Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 18 DATE 30 April.2020 to 6 May 2020

Published 30 April 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-04-30.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ६ वे, राजपत्र क्र. १८] गुरुवार ते बुधवार, एप्रिल/मे ३०-६, २०२० : वैशाख, १०-१६, शके १९४२ [पृष्ठे - ६, स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक--औरंगाबाद विभागीय पुरवणी

अनुक्रमणिका

पृष्ठे -- ते -- भाग एक-शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व चार-क यामध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याच्याव्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी केवळ

७१९ ते ७२२ औरंगाबाद विभागाशी संबंधित असलेले.

पृष्ठे ३१ ते ३२ भाग एक-अ (भाग चार-अ मध्ये प्रसिध्द करण्यात आले आहेत त्या व्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम, या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

१

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांंजकडुन पहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रंमाक ३०४/२०१९, दिनांक १५/७/२०१९.

२) श्री एन.के.मणेर, जिल्हा न्यायाधीश-२, उदगीर यांचा दिनांक १३/०१/२०२० ते १४/०१/२०२० पयर्ंतची (०२)दिवसांची र्अजित रजा मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज.

३) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.

आदेश

क्र. काव्यवि/(प्रशा)/२५७/२०२०.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर हे श्री एन.के.मणेर, जिल्हा न्यायाधीश-२, उदगीर यांची दिनांक १३/ ०१/२०२० व १४/०१/२०२० पयर्ंतची (०२) दिवसांची र्अजित रजा रजेच्या मागे दिनांक १०/०१/२०२० ते १२/०१/२०२० रोजी अनुक्रमे हावगीस्वामी रोजी मकरसक्रांती निमित्त असलेल्या सुट्टीच्या लाभासह मंजूर करीत आहेत. तसेच त्यांना दिनांक ०९/०१/२०२० रोजीचे कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक १६/०१/२०२० रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंतच्या कालावधीत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यांत येत आहे.

श्री एन.के.मणेर, हे रजेवरुन परत आल्यानतंर त्यांना त्यांचे पुर्वीच्याच पदावर नेमण्यात येईल.

श्री एन.के.मणेर, हे रजेवरुन परत न आल्यास त्यांची नियुक्ती, जिल्हा न्यायाधीश-२, व अतिरिक्त सत्र न्यायाधीश,उदगीर या पदावर तात्पुरत्या स्वरुपात तशीच पुढे चालु ठेवण्यात येईल.

श्री एन.के.मणेर, यांचे अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक १५/०७/२०१९ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात येईल.

लातूर :- ०९ जानेवारी, २०२०.

यात्रा, दुसरा शनिवार व रविवार तसेच रजेच्या पुढे दिनांक १५/०१/२०२० आर.एस.तिवारी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर. -------------------------

औ. भाग १--१८ ७१९७२० महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, एप्रिल/मे ३०-६, २०२० : वैशाख १०-१६, शके १९४२, भाग १ - पुरवणी श्री ए.एस.आलेवार, हे रजेवरुन परत आल्यानतंर त्यांना त्यांचे पुर्वीच्याच २ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांंजकडुन पदावर नेमण्यात येईल. पहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रंमाक ३०४/२०१९, दिनांक १५/७/२०१९.

२) श्री पी.बी.लोखंडे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर लातूर यांचा दिनांक १३/०१/२०२० ते १४/०१/२०२० पयर्ंतची (०२) दिवसांची र्अजित रजा मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज. ३) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.

आदेश क्र. काव्यवि/(प्रशा)/२५६/२०२०.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर हे श्री पी.बी.लोखंडे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर लातूर यांची दिनांक १३/०१/२०२० ते १४/०१/२०२० पयर्ंतची (०२) दिवसांची र्अजित रजा रजेच्या मागे दिनांक ११/०१/२०२० व दिनांक १२/०१/२०२० रोजी अनुक्रमे दुसरा शनिवार व रविवार तसेच रजेच्या पुढे दिनांक १५/०१/२०२० रोजी मकरसंक्रांती निमित्त असलेल्या सुट्टीच्या लाभासह मंजूर करीत आहेत. तसेच त्यांना उपोरक्त कालावधीत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यांत येत आहे.

