Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

सदस्य-सचिव, प्रस्ताव छाननी समिती तथा सहसंचालक, नगररचना, नगर विकास विभाग यांची अधिसूचना (मौजे चांदशी व जलालपूर, तालुका नाशिक- सुधारित प्रादेशिक योजना), तसेच विविध न्यायालयातील न्यायाधिशांचे रजा आदेश.

Published 07 May 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-05-07.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 2012/44835 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - ९ , अंक - १९ ]

गुरुवार ते बुधवार , मे ७ १३ , २०२० / वैशाख १७ - २३ , शके १९४२

[ पृष्ठे ८

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण अधिसूचना , नेमणुका, पदोन्नती इत्यादी

सदस्य- सचिव , प्रस्ताव छाननी समिती तथा सहसंचालक , नगररचना यांजकडून

नगर विकास विभाग

सहसंचालक , नगररचना, नाशिक विभाग , नाशिक

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १९ ६६ अन्वये

सूचना

क्रमांक नावि/प्र.छा.स./प्रा.यो. नाशिक/ कलम २० (३)/मौजे चांदशी व जलालपूर, तालुका नाशिक/६ ९ .० मीटर प्रा . यो . रस्ता/३८३/ २०२०. - ज्याअर्थी , महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १९ ६६ (यापुढे ज्यास "उक्त अधिनियम " असे संबोधले आहे ) मधील तरतुदींनुसार नाशिक जिल्ह्याची सुधारित प्रादेशिक योजना ( यापुढे ज्यास "उक्त प्रादेशिक योजना " असे संबोधले आहे) शासनाने दिनांक २१ जून २०१३ रोजी मंजूर केली असून ती दिनांक १६ सप्टेंबर २०१३ पासून अंमलात आलेली आहे ; आणि ज्याअर्थी, उक्त प्रादेशिक योजनेनुसार मौजे चांदशी व जलालपूर , तालुका व जिल्हा नाशिक यांचे सिमेवरील ६ ९ मीटर रुंद ( ४५ मीटर + दोन्ही बाजूचे सेवा रस्ते १२ मीटर ) प्रादेशिक योजना रस्त्याची रुंदी मुख्य अभियंता , सार्वजनिक बांधकाम , प्रादेशिक विभाग, नाशिक यांचे दिनांक ५ मार्च २०२० चे पत्र क्रमांक ८८५/२०२० नुसार ३० मीटर प्रस्तावित करणेबाबत ;

आणि ज्याअर्थी , राज्यात मंजूर असलेल्या प्रादेशिक योजनांमध्ये उक्त अधिनियमाचे कलम २० अन्वये वेळोवेळी कराव्या लागणाऱ्या जमीन वापराच्या फेरबदलासंदर्भाने करावयाच्या कार्यपद्धतीबाबत उक्त अधिनियमाचे कलम १५४ अन्वये शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१८१५/प्र . क्र. ४ ९/१५/नवि-१३ , दिनांक ६ मे २०१५ व दिनांक ४ जानेवारी २०१६ अन्वये शासनाने निर्देश दिलेले आहेत ( यापुढे ज्यास " उक्त शासन निर्णय" असे संबोधले आहे ) व त्या अनुषंगाने शासनाने " प्रस्ताव छाननी समिती " गठित केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम २०, पोट - कलम (२) मधील तरतुदींनुसार उक्त चांदशी व जलालपूर सिमेवरील ६ ९ .० मीटर रुंदीचा रस्ता, खालील अटींच्या अधीन राहून ३०.० मीटर रुंद करण्याचे प्रस्तावित असून त्याअनुषंगाने उक्त प्रादेशिक योजना सुधारित करणे आवश्यक आहे (यापुढे ज्यास " उक्त फेरबदल " असे संबोधले आहे ) असे उक्त शासन निर्णयान्वये गठित " प्रस्ताव छाननी समितीचे" मत झाले आहे .

अटी :

(१ ) शासन निर्णय , दिनांक ४ जानेवारी २०१६ मध्ये नमूद तरतुदीनुसार संपूर्ण क्षेत्रासाठी अधिमूल्य रक्कम भरणे बंधनकारक राहील . तथापि, सदरची अधिमूल्य रक्कम तसेच प्रक्रिया शुल्क हे संबंधित जमीन मालकांकडून कलम २० (४) ची अधिसूचना निर्गमित करणेपूर्वी वसूल करणे आवश्यक राहील .

