Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IL EXT.30 (20-8-2020)

Published 20 August 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 L
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-08-20.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, ऑगस्ट २०, २०२०/श्रावण २९, शके १९४२ १ RNI No. MAHBIL /2009/31747

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--ल

वर्ष ६, अंक २१] गुरूवार, ऑगस्ट २०, २०२०/श्रावण २९, शके १९४२ [पृष्ठे ६, किंमत : रुपये १६.००

असाधारण क्रमांक ३०

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील

(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)

अधिसूचना, आदेश व निवाडे.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २० ऑगस्ट, २०२०

अधिसूचना

इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगाराचे विनियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६.

क्रमांक इबांका- २०१६/प्र.क्र. २१०/काम-७.----इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगाराचे विनियमन व सेवाशर्ती) अधिनियम,१९९६ (१९९६ चा २७) याच्या कलम ६२ च्या पोट-कलम (२) चा खंड (ल) तसेच कलम १९ चे पोट-कलम (३) यांद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगाराचे विनियमन व सेवाशर्ती) अधिनियम,१९९६ (१९९६ चा २७) याच्या कलम ५ द्वारे घटीत करण्यात आलेल्या तज्ञ समितीशी विचारविनिमय केल्यानंतर, याद्वारे, महाराष्ट्र शासनाकडून गठीत करण्यात आलेल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या आस्थापनेवरील जिल्हा कार्यकारी अधिकारी आणि उप जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, या पदांवरील सेवाप्रवेशाचे विनियमन करण्यासाठी पुढील नियम करीत आहे:-

(१) या नियमांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आणि उप जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ (सेवाप्रवेश) नियम, २०२० असे म्हणावे.

(२) या नियमांमध्ये संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर,—

(एक) ""अधिनियम"" याचा अर्थ, इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगाराचे विनियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ (१९९६ चा २७), असा आहे ;

(दोन) ""नियुक्ती प्राधिकारी"" याचा जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आणि उप जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या संबंधातील अर्थ, मंडळाचा सचिव असा आहे ;

(तीन) ""मंडळ"" याचा अर्थ, अधिनियमाच्या कलम १८ अन्वये गठित केलेले महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ असा आहे ;

(१)

भाग एक--ल-----३०-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, ऑगस्ट २०, २०२०/श्रावण २९, शके १९४२ (चार) ""पदवी"" याचा अर्थ, मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही ज्ञान शाखेची पदवी किंवा शासनाने तिला समतुल्य म्हणून घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता, असा आहे;

(पाच) ""विभाग"" याचा अर्थ, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १६६ अन्वये करण्यात आलेल्या, महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीला जोडलेल्या पहिल्या अनुसूचीमध्ये विर्िनदिष्ट केलेला, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, असा आहे;

(सहा) ""शासन"" याचा अर्थ महाराष्ट्र शासन असा आहे;

(सात) ""पदव्युत्तर पदवी"" याचा अर्थ, मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा परिसंस्थेची ""पदव्युत्तर पदवी"", असा आहे ;

(आठ) ""पदव्युत्तर पदविका"" याचा अर्थ, मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा परिसंस्थेची पदव्युत्तर पदविका, असा आहे ;

३. जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या पदावरील नियुक्ती एकतर,—

(क) मंडळातील उप जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, हे पद धारण करणाया आणि, त्या पदावर पाच वषार्ंपेक्षा कमी नसेल इतकी नियमित सेवा झालेल्या व्यक्तींमधून योग्यतेच्या अधीन राहून, सेवाज्येष्ठतेच्या आधारे एखाद्या योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीद्वारे करण्यात येईल.

(ख) ज्या व्यक्ती पुढील शतर्ींची पूर्तता करीत असतील, जसे की,---

(एक) सर्वसाधारण प्रवर्गातील व्यक्तींच्या बाबतीत ज्यांचे वय अडतीस वषार्र्ंपेक्षा अधिक नसेल आणि ते राखीव प्रवर्गातील व्यक्तींच्या बाबतीत त्रेचाळीस वषार्ंपेक्षा अधिक नसेल. शासकीय किंवा निमशासकीय किंवा शासकीय उपक्रम किंवा मंडळे आणि महामंडळे यांमध्ये अगोदरच सेवेत असलेल्या व्यक्तींबाबत, शासकीय, निमशासकीय,शासकीय उपक्रम,मंडळ किंवा महामंडळ यांच्या संबंधित आस्थापनेमध्ये कामगार अधिकारी म्हणून किंवा समतुल्य पदावर पुर्ण केलेल्या सेवेचा कालावधी किंवा सात वषार्ंचा कालावधी, यापैकी जो कमी असेल तेवढया कालावधीसाठी उच्च वयोमर्यादा शिथील करण्यात येईल.

