Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(१) जिल्हाधिकारी, सातारा यांजकडील सातारा तालुक्यातील महसुली तलाठी साझांमध्ये फेरबदलाबाबत अधिसूचना. (२) सहायक निबंधक, सहकारी संस्था, जिल्हा सातारा, पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर यांजकडील अधिसूचना प्रसिद्धीबाबत.

Published 23 April 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-04-23.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 2012/48433 www.dgps.maharashtra.gov.in .

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक - पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ९ , अंक - १७ ]

गुरुवार ते बुधवार, एप्रिल २३ २९ , २०२० / वैशाख ३ ९ , शके १९ ४२

[ पृष्ठे १०

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

अंतिम अधिसूचना

क्रमांक मह-३/अधिअभि/कावि/०२/२०१ ९ . ज्याअर्थी , महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १ ९ ६६ चे कलम ४(२) अन्वये प्रदान करणेत आलेल्या शक्तीचा वापर करून मी , शेखर सिंह, जिल्हाधिकारी , सातारा याद्वारे सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यामधील खालील महसूल तलाठी साझांमध्ये फेरबदल करीत आहे की , ज्यायोगे सोबतच्या अनुसूची " अ " मध्ये नमूद केलेप्रमाणे काही गावे त्यामधून वगळली जातील व काही गावे त्यामध्ये समाविष्ट होतील आणि त्यासमोर दर्शविलेप्रमाणे त्यांचे नाव व मुख्यालय राहील.

अनुसूची "अ"

जिल्हा सातारा

सध्या अस्तित्वात सध्या अस्तित्वात

अ.क्र.

सध्या अस्तित्वात

असलेल्या

असलेल्या

साझामधील

साझाचे नाव

महसुली गावे

असलेल्या साझातील वगळलेली महसुली गावे १

४

३

२

१

बोपोशी

बोपोशी

करंजोशी

करंजोशी

मोरेवाडी

बोपोशी चिखली जांभे

पवनगाव

मोरेवाडी

पवनगाव

एच-०४ , भाग एक ( पु.वि.पु. )- १७

अस्तित्वात असलेल्या साझामधून

पुनर्रचनेनंतर

पुनर्रचनेनंतर

होणारे पुनर्रचनेनुसार वगळणेत आलेल्या

साझाचे महसुली गावानंतर व इतर

होणारे साझाचे नाव

साझामधील नवीन महसुली

मुख्यालय गावे समाविष्ट केल्यानंतर

अस्तित्वात राहणारी

साझामधील गावे

६

७ ५

चिखली

चिखली

चिखली जांभे

चाळकेवाडी

(१) २

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २३ २९ , २०२० / वैशाख ३ ९, शके १९४२

अनुसूची "अ " -- पुढे चालू

अ.क्र. सध्या अस्तित्वात सध्या अस्तित्वात सध्या अस्तित्वात असलेल्या

असलेल्या

असलेल्या

साझाचे नाव

साझामधील

साझातील

वगळलेली

महसुली गावे

महसुली गावे १

४ २

३

ठोसेघर

चाळकेवाडी

ठोसेघर

२

चाळकेवाडी

पांगारे

सातारा , १८ मार्च २०२० .

अस्तित्वात असलेल्या साझामधून पुनर्रचनेनंतर पुनर्रचनेनंतर

होणारे

होणारे

पुनर्रचनेनुसार वगळणेत आलेल्या

साझाचे

साझाचे महसुली गावानंतर व इतर

नाव

मुख्यालय साझामधील नवीन महसुली

गावे समाविष्ट केल्यानंतर

अस्तित्वात राहणारी

साझामधील गावे

६

७ ५

ठोसेघर

ठोसेघर

ठोसेघर

पांगारे

बोपोशी

करंजोशी

मोरेवाडी

पवनगाव

शेखर सिंह,

जिल्हाधिकारी, सातारा .

सहायक निबंधक, सहकारी संस्था यांजकडून

विभागीय सहायक निबंधक, सहकारी संस्था , माळशिरस , यांजकडून अधिसूचना (आर -१७५)

क्रमांक एसयूआर/एमआरएस/पीआरडी/(आय)/१६३४/१८२१ /सन २०१२. -- याद्वारे अधिसूचीत करण्यात येते की, नियोजित अकलाई मागासवर्गीय औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, माळेवाडी (अ) , तालुका माळशिरस , जिल्हा सोलापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी अधिनियम , १९ ६० मधील (सन १ ९ ६१ चा अधिनियम क्रमांक २४ ) अन्वये नोंदणी क्रमांक एसयूआर/एमआरएस/पीआरडी ( आय)/ १६३४/ सन २०१२ दिनांक ६ डिसेंबर २०१२ अन्वये नोंदण्यात आलेली आहे.

उपनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम १२ ( १ ) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम १ ९ ६१ मधील संस्था नियम क्रमांक १० (१ ) अन्वये संस्थेचे वर्गीकरण उत्पादक संस्था असे असून उपवर्गीकरण औद्योगिक उत्पादक संस्था असे आहे .

बिपिन दगडू मोहिते,

सहायक निबंधक , सहकारी संस्था ,

तालुका माळशिरस , जिल्हा सोलापूर.

माळशिरस , ६ डिसेंबर २०१२ .

आदेश (आर-१७६)

वाचले: -- (१ ) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १०२(२) , १०३(१) .

(२ ) या कार्यालयाचे आदेश क्रमांक सनिद/ कक्ष-२/गोपालकृष्ण भांडार ग्राहक/म.आ./सन २०१२ दिनांक १७ सप्टेंबर २०१२ चा मध्यंतरीय आदेश.

