Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

सहाय‍क निबंधक तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या संस्था नोंदणीच्या अधिसूचना तसेच विविध न्यायालयातील न्यायाधीशांच्या रजेचे आदेश.

Published 04 June 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-06-04.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

सत्यमेव जयते

RNI No. MAHBIL/ 2012/44835 www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - ९ , अंक - २३ ]

गुरुवार ते बुधवार , जून ४ १० , २०२० / ज्येष्ठ १४ - २० , शके १९४२

[ पृष्ठे ८

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण अधिसूचना , नेमणुका, पदोन्नती इत्यादी

सहायक निबंधक , सहकारी संस्था ( दुग्ध) यांजकडून

आदेश

क्रमांक जिदुविअ/जळगाव/सहकार/१७८ ९/सन २०१ ९.- मी, रविंद्र पाटील , सहायक निबंधक, सहकारी संस्था ( दुग्ध) , जळगाव अधिसूचित करतो की, शिवज्योती दूध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, गोद्री, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ९ (१) (महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १ ९ ६१ चे नियम क्रमांक २४ ) अन्वये नोंदणी करण्यात आली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण अन्य कृषी संस्था असा आहे.

सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक जेजीए/जेएमएनआर/एजीआर/(ओ)/ (डी)/२६५/२०१ ९ , दिनांक २६ डिसेंबर २०१ ९ असा आहे.

जळगाव , २६ डिसेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक जिदुविअ/जळगाव/सहकार/१७ ९ २/सन २०१ ९.- मी, रविंद्र पाटील , सहायक निबंधक, सहकारी संस्था ( दुग्ध) , जळगाव अधिसूचित करतो की, श्री स्वामी समर्थ महिला दूध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित , पिंप्री खु. , तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ९ (१) (महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १ ९ ६१ चे नियम क्रमांक २४ ) अन्वये नोंदणी करण्यात आली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, वि (एच) ३७

(१)

१० (१ ) अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण अन्य कृषी संस्था असा आहे.

सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक जेजीए/पीसीआर/एजीआर/(ओ)/ (डी)/२६६/२०१ ९ , दिनांक ३० डिसेंबर २०१ ९ असा आहे .

जळगाव , ३० डिसेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक जिदुविअ/जळगाव/सहकार/१७ ९ ६/सन २०१ ९ . - मी, रविंद्र पाटील , सहायक निबंधक, सहकारी संस्था ( दुग्ध) , जळगाव अधिसूचित करतो की, आशीर्वाद महिला दूध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित , वाघडू, तालुका चाळीसगाव , जिल्हा जळगाव ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १९ ६० चे कलम ९ (१) (महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १ ९ ६१ चे नियम क्रमांक २४) अन्वये नोंदणी करण्यात आली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १० (१ ) अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण अन्य कृषी संस्था असा आहे.

सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक जेजीए/सीएचएन/एजीआर/(ओ)/ (डी)/२६७/२०१ ९ , दिनांक ३० डिसेंबर २०१ ९ असा आहे .

रविंद्र र. पाटील,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था ( दुग्ध) , जळगाव.

जळगाव , ३० डिसेंबर २०१ ९ .

२

महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार , जून ४- १० , २०२० / ज्येष्ठ १४-२० , शके १ ९४२

जिल्हा उपनिबंधक , सहकारी संस्था यांजकडून

आदेश

क्रमांक वि-४ /एनएसके/एनएसके/जीएनएल (ओ)/२४१/९ ८२१/सन २०१ ९.- मी, गौतम बलसाणे , जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक अधिसूचित करतो की , राजमाता महिला अटल नावीन्यपूर्ण बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित, नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी झाल्याचे व कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १० (१) नुसार संस्थेचे वर्गीकरण सर्वसाधारण संस्था असून उपवर्गीकरण इतर संस्था असे करण्यात आल्याचे जाहीर करीत आहे.

सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक वि-४/एनएसके/एनएसके/जीएनएल (ओ)/२४१/सन २०१ ९ , दिनांक ३१ डिसेंबर २०१ ९ असा आहे.

नाशिक, ३१ डिसेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक वि-४ /एनएसके /एनएसके/जीएनएल (ओ )/२४२/ ९८२२/सन २०१ ९.- मी, गौतम बलसाणे , जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक अधिसूचित करतो की, वैष्णवी अटल नावीन्यपूर्ण बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित , नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १ ९ ६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी झाल्याचे व कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १० (१ ) नुसार संस्थेचे वर्गीकरण सर्वसाधारण संस्था असून उपवर्गीकरण इतर संस्था असे करण्यात आल्याचे जाहीर करीत आहे.

सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक वि-४ /एनएसके/एनएसके/जीएनएल (ओ)/ २४२/सन २०१९ , दिनांक ३१ डिसेंबर २०१ ९ असा आहे .

गौतम बलसाणे ,

जिल्हा उपनिबंधक,

सहकारी संस्था, नाशिक.

नाशिक, ३१ डिसेंबर २०१ ९ .

सहायक निबंधक , सहकारी संस्था यांजकडून

आदेश

क्रमांक आस्था/ कलम ७७ - अ/प्रा.अ./उदय सु.बे.से.सं.म./नियुक्ती/ आदेश/१८ ९ १ /सन २०१ ९. मी , रणजित म . पाटील, सहायक निबंधक, सहकारी संस्था , नंदुरबार , तालुका-जिल्हा नंदुरबार मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ७७-अ चे प्राप्त अधिकारानुसार मी असा आदेश देतो की , उदय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित, पथराई , तालुका-जिल्हा नंदुरबार या संस्थेवर प्राधिकृत अधिकारी म्हणून श्री. एस . आर . शिरसाठ, उपलेखापरीक्षक अधिन जिल्हा विशेष लेखापरीक्षक, वर्ग-१ , सहकारी संस्था, नंदुरबार यांची नियुक्ती करीत आहे. प्राधिकृत अधिकारी यांनी विधी सुसंगत व कलम ७७ -अ मधील (२) (३) नुसार आणि संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करावी.

सदरचा आदेश आज दिनांक ५ सप्टेंबर २०१ ९ रोजी माझ्या स्वाक्षरीनिशी व कार्यालयीन मुद्रा ठसवून दिला असे .

नंदुरबार , ५ सप्टेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक आस्था/कलम ७७-अ/प्रा.अ./ मुरारी सु.बे.से.सं.म. /नियुक्ती/ आदेश/१८ ९९ /सन २०१ ९. मी, रणजित म. पाटील , सहायक निबंधक, सहकारी संस्था , नंदुरबार, तालुका-जिल्हा नंदुरबार मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ७७-अ चे प्राप्त अधिकारानुसार मी असा आदेश देतो की, मुरारी सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित, दहिदुले खुर्द, तालुका-जिल्हा नंदुरबार या संस्थेवर प्राधिकृत अधिकारी म्हणून श्री. एस . आर. शिरसाठ , उपलेखापरीक्षक अधिन जिल्हा विशेष लेखापरीक्षक, वर्ग-१ , सहकारी संस्था , नंदुरबार यांची नियुक्ती करीत आहे. प्राधिकृत अधिकारी यांनी विधी सुसंगत व कलम ७७ - अ मधील (२) (३) नुसार आणि संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करावी.

सदरचा आदेश आज दिनांक ५ सप्टेंबर २०१ ९ रोजी माझ्या स्वाक्षरीनिशी व कार्यालयीन मुद्रा ठसवून दिला असे.

नंदुरबार , ५ सप्टेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक आस्था/कलम ७७ - अ/प्रा.अ. /याहादेव मोगरा माता आदि. म. ग ./नियुक्ती/आदेश/१ ९ ०७/सन २०१ ९ . मी , रणजित म . पाटील , सहायक निबंधक, सहकारी संस्था , नंदुरबार , तालुका-जिल्हा नंदुरबार मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९ ६० चे कलम ७७ -अ चे प्राप्त अधिकारानुसार मी असा आदेश देतो की , याहादेव मोगरा माता आदिवासी महिला गृहउद्योग सहकारी संस्था मर्यादित, नटावद , तालुका-जिल्हा नंदुरबार या संस्थेवर प्राधिकृत अधिकारी म्हणून श्री . एस . आर . शिरसाठ, उपलेखापरीक्षक अधिन जिल्हा विशेष लेखापरीक्षक, वर्ग-१ , सहकारी संस्था , नंदुरबार यांची नियुक्ती करीत आहे. प्राधिकृत अधिकारी यांनी विधी सुसंगत व कलम ३ महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार , जून ४- १० , २०२० / ज्येष्ठ १४-२० , शके १ ९४२

७७ -अ मधील (२) (३ ) नुसार आणि संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करावी.