वि (एच) २४

(१) २

महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे ७ - १३ , २०२० / वैशाख १७- २३ , शके १ ९४२ (२ ) सदर रस्ता आखणीतून मुक्त होणारे क्षेत्र लगतच्या वापर विभागात समाविष्ट होईल.

(३ ) विषयाधीन जागेचे विकसन करताना व विकासपश्चात तेथील पाणीपुरवठा , सांडपाणी व्यवस्था, घनकचरा विल्हेवाट / व्यवस्थापन याकरिता योग्य ती स्वयंपूर्ण व्यवस्था अर्जदार यांनी करणे आवश्यक राहील .

(8) Rainwater Harvesting तसेच Water Recycling (पाण्याचा पुनर्वापर) व Solar Energy अशा स्वरूपाच्या संकल्पना सदर जमिनीचे विकसन करताना अंमलात आणण्यात याव्या.

(५) भूजल खात्याने प्रस्तावित केलेल्या विहिरीसह अन्य पर्यायाद्वारे शुद्ध पाणी पुरेशा प्रमाणात विकसकाने उपलब्ध करणे बंधनकारक आहे.

आणि ज्याअर्थी, शासनाने उक्त अधिनियमाचे कलम १५१ , पोट- कलम (१) अन्वये शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१८१५/प्र . क्र. ४ ९/१५/ नवि-१३ , दिनांक ११ जून २०१५ नुसार कलम २० (२) , २० (३) व २० (४) खालील अधिकार विभागीय सहसंचालक, नगररचना यांना प्रदान केलेले आहेत ;

आणि त्याअर्थी , याबाबतीत शासनाने प्रदान केलेल्या अधिकारांनुसार उक्त अधिनियमाच्या कलम २० चे पोट - कलम (३) अन्वये सहसंचालक, नगररचना , नाशिक विभाग , नाशिक उक्त प्रादेशिक योजनेत उक्त फेरबदल करण्याचा हेतू या सूचनेद्वारे घोषित करीत आहे आणि त्याकरिता उक्त प्रस्तावित फेरबदलांच्या अनुषंगाने नागरिकांकडून हरकती व सूचना , ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या मुदतीत लेखी स्वरूपात मागविण्यात येत आहेत .

हरकती / सूचना सहायक संचालक, नगररचना, नाशिक शाखा , दुसरा मजला, जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघ लिमिटेड, नाशिक, एन . डी. सी . सी. बँकेच्याशेजारी, द्वारका चौक, नाशिक यांच्या कार्यालयाकडे पाठवाव्यात . उक्त प्रस्तावित फेरबदल दर्शविणारा नकाशा नागरिकांच्या अवलोकनार्थ त्यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. प्रस्तुत फेरबदलाबाबत विहित मुदतीत प्राप्त होणाऱ्या सूचना/ हरकतींवर सुनावणी देण्यासाठी व त्यावरील अहवाल सादर करण्यासाठी सहायक संचालक , नगररचना , नाशिक शाखा, नाशिक यांना " अधिकारी " म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे. " अधिकारी " यांनी वैधानिक कार्यवाही पूर्ण करून त्यांचा अहवाल सदस्य- सचिव यांचेकडे सादर करावा.

प्रस्तुत सूचना www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

प्रतिभा भदाणे,

सदस्य- सचिव,

प्रस्ताव छाननी समिती तथा

सहसंचालक, नगररचना,

नाशिक विभाग , नाशिक.

नाशिक, २३ मार्च २०१ ९ .