क्रमांक सनिद/कक्ष-१/अवसायन/अंतिम आदेश/ कलम१०२/४५ ९ /सन २०१३.-- ज्याअर्थी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १०२ (२) व कलम १०३ ( १ ) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , विलास स . जाधव , सहायक निबंधक, सहकारी संस्था दहिवडी, तालुका माण, जिल्हा सातारा या अंतिम आदेशान्वये गोपालकृष्ण सहकारी ग्राहक भांडार मर्यादित, दहिवडी, तालुका माण, जिल्हा सातारा ही संस्था अवसायनात घेणेबाबतचा वाचले क्रमांक २ , संदर्भीय नमूद मध्यंतरीय आदेश कायम करीत आहे व संस्थेचे कामकाज गुंडाळण्यासाठी ऋणपरिशोधक म्हणून एस . एस. काकडे, सहकारी अधिकारी (१ ) सहकारी संस्था दहिवडी, तालुका माण, जिल्हा सातारा यांची नेमणूक करीत आहे.

ऋणपरिशोधक यांनी महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा १ ९ ६० व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम , १ ९ ६१ मधील तरतुदीनुसार संस्थेचे कामकाज गुंडाळणेबाबत योग्य ती कारवाई करावी.

दहिवडी, ७ फेब्रुवारी २०१३ .

नोंदणीची अधिसूचना ( आर-१७७)

क्रमांक एसएटी/एमएएन/आरएसआर/(सीआर)/ १५८६/४६८/ सन २०१२- २०१३. दिनांक १२ फेब्रुवारी २०१३ अन्वये सहायक निबंधक, सहकारी संस्थादहिवडी, तालुका माण , जिल्हा सातारा याद्वारे अधिसूचित करीत आहे की, सौ . मृणालिनी बाळासोा सावंत , मुख्यप्रवर्तक, भाग्योदय महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, दहिवडी, तालुका माण , जिल्हा सातारा ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १ ९ ६० मधील (सन १ ९ ६१ ची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , क्रमांक २४) कलम ९( १ ) २४ अन्वये नोंदण्यात आली असून आणि उपनिर्दिष्ट अधिनियमाच्या ३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २३ २ ९ , २०२० / वैशाख ३ - ९, शके १९४२

कलम १२ ( १ ) अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६१ मधील नियम १० (१ ) अन्वये संस्थेचे वर्गीकरण साधन संपत्ती संस्था असून उपवर्गीकरण कर्ज देणाऱ्या साधन संस्था असे आहे.

सांगली, १२ फेब्रुवारी २०१३.

आदेश ( आर-१७८)

वाचले: -- ( १ ) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० चे कलम १०२(२), १०३(१).

( २ ) या कार्यालयाचे आदेश क्रमांक सनिद/कक्ष-२/सिद्धार्थ ग्राहक/ म.आ./सन २०१२ दिनांक १७ सप्टेंबर २०१२ चा मध्यंतरीय आदेश.

क्रमांक सनिद/कक्ष-१/अवसायन/अंतिम आदेश/ कलम१०२/४६०/सन २०१३.-- ज्याअर्थी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १ ९ ६० चे कलम १०२ ( २) व कलम १०३ ( १ ) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी विलास स . जाधव , सहायक निबंधक, सहकारी संस्था दहिवडी, तालुका माण , जिल्हा सातारा या अंतिम आदेशान्वये सिध्दनाथ मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार मर्यादित, दहिवडी, तालुका माण, जिल्हा सातारा ही संस्था अवसायनात घेणेबाबतचा संदर्भीय नमूद मध्यंतरीय आदेश कायम करीत आहे व संस्थेचे कामकाज गुंडाळण्यासाठी ऋणपरिशोधक म्हणून श्री. टी. पी. देशमुख , मुख्यलिपिक , सहकारी संस्था दहिवडी, तालुका माण , जिल्हा सातारा यांची नेमणूक करीत आहे.

ऋणपरिशोधक यांनी महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा १ ९ ६० व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम , १ ९ ६१ मधील तरतुदीनुसार संस्थेचे कामकाज गुंडाळणेबाबत योग्य ती कारवाई करावी.

दहिवडी, ७ फेब्रुवारी २०१३.

अंतिम आदेश ( आर -१७ ९ )

क्रमांक सनिद/कक्ष-१/अवसायन/अंतिम आदेश/३८७/सन २०१२.- महाराष्ट्र सहकरी संस्था अधिनियम , १ ९ ६० कलम १०२ ( २) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार विकास स. जाधव , या आदेशाद्वारे माण तालुका सहकारी देखरेख संघ मर्यादित, हा संघ अवसायनात घेणेबाबत संदर्भ क्रमांक ( २) अन्वये दिलेला आदेश कायम करीत आहे.

संस्थेचे कामकाज गुंडाळणेकामी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १९ ६० कलम १०३ (१) अन्वये श्री. एस. एल. काकडे , सहकारी अधिकारी श्रेणी-१ , अधिन सहायक निबंधक सहकारी संस्था दहिवडी, तालुका माण , अवसायक म्हणून नियुक्ती करीत आहे. अवसायक यांनी महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा १ ९ ६० व नियम १ ९ ६१ मधील तरतुदीप्रमाणे संघाचे कामकाज गुंडाळणेकामी पुढील योग्य ती कारवाई करणेत यावी.

विलास स . जाधव,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था, दहिवडी. ता. माण ,

जिल्हा सातारा .

दहिवडी, २४ डिसेंबर २०१२ .

अधिसूचना (आर -१८०)

क्रमांक पीएनए/आयएआर/पीआरडी/(आय)/ ९ ४३ /१२२४/सन २०१३.- याद्वारे अधिसूचीत करण्यात येते की, श्री. कर्मयोगी शंकररावजी पाटील औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित, डाळज , नंबर २ , तालुका इंदापूर, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम १ ९ ६० मधील (सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ ) अन्वये नोंदणी क्रमांक पीएनए/आयएआर/पीआरडी/(आय )/९४३/१२२४ / सन २०१३ , दिनांक ४ फेब्रुवारी २०१३ अन्वये नोंदण्यात आलेली आहे .

उपरिनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम १२ ( १) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम १ ९ ६१ मधील संस्था नियम क्रमांक १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण उत्पादक संस्था असे असून उपवर्गीकरण औद्योगिक उत्पादक संस्थाअसे आहे.

इंदापूर , ४ फेब्रुवारी २०१३.

अधिसूचना ( आर -१८१ )

क्रमांक पीएनए/आयएआर/आरएसआर/(सीआर )/३११७/१२३७ /सन २०१३.- याद्वारे अधिसूचित करण्यात येते की, शिवकृपा महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्यादित, निरगुडे , तालुका इंदापूर , जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम , १ ९ ६० मधील ( सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ ) अन्वये नोंदणी क्रमांक पीएनए/ आयएआर/आरएसआर/(सीआर )/३११७/१२३७/सन २०१३. दिनांक ४ फेब्रुवारी २०१३ अन्वये नोंदण्यात आलेली आहे .

उपरिनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम १२ (१) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम १ ९ ६१ मधील संस्था नियम क्रमांक १० (१ ) अन्वये संस्थेचे वर्गीकरण साधन संपत्ती संस्था असे असून उपवर्गीकरण कर्ज देणाऱ्या साधन संपत्ती संस्था असे आहे.

मुकुंद भा. पवार,

सहायक निबंधक, सहकारी संस्था,

तालुका इंदापूर , जिल्हा पुणे.

इंदापूर , ४ फेब्रुवारी २०१३ .

सहायक निबंधक, सहकारी संस्था, पाटण यांजकडून

आदेश ( आर -१८२)

क्रमांक कक्ष ३ /नागरीपत/ज्योतिर्लिंगनापत/विलीनीकरण/ रूद्रेश्वर नापत/ प्रस्ताव मंजुरी/४४ ९/सन २०१३ .-- १ ) मी , सतीश ढमाळ , सहायक निबंधक, सहकारी संस्था पाटण , तालुका पाटण , जिल्हा सातारा . मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १७ व नियम १ ९ ६१ चा नियम १६ मधील तरतुदीअन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार ज्योतिर्लिंग ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, पापर्डे , तालुका पाटण , जिल्हा सातारा या संस्थेचे रूद्रेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, नवसरवाडी ( मल्हार पेठ) तालुका पाटण , जिल्हा सातारा यामध्ये खालील अटी व शर्तीस अधीन राहून विलीनीकरण करणेस व ज्योतिर्लिंग ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, पापर्डे, तालुका पाटण , जिल्हा सातारा या संस्थेचे सभासदाचे सोईसाठी या संस्थेचे कार्यक्षेत्रात नाडे (नवा रस्ता) तालुका पाटण , जिल्हा सातारा या ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरू करणेस मंजुरी देत आहे व या आदेशापासून ज्योतिर्लिंग ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित , पापर्डे , तालुका पाटण , जिल्हा सातारा या संस्थेचे नावे असलेली मत्ता , दायित्वे , जबाबदाऱ्या या मालमत्ता रूद्रेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित , नवसरवाडी (मल्हार पेठ) तालुका पाटण , जिल्हा सातारा या संस्थेमध्ये निहित होतील.

४

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक पुणे विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार , एप्रिल २३ २ ९ , २०२० / वैशाख ३ ९ , शके १ ९४२ २) वरील आदेशामुळे रूद्रेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित , नवसरवाडी ( मल्हार पेठ) तालुका पाटण , जिल्हा सातारा या मध्ये ज्योतिर्लिंग ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित , पापर्डे, तालुका पाटण , जिल्हा सातारा या संस्थेचे विलीनीकरण झालेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० चे कलम २१ नुसार मी सतीश ढमाळ , सहायक निबंधक , सहकारी संस्था, पाटण, जिल्हा सातारा , ज्योतिर्लिंग ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, पापर्डे , तालुका पाटण , जिल्हा सातारा या संस्थेचा नोंदणी क्रमांक एस.ए.टी.पी.टी.एन./ आरएसआर/(सीआर) ८ ९ ६/१ ९ ८ ९/९ ०/दिनांक २ ९ जानेवारी १ ९९ ० हा आहे.

अटी व शर्ती -

१ ) ज्योतिर्लिंग ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित , पापर्डे तालुका पाटण, जिल्हा सातारा या संस्थेचे सभासदामधील जे सभासद ठेवीदार व कर्जदार , जामीनदार आहेत त्यांचे सभासदत्व रूद्रेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित , नवसरवाडी ( मल्हार पेठ) तालुका पाटण या संस्थेकडे कायम राहील.

२ ) ज्योतिर्लिंग ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, पापर्डे तालुका पाटण , जिल्हा सातारा या संस्थेचे दिनांक ३१ डिसेंबर २०१२ अखेरच्या ताळेबंदाप्रमाणे दिसणारे सर्व प्रकारचे रकमा रूद्रेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित , नवरसवाडी ( मल्हार पेठ) तालुका पाटण या संस्थेकडे वर्ग होतील.

३ ) ज्योतिर्लिंग ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित , पापर्डे तालुका पाटण , जिल्हा सातारा या संस्थेचे दिनांक ३१ डिसेंबर २०१२ अखेरच्या ताळेबंदाप्रमाणे दिसणारे सर्व प्रकारचे रक्कमा रूद्रेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित , नवसरवाडी (मल्हार पेठ) तालुका पाटण या संस्थेत प्रत्येक प्रकारच्या ठेवी व प्रत्येक प्रकारचे कर्ज रुपांतर होतील व या सर्व धनको यांना ठेवीची रक्कम किमान तीन वर्षे मोडता येणार नाहीत व ठेवी व संस्थेच्या नियमाप्रमाणे तारण कर्ज देणेत येईल.