सदरचा आदेश आज दिनांक ५ सप्टेंबर २०१ ९ रोजी माझ्या स्वाक्षरीनिशी व कार्यालयीन मुद्रा ठसवून दिला असे .

नंदुरबार , ५ सप्टेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक आस्था/कलम ७७ -अ/प्रा.अ./राजेखाँ सु.बे.से.सं.म./नियुक्ती/ आदेश/१ ९ १५ /सन २०१ ९ . मी , रणजित म . पाटील, सहायक निबंधक, सहकारी संस्था, नंदुरबार , तालुका - जिल्हा नंदुरबार मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ७७-अ चे प्राप्त अधिकारानुसार मी असा आदेश देतो की , राजेखाँ सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित , नंदुरबार, तालुका- जिल्हा नंदुरबार या संस्थेवर प्राधिकृत अधिकारी म्हणून श्री. एस . के. कुलकर्णी , सहकार अधिकारी, द्वितीय श्रेणी अधीन सहायक निबंधक , सहकारी संस्था , नंदुरबार यांची नियुक्ती करीत आहे. प्राधिकृत अधिकारी यांनी विधी सुसंगत व कलम ७७ - अ मधील (२) (३) नुसार आणि संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करावी.

सदरचा आदेश आज दिनांक ५ सप्टेंबर २०१ ९ रोजी माझ्या स्वाक्षरीनिशी व कार्यालयीन मुद्रा ठसवून दिला असे.

नंदुरबार , ५ सप्टेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक आस्था/कलम ७७ -अ/प्रा.अ./साईनाथ हमाल मापाडी सं. / नियुक्ती/आदेश / १ ९ २३ /सन २०१ ९ . मी , रणजित म. पाटील , सहायक निबंधक, सहकारी संस्था, नंदुरबार , तालुका- जिल्हा नंदुरबार मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ७७ -अ चे प्राप्त अधिकारानुसार मी असा आदेश देतो की, साईनाथ हमाल मापाडी व माल वाहतूक मजूर सहकारी संस्था मर्यादित , नंदुरबार , तालुका- जिल्हा नंदुरबार या संस्थेवर प्राधिकृत अधिकारी म्हणून श्री. बी . एस. ठाकरे , उपलेखापरीक्षक अधिन जिल्हा विशेष लेखापरीक्षक, वर्ग-१ , सहकारी संस्था , नंदुरबार यांची नियुक्ती करीत आहे . प्राधिकृत अधिकारी यांनी विधी सुसंगत व कलम ७७-अ मधील ( २) (३) नुसार आणि संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करावी.

सदरचा आदेश आज दिनांक ५ सप्टेंबर २०१ ९ रोजी माझ्या स्वाक्षरीनिशी व कार्यालयीन मुद्रा ठसवून दिला असे.

नंदुरबार , ५ सप्टेंबर २०१ ९.

आदेश

क्रमांक आस्था/कलम ७७-अ/प्रा.अ./नारायण म.स.म./नियुक्ती/आदेश/ १९ ३० /सन २०१ ९.- मी , रणजित म. पाटील , सहायक निबंधक , सहकारी संस्था, नंदुरबार , तालुका- जिल्हा नंदुरबार मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १९ ६० चे कलम ७७-अ चे प्राप्त अधिकारानुसार मी असा आदेश देतो की, नारायण मजूर सहकारी संस्था मर्यादित , खोंडामळी, तालुका- जिल्हा नंदुरबार या संस्थेवर प्राधिकृत अधिकारी म्हणून श्री. बी. एस . ठाकरे , उपलेखापरीक्षक अधिन जिल्हा विशेष लेखापरीक्षक, वर्ग-१ , सहकारी संस्था, नंदुरबार यांची नियुक्ती करीत आहे. प्राधिकृत अधिकारी यांनी विधी सुसंगत व कलम ७७ -अ मधील ( २) (३) नुसार आणि संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करावी .

सदरचा आदेश आज दिनांक ५ सप्टेंबर २०१ ९ रोजी माझ्या स्वाक्षरीनिशी व कार्यालयीन मुद्रा ठसवून दिला असे.