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

JointDirector of Town Planning , Nashik Division , Nashik

TheMaharashtra Regional and Town Planning Act, 1966

Notice

No. NKDN / P.S.C. /R.P. Nashik/Section 20 (3) / Mouje Chandshi and Jalalpur, taluka Nashik/69.0 metres R. P. Road/383 /2020.- Whereas , the Government has sanctioned the Revised Regional Plan for Nashik districton dated 21st June 2013 ( hereinafter referred to as " the said Regional Plan " ) under the provisions ofthe Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 ( hereinafter referred to as " the said Act " ) and has come into force with effect from 16th September 2013 and as per the said Regional Plan , the width of 69 (45 +12 +12) metres Regional Plan Road along the shiv of Mouze Chandshi and Jalalpur, taluka and district Nashik is proposed to be 30 metres wide Road as per letter No. 885/2020 , dated 5th March 2020 ofChief Engineer , Public Works Regional Department , Nashik ;

and whereas , the Government vide Resolution No. TPS- 1815/CR - 49 /15/ UD - 13 , dated 6th May 2015 and 4th January 2016 ( hereinafter referred to as " the said Government Resolution " ) has issued the directives under Section 154 of the said Act, regarding the procedure to be followed under Section 20 of the said Act , for making changes in the use of land in the areas of Sanctioned Regional Plans , and for that purpose constituted " Proposal Scrutiny Committee" ;

३ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे ७ - १३ , २०२० / वैशाख १७- २३ , शके १९ ४२ and whereas , the " Proposal Scrutiny Committee " constituted under the said Government Resolution , is of the opinion that the said 69.0 metres wide Regional Plan Road along the shiv of Mouje Chandshi and Jalalpur proposed to be 30.0 metres wide and accordingly, it is necessary to modify the said Regional Plan (hereinafter referred to as " the said Modification " ) in accordance with the provisions of sub- section (2) of Section 20 of the said Act , subject to the following conditions .

Conditions :

(1) It shall be binding to deposit the premium amount as mentioned in Government Resolution , dated 4th January 2016. The premium and Scrutiny fee shall be collected from the concerned land owners before issue of Notification under Section 20 (4) of the said Act.

(2) The land so released from the Road alignment shall be included in the adjacent land use zone .

(3) Applicant / Developer shall make necessary self- contained arrangements to provide Water Supply, Waste Water Treatment , Solid Waste Disposal / Management while developing the said land and after development of the said land at his own cost.

(4) It shall be necessary to develop the concept like Rainwater Harvesting , Water Recycling and SolarEnergy while developing the said land .

(5) It is binding on the land developer to make available the pure water.

and whereas , as per the provision of sub - section ( 1 ) of Section 151 of the said Act , Government vide Notification No. TPS - 1815/CR - 49/ 15 / UD - 13 , dated 11th June 2015 has delegated the powers under Sections 20 (2) , 20 (3) and 20 (4) of the said Act to the concerned Joint Director of Town Planning.

Now, therefore , in exercise of the powers delegated by the Government in this regard , as per Section 20(3) of the said Act , the Joint Director of Town Planning , Nashik Division , Nashik by this Notice declares intention to make the said modification in the said Regional Plan and for the proposed said Modification invites suggestions / objections from the public in writing within 30 days from the date of publication of this Notice in the Maharashtra Government Gazette.

The suggestions / objections shall be addressed to the Assistant Director of Town Planning , Nashik Branch, 2nd Floor, Zilla Krushi Audyogik Sahakari Sangh Ltd. , Nashik , near NDCC Bank , Dwarka Chowk , Nashik . The plan showing the proposed said Modification is kept open for inspection to the public during office hours in their Office . Regarding the proposed said Modification , Assistant Director of Town Planning , Nashik Branch , Nashik is appointed as the " Officer " to hear the suggestions / objections received within the stipulated period and after following legal procedure , the " Officer " shall submit the report thereon to theMember-Secretary .

ThisNotice is also available on website www.dtp.maharashtra.gov.in

PRATIBHA BHADANE ,

Member- Secretary,

Proposal Scrutiny Committee and JointDirector of Town Planning ,

Nashik Division , Nashik .

Nashik , 23rd March 2020 .

४

महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे ७ - १३ , २०२० / वैशाख १७- २३ , शके १९ ४२

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून

आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/४/ सन २०१ ९ . श्री. ए. बी. भिल्लारे , जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांची दिनांक ९ डिसेंबर २०१ ९ रोजीची एक दिवसाची वैद्यकीय रजा याद्वारे कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. ए . बी . भिल्लारे यांना जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते .

श्री. ए. बी. भिल्लारे , जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती एम . व्ही . देशपांडे , जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात आलेला होता .

श्री. ए. बी. भिल्लारे, जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर हे वर नमूद केलेल्या कालावधीत वैद्यकीय रजेवर गेले नसते तर ते जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

अहमदनगर , ११ डिसेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/१०/सन २०१ ९. श्री. आर . एम . कुलकर्णी , जिल्हा न्यायाधीश-८ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांची दिनांक १६ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक १ ९ डिसेंबर २०१ ९ रोजीची एकूण ४ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक १३ डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक २० डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे .

रजेवरून परत आल्यावर श्री. आर. एम . कुलकर्णी यांना जिल्हा न्यायाधीश-८ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश-८ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते .

श्री. आर . एम. कुलकर्णी , जिल्हा न्यायाधीश-८ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री . एम . आर . नातु, जिल्हा न्यायाधीश-१० व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे .

श्री. आर. एम . कुलकर्णी, जिल्हा न्यायाधीश-८ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते जिल्हा न्यायाधीश-८ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

अहमदनगर , १३ डिसेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/ २२/ सन २०१ ९. श्री. एस . एम . बेलकर, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नेवासा यांची दिनांक १६ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक १७ डिसेंबर २०१ ९ रोजीची एकूण २ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक १४ डिसेंबर २०१ ९ रोजी लोकअदालतीनंतर ते दिनांक १८ डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे .

रजेवरून परत आल्यावर श्री . एस . एम . बेलकर यांना जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नेवासा या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नेवासा या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते .

श्री. एस. एम . बेलकर , जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नेवासा यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. एस . एम. तापकीरे , जिल्हा न्यायाधीश -२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नेवासा यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री. एस. एम . बेलकर , जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नेवासा वर नमूद केलेल्या कालावधीत वैद्यकीय रजेवर गेले नसते तर ते जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नेवासा या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते .

श्रीकांत ल . आणेकर ,

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ,

अहमदनगर .

अहमदनगर , १३ डिसेंबर २०१ ९ .

५ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे ७ - १३ , २०२० / वैशाख १७- २३ , शके १९ ४२

प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून

आदेश

क्रमांक आस्था/ रजा/९९ ७०/२०१ ९.- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश , नाशिक हे खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे .

श्री. जे . पी. झपाटे , जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नाशिक यांना महाराष्ट्र नागरी सेवा ( रजा) नियम , १ ९ ८१ मधील नियम ६२ (१ ) मधील तरतुदी अन्वये दिनांक ६ डिसेंबर २०१ ९ ते ७ डिसेंबर २०१ ९ अशी एकूण २ दिवसांची अनर्जित रजा मुख्यालय सोडणेचे परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.

श्री. जे . पी . झपाटे , जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नाशिक यांचे न्यायालयाचा दिनांक ६ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक ९ डिसेंबर २०१ ९ पावेतोचा कार्यभार श्रीमती एस . एस . नायर, जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नाशिक यांचेकडेस ठेवण्यात येत आहे .

श्री. जे . पी . झपाटे , जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नाशिक यांचे रजेखाती भविष्यात जमा होणाऱ्या अर्धवेतनी रजेमधून २ दिवस रजा अशी एकूण ४ दिवसांची अर्धवेतनी रजा खर्ची टाकणेत यावी .

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम , १ ९८१ मधील नियम ३ ९ (२) टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. जे . पी . झपाटे, जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नाशिक हे दिनांक ६ डिसेंबर २०१ ९ व दिनांक ७ डिसेंबर २०१ ९ या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नाशिक या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

व्ही. एस. कुलकर्णी ,

प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,

नाशिक.

नाशिक, ७ डिसेंबर २०१ ९ .

जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांजकडून

आदेश

क्रमांक कार्यव्य/ रजा/२५/ सन २०१ ९. श्री. पी. एस . चांदगुडे , मुख्य न्यायदंडाधिकारी , अहमदनगर यांची दिनांक १७ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक १ ९ डिसेंबर २०१ ९ रोजीची एकूण ३ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक १६ डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक २० डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. पी. एस . चांदगुडे यांना मुख्य न्यायदंडाधिकारी , अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत मुख्य न्यायदंडाधिकारी , अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. पी . एस. चांदगुडे , मुख्य न्यायदंडाधिकारी , अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती ए. के . मांडवगडे , २ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री. पी. एस . चांदगुडे , मुख्य न्यायदंडाधिकारी , अहमदनगर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते मुख्य न्यायदंडाधिकारी , अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

श्रीराम राजेसाहेब जगताप , जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश,

अहमदनगर .

