Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 19 DATE 7 May.2020 to 13 May 2020

Published 07 May 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-05-07.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ६ वे, राजपत्र क्र. १९] गुरुवार ते बुधवार, मे, ७-१३, २०२० : वैशाख १७-२३, शके १९४२ [पृष्ठे - ४, स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक--औरंगाबाद विभागीय पुरवणी

अनुक्रमणिका

पृष्ठे --- ते ---

भाग एक-शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व चार-क यामध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्याच्याव्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी केवळ

७२३ ते ७२६ औरंगाबाद विभागाशी संबंधित असलेले.

पृष्ठे -- ते ---

भाग एक-अ (भाग चार-अ मध्ये प्रसिध्द करण्यात आले आहेत त्या व्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम, या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

१

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचा :- श्री. जे.आर. पठाण, दिवाणी न्यायाधीश,कनिष्ठ स्तर,किनवट, यांचे पत्र जा. क्र.२६२/२०२० दिनांक ३०/०१/२०२० सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजा मिळणे बाबत अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश

क्र.ब-२(१)/९१६/२०२०.--श्री.जे.आर.पठाण,दिवाणी न्यायाधीश,कनिष्ठ स्तर, किनवट यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक ०१/०१/२०२० व ०१/०२/२०२० या एकूण (२) दिवसांची र्अजित रजा रजेच्या पुढे दिनांक ०२/०२/२०२० रोजीचा सुट्टीचा फायदा जोडुन, दिनांक ३०/०१/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ०३/०२/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यांत येते.

रजेवरुन परत आल्यानंतर श्री. जे.आर. पठाण, हे दिवाणी न्यायाधीश,कनिष्ठ,स्तर,किनवट हे पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न राहतील.

:०२:

श्री. जे.आर. पठाण, दिवाणी न्यायाधीश,कनिष्ठ स्तर,किनवट, यांच्या उपरोक्त कालावधीत किंवा ते कर्तव्यावर रुजी होईपयर्ंत त्यांच्या न्यायालयाचे जरुरी व तात्कालीक कामकाज श्री जे.एन.जाधव, सह दिवाणी न्यायाधीश,कनिष्ठ स्तर,किनवट यांनी पहावा असा आदेश झाला आहे.

उपरोक्त कालावधीतील किंवा श्री. जे.आर. पठाण, दिवाणी न्यायाधीश,कनिष्ठ स्तर,किनवट, हे कर्तव्यावर रुजु होईपयर्ंत दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर किनवट यांचे अस्थापनेशी संबंधीत सर्व प्रकारच्या देयकांवर,हुंडीवर व स्वीय प्रपंची लेख्यांच्या धनादेशांवर स्वाक्षरी करुन रक्कम आहरित करण्यासाठी श्री जे.एन.जाधव, सह दिवाणी न्यायाधीश,कनिष्ठ स्तर, किनवट यांना याव्दारे प्रधिकृत करण्यांत येत आहे.

नांदेड, ३० जानेवारी, २०२०.

एस.एस.खरात प्रमुख जिल्हा न्यायाधीश, नांदेड.

-----------------------------

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. जे.आर. पठाण, दिवाणी न्यायाधीश,कनिष्ठ,स्तर,किनवट, हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न राहिले असते.

औ. भाग १--१९

७२३

७२४ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, मे ७-१३, २०२० : वैशाख १७-२३, शके १९४२, भाग १ - पुरवणी

२ जिल्हा न्यायाधीश यांजकडून वाचा :- श्री.एस.एस.खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड, यांचे पत्र जा. क्र.१३१५/२०२० दिनांक २९/०१/२०२० सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश क्र.ब-२(१)/८८९/२०२०.--श्री.एस.एस.खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड, यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक ०३/०२/२०२० व १३/०२/२०२० पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (११) दिवसांची र्अजित रजा, मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यांत येते.

