महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ६, अंक ४३] शुक्रवार, मे २९, २०२०/ज्येष्ठ ८, शके १९४२ [पृष्ठे ४, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ११७
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
वित्त विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ मे २०२०.
अधिसूचना
महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२
क्रमांक मूवक-१५२०/प्र.क्र. ५५/कराधान-१.-----महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ (२००५ चा महा.९) च्या कलम ९ च्या उप-कलम (१) द्वारे प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे उक्त अधिनियमास जोडलेल्या अनुसूची "ख" मध्ये, दिनांक १ जून, २०२० पासून खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहे, म्हणजेच :---- महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ मधील, अनुसूची "ख" मधील. (१) नोंद ५ मध्ये----
(क) खंड (क) च्या उपखंड (एक) आणि उप खंड (दोन) च्या स्तंभ (३) मधील "२४% + प्रति लिटर एक रूपये" या अंक, चिन्ह आणि शब्दाऐवजी "२४% + प्रति लिटर तीन रूपये" हे अंक, चिन्ह आणि शब्द दाखल करण्यात येत आहेत.
(ख) खंड (ख) च्या स्तंभ (३) मधील "२१% + प्रति लिटर एक रूपये" या अंक, चिन्ह आणि शब्दाऐवजी "२१% + प्रति लिटर तीन रूपये" हे अंक, चिन्ह आणि शब्द दाखल करण्यात येत आहेत. (२) नोंद १० मध्ये----
(क) खंड (क)च्या, उप खंड (एक) आणि उप खंड (दोन) च्या स्तंभ (३) मधील "२६% + प्रती लिटर आठ रूपये बारा पैसे" या अंक, चिन्ह आणि शब्दांऐवजी "२६% + प्रती लिटर दहा रूपये बारा पैसे" हे अंक, चिन्ह आणि शब्द दाखल करण्यात येत आहेत;
(ख) खंड (ख) च्या, स्तंभ (३) मधील "२५% + प्रती लिटर आठ रूपये बारा पैसे" या अंक, चिन्ह आणि शब्दांऐवजी "२५% + प्रती लिटर दहा रूपये बारा पैसे" हे अंक, चिन्ह आणि शब्द दाखल करण्यात येत आहेत.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे २९, २०२०/ज्येष्ठ ८, शके १९४२ FINANCE DEPARTMENTMadam Cama Marg, Hutatma Raiguru Chowk, Mantralaya,
Mumbai 400032, dated the 29th May, 2020.
NOTIFICATION
MAHARASHTRA VALUE ADDED TAX ACT, 2002.
No. VAT-1520/CR-55/ Taxation-1.—In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 9 of the Maharashtra Value Added Tax Act, 2002 (Mah. IX of 2005), the Government of Maharashtra, hereby amends SCHEDULE 'B' appended to the said Act, with effect from the 1st June 2020, as follows :—
In the Maharashtra Value Added Tax Act, 2002, In Schedule 'B',—
(1) in entry 5,—
(a) in sub-entry (a), against clauses (i) and (ii), in column (3), for the figures, signs and words, "24% + One rupee per litre ", the figures, signs and words, "24% + Three rupees per litre" shall be substituted;
(b) in sub- entry (b), in column (3), for the figures, signs and words, "21% + One rupee per litre ", the figures, signs and words "21% + Three rupees per litre" shall be substituted;
(2) in entry 10,—
(a) in sub-entry (a), against clauses (i) and (ii), in column (3), for the figures, signs and words, "26% + Eight rupees and twelve paise per litre", the figures, signs and words, "26% + Ten rupees and twelve paise per litre" shall be substituted;
(b) in sub- entry (b), in column (3), for the figures, signs and words, "25% + Eight rupees and twelve paise per litre", the figures, signs and words "25% + Ten rupees and twelve paise per litre" shall be substituted.
By order and in the name of the Governor of Maharahstra,
J. V. DIPTE,
Deputy Secretary to Government.