नंदुरबार , ५ सप्टेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक आस्था/कलम ७७ -अ/प्रा.अ./भागीरथीबाई म.गृ.सं. /नियुक्ती/ आदेश/१ ९ ३९ /सन २०१ ९ . मी , रणजित म . पाटील, सहायक निबंधक , सहकारी संस्था , नंदुरबार , तालुका-जिल्हा नंदुरबार मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ७७-अ चे प्राप्त अधिकारानुसार मी असा आदेश देतो की, भागीरथीबाई महिला उद्योग सहकारी संस्था मर्यादित, तिसी, तालुका- जिल्हा नंदुरबार या संस्थेवर प्राधिकृत अधिकारी म्हणून श्री. बी. एस . ठाकरे , उपलेखापरीक्षक अधिन जिल्हा विशेष लेखापरीक्षक, वर्ग-१ , सहकारी संस्था, नंदुरबार यांची नियुक्ती करीत आहे. प्राधिकृत अधिकारी यांनी विधी सुसंगत व कलम ७७-अ मधील (२) (३) नुसार आणि संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करावी.

सदरचा आदेश आज दिनांक ५ सप्टेंबर २०१ ९ रोजी माझ्या स्वाक्षरीनिशी व कार्यालयीन मुद्रा ठसवून दिला असे.

नंदुरबार , ५ सप्टेंबर २०१ ९ .

मध्यंतरीय आदेश

क्रमांक आस्था/क.१०२/ मध्यं. आदेश/राजे शिवाजी सु.बे./१९४४/ सन २०१ ९ - महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १०२ (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारान्वये मी , रणजित म. पाटील , सहायक निबंधक, सहकारी संस्था, नंदुरबार असा आदेश ४

महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , जून ४- १० , २०२० / ज्येष्ठ १४-२० , शके १ ९४२

देतो की, राजे शिवाजी सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित , नंदुरबार, तालुका- जिल्हा नंदुरबार या संस्थेचा कारभार गुंडाळण्यात येत आहे आणि याच अधिनियमातील कलम १०३ अन्वये संस्थेवर अवसायक म्हणून श्री. बी. एस . ठाकरे , उपलेखापरीक्षक, अधीन जिल्हा विशेष लेखापरीक्षक , वर्ग-१ , सहकारी संस्था, नंदुरबार, तालुका- जिल्हा नंदुरबार यांची नेमणूक करीत आहे .

महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , ८७ अन्वये निर्दिष्ट केल्याप्रमाणे सदर संस्थेच्या संचालक मंडळाने या आदेशाच्या तारखेपासून दिनांक १२ डिसेंबर २०१ ९ च्या आत निम्नस्वाक्षरीकार यांचेकडेस हा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येऊ नये ? याबाबत समर्पक स्पष्टीकरण सहपुराव्यासह सादर करावे. तसेच याबाबतीत संस्थेचे संचालक मंडळ व सभासद तसेच कर्मचारी यांना आपले म्हणणे मांडणेसाठी या कार्यालयात दिनांक १२ डिसेंबर २०१ ९ रोजी सकाळी ११.०० वाजता ठेवण्यात आलेल्या सुनावणीच्या दिवशी हजर राहून आपले म्हणणे मांडावे . वरील मुदतीत संस्थेकडून काही एक स्पष्टीकरण न आल्यास अथवा उक्त नैसर्गिक न्याय तत्त्वास अनुसरून सुनावणी दिवशी कार्यालयात हजर न राहिल्यास वा सदर आदेशाच्या संबंधात आपले कोणतेही लेखी म्हणणे सादर न केल्यास , उक्त नमूद संस्थेचे पदाधिकारी , कर्मचारी, सदस्य यांना सदर आदेश मान्य असून संस्था अवसायनात घेणेबाबत त्यांचे काहीएक म्हणणे नाही असे गृहित धरून संस्था समापित करण्याबाबतचा अंतिम आदेश देण्यात येईल , याची नोंद घ्यावी.

सदर संस्थेच्या संचालकांनी संस्थेच्या मालमत्तेवर , ज्या वस्तूंवर आणि दाव्यांवर, दावायोग्य हक्कांवर संस्थेचा अधिकार असेल किंवा तितकाच अधिकार आहे असे आढळून येईल , ती मालमत्ता , वस्तू व तिचे मालकीहक्कासंबंधी दस्त किंवा संस्थेच्या संबंधातील पुस्तके, कागदपत्रे व इतर दस्तऐवज यांचा ताबा , नियंत्रण यांची व्यवस्था उपरिर्निदिष्ट अवसायक यांच्याकडे तत्काळ स्वाधीन करावे.