श्री पी.बी.लोखंडे, हे रजेवरुन परत आल्यानतंर त्यांना त्यांचे पुर्वीच्याच पदावर नेमण्यात येईल.

श्री पी.बी.लोखंडे, हे रजेवरुन परत न आल्यास त्यांची नियुक्ती दिवाणी न्यायाधीश,वरिष्ठ स्तर,लातूर या पदावर तात्पुरत्या स्वरुपात तशीच पुढे चालु ठेवण्यात येईल.

श्री पी.बी.लोखंडे, यांचे अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक १५/०७/२०१९ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात येईल. लातूर :- ०९ जानेवारी, २०२०.

आर.एस.तिवारी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर.

-------------------------

३

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांंजकडुन पहा :- १) जिल्हा न्यायालय आदेश क्रंमाक ३०४/२०१९, दिनांक १५/७/२०१९.

२) श्री ए.एस.आलेवार, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर चाकूर यांचा दिनांक ०२/०१/२०२० ते ०४/०१/२०२० पयर्ंतची (०३) दिवसांची र्अजित रजा मंजूर करणेबाबतचा विनंती अर्ज.

३) अधिक्षक (प्रशासन विभाग), जिल्हा न्यायालय, लातूर यांचा रजेच्या अनुज्ञेयतेबाबतचा अहवाल.

आदेश

श्री ए.एस.आलेवार, हे रजेवरुन परत न आल्यास त्यांची नियुक्ती दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, चाकूर या पदावर तात्पुरत्या स्वरुपात तशीच पुढे चालु ठेवण्यात येईल.

श्री ए.एस.आलेवार, यांचे अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाच्या दिनांक १५/०७/२०१९ च्या संदर्भीय आदेशाप्रमाणे ठेवण्यात येईल.

लातूर :- ०३ जानेवारी, २०२०.

आर.एस.तिवारी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर.

------------------------- ४

प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून

पहा:- १) श्री.एन.आर.प्रधान, जिल्हा न्यायाधीश-१, व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, जालना, यांचा दिनांक ०६/०२/२०२० ते ११/०२/२०२० पयर्ंतची एकुण (०६) दिवसांची अर्जीत रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश

क्र./(प्रशा)/९१५/२०२०.--प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,जालना हे श्री.एन.आर.प्रधान, जिल्हा न्यायाधीश-३, व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, जालना, यांना दिनांक ०६/०२/२०२० ते दिनांक ११/०२/२०२० पयर्ंतची एकूण (०६) दिवसांची र्अजित रजा, दिनांक ०५/०२/२०२० रोजीच्या कर्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक १२/०२/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वी पयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करीत आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ च्या नियम ३९ (२) अन्वये असे प्रमाणित करण्यांत येते की, श्री.एन.आर.प्रधान, हे सदरील अर्जीत रजेवर गेले नसते तर ते स्थानापन्न जिल्हा न्यायाधीश-३, व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, जालना, म्हणुन काम करीत राहिले असते.

उपरोक्त र्अजित रजेवरुन परत आल्यानंतर श्री.एन.आर.प्रधान हे जिल्हा न्यायाधीश-३,जालना, म्हणून जिल्हा न्यायालयात काम करतील.

अर्जदाराच्या उपरोक्त र्अजित रजेच्या कालावधीतील त्यांच्या न्यायालयाचे तसेच त्यांच्याकडे ठेवण्यात आलेले जिल्हा न्यायाधीश-१ व २,जालना यांचे न्यायालयाचे तातडीचे कामकाज श्री.एफ.एम.ख्वाजा, जिल्हा न्यायाधीश-५, व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, जालना यांनी स्वत:चे कामकाज सांभाळून अर्जदाराच्या न्यायालयाचे कामकाज सांभाळावे.

सदरील अर्जीत रजेची नोंद संबधीताच्या सेवापुस्तकात घेण्यांत यावी.

जालना, ०४ फेब्रुवारी, २०२०.