(दोन) ज्यांनी एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही ज्ञान शाखेची किमान द्वितीय श्रेणीतील पदवी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता धारण केलेली असेल आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा परिसंस्थेची सामाजिक कार्य किंवा कामगार कल्याण किंवा औद्योगिक संबंध किंवा कर्मचारी व्यवस्थापन किंवा कामगार कायदे यांतील पदव्युत्तर पदवी किंवा पदविका धारण केलेली असेल.

परंतु, उप-खंड (दोन) मध्ये विहित केल्याप्रमाणे, सामाजिक कार्य किंवा कामगार कल्याण किंवा औद्योगिक संबंध किंवा कर्मचारी व्यवस्थापन किंवा कामगार कायदे यातील अर्हता धारण करणाया व्यक्तीला प्राधान्य देण्यात येईल, आणि (तीन) ज्यांनी महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेले, संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र धारण केलेले असेल, अशा व्यक्तींमधून नामनिर्देशनाद्वारे करण्यात येईल, किंवा

(ग) उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत सहायक कामगार आयुक्त हे पद किंवा इतर कोणतेही समतुल्य पद धारण करणाया एखाद्या योग्य व्यक्तींच्या प्रतिनियुक्तीद्वारे करण्यात येईल.

४. उप जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या पदावरील नियुक्ती एकतर,-- (क) मंडळांतर्गत अधीक्षक पद धारण करणाया त्या पदावर तीन वषार्ंपेक्षा कमी नसेल इतकी नियमित सेवा झालेल्या आणि खंड (ख) च्या उप-खंड (दोन) मध्ये नमूद केलेल्या शतर्ींची पूर्तता करणाया व्यक्तींमधून योग्यतेच्या अधीन राहून, सेवाज्येष्ठतेच्या आधारे एखाद्या योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीद्वारे करण्यात येईल, किंवा

(ख) (एक) सर्वसाधारण प्रवर्गातील व्यक्तींच्या बाबतीत ज्यांचे वय अडतीस वषार्ंपेक्षा अधिक नसेल आणि ते राखीव प्रवर्गातील व्यक्तींच्याबाबतीत त्रेचाळीस वषार्ंपेक्षा अधिक नसेल. शासकीय किंवा निमशासकीय किंवा शासकीय उपक्रम किंवा मंडळे आणि महामंडळे यांमध्ये अगोदरच सेवेत असलेल्या व्यक्तींबाबत, शासकीय, निमशासकीय, शासकीय उपक्रम, मंडळ किंवा महामंडळ यांच्या संबंधित आस्थापनेमध्ये कामगार अधिकारी म्हणून किंवा समतुल्य पदावर पूर्ण केलेल्या सेवेचा कालावधी किंवा सात वषार्ंचा कालावधी, यापैकी जो कमी असेल तेवढया कालावधीसाठी उच्च वयोमर्यादा शिथील करण्यात येईल, आणि

(दोन) ज्यांनी एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही ज्ञान शाखेची किमान द्वितीय श्रेणीतील पदवी किंवा शासनाने तिला समतुल्य म्हणून घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता धारण केलेली असेल आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा परिसंस्थेची सामाजिक कार्य किंवा कामगार कल्याण किंवा औद्योगिक संबंध किंवा कर्मचारी व्यवस्थापन किंवा कामगार कायदे यांतील पदव्युत्तर पदवी किंवा पदविका धारण केलेली असेल.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, ऑगस्ट २०, २०२०/श्रावण २९, शके १९४२ ३

परंतु, उप-खंड (दोन) मध्ये विहित केल्याप्रमाणे, सामाजिक कार्य किंवा कामगार कल्याण किंवा औद्योगिक संबंध किंवा कर्मचारी व्यवस्थापन किंवा कामगार कायदे या विषयातील अर्हता धारण केलेल्या व्यक्तीस प्राधान्य देण्यात येईल, आणि

(तीन) महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेले संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र धारण केलेले असेल, अशा व्यक्तींमधून नामनिर्देशनाद्वारे करण्यात येईल, किंवा

(ग) उद्योग, उर्जा व कामगार विभागांतर्गत सरकारी कामगार अधिकारी हे पद किंवा इतर कोणतेही समतुल्य पद धारण करणाया एखाद्या योग्य व्यक्तींच्या प्रतिनियुक्तीद्वारे करण्यात येईल.

