सत्यमेव जयते
RNI No. MAHBIL/ 2012/44835 www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी
वर्ष - ९ , अंक - १८ ]
गुरुवार ते बुधवार , एप्रिल ३० ते मे ६, २०२० / वैशाख १० १६ , शके १ ९४२
[ पृष्ठे ८
प्राधिकृत प्रकाशन
सहायक निबंधक , सहकारी संस्था ( दुग्ध) यांजकडून
आदेश
क्रमांक जिदुविअ/स . नि./संस्था नोंदणी/अधिसूचना/१०५८/सन २०१ ९. - नियोजित रेणुका बंदिस्त शेळी-मेंढीपालन सहकारी संस्था मर्यादित , चिखल आंबे, तालुका चांदवड , जिल्हा नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १ ९ ६० नियम , १ ९ ६१ च्या २४ च्या कलम ९ (१ ) अन्वये नोंदविण्यात आलेली असून संस्थेचा नोंदणी क्रमांक एनएसके (सीएचडी)/एजीआर/(ओ )/८१३ (डी)/ २०१ ९ -२०२० / २०१९ , दिनांक २८ नोव्हेंबर २०१ ९ असा आहे. तसेच उक्त अधिनियमांच्या कलम १२ (१ ) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १ ९ ६१ मधील नियम क्रमांक १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आले आहे.
नाशिक , २८ नोव्हेंबर २०१ ९ .
आदेश
क्रमांक जिदुविअ/स . नि./संस्था नोंदणी/अधिसूचना/१०५ ९/सन २०१ ९.- नियोजित सप्तश्रृंगी महिला बंदिस्त शेळी- मेंढीपालन सहकारी संस्था मर्यादित, कसबे वणी, तालुका दिंडोरी , जिल्हा नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १९ ६० नियम, १ ९ ६१ च्या २४ च्या कलम ९ (१ ) अन्वये नोंदविण्यात आलेली असून संस्थेचा नोंदणी क्रमांक एनएसके/ एनएसके/डीडीआय/एजीआर/(ओ)/ १२१३ (डी)/२०१ ९ /सन २०१ ९ , दिनांक २८ नोव्हेंबर २०१ ९ असा आहे. तसेच उक्त अधिनियमांच्या कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी वि ( एच) १५
(१)
संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी
संस्था नियम , १ ९ ६१ मधील नियम क्रमांक १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आले आहे .
मनिषा खैरनार ,
सहायक निबंधक,
सहकारी संस्था ( दुग्ध), नाशिक.
नाशिक, २८ नोव्हेंबर २०१ ९ .
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून
आदेश
क्रमांक वि-४/एनएसके/एनएसके/जीएनएल ( ओ)/२४०/९ १०२/सन २०१ ९.- मी , गौतम बलसाणे , जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक शौर्य अटल नावीन्यपूर्ण बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित , नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९ ६० चे कलम ९ (१ ) अन्वये नोंदणी झाल्याचे व तिचे कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १० (१) नुसार संस्थेचे वर्गीकरण सर्वसाधारण संस्था व उपवर्गीकरण इतर संस्था असे करण्यात आल्याचे जाहीर करीत आहे .
गौतम बलसाणे ,
जिल्हा उपनिबंधक,
सहकारी संस्था, नाशिक.
नाशिक, ४ डिसेंबर २०१ ९ .
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ३० ते मे ६ , २०२० / वैशाख १० - १६ , शके १९ ४२ सहायक निबंधक , सहकारी संस्था ( दुग्ध) यांजकडून
आदेश
क्रमांक जिदुविअ/जळगाव/सहकार/१७१ ९/२०१ ९.- मी , रविंद्र पाटील , सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) , जळगाव अधिसूचित करतो की, श्री स्वामी समर्थ दूध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, सोनवद खुर्द, तालुका धरणगाव , जिल्हा जळगाव ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ९ ( १) ( महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १ ९ ६१ चे नियम क्रमांक २४ ) अन्वये नोंदणी करण्यात आली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण अन्य कृषी संस्था आहे.
सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक जेजीए/डीएचएन/एजीआर/(ओ)/ (डी)/२५८/२०१ ९ , दिनांक ७ डिसेंबर २०१ ९ असा आहे .