हा आदेश आज दिनांक १३ नोव्हेंबर २०१ ९ रोजी माझ्या सहीने व कार्यालयीन मुद्रा ठसवून दिला असे .

नंदुरबार , १३ नोव्हेंबर २०१ ९ .

मध्यंतरीय आदेश

क्रमांक आस्था/क.१०२/ मध्यं. आदेश/श्री समर्थ सु.बे.सं./१ ९ ५१/ सन २०१ ९ - महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १९ ६० चे कलम १०२ (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारान्वये मी , रणजित म. पाटील , सहायक निबंधक, सहकारी संस्था , नंदुरबार असा आदेश देतो की, श्री समर्थ सुशिक्षित स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित , नंदुरबार , तालुका- जिल्हा नंदुरबार या संस्थेचा कारभार गुंडाळण्यात येत आहे आणि याच अधिनियमातील कलम १०३ अन्वये संस्थेवर अवसायक म्हणून श्री. बी. एस. ठाकरे , उपलेखापरीक्षक, अधीन जिल्हा विशेष लेखापरीक्षक, वर्ग-१ , सहकारी संस्था , नंदुरबार, तालुका-जिल्हा नंदुरबार यांची नेमणूक करीत आहे .

महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , ८७ अन्वये निर्दिष्ट केल्याप्रमाणे सदर संस्थेच्या संचालक मंडळाने या आदेशाच्या तारखेपासून दिनांक १२ डिसेंबर २०१ ९ च्या आत निम्नस्वाक्षरीकार यांचेकडेस हा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येऊ नये ? याबाबत समर्पक स्पष्टीकरण सहपुराव्यासह सादर करावे . तसेच याबाबतीत संस्थेचे संचालक मंडळ व सभासद तसेच कर्मचारी यांना आपले म्हणणे मांडणेसाठी या कार्यालयात दिनांक १२ डिसेंबर २०१ ९ रोजी सकाळी ११.०० वाजता ठेवण्यात आलेल्या सुनावणीच्या दिवशी हजर राहून आपले म्हणणे मांडावे . वरील मुदतीत संस्थेकडून काही एक स्पष्टीकरण न आल्यास अथवा उक्त नैसर्गिक न्याय तत्त्वास अनुसरून सुनावणी दिवशी कार्यालयात हजर न राहिल्यास वा सदर आदेशाच्या संबंधात आपले कोणतेही लेखी म्हणणे सादर न केल्यास , उक्त नमूद संस्थेचे पदाधिकारी , कर्मचारी, सदस्य यांना सदर आदेश मान्य असून संस्था अवसायनात घेणेबाबत त्यांचे काहीएक म्हणणे नाही असे गृहित धरून संस्था समापित करण्याबाबतचा अंतिम आदेश देण्यात येईल , याची नोंद घ्यावी.

सदर संस्थेच्या संचालकांनी संस्थेच्या मालमत्तेवर, ज्या वस्तूंवर आणि दाव्यांवर , दावायोग्य हक्कांवर संस्थेचा अधिकार असेल किंवा तितकाच अधिकार आहे असे आढळून येईल , ती मालमत्ता , वस्तू व तिचे मालकीहक्कासंबंधी दस्त किंवा संस्थेच्या संबंधातील पुस्तके, कागदपत्रे व इतर दस्तऐवज यांचा ताबा , नियंत्रण यांची व्यवस्था उपरिर्निदिष्ट अवसायक यांच्याकडे तत्काळ स्वाधीन करावे .

हा आदेश दिनांक १३ नोव्हेंबर २०१ ९ रोजी माझ्या सहीने व कार्यालयीन मुद्रा ठसवून दिला असे .

नंदुरबार , १३ नोव्हेंबर २०१ ९ .