रजेवरुन परत आल्यानंतर श्री.एस.एस.खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड, हे पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री.एस.एस.खरात, जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड, हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न राहिले असते. :२: दिनांक ०३/०२/२०२० ते ०८/०२/२०२० व १३/०२/२०२० पासून श्री एस.एस.खरात कर्तव्यावर रुजु होईपयर्ंतच्या कालावधीतील जिल्हा न्यायालय- १, नांदेड न्यायालयाचा जरुरी तात्कालीक कार्यभार श्री के.एन.गौतम, जिल्हान्यायाधीश-२, नांदेड यांनी पहावा. तसेच दिनांक ०९/०२/२०२० ते १२/०२/२०२० या कालावधीतील जरुरु व तात्कालीक कार्यभार श्री एन.डी.खोसे,तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड यांनी पहावा.

दिनांक ०३/०२/२०२० ते ०८/०२/२०२० व १३/०२/२०२० पासून श्री. एस.एस.खरात कर्तव्यावर रुजु होईपयर्ंत जिल्हा न्यायालय,नांदेड आस्थापनेशी संबंधीत सर्व प्रकारच्या देयकांवर,हुंडीवर व स्वीय प्रपंची लेख्यांच्या धनादेशांवर स्वाक्षरी करुन रक्कम आहरित करण्यासाठी श्री के.एन.गौतम,जिल्हा न्यायाधीश-२,नांदेड यांना याव्दारे प्राधिकृत करण्यांत येत आहे. तसेच दिनांक ०९/०२/२०२० ते १२/०२/२०२० या कालावधीत श्री एन.डी.खोसे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१,नांदेड यांना याव्दारे प्राधिकृत करण्यात येत आहे.

नांदेड, २९ जानेवारी, २०२०.

दिपक अ.धोळकिया प्रमुख जिल्हा न्यायाधीश, नांदेड.

------------------------- ३ जिल्हा न्यायाधीश यांजकडून वाचा :- श्रीमती सुवर्णा अ.कुलकर्णी, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश,कनिष्ठस्तर, बिलोली यांचे पत्र क्र.१२९/२०२० दि.२९.०१.२०२०. सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश क्र. ब-२ (१)/८९७/२०१८.-- श्रीमती सुवर्णा अ.कुलकर्णी, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश,कनिष्ठस्तर, बिलोली यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक ०३.०२.२०२० ते ०५/०२/ २०२० पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०३) दिवसांची र्अजित रजा रजेच्या मागे दिनांक ०२/०२/२०२० सुट्टयांचा फायदा जोडुन, दिनांक ०१/ ०२/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक ०६/०२/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यांत येते.

रजेवरुन परत आल्यानंतर श्रीमती सुवर्णा अ.कुलकर्णी, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश,कनिष्ठस्तर, बिलोली यांनी पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती सुवर्णा अ.कुलकर्णी, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश,कनिष्ठस्तर, बिलोली हया जर वर नमूद कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर ते त्याच पदावर स्थानापन्न राहिल्या असत्या.

:२: श्रीमती सुवर्णा अ.कुलकर्णी, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश,कनिष्ठस्तर, बिलोली यांच्या उपरोक्त रजेच्या कालावधीत त्यांच्या न्यायालयाचे जरुरी व तात्कालीक कामकाज श्री आर.आर.पत्की, सह दिवाणी न्यायाधीश,कनिष्ठ स्तर,बिलोली यांनी पहावा.

नांदेड, ३० जानेवारी,२०२०.

एस.एस.खरात, जिल्हान्यायाधीश-१,नांदेड.

-------------------------

४

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचा :- श्री.ए.एस.सलगर,तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, कंधार यांचे पत्र जा. क्र.१०४/२०२० दिनांक २९/०१/२०२० सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजा मिळणे बाबत अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश

क्र.ब-२(१)/९८९/२०२०.--श्री.ए.एस.सलगर,तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, कंधार, यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक ०३/०२/२०२० व ०६/०२/२०२० पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०४) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुर्वी दिनांक ०२/०२/२०२० रोजीचा सुट्टीचा फायदा जोडून, दिनांक ०१/०२/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर पासून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यांत येते.