जळगाव , ७ डिसेंबर २०१ ९ .
आदेश
क्रमांक जिदुविअ/जळगाव/सहकार/१७३३/२०१ ९.- मी , रविंद्र पाटील , सहायक निबंधक, सहकारी संस्था ( दुग्ध) , जळगाव अधिसूचित करतो की, श्री गणेश महिला दूध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, हिंगोणे खुर्द , तालुका चाळीसगाव , जिल्हा जळगाव ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ९ (१) (महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १ ९ ६१ चे नियम क्रमांक २४ ) अन्वये नोंदणी करण्यात आली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण अन्य कृषी संस्था आहे .
सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक जेजीए/सीएचएन/एजीआर/(ओ)/ (डी)/२५९/२०१ ९ , दिनांक ९ डिसेंबर २०१ ९ असा आहे .
जळगाव , ९ डिसेंबर २०१ ९ .
आदेश
क्रमांक जिदुविअ/जळगाव/सहकार/१७४३/२०१ ९.- मी , रविंद्र पाटील, सहायक निबंधक, सहकारी संस्था ( दुग्ध) , जळगाव अधिसूचित करतो की, जयश्री दादाजी दूध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, कुऱ्हावडे, तालुका- जिल्हा जळगाव ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ९ (१) ( महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १ ९ ६१ चे नियम क्रमांक २४) अन्वये नोंदणी करण्यात आली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण अन्य कृषी संस्था आहे.
सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक जेजीए/जेजीए/एजीआर/(ओ)/(डी) / २६१ /२०१ ९ , दिनांक ९ डिसेंबर २०१ ९ असा आहे.
रविंद्र र. पाटील ,
सहायक निबंधक,
सहकारी संस्था ( दुग्ध) , जळगाव .
जळगाव , ९ डिसेंबर २०१ ९.
विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था ( दुग्ध) यांजकडून
आदेश
क्रमांक प्रादुविअ/नाशिक/सहकार/ क-१/संघ नोंदणी/२११ ९/ २०१ ९.- तापी सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया सहकारी संघ मर्यादित , अमळनेर , तालुका अमळनेर , जिल्हा जळगाव ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० मधील (सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ ) च्या कलम ९ (१ ) अन्वये नोंदविण्यात आलेली असून संस्थेचा नोंदणी क्रमांक जेजीए/(एएनआर)/एजीआर (ओ)/३० -डी/सन २०१ ९ -२० , दिनांक ३० नोव्हेंबर २०१ ९ असा आहे. तसेच उक्त अधिनियमांच्या कलम १२ (१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १० (१ ) अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आले आहे .
व्ही. डी. कहाळेकर,
विभागीय उपनिबंधक,
सहकारी संस्था ( दुग्ध) ,
नाशिक विभाग , नाशिक.
नाशिक, ३० नोव्हेंबर २०१ ९.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून
आदेश
क्रमांक बी-१/५४१४ /सन २०१ ९ . श्रीमती श्रुती निलेश गंगवाल- शाह, २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग , धुळे यांची दिनांक २५ नोव्हेंबर २०१ ९ ते दिनांक २ ९ नोव्हेंबर २०१ ९ पावेतो अशी एकूण ५ दिवसांची परिवर्तित रजा याद्वारे कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे .
रजेवरून परत आल्यावर श्रीमती श्रुती निलेश गंगवाल-शाह यांना २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग , धुळे या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे . तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , धुळे या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ३० ते मे ६ , २०२० / वैशाख १० - १६ , शके १९४२ ३ श्रीमती श्रुती निलेश गंगवाल- शाह, २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , धुळे यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री . मिलींद महादू निकम, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग, धुळे यांचेकडे सोपविण्यात आला होता.
श्रीमती श्रुती निलेश गंगवाल- शाह , २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग, धुळे यांनी रजेवरून परत आल्यावर ते कामावर रूजू होण्यास पात्र असल्याबद्दलचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्वास्थ्य प्रमाणपत्र सादर केलेले आहे .
