महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष ६, अंक ७२] शुक्रवार, ऑगस्ट १४, २०२०/श्रावण २३, शके १९४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक १८७
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक १४ ऑगस्ट २०२०
अधिसूचना
महाराष्ट्र विद्युत शुल्क अधिनियम, २०१६.
क्र. इएलडी-२०२०/प्र.क्र-३४/ऊर्जा-१ ज्याअर्थी, शासन अधिसूचना, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्रमांक. इएलडी.२०१६/प्रक्र-२५२/ऊर्जा-१, दिनांक २१ ऑक्टोबर २०१६ (यानंतर ज्याचा उल्लेख "सदर अधिसूचना" असा करण्यात येईल) अन्वये महाराष्ट्र विद्युत शुल्क अधिनियम, २०१६ (महा. २०१६ चा २६) च्या कलम ३ च्या पोटकलम १ आणि अनुसूची क, ख व ग अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासनाने सदर अधिसूचने सोबतच्या तक्ता "अ" मधील स्तंभ (२) मध्ये नमूद केलेल्या प्रशुल्क प्रवर्गाने वापरलेल्या वीजेवर उक्त तक्त्यातील स्तंभ (३) मध्ये नमूद केलेले विद्युत शुल्काचे दर विर्िनदिष्ट केले आहे ;
आणि ज्याअर्थी, सदर अधिसूचने सोबतच्या तक्ता "अ" मधील स्तंभ (२) मध्ये नमूद केलेल्या औद्योगिक प्रवर्गासाठी सदर तक्त्यातील स्तंभ (३) मध्ये नमूद केलेले विद्युत शुल्काचे दर सार्वजनिक हितास्तव कमी करणे आवश्यक आहे, अशी महाराष्ट्र शासनाची खात्री पटली आहे ;
आता त्याअर्थी, महाराष्ट्र विद्युत शुल्क अधिनियम, २०१६ (महा. २०१६ चा २६) च्या कलम ३ च्या पोटकलम १ आणि अनुसूची क, ख व ग अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे उपरोक्त बाबीसाठी सदर अधिसूचने सोबतच्या तक्ता "अ" मध्ये माहे ऑगस्ट, २०२० च्या बिलींग महिन्यापासून खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहे :-
सदर अधिसूचने सोबतच्या तक्ता "अ" मधील अ.क्र. ६ साठी असलेली नोंद खालील नोंदीप्रमाणे बदलण्यात यावी :-
वापर आकाराच्या ७.५० टक्के"
"६ भाग च : औद्योगिक
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस्ट १४, २०२०/श्रावण २३, शके १९४२ INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT Mantralaya, Madam Cama Marg. Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, Dated 14th August 2020.
NOTIFICATION
MAHARASHTRA ELECTRICITY DUTY ACT, 2016
No.ELD-2020/CR-34/Energy-1.-–Whereas, the Government of Maharashtra has, vide Government Notification, Industries, Energy and Labour Department, No.ELD.2016/CR. 252/Energy-1, dated the 21st October 2016 (hereinafter referred to as "the said Notification"), issued in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 3 and Schedule A, B, and C of the Maharashtra Electricity Duty Act, 2016 (Mah. XXVI of 2016), specifies the rates of Electricity Duty in column (3) of the Table 'A' appended to the said Notification, at which the electricity duty shall be levied and paid in respect of the consumption of energy on the Tariff Category mentioned in column (2) of the said Table;
And Whereas, the Government of Maharashtra considers it necessary in the public interest, to reduce the rate of electricity duty mentioned in column (3) of the Table 'A' appended to the said Notification, for the Industrial Category mentioned in column (2) of the said Table;
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 3 and Schedules A, B, and C of the Maharashtra Electricity Duty Act, 2016 (Mah. XXVI of 2016), the Government of Maharashtra hereby, for the aforesaid purpose, amends Table 'A' appended to the said Notification, with effect from the billing month of August, 2020 as follows, namely :-
In Table 'A' appended to the said Notification, for entry at Sr. No. 6, the following entry shall be substituted, namely :-
"6 Part F : Industrial 7.50 percent of the consumption charges".
By order and in the name of the Governor of Maharashtra,
P. P. BADGERI, Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.