श्रीमती एस.के. केवलेप्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जालना. क्र. काव्यवि/(प्रशा)/१०९/२०२०.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर हे श्री ए.एस.आलेवार, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर चाकूर यांची दिनांक ०२/०१/२०२० ते ०४/०१/२०२० पयर्ंतची (०३) दिवसांची र्अजित रजा रजेच्या पुढे दिनांक ०५/०१/२०२० रोजी रविवार निमित्त असलेल्या सुट्टीच्या लाभासह मंजूर करीत आहेत. तसेच त्यांना दिनांक ०२/०१/२०२० रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंतच्या कालावधीत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यांत येत आहे. ------------------------------- औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, एप्रिल/मे ३०-६, २०२० : वैशाख १०-१६, शके १९४२, ७२१ ५ प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून उपरोक्त र्अजित रजेवरुन परत आल्यानंतर श्रीमती बी.के.पाटिल, हया दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, जालना म्हणून दिवाणी न्यायालयात काम करतील. पहा:- श्री.व्ही.एस. यादव, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, जालना यांचा दिनांक ०४/०२/२०२० ते ०६/०२/२०२० या (०३) दिवसांची अर्जीत रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश

क्र./(प्रशा)/९५८/२०२०.- जिल्हा न्यायाधीश-१, जालना हे श्री.व्ही.एस.

यादव, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, जालना यांची दिनांक ०४/ ०२/२०२० ते दिनांक ०६/०२/२०२० या (०३) दिवसांची र्अजित रजा, दि. ०३/०२/२०२० रोजीच्या कर्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक ०७/०२/ २०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वी पयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करीत आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ च्या नियम ३९ (२) अन्वये असे प्रमाणित करण्यांत येते की, श्री.व्ही.एस. यादव, हे सदरील रजेवर गेले नसते तर ते स्थानापन्न सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, जालना म्हणुन काम करीत राहिले असते.

उपरोक्त र्अजित रजेवरुन परत आल्यानंतर श्री.व्ही.एस. यादव, हे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, जालना म्हणून दिवाणी न्यायालयात काम करतील.

अर्जदाराच्या उपरोक्त र्अजित रजेच्या कालावधीतील श्री एस.डी.चक्कर,२रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, जालना यांनी स्वत:चे कामकाज सांभाळून अर्जदाराच्या न्यायालयाचा कार्यभार सांभाळावा.

सदरील अर्जीत रजेची नोंद संबधीताच्या सेवापुस्तकात घेण्यांत यावी.

जालना, ०३ फेब्रुवारी, २०२०.

दुर्वाचणीय,

प्रमुख जिल्हा न्यायाधीश-१, जालना.

-------------------------------

६

प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून

पहा:- श्रीमती बी.के.पाटिल, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, बदनापूर यांचा दिनांक ३०/०१/२०२० ते ०१/०२/२०२० या (०३) दिवसांची अर्जीत रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश

क्र./(प्रशा)/८१४/२०२०.-- जिल्हा न्यायाधीश-१,जालना हे श्रीमती बी.के.पाटिल, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, बदनापूर यांची दिनांक ३०/०१/२०२० ते दिनांक ०१/०२/२०२० या (०३) दिवसांची र्अजित रजा, मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करीत आहेत.

अर्जदाराच्या उपरोक्त र्अजित रजेच्या कालावधीतील श्री बी.एस.गायकवाड, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, बदनापूर यांनी स्वत:चे कामकाज सांभाळून अर्जदाराच्या न्यायालयाचा कार्यभार सांभाळावा.

सदरील अर्जीत रजेची नोंद संबधीताच्या सेवापुस्तकात घेण्यांत यावी.

जालना, दि. ३१ जानेवारी, २०२०.

दुर्वाचणीय, प्रमुख जिल्हा न्यायाधीश-१, जालना.

-------------------------------

७

प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून

पहा:- श्रीमती एम.वाय.डोईफोडे, ३रे दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, जालना यांचा दिनांक ०३/०२/२०२० ते ०६/०२/२०२० या (०४) दिवसांची अर्जीत रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश

क्र./(प्रशा)/८१३/२०२०.-- जिल्हा न्यायाधीश-१,जालना हे श्रीमती एम.वाय.डोईफोडे, ३रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, जालना यांची दिनांक ०३/०२/२०२० ते दिनांक ०६/०२/२०२० पयर्ंतची एकूण (०४) दिवसांची र्अजित रजा, रजेपुर्वी दिनांक ०२/०२/२०२० रोजीचा शासकीय सुट्टीचा फायदा, दिनांक ०१/०२/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक ०७/०२/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वी पयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करीत आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ च्या नियम ३९ (२) अन्वये असे प्रमाणित करण्यांत येते की,श्रीमती एम.वाय.डोईफोडे, हया सदरील रजेवर गेल्या नसत्या तर त्या स्थानापन्न, ३रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, जालना म्हणुन काम करीत राहिल्या असत्या.