महाराष्ट्र नागरी सेवा ( वेतन ) नियम, १ ९ ८१ चा नियम ३ ९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती श्रुती निलेश गंगवाल- शाह, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , धुळे ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत परिवर्तित रजेवर गेल्या नसत्या तर त्या २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , धुळे या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
धुळे, ४ डिसेंबर २०१ ९ .
पहा.- (१ ) श्री. रिझवान उस्मान शेख, ५ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर , धुळे यांचेकडील पत्र म.जा. क्रमांक ३६५५/ २०१ ९ , दिनांक २७ नोव्हेंबर २०१ ९ त्यासोबत सादर केलेला दिनांक २८ नोव्हेंबर २०१ ९ ते ३० नोव्हेंबर २०१ ९ अशी ३ दिवसांची अर्जित रजा मंजूर होणेबाबतचा विनंती अर्ज व त्यावरील सहायक अधीक्षक ( रोख व वित्त विभाग ) , जिल्हा न्यायालय, धुळे यांनी दिलेले दिनांक ३१ डिसेंबर २०१ ९ अखेर श्री. शेख यांचे रजेचे खाती २११ दिवस अर्जित रजा शिल्लक असल्याबद्दलचे प्रमाणपत्र .
(२) महाराष्ट्र नागरी सेवा ( वेतन ) नियम , १ ९ ८१ चा नियम ३ ९ .
(३ ) धुळे जिल्हा न्यायालयाचे का. आ . क्रमांक १८३ /१ ९, दिनांक ३ ऑगस्ट २०१९ .
(४ ) जिल्हा न्यायालय , धुळे का. आ. पृष्ठांकन म . जा. क्रमांक ५२६६/२०१ ९, दिनांक २८ नोव्हेंबर २०१ ९ .
आदेश
क्रमांक बी-२ /५४१५/सन २०१ ९ . श्री. रिझवान उस्मान शेख, ५ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, धुळे यांना दिनांक २८ नोव्हेंबर २०१ ९ ते दिनांक ३० नोव्हेंबर २०१ ९ रोजीची अशी एकूण ३ दिवसांची अर्जित रजा दिनांक १ डिसेंबर २०१ ९ (रविवार) रोजीचे सुट्टीस जोडून याद्वारे कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक २६ नोव्हेंबर २०१ ९ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २ डिसेंबर २०१ ९ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतो मुख्यालय सोडण्याची परवानगी कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे. तसेच पहा क्रमांक ४ अन्वये श्री. शेख यांना दिनांक २७ नोव्हेंबर २०१ ९ रोजी प्राथमिक चौकशीचे कामी जबाब नोंदविणेसाठी जिल्हा न्यायालय, नाशिक येथे हजर राहणेबाबत परवानगी मंजूर करण्यात आलेली आहे.
रजेवरून परत आल्यावर श्री . रिझवान उस्मान शेख यांना ५ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, धुळे या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे . तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ५ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , धुळे या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते.
श्री. रिझवान उस्मान शेख , ५ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , धुळे यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री . दिपक उमेश डोंगरे , ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, धुळे यांचेकडे सोपविण्यात आला होता .
महाराष्ट्र नागरी सेवा ( वेतन) नियम , १ ९ ८१ चा नियम ३ ९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री . रिझवान उस्मान शेख , ५ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर , धुळे हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते ५ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , धुळे या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
मंगला जनार्दन धोटे ,
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ,
धुळे.
धुळे , ४ डिसेंबर २०१ ९ .
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून
आदेश
क्रमांक कार्यव्य/ रजा/२/ सन २०१ ९ . श्री. एस . आर . जगताप, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांची दिनांक ११ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक १३ डिसेंबर २०१ ९ रोजीची एकूण ३ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक १० डिसेंबर २०१९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक १६ डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्री . एस . आर. जगताप यांना जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ३० ते मे ६ , २०२० / वैशाख १० - १६ , शके १९४२ श्री. एस . आर . जगताप , जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. ए. बी. भिल्लारे , जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे .
श्री. एस . आर . जगताप, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते .
अहमदनगर , १० डिसेंबर २०१ ९ .
आदेश
क्रमांक कार्यव्य/ रजा/६/सन २०१ ९. श्री . ए. एम . शेटे, जिल्हा न्यायाधीश-४ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांची दिनांक ७ डिसेंबर २०१ ९ रोजीची एकूण १ दिवसांची वैद्यकीय रजा याद्वारे कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे .
रजेवरून परत आल्यावर श्री . ए. एम . शेटे यांना जिल्हा न्यायाधीश-४ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश-४ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे .
श्री. ए. एम . शेटे , जिल्हा न्यायाधीश-४ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री . एच . एस . सातभाई , जिल्हा न्यायाधीश-५ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.
श्री. ए. एम. शेटे , जिल्हा न्यायाधीश-४ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते जिल्हा न्यायाधीश-४ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते .
श्रीकांत ल . आणेकर ,
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ,
अहमदनगर .
अहमदनगर , १० डिसेंबर २०१ ९ .
जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांजकडून
आदेश
क्रमांक कार्यव्य/ रजा/३३/ सन २०१९ . श्री. यु. व्ही . जोशी, ७ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर यांची दिनांक ११ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक १३ डिसेंबर २०१ ९ रोजीची एकूण ३ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक १० डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक १४ डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्री. यु. व्ही. जोशी यांना ७ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे . तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ७ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
श्री. यु. व्ही . जोशी , ७ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री . पी . एन . कुलकर्णी, ८ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.
श्री. यु. व्ही. जोशी , ७ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते ७ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते .
अहमदनगर , ५ डिसेंबर २०१ ९ .
आदेश
क्रमांक कार्यव्य/रजा/ ७०/ सन २०१९. श्रीमती आर. एस . राय , सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , श्रीरामपूर यांची दिनांक १६ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक २१ डिसेंबर २०१ ९ रोजीची एकूण ६ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक १४ डिसेंबर २०१ ९ रोजी लोकअदालतीच्या कामकाजानंतर ते दिनांक २३ डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ३० ते मे ६ , २०२० / वैशाख १० - १६ , शके १९ ४२ रजेवरून परत आल्यावर श्रीमती आर . एस . राय यांना सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, श्रीरामपूर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , श्रीरामपूर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
श्रीमती आर . एस . राय , सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , श्रीरामपूर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री . एस . एम. बोमीडवार , २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, श्रीरामपूर यांचेकडे ठेवणेत येत आहे .
श्रीमती आर. एस . राय, सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , श्रीरामपूर ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या तर त्या सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , श्रीरामपूर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
अहमदनगर , ५ डिसेंबर २०१ ९ .
आदेश
क्रमांक कार्यव्य /रजा/३० /सन २०१ ९ . श्रीमती के . पी. राठौर, ४ थे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर यांची दिनांक ३ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक ५ डिसेंबर २०१ ९ रोजीची एकूण ३ दिवसांची वैद्यकीय रजा याद्वारे कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्रीमती के. पी. राठौर यांना ४ थे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे . तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ४ थे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
श्रीमती के. पी. राठौर, ४ थे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार दिनांक ३ डिसेंबर २०१ ९ रोजी श्रीमती एम. बी. आत्तार, ६ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर यांचेकडे तसेच दिनांक ४ डिसेंबर २०१९ व दिनांक ५ डिसेंबर २०१ ९ रोजी श्री . जी. व्ही. देशपांडे, ५ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.
श्रीमती के. पी . राठौर , ४ थे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत वैद्यकीय रजेवर गेल्या नसत्या तर त्या ४ थे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
अहमदनगर , ७ डिसेंबर २०१ ९ .
आदेश
क्रमांक कार्यव्य/ रजा/४८/सन २०१ ९ . श्रीमती एस . डी. वडगावकर , ४ थे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अहमदनगर यांची दिनांक ९ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक ११ डिसेंबर २०१ ९ रोजीची एकूण ३ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्रीमती एस . डी. वडगावकर यांना ४ थे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ४ थे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
श्रीमती एस . डी. वडगावकर , ४ थे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर , अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती एन . के. नागरगोजे, ५ वे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात आलेला होता.
श्रीमती एस . डी. वडगावकर , ४ थे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अहमदनगर ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या तर त्या ४ थे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
अहमदनगर , ७ डिसेंबर २०१ ९ .