४) ज्योतिर्लिंग ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, पापर्डे तालुका पाटण , जिल्हा सातारा या संस्थेचे दिनांक ३१ डिसेंबर २०१२ अखेरच्या थकबाकीदार कर्जदारावर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० चे कलम ९ १ व १०१ अन्वये कार्यवाही करणेत आलेली आहे अशा सर्व कर्जदारांची कागदपत्रे वसुलीचे १०१ , ९ १ खालील हुकुमनामे व झालेला पत्रव्यवहार , संस्थेने जप्त केलेल्या वस्तू व ताबेत घेतलेल्या मालमत्ता व आदेश पारित केलेल्या मालमत्ता रूद्रेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित , नवसरवाडी (मल्हार पेठ) तालुका पाटण या संस्थेकडे वर्ग कराव्यात .

५) ज्योतिर्लिंग ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, पापर्डे तालुका पाटण जिल्हा सातारा संस्थेच्या कर्जदारांची कर्जवसुली सहकार कायद्यातील तरतुदीस अनुसरून रूद्रेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित , नवसरवाडी ( मल्हार पेठ) तालुका पाटण , जिल्हा सातारा संस्थेचे माजी संचालक, कर्मचारी यांनी मदत करणे बंधनकारक असून ती त्यांची जबाबदारी राहील .

६ ) ज्योतिर्लिंग ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित , पापर्डे तालुका पाटण, जिल्हा सातारा संस्थेचे जे कर्मचारी रूद्रेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित , नवसरवाडी ( मल्हार पेठ) तालुका पाटण , जिल्हा सातारा या संस्थेकडे सेवा पुढे चालू ठेवणेकरिता अर्ज करतील व योग्य व लायक अशा कर्मचारी यांची सेवक व नियमावली व अटी शर्तीनुसार नव्याने नेमणूक करणेत येईल.

७) सदर विलीनीकरणाबाबत कायदेशीर न्यायालयीन वाद उत्पन्न झालेस त्यास सर्वस्वी ज्योतिर्लिंग ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, पापर्डे , तालुका पाटण , जिल्हा सातारा संस्थेचे माजी संचालक , व्यवस्थापक व रूद्रेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित , नवसरवाडी ( मल्हार पेठ) तालुका पाटण, जिल्हा सातारा संस्थेचे विद्यमान संचालक व व्यवस्थापक मंडळ जबाबदार असतील.

हा आदेश आज दिनांक ११ फेब्रुवारी २०१३ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेनिशी दिला.

सतीश ढमाळ,

सहायक निबंधक ,

सहकारी संस्था, पाटण.

पाटण , ११ फेब्रुवारी २०१३.

उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर ( १ ) यांजकडून नोंदणीची अधिसूचना ( आर -१८३ )

क्रमांक पीएनए/पीएनए(१ )/एचएसजी/(टीसी)/१२० ९ ५/१ ९३ ९/ २०१२-२०१३/ सन २०१२. -- उपनिबंधक, सहकारी संस्था , पुणे शहर, पुणे यांनी आपल्या अधिकारात वसंत सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, प्लॉट क्रमांक १ अ सर्व्हे नंबर ८८ /५ + ६/२ , कोथरूड, पुणे-३८ ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ९ ( १ ) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे . सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक क्र. पीएनए/पीएनए(१)/एचएसजी/ (टीसी)/१२० ९ ५/१९ ३९ /२०१२-२०१३ / सन २०१२ दिनांक ५ डिसेंबर २०१२ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० चे कलम १२ ( १ ) व त्या खालील नियम १० ( १ ) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था व उपवर्गीकरण भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था असे केलेले आहे .

महेंद्र मगर,

उपनिबंधक, सहकारी संस्था,

पुणे शहर (१ ) , पुणे .

पुणे, ५ डिसेंबर २०१२ .

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली यांजकडून

आदेश (आर-१८४)

क्रमांक अ-३/नापत/कल्पदीप नागरी/नोंदणी रद्द/सन २०१३ .-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० मधील कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी डॉ. एस . एन . जाधव , जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली प्रस्तुत आदेशान्वये नोंदणी क्रमांक एसएएन/ एमआरजे/आरएस आर/सीआर/५५८/सन १ ९९६-१९९७ दिनांक ३१ मार्च १९९७ अन्वये नोंदणेत आलेली कल्पदीप नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, रामकृष्णनगर - कुपवाड, तालुका मिरज , जिल्हा सांगली या संस्थेची उपरोक्त नमूद कारणास्तव दिनांक १४ फेब्रुवारी २०१३ रोजी नोंदणी रद्द करीत आहे .

सांगली, १४ फेब्रुवारी २०१३ .

५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २३ २ ९, २०२० / वैशाख ३ ९ , शके १९४२ अधिसूचना (आर -१८५)

क्रमांक अ-२/औद्यो./एसएएन/एमआरजे/पीआरडी ( आय)/२७२/५७३/ २०१२-२०१३/सन २०१३.-- या प्रमाणपत्राद्वारे प्रमाणित करणेत येते की, शारदा मागासवर्गीय गारमेंट औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित, कुपवाड, तालुका मिरज , जिल्हा सांगली ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १ ९ ६० मधील कलम ९ (१) अन्वये नोंदणी क्रमांक एसएएन/एमआरजे/ पीआरडी/(आय)/२७२/सन २०१२-१३/सन २०१३ दिनांक १३ फेब्रुवारी २०१३ रोजी नोंदविणेत आली आहे .

उपरिनिर्दिष्ट कायद्याच्या कलम १२ ( १) अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९६१ मधील नियम १० ( १ ) अन्वये वर्गीकरण उत्पादक संस्था असून उपवर्गीकरण औद्योगिक उत्पादक संस्था असे आहे .

डॉ. सदाशिव निवृत्ती जाधव, जिल्हा उपनिबंधक,

सहकारी संस्था, सांगली.

सांगली , १३ फेब्रुवारी २०१३ .

