Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I Central May 21 to 27 weekly

Published 21 May 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-05-21.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, जानेवारी १६-२२, २०२०/पौष २६-माघ २, शके १९४१ RNI No. MAHBIL /2009/29236

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक--मध्य उप-विभाग

वर्ष ६, अंक १३] गुुरुवार ते बुधवार, मे २१-२७, २०२०/वैशाख ३१-जेष्ठ ६, शके १९४२ [पृष्ठे १ किंमत : रुपये १६.००

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,

विधान भवन, मुंबई,

दिनांक ४ मे २०२०

अधिसूचना

क्रमांक ७६९६/क-१.------ मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांच्या आस्थापनेवरील "मा. अध्यक्षांचे सचिव" या पदावर श्री. शांतीलाल रा. भोई, सेवानिवृत्त सह संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांची दिनांक १ मे २०२० (म.पू.) पासून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. शांतीलाल रा. भोई, सेवानिवृत्त सह संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांची नियुक्ती विद्यमान मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांच्या पदावधीपयर्ंत राहील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

ऋतुराज ज. कुडतरकर,

उप सचिव.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय.

भाग एक (म.उ.वि.)

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, ST ATIONERY AND PUBLICATION, PRINT ED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 21 May 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-05-21.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-05-21.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.