रजेवरुन परत आल्यानंतर श्री.ए.एस.सलगर,तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, कंधार, हे पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री.ए.एस.सलगर,तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, कंधार, हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न राहिले असते.

:२:

दिनांक ०१/०२/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर ते श्री.ए.एस.सलगर,तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, कंधारन्यायालयाचा जरुरी तात्कालीक कार्यभार श्री एन.पी.त्रिभुवन, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, कंधार जोडन्यायालय,मुखेड यांनी पहावा.

औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, मे ७-१३, २०२० : वैशाख १७-२३, शके १९४२, ७२५ ६ जिल्हा न्यायाधीश यांजकडून

दिनांक ०१/०२/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर ते श्री ए.एस.सलगर हे कर्तव्यावर रुजु होईपयर्ंत जिल्हा न्यायाधीश-१, कंधार आस्थापनेशी संबंधीत सर्व प्रकारच्या देयकांवर,हुंडीवर व स्वीय प्रपंची लेख्यांच्या धनादेशांवर स्वाक्षरी करुन रक्कम आहरित करण्यासाठी श्री एन.के.त्रिभुवन,तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२,कंधार जोडन्यायालय, मुखेड यांना याव्दारे प्राधिकृत करण्यात येत आहे.

नांदेड, ०३ फेब्रुवारी, २०२०.

दिपक अ.धोळकिया प्रमुख जिल्हा न्यायाधीश, नांदेड.

----------------------------

५

जिल्हा न्यायाधीश यांजकडून

वाचा :- १) जिल्हा न्यायालय,नांदेड पत्र क्र.८५५/२०२०,दिनांक २८/ ०१/२०२० जिल्हान्यायालय-१,भोकर पत्र क्र.१२३/२०२०,दिनांक ३०/०१/ २०२० व सोबत वैद्यकिय प्रमाणपत्र.

२) श्री.एम.एस.शेख, जिल्हा न्यायाधीश-१, भोकर यांचे पत्र जा. क्र.१३५/२०२० दिनांक ०४/०२/२०२० सोबत विहित नमुन्यातील परिवर्तीत रजा मिळणे बाबत अर्ज,स्वास्थ प्रमाणपत्र व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश

क्र.ब-२(१)/१०५९/२०२०.-- श्री.एम.एस.शेख, जिल्हा न्यायाधीश-१, भोकर,यांची सदर्भ क्र.१ अन्वये मंजूर करण्यात आलेली दिनांक २९/०१/ २०२० रोजीची नैमित्तीक रजा त्यांच्या विनंती नुसार याव्दारे रद्दकरण्यात येते.

भाग -२

श्री.एम.एस.शेख, जिल्हा न्यायाधीश-१, भोकर यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ६१ अन्वये दिनांक २९/०१/२०२० ते ०१/०२/२०२० पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०४) दिवसांची परिवर्तीत रजा वैद्यकिय कारणास्तव, रजेच्या पुढे दिनांक ०२/०२/२०२० रोजीचा सुट्टीचा फायदा जोडून, कार्याेत्तर मंजूर करण्यांत येते.

रजेवरुन परत आल्यानंतर श्री.एम.एस.शेख, जिल्हा न्यायाधीश-१, भोकर, हे पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की,१२३/२०२०, दिनांक ३०/०१/ २०२० हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न राहिले असते.

२

उपरोक्त कालावधीतील श्री.एम.एस.शेख, जिल्हा न्यायाधीश-१, भोकर यांच्या न्यायालयाचा जरुरी तात्कालीक कार्यभार स्थायी आदेशान्वये श्री के.एन.गौतम,जिल्हा न्यायाधीश-२, नांदेड यांनी पहीला आहे.

नांदेड, ०५ फेब्रुवारी, २०२०.

दिपक अ.धोळकिया प्रमुख जिल्हा न्यायाधीश, नांदेड.

वाचा :- १. श्री ए.आर.धामेचा, अति.सह जिल्हा न्यायाधीश, नांदेड यांचे पत्र जा. क्र.१६६४/२०२० दिनांक ०४/०२/२०२० सोबत विहित नमुन्यातील र्अजित रजा मिळणे बाबत अर्ज व त्यावरील आदेश.