BY PRINCIPAL DISTRICT AND SESSION JUDGE ORDER (R-15)

-1-

No. Adm/36/43/2013.- Smt. P. D. Desai , DistrictJudge- 1 and Additional Sessions Judge, Kolhapur is granted earned leave for 02 days from 29 January 2013 to 30 January 2013 ( both days inclusive ) with permission to leave headquarters from 28th January 2013 ( after office hours) to 31st January 2013 (Before office hours).

On return from leave , Smt . Desai is re- posted as District Judge - 1 and Additional Sessions Judge, Kolhapur.

Certified under note 2 , below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule , 1981 that , Smt . P. D. Desai would have continued to officiate as District Judge - 1 and Additional Sessions Judge , kolhapur had he not proceeded on leave during the above period .

- II -

Shri . S. L. Anekar , District Judge - 3 and Additional Sessions Judge , Kolhapur during the period from 28th January 2013 ( after office hours ) to 31st January 2013 ( before office hours ) , in addition to his own duties .

V. R. Londhe , Principal District and Sessions Judge ,

Kolhapur.

Kolhapur, 29th January 2013 .

ORDER (R-16)

No. Adm/B - 23/10486/2012.- Shri . R. B. Patil , Adhoc District Judge - 1 and Additional Sessions Judge, Pandharpur is granted earned leave for 04 days from 26th December 2012 to 29th December 2012 with permission to leave headquarters from 26th December 2012 ( before office hours) . 29th December 2012 on private ground.

On return from leave , he is reposted on the same post .

Certified under Note 2 , below Rule 39 of Maharashtra Civil Services ( Pay) Rule , 1981 that , Shri . R. B. Patil , would have continued to officiate as Adhoc District Judge- 1 and Additional Sessions Judge , Pandharpur, had he not proceeded on leave .

Shri . V. M. Kakade District Judge - 1 and Additional Sessions Judge , Pandharpur, is kept incharge of the Court of Ad- hoc District Judge- 1 and Additional Sessions Judge , Pandharpur, for the above period in addition to his own .

Solapur, 21st December 2012 .

ORDER (R-17)

No. Adm/ B - 23 / 10499/2012 .- Shri . A. P. Waghmare , District Judge - 1 and Additional Sessions Judge, Malshiras , is granted earned leave for 03 days from 19th December 2012 to 21st December 2012 with availment of suffix holidays on 22nd December 2012 and 23rd December 2012 on private / religious ground .

On return from leave , he is reposted on the same post .

Certified under Note 2 , below Rule 39 of Maharashtra Civil Services ( Pay) Rule , 1981 that , Shri . A. P. Waghmare , would have continued to officiate as District Judge - 1 and Additional Sessions Judge , Malshiras had he not proceeded on leave .

Shri . R. B. Patil , Adhoc District Judge - 1 and Additional Sessions Judge , Pandharpur, is kept incharge of the Court of District Judge - 1 and Additional Sessions Judge , Malshiras , for the above period in addition to his own .

Solapur, 21st December 2012 .

ORDER (R-20)

No. Adm/ B - 23/10299/ 2012.- Shri . S. N. Shinde , 8th Joint Civil Judge , Junior Division and DistrictJudical Magistrate , First Class , Solapur, ६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक पुणे विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार , एप्रिल २३ २९ , २०२० / वैशाख ३ ९, शके १९४२ is granted provisional leave for 03 days from 17th December 2012 to 19th December 2012 with prefix holidays on 16th December 2012 , with permission to leave headquarter from 15th December 2012 ( after office hours ) to 20th December 2012 ( before office hours) on private ground.

On return from leave , he is reposted on the same post .

Certified under Note 2 , below Rule 39 of Maharashtra Civil Services ( Pay) Rule, 1981 that , Shri . S. N. Shinde , would have to officiate 8th JointCivil Judge , Junior Division and Judical Magistrate , First Class , Solapur, had he not proceeded on leave .

Ms. M. B. Kulkarni 10th Joint Civil Judge , Junior Division and Judical Magistrate, First Class, Solapur, is kept in - charge of the Court of 8th Joint Civil Judge , Junior Division and Judical Magistrate , First Class, Solapur, for the above period in addition to her own .

Necessary charge reports be submitted to the concerned autorities .

Solapur, 15th December 2012 .

ORDER (R-21)

No. Adm/ B -23/10417/2012 .- Ms. P. A. Patil , 9th JointCivil Judge , Junior Division and Judical Magistrate , First Class , Solapur, is granted earned leave for 03 days from 18th December 2012 to 20th December 2012 on private ground .

On return from leave , she is reposted on the same post.

Certified under Note 2 , below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule , 1981 that, Ms. P. A. Patil , would have continued to offciate as 9th Joint Civil Judge , Junior Division and Judical Magistrate , First Class , Solapur, had she not proceeded on leave .

Ms. S. D. Kankanwadi , 5th Joint Civil Judge , Junior Division and Judical Magistrate, First Class, Solapur, is kept in - charge of the Court of 9th Joint Civil Judge , Junior Division and Judical Magistrate , First Class , Solapur, for the above period in addition to her own.

Necessary charge reports be submitted to the concerned autorities .

Solapur, 19th December 2012 .

ORDER ( R - 28 )

No. Adm/B -23/157/2013.- Provisional leave for 3 days from 17th December 2012 to 19th December 2012 availment of prefix holidays on 16th December 2012 , with permission to leave headquarter from 15th December 2012 ( after office hours) to 20th December 2012 (before office hours ) already granted to Shri . S. N. Shinde, 8th Joint Civil Judge, Junior Division and Judical Magistrate , First Class , Solapur, on private ground , vide order referred above , be treated as Earned Leave for 3 ( Three) days i. e . from 17 December 2012 to 19th December 2012 .

A note of this order be taken in service book of concerned Judicial officer.

Solapur, 2nd January 2013.

ORDER ( R - 29 )

No. Adm/B - 23 /158/2012.- Shri . A. H. Sayyed , 4th Joint Civil Judge , Senior Division , Solapur, is granted earned leave for 1 days i.e. from on 24th December 2012 prefix holidays on to 22nd December 2012 and 23rd December 2012 suffix holiday on 25th December 2012 with permission to leave headquarter from 21st December 2012 (after office hours ) to 26th December 2012 (before office hours ) on private ground .

On return from leave , he is reposted on the same post .

Certified under Note 2 , below Rule 39 of Maharashtra Civil Services ( Pay) Rule, 1981 that , Shri . A. H. Sayyed , would have continued to offciate as 4th Joint Civil Judge , Senior Division , Solapur, had he not proceeded on leave.

Shri . R. V. Kokare , 3rd Joint Civil Judge , Senior Division , Solapur, is kept in -charge of the Court of 4th Joint Civil Judge , Senior Division , Solapur, for the period from 21st December 2012 (after office hours) to 24th December 2012 ( after office hours) in addition to his own .

Ms. V. A. Dixit , 2nd Joint Civil Judge , Senior Division , Solapur, is kept in - charge of the Court of4th Joint Civil Judge , Senior Division , Solapur, for the period from 24th December 2012 ( after office hours) to 26th December 2012 ( before office hours ) in addition to her own .

Necessary charge reports be submitted to the concerned autorities .

Solapur, 21st December 2012 .

७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २३ २ ९, २०२० / वैशाख ३ ९ , शके १९४२ ORDER (R-36)

No. Adm/ B - 23/566 / 2013.- Ex - post- facto sanction is hereby accorded for grant of earned leave for 4th days i.e. form 22nd October 2012 to 25th October 2012 on private ground to Ms. N. S. Saraf , Civil Judge , Junior Division and Judical Magistrate , First Class , Mohol .

Ex- post- facto sanction is hereby accorded for grant of commuted leave for 12th days i.e. form 26th October 2012 to 6th November 2012 on ground of self- illness to Ms. N. S. Saraf , Civil Judge, Junior Division and Judical Magistrate , First Class , Mohol .

Certified under Note 2 , below Rule 39 of Maharashtra Civil Services ( Pay) Rule , 1981 that , Ms. N. S. Saraf , would have continued to officiate as Civil Judge , Junior Division and Judical Magistrate , First Class , Mohol , had she not proceeded on leave .

Separate order had already been passed regarding charge during absence of Ms. N. S. Saraf.

Necessary charge reports be submitted to the concerned autorities .

Solapur, 17th January 2013 .

ORDER (R-37)

No. Adm/ B - 23/562 / 2013. - Ex - post- facto sanction is hereby accorded for grant of commuted leave for 6th days i.e. form 11th December 2012 to 16th December 2012 to Sou . K. S. Hore , Ad - hoc District Judge - 2 and Additional Sessions Judge , Solapur.

Certified under Note 2 , below Rule 39 of Maharashtra Civil Services ( Pay) Rule, 1981 that , Sou . K. S. Hore , would have continued to officiate as Ad-hoc District Judge -2 and Additional Sessions Judge , Solapur, had she not proceeded on leave .

Ex- post- facto sanction for holding additional charge of the Court of Ad- hoc District Judge - 2 and Additional Sessions Judge , Solapur, by Shri . D. S. Marathe , Ad - hoc District Judge - 1 and Additional Sessions Judge , Solapur , for the above period is hereby accorded .

Necessary charge reports be submitted to the concerned autorities .

Solapur, 17th January 2013 .

ORDER (R-38)

No. Adm/ B -23/468/2013.- Shri . M. B. Tidke, Ad- hoc District Judge-3 , Solapur, is granted Earned Leave for 03 days 15th January 2013 to 17th January 2013 prefix holidays on to 13rd January 2013 and 14th January 2013 with permission to leave headquarter from 12th January 2013 (after office hours ) to 18th January 2013 ( before office hours) , on private ground .

On return from leave , he is reposted on the same post.

Certified under Note 2 , below Rule 39 of Maharashtra Civil Services ( Pay) Rule , 1981 that , Shri . M. B. Tidke , would have continued to offciate as Ad- hoc District Judge- 3 and Additional Sessions Judge , Solapur, had he not proceeded on leave.

D. S. Marathe, Ad - hoc District Judge - 1 and Additional Sessions Judge , Solapur, is kept in- charge of the Court of Ad- hoc District Joint Judge- 3 and Additional Sessions Judge , Solapur, for the period from 12th January 2013 ( after office hours) to 15th January 2013 (before office hours) in addition to his own .

Sou . K. S. Hore , Ad - hoc District Judge- 2 and Additional Sessions Judge , Solapur, is kept in- charge of the Court of Ad- hoc District Judge-3 and Additional Sessions Judge , Solapur, for the period from 15th January 2013 ( before office hours) to 18th January 2013 ( before office hours) , in addition to his own .

Necessary charge reports be submitted to the concerned autorities .

Solapur, 15th January 2013 .

ORDER (R-43)

No. Adm/B- 23/892/2013.-Ms. P. A. Patil (Sou . Pratibha Kedar Kulkarni ) , 9th Joint Civil Judge, Junior Division and Judical Magistrate , First Class, Solapur, Maternity Leave for a period of 180 days from 12th January 2013 to 10th July 2013 ( both days inclusive).

Certified under Note 2 , below Rule 39 of Maharashtra Civil Services ( Pay) Rule , 1981 that , Ms. P. A. Patil , would have continued to offciate as Joint Civil Judge , Junior Division and Judical Magistrate , First Class , Solapur, had she not proceeded on leave.

The leave salary adimssible as per rules 70 (1) ofMaharashtra Civil Services ( Leave) Rules , 1981 , should be drawn and paid to her .

८

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक पुणे विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार , एप्रिल २३ २९ , २०२० / वैशाख ३ ९, शके १९४२ Ms. S. D. Kankanwadi , 5th Joint Civil Judge , Junior Division and Judical Magistrate , First Class , Solapur, is kept in- charge of the Court of 9th Joint Civil Judge , Junior Division and Judical Magistrate, First Class , Solapur, for the above period in addition to her own .

A note of this order should be taken in service book.

Necessary charge reports be submitted to the concerned autorities .

S. M. Kolhe , Principal District Judge , Solapur.

Solapur, 28th January 2013 .

ORDER ( R - 18)

No. Adm/B - 23 / 10207/ 2012 .- Shri . N. M. Waghmare , Civil Judge , Senior Division Barshi , is granted earned leave for 03 days from 5th December 2012 to 7th December 2012 with permission to leave head quarter from 4th December 2012 ( after office hours ) 7th December 2012 ( after office hours ) on private ground.

On return from leave , he is reposted on the same post .

Certified under Note 2 , below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule, 1981 that , Shri . N M. Waghmare , would have continued to officiate as Civil Judge , Senior Division , Barshi , had he not proceeded on leave .

Shri . V. K. Mande , Joint Civil Judge, Senior Division , Barshi , is kept incharge of the Court of CivilJudge, Senior Division Barshi , for the above period in addition to his own .

Necessary charge reports be submitted to the concerned autorities .

Solapur, 5th December 2012.

ORDER (R-19)

No. Adm/B - 23/ 10131 / 2012 .- Shri . S. P. Deshmukh , Civil Judge , Jnnior Division and Judical Magistrate , First Class , Sangola , is granted earned leave for 6 (Six) days i.e. from on 10th December 2012 to 15th December 2012 suffix holidays on to 8th December 2012 and 9th December 2012 prefix holiday on 16th December 2012 with permission to leave headquarter from 7th December 2012 ( after office hours ) to 17th December 2012 ( before office hours) on private ground.

On return from leave , he is reposted on the same post .

Certified under Note 2 , below Rule 39 of Maharashtra Civil Services ( Pay) Rule , 1981 that, Shri . S. P. Deshmukh , would have continued to offciate as Civil Judge , Junior Division and Judical Magistrate , First Class , Sangola , had he not proceeded on leave .

Shri . N. R. Adhav, 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judical Magistrate , First Class, Sangola , is kept in - charge of the Court of and JudicalMagistrate , First Class , Sangola , for the period from 7th December 2012 ( after office hours) to before recess on 10th December 2012 in addition to his own .

Ms. F. B. Baig , Joint Civil Judge , Junior Division and Judical Magistrate , First Class , Sangola , is kept in - charge of the Court of and JudicalMagistrate , First Class , Sangola , for the period from after recess on 10th December 2012 to 17th December 2012 ( before office hours) in addition to his own .

Necessary charge reports be submitted to the concerned autorities .

Solapur, 10th December 2012 .

ORDER (R-22)

No. Adm/ B - 23 /10455/2012.- Shri . B. D. Pawar, Civil Judge , Junior Division and Judical Magistrate , First Class , Madha , is granted earned leave for 2 ( Two ) days on 19th December 2012 and 20th December 2012 with permission to leave headquarter from 18th December 2012 ( after office hours) to 21th December 2012 ( before office hours ) on private ground.

On return from leave , he is reposted on the same post .

Certified under Note 2 , below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule, 1981 that , Shri . B. D. Pawar, would have continued to offciate as Civil Judge , Junior Division and Judical Magistrate , First Class , Madha , had he not proceeded on leave .

Shri . V. B. Mulla , 3rd Joint Civil Judge , Junior Division and Judical Magistrate , First Class , Barshi , is kept in - charge of the Court of Civil Judge, Junior Division and Judical Magistrate , First Class , Madha , for the above period in addition to his own .

९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २३ २ ९, २०२० / वैशाख ३ ९ , शके १९४२ Necessary charge reports be submitted to the concerned autorities .

Solapur, 15th December 2012 .

ORDER (R-23)

No. Adm/ B - 23/151/ 2012.- Ex - post- facto sanction is hereby accorded for grant of commuted leave for 3 days form 12th December 2012. to 14th December 2012 suffix holiday on 15th December 2012 on the ground of self- illness to Ms. S. S. Jambhale , 7th Joint Civil Judge , Jnnior Division and Judical Magistrate, FirstClass , Pandharpur .

Certified under Note 2 , below Rule 39 of Maharashtra Civil Services ( Pay) Rule , 1981 that , 7th Joint Civil Judge , Junior Division and Judical Magistrate, First Class , Pandharpur, had she not proceeded on leave.

Ex- post- facto sanction for holding additional charge of the Court of 7th Joint Civil Judge , Junior Division and Judical Magistrate , First Class, Pandharpur, for the above period by Shri . R. D. Gawai , 6th Joint Civil Judge , Junior Division and Judical Magistrate , First Class , Pandharpur, is hereby accorded.

Necessary charge reports be submitted to the concerned autorities.

Solapur, 18th December 2012 .

ORDER (R-24)

No. Adm/ B - 23/150 / 2012 . -Ex - post- facto sanction is hereby accorded for grant of earned leave for 15 days form 17th November 2012 to 1st December 2012 on private ground to Ms. H. A. Ansari , 4th/ 3rd Joint Civil Judge , Junior Division and Judical Magistrate , First Class , Pandharpur.

Certified under Note 2 , below Rule 39 of Maharashtra Civil Services ( Pay) Rule , 1981 that , Ms. H. A. Ansari , would have continued to offciate as 4th Joint Civil Judge , Junior Division and Judical Magistrate , First Class , Pandharpur , had she not proceeded on leave .

Separate order had already been passed vide order referred to at sr. NO . 1 above , regarding charge during absence period of Ms. H. A. Ansari .

Necessary charge reports be submitted to the concerned autorities .

Solapur, 13 December 2012 .

ORDER (R-26)

No. Adm/B - 23/159/2012.- Shri . M. D. Zodge , CivilJudge, Senior Division , Malshiras , is granted earned leave for 5 days from 24th December 2012 to 28th December 2012 and availment of prefix holidays on 22th December 2012 and 23th December 2012 with permission to leave headquarter from 21st December 2012 ( after office hours ) to 29th December 2012 ( before office hours) on private ground.

On return from leave , he is reposted on the same post .

Certified under Note 2 , below Rule 39 of Maharashtra Civil Services ( Pay) Rule , 1981 that , Shri . M. D. Zodge , would have continued to offciate as Civil Judge , Senior Division , Malshiras , had he not proceeded on leave .

Ms. Priti Kumar, Civil Judge, Senior Division , Pandharpur, is kept in - charge of the Court of Civil Judge , Senior Division , Malshiras , for the above period in addition to her own .

Necessary charge reports be submitted to the concerned autorities .

Solapur, 21th December 2012 .

ORDER (R -27)

No. Adm/ B - 23/151/ 2012.- Ex - post- facto sanction is hereby accorded for grant of commuted leave for 3 days form 10th December 2012 to 12th December 2012 on the ground of self- illness to Ms. U. T. Musale , 5th Joint Civil Judge, Junior Division and Judical Magistrate , FirstClass , Pandharpur.

Certified under Note 2 , below Rule 39 of Maharashtra Civil Services ( Pay) Rule , 1981 that, Ms. U. T. Musale , would have continued to offciate as 5th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate, First Class , Pandharpur, had she not proceeded on leave.

Ex- post- facto sanction for holding additional charge of the Court of 5th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class, Pandharpur, for the above period by Shri . R. D. Gawai , 6th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Pandharpur, is hereby accorded.

Necessary charge reports be submitted to the concerned autorities .

Solapur, 18th December 2012 .

१०

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक पुणे विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार , एप्रिल २३ २९ , २०२० / वैशाख ३ ९, शके १९४२ ORDER ( R -30)

No. Adm/B - 23/149/ 2012 .- Unavailed holiday i.e. on 16th December 2012 already granted to Shri . S. P. Deshmukh , Civil Judge , Junior Division and Judical Magistrate , First Class , Sangola , vide this office order referred to at Sr. No. 1 above , is hereby cancelled.

V. V. Patil , DistrictJudge - 1 , Solapur.

Solapur, 31th December 2012 .

ORDER ( R - 25)

No. Adm/ B - 23/219/2013.- Ms. P. A. Patil , 9th Joint Civil Judge , Junior Division and Judical Magistrate , First Class , Solapur, is granted commuted leave for 11th days i.e. from 1st January 2013 to 11th January 2013 on the grond of illness .

On returnfrom leave , she is reposted on the same post.

Certified under Note 2 , below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule , 1981 that , Ms. P. A. Patil , would have continued to offciate as 9th Joint Civil Judge , Junior Division and JudicalMagistrate , First Class, Solapur, had she not proceeded on leave .

Shri . B. B. Gaware , 6th Joint Civil Judge , Junior Division and Judical Magistrate , First Class, Solapur, is kept in- charge of the Court of 9th Joint Civil Judge and Judicial Magistrate , First Class, Solapur, for the above period in addition to her own .

Necessary charge reports be submitted to the concerned authorities .

Solapur, 2nd January 2013.

ORDER ( R - 31 )

No. Adm/ B - 23/148/ 2013.- Ex - post- facto sanction is hereby accorded for grant of extension earned leave for 1 day i.e. on 29th December 2012 on the ground of self- illness to Shri . M. D. Zodge, Civil Judge , Senior Division, Malshiras .

Certified under Note 2 , below Rule 39 of Maharashtra Civil Services ( Pay) Rule, 1981 that , Shri . M. D. Zodge , would have continued to offciate as Civil Judge , Senior Division , Malshiras , had he not proceeded on leave .

Ex- post- facto sanction for holding additional charge of the Civil Judge , Senior Division , Malshiras . for the above period by Ms. Priti Kumar, Civil Judge , Senior Division , Pandharpur, is hereby accorded.

Necessary charge reports be submitted to the concerned autorities .

Solapur, 1st January 2013 .

ORDER ( R -32)

No. Adm/ B - 23/821/2013.- Shri . A. K. Kale , 2nd Joint Civil Judge , Junior Division and Judical Magistrate , First Class , Pandharpur, is granted Earnded Leave for 4 ( Four) days from 21st January 2013 to 24th January 2013 with suffix holiday on 25th Janury 2013 with permission to leave headquarter from 21st January 2013 to 25th January 2013 on private ground.

Certified under Note 2 , below Rule 39 of Maharashtra Civil Services ( Pay) Rule , 1981 that, Shri . A. K. Kale , would have continued to offciate as 2nd Joint Civil Judge , Junior Division and Judical Magistrate , First Class , Pandharpur, had he not proceeded on leave .

Ms. M. L. Dhamdhere Joint Civil Judge , Junior Division and Judical Magistrate , First Class , Pandharpur, is kept in - charge of the Court of 2nd Joint Civil Judge , Junior Division and Judical Magistrate , First Class , Pandharpur, for the above period in addition to her own.

Necessary charge reports be submitted to the concerned autorities .

Solapur, 19th January 2013.

ORDER (R-33)

No. Adm/B - 23/656/2013.- Shri . S. N. Shinde , 8th Joint Civil Judge , Junior Division and Judical Magistrate , First Class , Solapur, has proceeded on leave from 18th January 2013 therefore , during his absence the charge of the Court of 8th Joint Civil Judge , Junior Division and Judical Magistrate , First Class , Solapur, is kept with Ms. A. A. Shinde , 12th Joint Civil Judge , Junior Division and Judical Magistrate , First Class , Solapur, from 18th January 2013 till Shri . S. N. Shinde , resumes his duties .

S. P. Shaiwale , DistrictJudge-2 , Solapur.

Solapur, 19th January 2013.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004.

EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 23 April 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-04-23.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-04-23.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1.