उपरोक्त र्अजित रजेवरुन परत आल्यानंतर श्रीमती एम.वाय.डोईफोडे, ह्य ३रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, म्हणुन दिवाणी न्यायालयात काम करतील.

उपरोक्त र्अजित रजेच्या कालावधीतील श्री एस.टी.चिकणे, ४थे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, जालना यांनी स्वत:चे कामकाज सांभाळून अर्जदाराच्या न्यायालयाचे कामकाज सांभाळावे.

सदरील अर्जीत रजेची नोंद संबधीताच्या सेवापुस्तकात घेण्यांत यावी.

जालना, ३१ जानेवारी, २०२०.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ च्या नियम ३९ (२) अन्वये असे प्रमाणित करण्यांत येते की, श्रीमती बी.के.पाटिल, हया सदरील दुर्वाचणीय, प्रमुख जिल्हा न्यायाधीश-१, जालना. र्अजित रजेवर गेल्या नसत्या तर त्या स्थानापन्न दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ ------------------------------- स्तर, बदनापूर म्हणुन काम करीत राहिल्या असत्या. ७२२ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, एप्रिल/मे ३०-६, २०२० : वैशाख १०-१६, शके १९४२, भाग १ - पुरवणी ९ ८ प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून

पहा:- श्रीमती पुजा एन.कोकाटे, दिवाणी न्यायाधीश,कनिष्ठ स्तर, परतूर यांचा दिनांक ०३/०२/२०२० ते ०७/०२/२०२० या (०५) दिवसांची अर्जीत रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश

क्र./(प्रशा)/८१२/२०२०.-- जिल्हा न्यायाधीश-१,जालना हे श्रीमती पुजा एन.कोकाटे, दिवाणी न्यायाधीश,कनिष्ठ स्तर, परतूर यांची दिनांक ०३/ ०२/२०२० ते दिनांक ०७/०२/२०२० पयर्ंतची एकूण (०५) दिवसांची र्अजित रजा, रजेपुर्वी दिनांक ०१/०२/२०२० रोजीचा कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक ०७/०२/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वी पयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करीत आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ च्या नियम ३९ (२) अन्वये असे प्रमाणित करण्यांत येते की,श्रीमती पुजा एन.कोकाटे, हया सदरील र्अजित रजेवर गेल्या नसत्या तर त्या स्थानापन्न, दिवाणी न्यायाधीश,कनिष्ठ स्तर, परतूर म्हणुन काम करीत राहिल्या असत्या.

उपरोक्त र्अजित रजेवरुन परत आल्यानंतर श्रीमती पुजा एन.कोकाटे, दिवाणी न्यायाधीश,कनिष्ठ स्तर, परतूर म्हणुन दिवाणी न्यायालयात काम करतील.

उपरोक्त र्अजित रजेच्या कालावधीतील श्री एम.एस.भरड, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, परतूर यांनी स्वत:चे कामकाज सांभाळून अर्जदाराच्या न्यायालयाचा कार्यभार सांभाळावा.

सदरील अर्जीत रजेची नोंद संबधीताच्या सेवापुस्तकात घेण्यांत यावी.

जालना, ३१ जानेवारी, २०२०.

दुर्वाचणीय, प्रमुख जिल्हा न्यायाधीश-१, जालना.