२. श्री. ए.आर. धामेचा, अति. सह जिल्हा न्यायाधीश, नांदेड यांचे पत्र क्र. २०४१/२०२०, दिनांक १० व ११. २/२०२० सोबत विहीत नमुन्यातील र्अजित रजेचा अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश

क्र.ब-२(१)/१२३८/२०२०.-- श्री ए.आर.धामेचा, अति.सह जिल्हा न्यायाधीश, नांदेड, यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक २४/०२/२०२० ते २७/०२/२०२० पयर्ंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०४) दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुर्वी दिनांक २१/०२/२०२० ते दिनांक २३/०२/२०२० या तीन दिवसांचा सुट्टीचा फायदा जोडून, दिनांक २०/०२/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक २८/०२/२०२० रोजीच्या कार्यायीन वेळेपुर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यांत येते.

रजेवरुन परत आल्यानंतर श्री ए.आर.धामेचा, अति.सह जिल्हा न्यायाधीश, नांदेड हे पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न राहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९-ब खालील तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री ए.आर.धामेचा, अति.सह जिल्हा न्यायाधीश, नांदेड हे जर वर नमूद कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न राहिले असते.

:२:

उपरोक्त कालावधीत श्री ए.आर.धामेचा, अति.सह जिल्हा न्यायाधीश, नांदेड यांच्या न्यायालयाचा जरुरी तात्कालीक कार्यभार श्री एन.डी.खोसे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड यांनी पहावा.

नांदेड, १२ फेब्रुवारी, २०२०.

दिपक अ.धोळकिया प्रमुख जिल्हा न्यायाधीश, नांदेड.

---------------------------

७

प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून

पहा:- श्री.आर.आर.भद्रे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अंबड, यांचा दिनांक १७/०२/२०२० ते २०/०२/२०२० पयर्ंतची एकुण (०४) दिवसांची अर्जीत रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश

क्र./(प्रशा)/११३८/२०२०.-- जिल्हा न्यायाधीश-१, जालना हे श्री.आर.आर.भद्रे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अंबड, यांचा दिनांक १७/०२/२०२० ते दिनांक २०/०२/२०२० पयर्ंतची एकूण (०४) दिवसांची र्अजित रजा,रजेपुर्वी दिनांक १६/०२/२०२० व रजेनंतर दिनांक २१/०२/ २०२० ते २३/०२/२०२० पयर्ंतचा शासकीय सुट्टीचा फायदा, दिनांक १५/०२/ २०२० रोजीच्या कर्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक २४/०२/२०२० रोजीच्याकार्यालयीन वेळेपुर्वी पयर्ंंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करीत -------------------------------- आहेत. ७२६ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, मे ७-१३, २०२० : वैशाख १७-२३, शके १९४२, भाग १ - पुरवणी महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ च्या नियम ३९ (२) अन्वये ९ असे प्रमाणित करण्यांत येते की, श्री.आर.आर.भद्रे, हे सदरील रजेवर गेले प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून नसते तर ते स्थानापन्न, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अंबड, म्हणुन काम करीत राहिले असते.

उपरोक्त र्अजित रजेवरुन परत आल्यानंतर श्री.आर.आर.भद्रे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अंबड, म्हणून दिवाणी न्यायालयात काम करतील.

उपरोक्त र्अजित रजेच्या कालावधीतील श्रीमती एम.एम.चौधरी, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, अंबड, यांनी स्वत:चे कामकाज सांभाळून अर्जदाराच्या न्यायालयाचे कार्यभार सांभाळावा.

सदरील अर्जीत रजेची नोंद संबधीताच्या सेवापुस्तकात घेण्यांत यावी.

जालना, १५ फेब्रुवारी, २०२०.

सही/-

प्रमुख जिल्हा न्यायाधीश-१, जालना.