मध्यंतरीय आदेश

क्रमांक आस्था/क.१०२/मध्यं. आदेश/ सप्तश्रृंगी मजूर सं ./१ ९५८/ सन २०१ ९ - महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १०२ (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारान्वये मी, रणजित म . पाटील , सहायक निबंधक , सहकारी संस्था, नंदुरबार असा आदेश देतो की, सप्तश्रृंगी मजूर कामगार सहकारी संस्था मर्यादित, पातोंडा, तालुका-जिल्हा नंदुरबार या संस्थेचा कारभार गुंडाळण्यात येत आहे आणि याच अधिनियमातील कलम १०३ अन्वये संस्थेवर अवसायक म्हणून श्री . पी. पी. शिंदे , उपलेखापरीक्षक, अधीन जिल्हा विशेष लेखापरीक्षक , वर्ग-१ , सहकारी संस्था, नंदुरबार, तालुका- जिल्हा नंदुरबार यांची नेमणूक करीत आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , ८७ अन्वये निर्दिष्ट केल्याप्रमाणे सदर संस्थेच्या संचालक मंडळाने या आदेशाच्या तारखेपासून दिनांक १२ डिसेंबर २०१ ९ च्या आत निम्नस्वाक्षरीकार यांचेकडेस हा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येऊ नये ? याबाबत समर्पक स्पष्टीकरण सहपुराव्यासह सादर करावे . तसेच याबाबतीत संस्थेचे ५ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , जून ४- १०, २०२० / ज्येष्ठ १४-२० , शके १ ९४२

संचालक मंडळ व सभासद तसेच कर्मचारी यांना आपले म्हणणे मांडणेसाठी या कार्यालयात दिनांक १२ डिसेंबर २०१ ९ रोजी सकाळी ११.०० वाजता ठेवण्यात आलेल्या सुनावणीच्या दिवशी हजर राहून आपले म्हणणे मांडावे . वरील मुदतीत संस्थेकडून काही एक स्पष्टीकरण न आल्यास अथवा उक्त नैसर्गिक न्याय तत्त्वास अनुसरून सुनावणी दिवशी कार्यालयात हजर न राहिल्यास वा सदर आदेशाच्या संबंधात आपले कोणतेही लेखी म्हणणे सादर न केल्यास , उक्त नमूद संस्थेचे पदाधिकारी , कर्मचारी, सदस्य यांना सदर आदेश मान्य असून संस्था अवसायनात घेणेबाबत त्यांचे काहीएक म्हणणे नाही असे गृहित धरून संस्था समापित करण्याबाबतचा अंतिम आदेश देण्यात येईल , याची नोंद घ्यावी.

सदर संस्थेच्या संचालकांनी संस्थेच्या मालमत्तेवर , ज्या वस्तूंवर आणि दाव्यांवर , दावायोग्य हक्कांवर संस्थेचा अधिकार असेल किंवा तितकाच अधिकार आहे असे आढळून येईल, ती मालमत्ता , वस्तू व तिचे मालकीहक्कासंबंधी दस्त किंवा संस्थेच्या संबंधातील पुस्तके, कागदपत्रे व इतर दस्तऐवज यांचा ताबा , नियंत्रण यांची व्यवस्था उपरिर्निदिष्ट अवसायक यांच्याकडे तत्काळ स्वाधीन करावे.

हा आदेश दिनांक १३ नोव्हेंबर २०१ ९ रोजी माझ्या सहीने व कार्यालयीन मुद्रा ठसवून दिला असे .

नंदुरबार , १३ नोव्हेंबर २०१ ९ .

मध्यंतरीय आदेश

क्रमांक आस्था/क. १०२ /मध्यं. आदेश/ हर्षल मजूर सं ./ १ ९ ६५/सन २०१ ९ - महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १०२ (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारान्वये मी , रणजित म. पाटील , सहायक निबंधक, सहकारी संस्था , नंदुरबार असा आदेश देतो की, हर्षल मजूर कामगार सहकारी संस्था मर्यादित, नंदुरबार, तालुका-जिल्हा नंदुरबार या संस्थेचा कारभार गुंडाळण्यात येत आहे आणि याच अधिनियमातील कलम १०३ अन्वये संस्थेवर अवसायक म्हणून श्री. एम . एस. महाजन , उपलेखापरीक्षक, अधीन जिल्हा विशेष लेखापरीक्षक, वर्ग -१ , सहकारी संस्था, नंदुरबार, तालुका-जिल्हा नंदुरबार यांची नेमणूक करीत आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , ८७ अन्वये निर्दिष्ट केल्याप्रमाणे सदर संस्थेच्या संचालक मंडळाने या आदेशाच्या तारखेपासून दिनांक १२ डिसेंबर २०१ ९ च्या आत निम्नस्वाक्षरीकार यांचेकडेस हा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येऊ नये ? याबाबत समर्पक स्पष्टीकरण सहपुराव्यासह सादर करावे. तसेच याबाबतीत संस्थेचे संचालक मंडळ व सभासद तसेच कर्मचारी यांना आपले म्हणणे मांडणेसाठी या कार्यालयात दिनांक १२ डिसेंबर २०१ ९ रोजी सकाळी ११.०० वाजता ठेवण्यात आलेल्या सुनावणीच्या दिवशी हजर राहून आपले म्हणणे मांडावे. वरील मुदतीत संस्थेकडून काही एक स्पष्टीकरण न आल्यास अथवा उक्त नैसर्गिक न्याय तत्त्वास अनुसरून सुनावणी दिवशी कार्यालयात हजर न राहिल्यास वा सदर आदेशाच्या संबंधात आपले कोणतेही लेखी म्हणणे सादर न केल्यास , उक्त नमूद संस्थेचे पदाधिकारी , कर्मचारी , सदस्य यांना सदर आदेश मान्य असून संस्था अवसायनात घेणेबाबत त्यांचे काहीएक म्हणणे नाही असे गृहित धरून संस्था समापित करण्याबाबतचा अंतिम आदेश देण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