आदेश
क्रमांक कार्यव्य/रजा/५०/ सन २०१ ९ . श्रीमती एन . एस . सय्यद , ६ वे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अहमदनगर यांची दिनांक ९ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक ११ डिसेंबर २०१ ९ रोजीची एकूण ३ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक ७ डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक १२ डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्रीमती एन . एस . सय्यद यांना ६ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ६ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
श्रीमती एन . एस . सय्यद , ६ वे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती व्ही. सी. देशपांडे, ७ वे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ३० ते मे ६ , २०२० / वैशाख १० - १६ , शके १ ९४२ श्रीमती एन. एस. सय्यद , ६ वे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अहमदनगर ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या तर त्या ६ वे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
अहमदनगर , ७ डिसेंबर २०१ ९ .
आदेश
क्रमांक कार्यव्य/ रजा/६२ / सन २०१ ९ . श्री . पी. डी. कोळेकर, सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , संगमनेर यांची दिनांक १६ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक १ ९ डिसेंबर २०१ ९ रोजीची एकूण ४ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे . तसेच त्यांना दिनांक १४ डिसेंबर २०१ ९ रोजी लोकन्यायालयाचे कामकाज संपलेनंतर ते दिनांक २० डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्री . पी. डी . कोळेकर यांना सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , संगमनेर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, संगमनेर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
श्री. पी . डी. कोळेकर , सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर , संगमनेर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. एस . एच . खाडे, दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अकोले यांचेकडे ठेवण्यात येत आहे .
श्री. पी . डी. कोळेकर , सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , संगमनेर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , संगमनेर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
अहमदनगर, १० डिसेंबर २०१ ९ .
आदेश
क्रमांक कार्यव्य/रजा/६३/सन २०१ ९ . श्रीमती एस . सी. निर्मळे , २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, संगमनेर यांची दिनांक १६ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक १ ९ डिसेंबर २०१ ९ रोजीची एकूण ४ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे . तसेच त्यांना दिनांक १४ डिसेंबर २०१ ९ रोजी लोकन्यायालयाचे कामकाज संपलेनंतर ते दिनांक २० डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्रीमती एस . सी. निर्मळे यांना २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, संगमनेर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे . तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, संगमनेर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
श्रीमती एस . सी. निर्मळे , २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, संगमनेर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. एस . एच. खाडे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अकोले यांचेकडे ठेवण्यात येत आहे.
श्रीमती एस . सी. निर्मळे , २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , संगमनेर ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या तर त्या २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, संगमनेर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
अहमदनगर , १० डिसेंबर २०१ ९ .
आदेश
क्रमांक कार्यव्य/ रजा/१०८/सन २०१ ९ . श्रीमती ए. पी . दिवाण , १४ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर यांची दिनांक ४ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक ५ डिसेंबर २०१ ९ रोजीची मंजूर करण्यात आलेली किरकोळ रजा याद्वारे रद्द करण्यात येत आहे. त्याऐवजी त्यांची दिनांक ४ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक ७ डिसेंबर २०१ ९ रोजीची एकूण ४ दिवसांची वैद्यकीय रजा याद्वारे कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे .
रजेवरून परत आल्यावर श्रीमती ए. पी. दिवाण यांना १४ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत १४ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे .
श्रीमती ए. पी. दिवाण , १४ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती एस . एस . पाटील , १५ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचेकडे यांचेकडे ठेवण्यात येत आहे.
श्रीमती ए. पी. दिवाण , १४ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या तर त्या १४ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
श्रीराम राजेसाहेब जगताप, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश,
अहमदनगर .
अहमदनगर , १० डिसेंबर २०१ ९ .
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ३० ते मे ६ , २०२० / वैशाख १० - १६ , शके १९ ४२ ७
आदेश
क्रमांक कार्यव्य/रजा/२४/सन २०१ ९ . श्री. ए. पी . कुलकर्णी , दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर , अहमदनगर यांची दिनांक १० डिसेंबर २०१ ९ ते दिनांक १२ डिसेंबर २०१ ९ रोजीची एकूण ३ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे . तसेच त्यांना दिनांक ९ डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक १३ डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे .
रजेवरून परत आल्यावर श्री . ए. पी. कुलकर्णी यांना दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
श्री. ए . पी . कुलकर्णी , दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री . जी. आर. ढेपे , सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.