----------------------------------------------

८

प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांजकडून

पहा:- श्री.बी.एस.जगदाळे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर,भोकरदन, यांचा दिनांक २४/०२/२०२० ते २६/०२/२०२० पयर्ंतची एकुण (०३) दिवसांची अर्जीत रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश

क्र./(प्रशा)/१२६५/२०२०.-- जिल्हा न्यायाधीश-१,जालना हे श्री.बी.एस.जगदाळे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर,भोकरदन, यांची दिनांक २४/०२/२०२० ते दिनांक २६/०२/२०२० पयर्ंतची एकूण (०३) दिवसांची र्अजित रजा, दिनांक २४/०२/२०२० रोजी पासुन ते दिनांक २७/०२/२०२० रोजीच्या कर्यालयीन वेळेपुर्वी पयर्ंंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करीत आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ च्या नियम ३९ (२) अन्वये असे प्रमाणित करण्यांत येते की, श्री.बी.एस.जगदाळे, हे सदरील र्अजित रजेवर गेले नसते तर ते स्थानापन्न सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर,भोकरदन, म्हणुन काम करीत राहिले असते.

उपरोक्त र्अजित रजेवरुन परत आल्यानंतर श्री.बी.एस.जगदाळे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर,भोकरदन,म्हणून दिवाणी न्यायालयात काम करतील.

उपरोक्त र्अजित रजेच्या कालावधीतील श्रीमती एस.एस.बजाज, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, भोकरदन, यांनी स्वत:चे कामकाज सांभाळून अर्जदाराच्या न्यायालयाचे कार्यभार सांभाळावा.

सदरील अर्जीत रजेची नोंद संबधीताच्या सेवापुस्तकात घेण्यांत यावी.

जालना, २४ फेब्रुवारी, २०२०.

सही/- जिल्हा न्यायाधीश-१ व अपर सत्र न्यायाधीश, जालना.

पहा:- श्री.एस.व्ही.पोतदार, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, जालना, यांचा दिनांक २६/०२/२०२० ते २९/०२/२०२० पयर्ंतची एकुण (०४) दिवसांची अर्जीत रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.

कार्यालयीन आदेश

क्र./(प्रशा)/१२६४/२०२०.-- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जालना हे श्री.एस.व्ही.पोतदार, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, जालना, यांना दिनांक २६/०२/२०२० ते दिनांक २९/०२/२०२० पयर्ंतची एकूण (०४) दिवसांची र्अजित रजा, रजेनंतर दिनांक १/०३/२०२० रोजीच्या शासकीय सुट्टीचा फायदा दिनांक २५/०२/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर पासुन ते दिनांक ०२/०३/२०२० रोजीच्या कर्यालयीन वेळेपुर्वी पयर्ंंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करीत आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ च्या नियम ३९ (२) अन्वये असे प्रमाणित करण्यांत येते की, श्री.एस.व्ही.पोतदार, हे सदरील र्अजित रजेवर गेले नसते तर ते स्थानापन्न, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, जालना,, म्हणुन काम करीत राहिले असते.

उपरोक्त र्अजित रजेवरुन परत आल्यानंतर श्री.एस.व्ही.पोतदार, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, जालना, म्हणून दिवाणी न्यायालयात काम करतील.

अर्जदाराच्या उपरोक्त र्अजित रजेच्या कालावधीतील त्यांच्या न्यायालयाचे दिनांक २६/०२/२०२० ते २९/०२/२०२० पयर्ंतचे तातडीचे कामकाज श्री एस.बी.कोहाळे, जिल्हा न्यायाधीश-६ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश,जालना, आणि दिनांक ०१/०३/२०२० रोजीचे तातडीचे कामकाज श्री ए.एल.टिकले, जिल्हा न्यायाधीश-२,व अतिरिक्त सत्र न्यायाधीश,जालना यांनी सांभाळावे.

सदरील अर्जीत रजेची नोंद संबधीताच्या सेवापुस्तकात घेण्यांत यावी.

जालना, २४ फेब्रुवारी, २०२०.

सही/-

प्र. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जालना.

--------------------------

-----------------------

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 07 May 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-05-07.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-05-07.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1.