----------------------------------------------

पहा:- श्री. एच.बी.परदेशी, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, घनसावंगी यांचा दिनांक १०/०२/२०२० ते १२/०२/२०२० या (०३) दिवसांची अर्जीत रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश

क्र./(प्रशा)/९६०/२०२०.-- जिल्हा न्यायाधीश,जालना-१ हे श्री. एच.बी.परदेशी, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, घनसावंगी यांची दिनांक १०/०२/२०२० ते दिनांक १२/०२/२०२० (०३) दिवसांची र्अजित रजा, दिनांक ०८/०२/२०२० रोजीच्या लोक न्यायालयाचे कामकाजानंतर पासून ते दिनांक १३/०२/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वी पयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करीत आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ च्या नियम ३९ (२) अन्वये असे प्रमाणित करण्यांत येते की, श्री. एच.बी.परदेशी, हे सदरील र्अजित रजेवर गेले नसते तर ते स्थानापन्न दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, घनसावंगी म्हणुन काम करीत राहिले असते.

उपरोक्त र्अजित रजेवरुन परत आल्यानंतर श्री. एच.बी.परदेशी, हे दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, घनसावंगी म्हणून दिवाणी न्यायालयात काम करतील.

उपरोक्त र्अजित रजेच्या कालावधीतील श्री आर.व्ही.निकम, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, घनसावंगी यांनी स्वत:चे कामकाज सांभाळून अर्जदाराच्या न्यायालयाच कार्यभार सांभाळवा.

सदरील अर्जीत रजेची नोंद संबधीताच्या सेवापुस्तकात घेण्यांत यावी.

जालना, ०६ फेब्रुवारी, २०२०.

दुर्वाचणीय,

प्रमुख जिल्हा न्यायाधीश-१, जालना.

----------------------------------------------

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ६ वे, राजपत्र क्र. १०] गुरुवार ते बुधवार, एप्रिल/मे ३०-६, २०२० : वैशाख १०-१६, शके १९४२ [किंमत : ०.०० रुपये स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक--अ-औरंगाबाद विभागीय पुरवणी

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याव्यतिरिक्त केवळ औरंगाबाद विभागाशी संबंधित असलेले व महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना) टीप :--प्रत्येक अधिसूचनेच्या आधी मधोमध जे ठळक आकडे छापलेले आहेत ते ह्य साप्ताहिक राजपत्रात छापलेल्या अधिसूचनांचे अनुक्रमांक आहेत.

१

सहाय्यक संचालक नगर रचना महानगरपालिका यांजकडून

जाहीर प्रगटन

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम-३७ अन्वये मंजुर विकास योजना औरंगाबाद (वाढीव क्षेत्र) फेरबदल प्रस्तावित

करणे बाबत.

जा.क्र./मनपा/नरवि/ससंनर/७६५/२०२०.-- ज्याअर्थी, शासन नगर विकास विभाग अधिसूचना क्र.टि.पी.एस.-३०८८/४५४/सी.आर./५९/ ८८, नवि-१२, दिनांक १५-१०-१९९१ अन्वये औरंगाबाद शहराच्या मुळ हद्दी मधील ना विकास विभागाची सुधारीत व वाढीव हद्दीची विकास योजना मंजुर केली आहे.

आणि ज्याअर्थी, या मंजुर विकास योजनेमध्ये औरंगाबाद परिक्षेत्रातील काही जमीनीवर ना विकास No Development Zone प्रस्तावित करण्यात आले आहे.

आणि ज्याअर्थी, ही मंजुर विकास योजना सुधारीत करण्याची कार्यवाही महानगरपालिकेने हाती घेतलेली असून ही संपूर्ण प्रक्रीया मा.सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ठ आहे.

औ. भाग १-अ -१०

३१ आणि ज्याअर्थी, प्रस्तावित मंजुर विकास योजना (वाढीव क्षेत्र) आराखडयामधील ना विकास क्षेत्रावर शासन निर्णयाच्या अनुषंगाने सवार्ंसाठी घरे या संकल्पनेवर आधारीत प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी करणेच्या हेतुने शासन स्तरावर मंजुरी झालेल्या लाभाथर्ींना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम १५४ (१) चे अनुषंगाने व विकास नियंत्रण नियमावलीतील जोखीम आधारीत (Risk based) इमारत परवानगी वास्तुविशारद / इंजिनियर यांच्यामार्फत प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत.