श्री. ए . पी. कुलकर्णी , दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
श्रीमती मंजुषा व्ही. देशपांडे , प्रभारी जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ,
अहमदनगर .
अहमदनगर , ९ डिसेंबर २०१ ९ .
सहायक निबंधक , सहकारी संस्था ( दुग्ध ) यांजकडून
अधिसूचना
क्रमांक जिदुविअ/ स . नि./ संस्था नोंदणी/अधिसूचना/१०७०/सन २०१ ९.- नियोजित माऊली महिला बंदिस्त शेळी- मेंढीपालन सहकारी संस्था मर्यादित, दह्याने , तालुका चांदवड, जिल्हा नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० नियम, १९ ६१ च्या २४ च्या कलम ९ (१ ) अन्वये नोंदविण्यात आलेली असून संस्थेचा नोंदणी क्रमांक एनएसके/(सीएचडी)/एजीआर/(ओ)/८१५ (डी)/ २०१९, दिनांक ३ डिसेंबर २०१ ९ असा आहे . तसेच उक्त अधिनियमांच्या कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १ ९ ६१ मधील नियम क्रमांक १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आले आहे.
नाशिक, ३ डिसेंबर २०१ ९ .
अधिसूचना
क्रमांक जिदुविअ/स . नि./ संस्था नोंदणी/अधिसूचना/१०७१ / सन २०१९.- नियोजित महालक्ष्मी महिला बंदिस्त शेळी- मेंढीपालन सहकारी संस्था मर्यादित, दुधखेड, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० नियम , १९ ६१ च्या २४ च्या कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आलेली असून संस्थेचा नोंदणी क्रमांक एनएसके/(सीएचडी)/एजीआर/(ओ )/८१४ (डी)/२०१ ९/ सन २०१ ९ , दिनांक ३ डिसेंबर २०१ ९ असा आहे. तसेच उक्त अधिनियमांच्या कलम १२ ( १) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १ ९ ६१ मधील नियम क्रमांक १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आले आहे.
मनिषा खैरनार ,
सहायक निबंधक,
सहकारी संस्था ( दुग्ध), नाशिक.
नाशिक, ३ डिसेंबर २०१ ९ .
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून
आदेश
क्रमांक आस्था/ रजा/१०००२/२०१ ९ . श्रीमती एस. एस. नायर, जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नाशिक यांना महाराष्ट्र शासन , वित्त विभाग , शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१७/ प्र.क्र. २५/सेवा-६ , दिनांक २३ जुलै २०१८ अन्वये या शासन निर्णयातील अट क्रमांक १ ( viii) अन्वये सदरची रजा , २०१ ९ या कॅलेंडर वर्षाकरिता दिनांक १६ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक ४ जानेवारी २०२० अशा एकूण २० दिवसांची बालसंगोपन रजा मुख्यालय सोडणेचे परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.
प्रमाणित करण्यात येते की , श्रीमती एस . एस . नायर , जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नाशिक या दिनांक १६ डिसेंबर २०१ ९ ते ४ जानेवारी २०२० या कालावधीत रजेवर गेले ८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ३० ते मे ६ , २०२० / वैशाख १० - १६ , शके १९४२
सदर आदेशाची नोंद श्रीमती एस. एस. नायर यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
नसते तर त्या जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नाशिक या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या. (महाराष्ट्र नागरी सेवा ( वेतन) नियम , १ ९ ८१ मधील नियम ३ ९ (२) टिप-२ अन्वये) .
सदर बालसंगोपन रजेचा हिशोब उपरोक्त उल्लेखित शासन निर्णयासोबत असलेल्या प्रपत्रामधील नमुन्यामध्ये तयार करण्यात येवून सेवापुस्तकामध्ये ठेवावा.
रवींद्र म. जोशी,
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश , नाशिक.
श्रीमती एस . एस . नायर , जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नाशिक यांचे उपरोक्त रजेचे कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार श्री . एस. टी. पाण्डेय, जिल्हा न्यायाधीश-४ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नाशिक यांचेकडेस ठेवण्यात येत आहे.
नाशिक , ९ डिसेंबर २०१ ९ .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .
EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .