Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

धुळे, नंदुरबार व अहमदनगर न्यायालयातील न्यायाधिशांचे रजा आदेश.

Published 28 May 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-05-28.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

सत्यमेव जयते

RNI No. MAHBIL/ 2012/44835 www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - ९ , अंक - २२ ]

[ पृष्ठे ८

गुरुवार ते बुधवार , मे २८ ते जून ३ , २०२० / ज्येष्ठ ७ १३ , शके १९ ४२

प्राधिकृत प्रकाशन

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून

आदेश

क्रमांक बी-१/५५८३ /सन २०१ ९ . श्री. एजाज हुसैन सैयद , जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, धुळे यांना दिनांक २३ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक २७ डिसेंबर २०१ ९ पावेतो अशी एकूण ५ दिवसांची अर्जित रजा दिनांक २२ डिसेंबर २०१ ९ (रविवार) , दिनांक २८ डिसेंबर २०१९ (चौथा शनिवार) व दिनांक २ ९ डिसेंबर २०१ ९ ( रविवार ) रोजीच्या सुट्टीला जोडून याद्वारे मंजूर करण्यात येत आहे . तसेच दिनांक २१ डिसेंबर २०१ ९ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ३० डिसेंबर २०१ ९ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतो मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. एजाज हुसैन सैयद यांना जिल्हा न्यायाधीश -३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , धुळे या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , धुळे या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले आहे.

श्री. एजाज हुसैन सैयद, जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, धुळे यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. मोहन गुलाबराव चव्हाण , जिल्हा न्यायाधीश -४ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , धुळे यांचेकडे सोपविण्यात येत आहे .

महाराष्ट्र नागरी सेवा ( वेतन) नियम , १ ९ ८१ चा नियम ३ ९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की , श्री. एजाज वि (एच) २७

(१)

संकीर्ण अधिसूचना , नेमणुका, पदोन्नती इत्यादी

हुसैन सैयद, जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , धुळे हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , धुळे या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

धुळे , १६ डिसेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक बी-१/५६२० /सन २०१ ९. श्री. पवन हरीविजय बनसोड, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , धुळे यांना दिनांक १० डिसेंबर २०१ ९ ते दिनांक १३ डिसेंबर २०१ ९ पावेतो अशी एकूण ४ दिवसांची परिवर्तित रजा याद्वारे कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे. तसेच उपरोक्त कालावधीत मुख्यालय सोडण्याची परवानगी कार्योत्तर मंजूर करण्यात आलेली आहे .

रजेवरून परत आल्यावर श्री . पवन हरीविजय बनसोड यांना ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, धुळे या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे . तसेच श्री . पवन हरीविजय बनसोड यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, धुळे या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. पवन हरीविजय बनसोड, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे यांचे उपरोक्त अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे पदाचा दिनांक ९ डिसेंबर २०१ ९ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १४ डिसेंबर २०१ ९ रोजीचे मध्यान्होपावेतोचा अतिरिक्त कार्यभार श्री. रिजवान उस्मान शेख , ४ थे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर , धुळे यांचेकडे तसेच दिनांक १४ डिसेंबर २०१ ९ २

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २८ ते जून ३ , २०२० / ज्येष्ठ ७ १३ , शके १९४२

रोजीचे मध्यान्होत्तरपासून ते दिनांक १५ डिसेंबर २०१ ९ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतोचा अतिरिक्त कार्यभार श्री. राजेश त्रिंबकराव नागरे, दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, धुळे यांचेकडे तसेच दिनांक १५ डिसेंबर २०१ ९ रोजीचे कार्यालयीन वेळेपासून ते दिनांक १६ डिसेंबर २०१ ९ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतोचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती करूणा रामकुमार राजपूत, २ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , धुळे यांचेकडे सोपविण्यात आला होता .

श्री. पवन हरीविजय बनसोड, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, धुळे यांनी रजेवरून परत आल्यावर ते कामावर रूजू होण्यास पात्र असल्याबद्दलचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्वास्थ्य प्रमाणपत्र सादर केलेले आहे .