सदर संस्थेच्या संचालकांनी संस्थेच्या मालमत्तेवर , ज्या वस्तूंवर आणि दाव्यांवर, दावायोग्य हक्कांवर संस्थेचा अधिकार असेल किंवा तितकाच अधिकार आहे असे आढळून येईल , ती मालमत्ता , वस्तू व तिचे मालकीहक्कासंबंधी दस्त किंवा संस्थेच्या संबंधातील पुस्तके , कागदपत्रे व इतर दस्तऐवज यांचा ताबा , नियंत्रण यांची व्यवस्था उपरिर्निदिष्ट अवसायक यांच्याकडे तत्काळ स्वाधीन करावे.

हा आदेश दिनांक १३ नोव्हेंबर २०१ ९ रोजी माझ्या सहीने व कार्यालयीन मुद्रा ठसवून दिला असे.

रणजित म . पाटील,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था, नंदुरबार.

नंदुरबार , १३ नोव्हेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक सनिश्री/वि-२/लोकहितमहिलाग्राबिशेपत/संस्था नोंदणी/ जाहिरनामा/४१४३/सन २०१ ९ . सहायक निबंधक, सहकारी संस्था, श्रीगोंदा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर हे जाहीर करतात की, लोकहित महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, एरंडोली, तालुका श्रीगोंदा , जिल्हा अहमदनगर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ९ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १९ ६१ चे नियम क्रमांक २४ अन्वये नोंदविण्यात आली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १ ९ ६० चे कलम १० (१) अन्वये या संस्थेचे वर्गीकरण साधन संस्था असून उपवर्गीकरण कर्ज देणाऱ्या साधन संस्था असा करण्यात येत आहे .

सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक एएनआर/एसजीए/जीएनएल/सी/ ४७७९ /सन २०१९ , दिनांक २७ डिसेंबर २०१ ९ असा आहे .

रावसाहेब खेडकर ,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था, श्रीगोंदा ,

जिल्हा अहमदनगर.

श्रीगोंदा , २७ डिसेंबर २०१ ९ .

६

महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , जून ४- १०, २०२० / ज्येष्ठ १४-२० , शके १ ९४२

BY DISTRICT JUDGE - 1 AND ADDITIONAL SESSIONS JUDGE

Order

No. EST/ 8755/ 2019.- The District Judge - 1 and Additional Sessions Judge , Nashik is pleased to grant the following Officers leave for the period mentioned against their names .

Name and Designation Sr. No. 1

2

1

Smt . S. K. Dugaonkar , 4th JointCivil Judge , Junior Division and Judicial Magistrate, First Class , Nashik.

2 Smt. P. S. Apte, 5th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Nashik.

3 Shri . J. J. Inamdar, 2nd JointCivil Judge, Junior Division and Judicial Magistrate , First Class , Malegaon.

4 Shri . V. A. Avhad , CivilJudge, Junior Division and Judicial Magistrate , First Class , Satana .

(1 )

Period 3

Ex post facto sanction to the Commuted Leave for four (4) days from 4th December 2019 to 7th December 2019 suffixing Sunday falling on 8th December2019 .

Earned Leave for five ( 5) days from 23rd December 2019 to 27th December 2019 prefixing Sunday falling on 22nd December 2019 and suffixing holidays falling on 28th December 2019 and 29th December 2019 with permission to leave headquarter with effect from 21st December 2019 after office hours to 30th December 2019 before office hours .