आणि ज्याअर्थी, औरंगाबाद महानगरपालिकेने दिनांक १९-१२- २०१९ चे सर्वसाधारण सभेतील विषय क्रमांक १२५५ वरील ठरावानुसार प्रधानमंत्री आवास योजनेमधील उ प्रस्तावावर प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल योजने अंतर्गत अर्जदारांनी / लाभाथ्यार्ंनी प्रस्ताव मंजुर आहेत. केवळ त्यांच्या क्षेत्र मर्यादेत बांधकाम परवानगी अनुज्ञेय करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम-१९६६ चे कलम-३७ अन्वयेची फेरबदलाची कार्यवाही करणेस मंजुरी प्रदान केलेली आहे.

आणि त्याअर्थी, सदर क्षेत्रापूरता फेरबदलासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम-१९६६ चे कलम-३७ अन्वये कार्यवाही अनिवार्य असून ही औरंगाबाद महानगरपालिकेने करण्याचे ठरविले आहे.

३२ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, एप्रिल/मे ३०-६, २०२० : वैशाख १०-१६, शके १९४२, भाग १ - पुरवणी

वरील फेरबदल हे केवळ प्रधानमंत्री आवास योजनेमधील शासन मंजुरी प्राप्त प्रस्तावांसाठी आहेत. ही अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिध्द झाल्यापासून एकूण ३० दिवसाचे आत नागरिकांकडून उ फेरबदला बाबत प्राप्त झालेल्या लेखी सूचना व आक्षेप उ फेरबदल मंजुरीसाठी पाठवितांना विचारात घेतलया जातील. सदर बदल प्रारूप विकास योजना संदर्भाने मा.न्यायालयास जो काही निकाल येईल, त्यास अधिन राहून करण्यात येईल.

परिशिष्ठ

And whereas on the no development zone areas in development plan (Additional Area) as per the government's decision on housing for all the Pradhan Mantri Awas Yojna (PMAY) is implemented and the beneficiaries approved at the Government level had submitted proposals under development control regulation's (Risk based) process by Architect/ Engineer under section 154(1) of Maharashtra regional and town planning act 1966.

अ.क्र. ठराव क्र.व दिनांक जमीनीचा विद्यमान नियोजीत बदल वापर
०१ दि.१८-१२-२०१९ १२५५ ना विकास क्षेत्र प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल योजने अंतर्गत ज्या अर्जदारांनी/लाभार्थीचे प्रस्ताव मंजुर आहेत केवळ त्यांच्या क्षेत्र मर्यादे करीता रहीवास वापरासाठी असा बदल करणे.

(मा.आयु महोदय यांचे मान्यतेनुसार) ठिकाण :- औरंगाबाद दिनांक :- २३-०४-२०२०

(रामचंद्र सिताराम महाजन) सहाय्यक संचालक नगर रचना महानगरपालिका, औरंगाबाद BY ASST. DIRECTOR OF TOWN PLANNING MUNICIPAL CORPORATION, AURANGABAD PUBLIC NOTICE

Modification in the sanctioned Development plan for Aurangabad (A.A.) u/s 37 of Maharashtra Regional & Town Planning Act 1966.

No./AMC/ADTP/765/2020.-- And whereas Government in U.D. Dept. vide its notification no. TPS -3088/454/CR- 59/88/UD-12, dt. 15/10/1991 sanctioned the Development plan for its additional area.

And whereas in this sanctioned development plan some areas are included in no development zone.

And whereas Aurangabad Municipal Corporation has under taken the process of Revision of this sanctioned Development plan, at present the process for it is being challenged in the Hon. Supreme Court.

the above modification is only for the proposals of beneficiaries of Pradhan Mantri Awas Yojna who are approved in DPR of Pradhan Mantri Awas Yojna (PMAY). Suggestion/ objection if any received within 30 days from the publication of this notice in Government gazette will be considered while submitting this notification to Government for approval.

ANNEXURE

Sr.No. Resolution No. Present Proposed & Date land use Change 01 1255 No Develop-

Dt.19-12-2019 Zone

Residential use for the approved beneficiaries of Pradhan Mantri Awas Yojna The above modification will be made subject to the decisions of Hon'ble court.

(As per Hon'ble Commissioner order)

(Ramchandra Chitaram Mahajan) Asst.Director of Town Planning Municipal Corporation, Aurangabad.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 30 April 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-04-30.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-04-30.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1.