महाराष्ट्र नागरी सेवा ( वेतन ) नियम , १ ९ ८१ चा नियम ३ ९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. पवन हरीविजय बनसोड, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , धुळे हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, धुळे या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

धुळे, १७ डिसेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक बी-२/५६३१/ सन २०१ ९. श्री . राजेश शिवाजीराव वानखेडे, दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , साक्री यांना दिनांक १० डिसेंबर २०१ ९ ते दिनांक १३ डिसेंबर २०१ ९ पावेतो अशी एकूण ४ दिवसांची अर्जित रजा दिनांक १४ डिसेंबर २०१ ९ (दुसरा शनिवार) व दिनांक १५ डिसेंबर २०१ ९ (रविवार ) रोजीचे सुट्टीस जोडून याद्वारे कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे. तसेच दिनांक ९ डिसेंबर २०१ ९ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १६ डिसेंबर २०१ ९ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतो मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. राजेश शिवाजीराव वानखेडे यांना दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग, साक्री या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे . तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , साक्री या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. राजेश शिवाजीराव वानखेडे, दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग, साक्री यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री . राजू अशोक शिवरात्री, सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग , साक्री यांचेकडे सोपविण्यात आला आहे .

महाराष्ट्र नागरी सेवा ( वेतन ) नियम , १ ९ ८१ चा नियम ३ ९ खालील टीप -२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री . राजेश शिवाजीराव वानखेडे , दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग , साक्री हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , साक्री या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

धुळे, १८ डिसेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक बी-१ /५६७ ९/सन २०१ ९ . डॉ. सृष्टी निळकंठ , जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , धुळे यांना दिनांक ३ जून २०१ ९ ते दिनांक ३ जुलै २०१ ९ पावेतो अशी एकूण ३१ दिवसांची परिवर्तित रजा दिनांक २७ मे २०१ ९ ते दिनांक २ जून २०१ ९ रोजीचे सुट्टीस जोडून याद्वारे कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर डॉ . सृष्टी निळकंठ यांना जिल्हा न्यायाधीश -१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , धुळे या पदी पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , धुळे या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

डॉ. सृष्टी निळकंठ, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , धुळे यांचे उपरोक्त अनुपस्थितीचे कालावधीतील त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री . शैलेश रंगनाथ उगले , तत्कालीन जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , धुळे यांचेकडे सोपविण्यात येत आहे.

डॉ. सृष्टी निळकंठ, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , धुळे यांनी रजेवरून परत आल्यावर ते कामावर रुजू होण्यास पात्र असल्याबद्दलचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर केलेले आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम , १ ९ ८१ चा नियम ३ ९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, डॉ. सृष्टी निळकंठ , जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , धुळे ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या तर त्या जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , धुळे या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

मंगला जनार्दन धोटे ,

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ,

धुळे .

धुळे , १ ९ डिसेंबर २०१ ९ .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , मे २८ ते जून ३ , २०२० / ज्येष्ठ ७- १३ , शके १९४२

प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून

आदेश

क्रमांक बी-१/५७५८/सन २०१ ९ . श्री . राजेश त्रिंबकराव नागरे , दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , धुळे यांना दिनांक १६ डिसेंबर २०१९ ते दिनांक २१ डिसेंबर २०१ ९ पावेतो अशी एकूण ६ दिवसांची परिवर्तित रजा दिनांक १४ डिसेंबर २०१ ९ (दुसरा शनिवार) व दिनांक १५ डिसेंबर २०१ ९ ( रविवार ) रोजीचे सुट्टीस जोडून याद्वारे कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री . राजेश त्रिंबकराव नागरे यांना दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , धुळे या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच श्री. राजेश त्रिंबकराव नागरे यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, धुळे या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते .

श्री . राजेश त्रिंबकराव नागरे , दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, धुळे यांचे उपरोक्त अनुपस्थितीचे कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती करूणा रामकुमार राजपूत, २ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, धुळे यांचेकडे सोपविण्यात आला होता .

श्री. राजेश त्रिंबकराव नागरे , दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, धुळे यांनी रजेवरून परत आल्यावर ते कामावर रूजू होण्यास पात्र असल्याबद्दलचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्वास्थ्य प्रमाणपत्र सादर केलेले आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम , १ ९ ८१ चा नियम ३ ९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की , श्री . राजेश त्रिंबकराव नागरे , दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, धुळे हे वर नमूद केलेल्या कालावधीत परिवर्तित रजेवर गेले नसते , तर ते दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , धुळे या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते .

शैलेश रंगनाथ उगले ,

जिल्हा न्यायाधीश-१ व

प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,

धुळे.

धुळे , २४ डिसेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक बी-२ / एमएच-२३१२/३०५ ९/सन २०१९. श्रीमती एस . ए. विराणी , सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, नंदुरबार यांना दिनांक २७ डिसेंबर २०१ ९ रोजीची एकूण १ दिवस अर्जित रजा आणि दिनांक २६ डिसेंबर २०१ ९ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २८ डिसेंबर २०१ ९ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतो मुख्यालय सोडण्याची परवानगी याद्वारे मंजूर करण्यात येत आहे .

रजेवरून परत आल्यावर श्रीमती एस . ए. विराणी यांना सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , नंदुरबार या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे . तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग , नंदुरबार या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्रीमती एस . ए. विराणी , सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग , नंदुरबार यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. व्ही. जी. चव्हाण, मुख्य न्यायदंडाधिकारी, नंदुरबार यांचेकडे ठेवण्यात आलेला होता .

महाराष्ट्र नागरी सेवा ( वेतन) नियम , १ ९ ८१ चा नियम ३ ९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती एस . ए. विराणी , सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , नंदुरबार ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या तर त्या सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , नंदुरबार या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या .

आशुतोष एस. भागवत ,

प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,

नंदुरबार.

नंदुरबार , २६ डिसेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक बी-२/एमएच-२३१२/३०४४/सन २०१ ९ . श्रीमती एस. ए. विराणी , सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग , नंदुरबार यांना दिनांक २३ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक २४ डिसेंबर २०१ ९ पावेतो २ दिवस अर्जित रजा आणि दिनांक २५ डिसेंबर २०१ ९ ची नाताळची सुट्टी याद्वारे मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्रीमती एस . ए . विराणी यांना सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग , नंदुरबार या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , नंदुरबार या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

४

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , मे २८ ते जून ३ , २०२० / ज्येष्ठ ७- १३ , शके १९४२

श्रीमती एस . ए. विराणी , सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग , नंदुरबार यांचे वरीलप्रमाणे दिनांक २३ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक २५ डिसेंबर २०१ ९ या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. निलेश बी . पाटील , २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , नंदुरबार यांनी सांभाळावा.

तसेच दिनांक २६ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक २७ डिसेंबर २०१ ९ या कालावधीत श्रीमती एस . ए. विराणी , सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , नंदुरबार यांचा अतिरिक्त कार्यभार श्री. व्ही . जी . चव्हाण , मुख्य न्यायदंडाधिकारी , नंदुरबार यांनी सांभाळावा .

महाराष्ट्र नागरी सेवा ( वेतन) नियम , १ ९ ८१ चा नियम ३ ९ खालील टीप -२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती एस . ए. विराणी , सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग , नंदुरबार ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या , तर त्या सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , नंदुरबार या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

प्रमोद एस. तरारे ,

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश , नंदुरबार .

नंदुरबार , २३ डिसेंबर २०१ ९.

आदेश

क्रमांक कार्यव्य/ रजा/०८/सन २०१ ९. श्री. एन . एल . काळे , जिल्हा न्यायाधीश-६ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांची दिनांक १ ९ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक २० डिसेंबर २०१ ९ रोजी पर्यंतची एकूण २ दिवसांची वैद्यकीय रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री . एन. एल . काळे यांना जिल्हा न्यायाधीश-६ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश-६ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे .

श्री. एन . एल. काळे, जिल्हा न्यायाधीश-६ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती के. एस . बाकरे, जिल्हा न्यायाधीश-७ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री. एन. एल . काळे , जिल्हा न्यायाधीश-६ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदनगर हे वर नमूद केलेल्या कालावधीत वैद्यकीय रजेवर गेले नसते , तर ते जिल्हा न्यायाधीश-६ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते .

अहमदनगर , १ ९ डिसेंबर २०१ ९.

आदेश

क्रमांक कार्यव्य/ रजा/२ /सन २०१ ९ . श्री. एस . आर . जगताप, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांची दिनांक २३ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक ३१ डिसेंबर २०१ ९ रोजीची एकूण ९ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक २१ डिसेंबर २०१९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक १ जानेवारी २०२० रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री . एस . आर. जगताप यांना जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री . एस. आर. जगताप , जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. ए. बी. भिल्लारे , जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री. एस. आर. जगताप , जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते .

अहमदनगर , २१ डिसेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/५८/सन २०१ ९ . श्रीमती आर. जे . पवार, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश , संगमनेर यांची दिनांक २३ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक २७ डिसेंबर २०१ ९ रोजीची एकूण ५ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक २१ डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ३० डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , मे २८ ते जून ३ , २०२० / ज्येष्ठ ७- १३ , शके १९४२

रजेवरून परत आल्यावर श्रीमती आर . जे. पवार यांना तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ , सहायक सत्र न्यायाधीश, संगमनेर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ , सहायक सत्र न्यायाधीश , संगमनेर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे .

श्रीमती आर . जे. पवार , तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ , सहायक सत्र न्यायाधीश , संगमनेर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. डी. एस. घुमरे , जिल्हा न्यायाधीश-१ , अतिरिक्त सत्र न्यायाधीश , संगमनेर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्रीमती आर . जे. पवार , तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ , सहायक सत्र न्यायाधीश , संगमनेर ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या तर त्या तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ , सहायक सत्र न्यायाधीश , संगमनेर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

श्रीकांत ल. आणेकर , प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,

अहमदनगर .

अहमदनगर , २१ डिसेंबर २०१ ९ .

जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांजकडून

आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/३४/ सन २०१९. श्री. पी . एन. कुलकर्णी, ८ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांची दिनांक २३ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक २७ डिसेंबर २०१ ९ रोजीची एकूण ५ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे . तसेच त्यांना दिनांक २१ डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ३० डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे .

रजेवरून परत आल्यावर श्री . पी. एन . कुलकर्णी यांना ८ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ८ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. पी. एन. कुलकर्णी, ८ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री . डी. आर. दंडे, १० वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री . पी. एन . कुलकर्णी, ८ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते ८ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

अहमदनगर , २० डिसेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक कार्यव्य/ रजा/ ३ ९/सन २०१ ९. श्री. ए. ए. खंडाळे , १२ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांची दिनांक २३ डिसेंबर २०१९ ते २७ डिसेंबर २०१ ९ रोजीची एकूण ५ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे . तसेच त्यांना दिनांक २१ डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ३० डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री . ए. ए. खंडाळे यांना १२ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत १२ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. ए . ए. खंडाळे , १२ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती आर. आर . देशपांडे, १६ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे .

श्री. ए. ए . खंडाळे , १२ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते १२ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

अहमदनगर, २० डिसेंबर २०१ ९.

आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/४१/ सन २०१ ९ . श्रीमती एस . एस. पाटील , १५ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर यांची दिनांक २३ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक २७ डिसेंबर २०१ ९ रोजीची एकूण ५ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक २३ डिसेंबर २०१ ९ रोजीपासून ते दिनांक ३० डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतो मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्रीमती एस . एस . पाटील यांना १५ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी ६

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २८ ते जून ३ , २०२० / ज्येष्ठ ७ १३ , शके १९४२

पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत १५ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्रीमती एस . एस . पाटील , १५ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती आर . आर . देशपांडे, १६ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्रीमती एस . एस. पाटील , १५ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या तर त्या १५ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

अहमदनगर, २० डिसेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक कार्यव्य/ रजा/९ ० /सन २०१ ९ . श्रीमती जे. पी . सरपाते, २ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर , पाथर्डी यांची दिनांक २३ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक २४ डिसेंबर २०१ ९ रोजीची एकूण २ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक २१ डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक २६ डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे .

रजेवरून परत आल्यावर श्रीमती जे. पी . सरपाते यांना २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , पाथर्डी या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे . तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , पाथर्डी या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्रीमती जे . पी. सरपाते, २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , पाथर्डी यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती ए. एस . वानखडे, सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , पाथर्डी यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्रीमती जे . पी. सरपाते , २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, पाथर्डी ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या तर त्या २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, पाथर्डी या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

अहमदनगर , २० डिसेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक कार्यव्य / रजा/९ ३ / सन २०१ ९ . श्रीमती यु . ए . बोराडे, सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , पारनेर यांची दिनांक २३ डिसेंबर २०१ ९ ते २७ डिसेंबर २०१ ९ रोजीची एकूण ५ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक २१ डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ३० डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्रीमती यु. ए. बोराडे यांना सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , पारनेर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पारनेर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्रीमती यु . ए. बोराडे , सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , पारनेर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. डी. आर. बडवे , दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, पारनेर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्रीमती यु. ए. बोराडे , सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, पारनेर ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या तर त्या सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर , पारनेर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

अहमदनगर , २० डिसेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/ ३८/सन २०१ ९ . श्री. एस . डी. पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , अहमदनगर यांची दिनांक २६ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक २७ डिसेंबर २०१ ९ रोजीची एकूण २ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे . तसेच त्यांना दिनांक २४ डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ३० डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे .

रजेवरून परत आल्यावर श्री . एस . डी. पाटील यांना सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत सचिव , जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. एस . डी. पाटील , सचिव , जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती के. पी. राठौर , ४ थे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २८ ते जून ३ , २०२० / ज्येष्ठ ७ १३, शके १ ९ ४२

श्री. एस . डी. पाटील , सचिव , जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , अहमदनगर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

अहमदनगर , २१ डिसेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक कार्यव्य / रजा/४२/सन २०१९. श्रीमती आर . आर. देशपांडे , १६ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर यांची दिनांक २३ डिसेंबर २०१ ९ ते २७ डिसेंबर २०१ ९ रोजीची एकूण ५ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक २१ डिसेंबर २०१९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ३० डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्रीमती आर . आर. देशपांडे यांना १६ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत १६ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्रीमती आर. आर. देशपांडे , १६ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर , अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती यु. पी. देवर्षी, १७ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे .

श्रीमती आर. आर. देशपांडे , १६ वे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर , अहमदनगर ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या तर त्या १६ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

अहमदनगर , २१ डिसेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक कार्यव्य / रजा/७६/ सन २०१ ९ . श्री. आर. बी. कुलकर्णी, सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, श्रीगोंदा यांची दिनांक २६ डिसेंबर २०१ ९ व दिनांक २७ डिसेंबर २०१ ९ रोजीची एकूण २ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे . तसेच त्यांना दिनांक २४ डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक २ ९ डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री. आर. बी. कुलकर्णी यांना सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , श्रीगोंदा या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, श्रीगोंदा या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे .

श्री. आर. बी. कुलकर्णी , सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , श्रीगोंदा यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती एस. जी. जाधव , २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , श्रीगोंदा यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री. आर. बी. कुलकर्णी, सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , श्रीगोंदा हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , श्रीगोंदा या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

श्रीराम राजेसाहेब जगताप, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ,

अहमदनगर.

अहमदनगर , २१ डिसेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक कार्यव्य /रजा/ ३५/ सन २०१९ . श्री. पी. के. खराटे , ९ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर यांची दिनांक १६ डिसेंबर २०१ ९ रोजीची एक दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे .

रजेवरून परत आल्यावर श्री. पी . के. खराटे यांना ९ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे . तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ९ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. पी . के . खराटे , ९ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. डी. आर . दंडे , १० वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्री . पी . के. खराटे , ९ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर हे वर नमूद केलेल्या कालावधीत वैद्यकीय रजेवर गेले नसते तर ते ९ वे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

अहमदनगर , १७ डिसेंबर २०१ ९ .

८

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे २८ ते जून ३ , २०२० / ज्येष्ठ ७ १३ , शके १९४२

आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/ ८८/सन २०१ ९ . श्री. एस . एस . देशमुख , दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, पाथर्डी यांची दिनांक १ ९ डिसेंबर २०१ ९ ते दिनांक २१ डिसेंबर २०१ ९ रोजीची एकूण ३ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक १८ डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक २३ डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे .

रजेवरून परत आल्यावर श्री. एस . एस. देशमुख यांना दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर , पाथर्डी या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे . तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , पाथर्डी या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्री. एस . एस . देशमुख , दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , पाथर्डी यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती ए . एस . वानखेडे , सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , पाथर्डी यांचेकडे ठेवण्यात येत आहे .

श्री. एस . एस. देशमुख, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पाथर्डी हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , पाथर्डी या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते .

अहमदनगर , १८ डिसेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक कार्यव्य/रजा/६०/सन २०१ ९ . श्रीमती जे . व्ही. पेखळे- पुरकर , २ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर , संगमनेर यांची दिनांक ३० डिसेंबर २०१ ९ ते दिनांक १ जानेवारी २०२० रोजीची एकूण ३ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक २८ डिसेंबर २०१ ९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक २ जानेवारी २०२० रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्रीमती जे . व्ही. पेखळे- पुरकर यांना २ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , संगमनेर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत २ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, संगमनेर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते .

श्रीमती जे . व्ही. पेखळे- पुरकर , २ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , संगमनेर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. पी. एस . शिंदे , ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, संगमनेर यांचेकडे ठेवण्यात आलेला होता .

श्रीमती जे . व्ही . पेखळे- पुरकर, २ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , संगमनेर ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या तर त्या ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर , संगमनेर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

अशोककुमार भगवानराव भिल्लारे , प्रभारी जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश,

अहमदनगर .

अहमदनगर , २३ डिसेंबर २०१ ९ .

400 004.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI

EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 28 May 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-05-28.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-05-28.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1.