अहमदनगर , १६ डिसेंबर २०१ ९ .

प्रभारी जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांजकडून

आदेश

क्रमांक कार्यव्य/ रजा/ २९ /सन २०१ ९. श्रीमती व्ही. पी . पाटील , ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर यांची दिनांक ७ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक ११ डिसेंबर २०१ ९ रोजीची एकूण ५ दिवसांची मंजूर करण्यात आलेल्या अर्जित रजेपैकी दिनांक ११ डिसेंबर २०१ ९ रोजीची १ दिवसाची अर्जित रजा याद्वारे रद्द करण्यात येत आहे.

अहमदनगर , ११ डिसेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक कार्यव्य/ रजा/७२/ सन २०१ ९ . श्री. बी. जी. पवार, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , श्रीरामपूर यांची दिनांक ७ डिसेंबर २०१ ९ व दिनांक ८ डिसेंबर २०१ ९ रोजीची एकूण २ दिवसांची वैद्यकीय रजा याद्वारे कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

६

महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे ७ - १३ , २०२० / वैशाख १७- २३ , शके १ ९४२

रजेवरून परत आल्यावर श्री. बी. जी. पवार यांना ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, श्रीरामपूर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे . तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, श्रीरामपूर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते.

श्री. बी. जी. पवार, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, श्रीरामपूर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती एस . के. टोनपे , ४ थे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , श्रीरामपूर यांचेकडे ठेवण्यात आलेला होता.

श्री. बी. जी. पवार , ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , श्रीरामपूर हे वर नमूद केलेल्या कालावधीत वैद्यकीय रजेवर गेले नसते तर ते ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , श्रीरामपूर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

अशोककुमार भगवानराव भिल्लारे ,

प्रभारी जिल्हा न्यायाधीश-१ व

अतिरिक्त सत्र न्यायाधीश ,

अहमदनगर .

अहमदनगर , ११ डिसेंबर २०१ ९ .

BY DISTRICT JUDGE - 1 AND ADDITIONAL SESSIONS JUDGE

Order

No. EST/ 7968/2019.- Earned Leave for three (3) days from 16th November 2019 to 18th November 2019 with permission to leave headquarters with effect from 15th November 2019 after office hours to 19th November 2019 before office hours is hereby granted to Smt . G. S. Bora , JointCivil Judge , Junior Division and Judgicial Magistrate , First Class , Dindori .

Certified that Smt . G. S. Bora would have continued to officiate in the post of Joint Civil Judge, Junior Division and Judgicial Magistrate , FirstClass , Dindori if she had not proceeded on leave for the period from 16th November 2019 to 18th November 2019 ( Note 2 below Rule 39 (2) Maharashtra Civil Services ( Pay) Rules , 1981 ).

Charge during the absence of Smt . G. S. Bora , JointCivil Judge , Junior Division and Judgicial Magistrate , First Class , Dindori is kept with Smt . S. P. Kulkarni , Civil Judge , Junior Division and Judgicial Magistrate , First Class , Dindori .

NARAYAN G. GIMEKAR ,

DistrictJudge- 1 and

Additional Sessions Judge ,

Nashik .

Nashik , 19th November 2019 .

BY PRINCIPAL DISTRICT AND SESSIONS JUDGE

Order

No. EST /7965 /2019.- Earned Leave for two (2) days from 7th November 2019 to 8th November 2019 prefixing holidays falling on 9th November 2019 and 10th November 2019 with permission to leave headquarters with effect from 6th November 2019 after office hours to 11th Novmber 2019 before office hours is hereby granted as an exceptional case for Smt . S. N. Bhalerao , Ad-hoc District Judge- 2 and Assistant Sessions Judge , Nashik.

Certified that Smt . S. N. Bhalerao would have continued to officiate in the post of Ad-hoc District Judge- 2 and Assistant Sessions Judge , Nashik if she had not proceeded on leave for the period from 7th November 2019 to 8th November 2019 (Note 2 below Rule 39 (2 ) Maharashtra Civil Services ( Pay) Rules , 1981).

Charge during the absence of Smt. S. N. Bhalerao , Ad - hoc District Judge - 2 and Assistant Sessions Judge , Nashik is kept with Shri . S. P. Naik- Nimbalkar, Ad - hoc District Judge - 3 and Assistant Sessions Judge , Nashik .

RAVINDRA M. JOSHI , Principal District and Sessions Judge ,

Nashik.

Nashik , 18th November 2019 .

७ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, मे ७ - १३ , २०२० / वैशाख १७- २३ , शके १९ ४२

Order

No. EST/8489/2019.- Earned Leave for one (1) days from 7th December 2019 prefixing Sunday falling on 8th December 2019 with permission to leave headquarters with effect from 6th December 2019 after office hours to 9th December 2019 before office hours is hereby granted as a exceptional case to Shri . S. V. Jadhav, Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Nashik .

Certified that Shri . S. V. Jadhav would have continued to officiate in the post of Joint Civil Judge , Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Nashik if he had not proceeded on leave for the period from 7th December 2019 (Note 2 below Rule 39 (2) Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981).

Charge during the absence of Shri . S. V. Jadhav, JointCivil Judge , Senior Division and Additional ChiefJudicial Magistrate , Nashik is kept with Smt . S. U. Deshmukh , 3rd Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Nashik.

Nashik , 6th December 2019.

BY DISTRICT JUDGE- 1 AND ADDITIONAL SESSIONS JUDGE

Order

No. EST/8531/2019.- The District Judge - 1 and Additional Sessions Judge , Nashik is pleased to pass the following Order.

Commuted Leave for three (3) days from 2nd December 2019 to 4th December 2019 prefixing Sunday falling on 1st December 2019 is hereby granted as an ex post facto sanction to Shri . N. A. Ingley, Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Chandwad .

Certified that Shri . N. A. Ingley would have continued to officiate in the post of Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate , First Class , Chandwad if he had not proceeded on leave for the period from 2nd December 2019 to 4th December 2019 ( Note 2 below Rule 39 (2) Maharashtra Civil Services ( Pay) Rules , 1981 ).

Charge during the absence of Shri . N. A. Ingley, Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, FirstClass , Chandwad ramained with Shri . S. B. Walke, Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Chandwad .

V. S. KULKARNI ,

DistrictJudge- 1 and Additional Sessions Judge , Nashik .

Nashik , 9th December 2019.

Order

No. EST/ 8408/ 2019.- The District Judge - 1 and Additional Sessions Judge , Nashik is pleased to grantthe following Officers leave for the period mentioned against their names .

( 1 )

Sr. No. 1

Name and Designation 2

1 Smt. G. K. R. Tandon , 6th JointCivil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Nashik.

2 Shri . V. A. Avhad , Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Satana .

Period 3

Earned Leave for three ( 3) days from 9th December 2019 to 11th December 2019 prefixing Sunday falling on 8th December 2019 with permission to leave headquarter with effect from 7th December 2019 after office hours to 12th December 2019 before office hours.

Earned Leave for three ( 3) days from 5th December 2019 to 7th December 2019 suffixing Sunday falling on8th December 2019 with permission to leave headquarter with effect from 4th December 2019 after office hours to 9th December 2019 before office hours .

८

महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे ७ - १३ , २०२० / वैशाख १७- २३ , शके १९ ४२ Onreturn from leave above Judicial Officers are reposted to their respective posts .

Certified under Rule 39 of the Maharashtra Civil Services ( Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the aboveperiod.

(II)

Nameand Designation

2

Sr. No. 1

Judicial Officers with whom charge is kept during the leave period in addition to their own duties 3

1

Smt. P. S. Apte , 5th JointCivil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Nashik .

Smt . G. K. R. Tandon , 6thJointCivil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Nashik.

2

Smt. S. S. Parkhi , CivilJudge , Junior Division and Judicial Magistrate, FirstClass , Kalwan .

Shri . V. A. Avhad , Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Satana .

V. S. KULKARNI ,

I/c . Principal District and Sessions Judge , Nashik.

Nashik, 5th December 2019 .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD , MUMBAI 400 004.

EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 07 May 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-05-07.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-05-07.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1.