Earned Leave for five (5) days from 23rd December 2019 to 27th December 2019 prefixing Sunday falling on 22nd December 2019 and suffixing holidays falling on 28th December 2019 and 29th December 2019 with permission to leave headquarter with effect from 21st December 2019 after office hours to 30th December 2019 before office hours .

Earned Leave for four (4) days from 17th December 2019 to 20th December 2019 with permission to leave headquarter with effect from 16th December 2019 after office hours to 21st December 2019 before office hours .

Onreturn from leave above Judicial Officers are reposted to their respective posts .

Certified under Rule 39 of the Maharashtra Civil Services ( Pay) Rules , 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the aboveperiod .

( II)

Nameand Designation 2

Sr. No. 1

1

Smt. S. K. Dugaonkar, 4th JointCivil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Nashik.

JudicialOfficers with whom charge is kept during theleave period in addition to their own duties 3

Smt. P. S. Apte, 5th JointCivil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Nashik .

७ महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार , जून ४- १०, २०२० / ज्येष्ठ १४ - २० , शके १९४२

(II ) - contd.

Name and Designation

2

Sr. No. 1

2

Smt. P. S. Apte, 5th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Nashik .

3 Shri . J. J. Inamdar, 2nd Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Malegaon.

4

Shri . V. A. Avhad , Civil Judge, Junior Division and JudicialMagistrate , First Class , Satana.

Nashik , 18th December 2019 .

Judicial Officers with whom charge is kept during the leave period in addition to their own duties .

3

Smt.G. K. R. Tandon , 6th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Nashik.

Smt. J. D. Hushangabade , JointCivil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Malegaon .

Smt. S. S. Parkhi , CivilJudge, Junior Division and Judicial Magistrate , FirstClass , Kalwan along with the additional charge ofthe Court of Joint Civil Judge , Junior Division and JudicialMagistrate , First Class , Satana .

VIKAS S. KULKARNI , DistrictJudge- 1 and Additional Sessions Judge , Nashik.

BY PRINCIPAL DISTRICT AND SESSIONS JUDGE , NASHIK

Order

No. EST/ 8627/2019.- The Principal District and Sessions Judge, Nashik is pleased to grant the following Officers leave for the period mentioned against their names.

Nameand Designation

2

Sr. No. 1

1

Shri . R. G. Waghmare , DistrictJudge- 1 and Additional Sessions Judge , Niphad .

2

Smt. P. V. Hingne, 6thJointCivil Judge , Senior Division and Additional CheifJudicial Magistrate , Nashik.

( 1 )

Period 3

Earned Leave for five ( 5) days from 7th December 2019 to 11th December 2019 with permission to leave headquarter with effect from 6th December 2019 after office hours to 12th December 2019 before office hours .

Ex post facto sanction to the Commuted Leave for five ( 5) days from 2nd December 2019 to 6th December 2019 prefixing Sunday falling on 1st December 2019.

Onreturn from leave above Judicial Officers are reposted to their respective posts .

Certified under Rule 39 of the Maharashtra Civil Services ( Pay) Rules , 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the aboveperiod.

८

महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार , जून ४- १०, २०२० / ज्येष्ठ १४ - २० , शके १९४२

(II)

Name and Designation

Sr. No.

Judicial Officers with whom charge is kept during theleave period in addition to their own duties 1

2

3

1

Shri . R. G. Waghmare , DistrictJudge- 1 and Additional Sessions Judge, Niphad .

Shri . P. D. Digraskar, Extra JointDistrict Judge and Additional Sessions Judge, Niphad for Judicial work with effect from 6th December 2019 after office hours to 7th December 2019 after office hours and 9th December 2019 before office hours to 12th December 2019 before office hours Administrative charge of the Court of DistrictJudge- 1 , Niphad was kept with Shri . S. T. Doke, District Judge - 2 and Assistant Sessions Judge, Niphad .

Smt . S. S. Nair , DistrictJudge-3 and Additional Sessions Judge , Nashik on 8th December 2019 .

2

Shri . S. K. Dhekale ,

Smt. P. V. Hingne ,

7th Joint Civil Judge , Senior Division and Additional ChiefJudicial Magistrate , First Class , Nashik. 6thJointCivil Judge, Senior Division and Additional Cheif Judicial Magistrate , Nashik .

RAVINDRA M. JOSHI ,

Principal District and Sessions Judge , Nashik .

Nashik , 10th December 2019 .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .

EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 04 June 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-06-04.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-06-04.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1.