५. नियम ३ व ४ मध्ये नमूद केलेल्या पदावर नामनिर्देशनाने नियुक्त केलेली व्यक्ती दोन वषार्ंच्या कालावधीसाठी परिवीक्षाधीन असेल. परिवीक्षा कालावधी कमाल एक वर्षापयर्ंत वाढविता येईल. या पदावर नियुक्त केलेल्या व्यक्तीने, परिवीक्षा कालावधीच्या आत, मंडळाने विहित केलेली परीक्षा (कोणतीही असल्यास) उत्तीर्ण होणे आणि विहित केलेले प्रशिक्षण (कोणतेही असल्यास) पूर्ण करणे, तसेच परिवीक्षा कालावधी समाधानकारकरीत्या पूर्ण करणे आवश्यक असेल ती व्यक्ती मंडळाने विहित केलेली परिक्षा उत्तीर्ण झाली नाही किंवा तिने विहित केलेले प्रशिक्षण पूर्ण केले नाही किंवा परिवीक्षा कालावधी समाधानकारकरीत्या पूर्ण केला नाही किंवा ती व्यक्ती, त्या पदासाठी योग्य असल्याचे आढळून आले नाही तर, तिची सेवा समाप्त केली जाण्यास पात्र असेल.

६. नियम ३ व ४ यांमध्ये नमूद केलेल्या पदावर नामनिर्देशनाने किंवा पदोन्नतीने नियुक्त केलेल्या व्यक्तीने, मंडळाकडून विहित करण्यात आलेली कोणतीही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असेल.

७. नियम ३ व ४ यांमध्ये नमूद केलेल्या पदावर नियुक्त केलेली व्यक्ती, जर मराठी व हिंदी भाषा परीक्षांविषयी केलेल्या नियमानुसार अगोदरच या परीक्षा उत्तीर्ण झाली नसेल, किंवा तिला परीक्षा उत्तीर्ण होण्यातून सूट दिलेली नसेल तर, तिने या परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असेल.

८. पदोन्नतीद्वारे आणि नामनिर्देशनाद्वारे करावयाची नियुक्ती

(एक) जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या पदावर ५०:५० या प्रमाणात करण्यात येईल.

(दोन) उप जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या पदावर १०: ९० या प्रमाणात करण्यात येईल.

९. नियम ३ आणि ४ यांमध्ये नमूद केलेल्या पदावर नियुक्त केलेली व्यक्ती महाराष्ट्र राज्यात कोणत्याही ठिकाणी बदली होण्यास पात्र असेल.

१०. शासनाने वेळोवेळी तयार केलेले आरक्षणविषयक नियम किंवा धोरण, नियम ३ व ४ यांमध्ये नमूद केलेल्या वरील पदाकरिता लागू असतील.

११. नियम ४ यांमध्ये नमूद केलेल्या पदावर नामनिर्देशनाद्वारे नियुक्त केलेल्या व्यक्तीने, पदावर रूजू होतेवेळी जिल्हा शल्यचिकित्सक या पदाच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसेल अशा, वैद्यकीय प्राधिकायाकडून देण्यात आलेले शारिरीक स्वास्थ्य प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

श. मा. साठे, शासनाचे सहसचिव.

भाग एक--ल-----३०-२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, ऑगस्ट २०, २०२०/श्रावण २९, शके १९४२ In pursuance of clause (3), of Article 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification, No. Ebaka-2016/C.R. 210/Lab-7 dated 20th August 2020 published in the Maharashtra Government Gazette, Part I-L, Extra Ordinary is hereby published under the authority of the Governor.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. M. SATHE,

Joint Secretary to Government.

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032.

dated 20th August, 2020

NOTIFICATION

BUILDING AND OTHER CONSTRUCTION WORKERS (REGULATION OF EMPLOYMENT AND CONDITIONS OF SERVICE ACT, 1996) No. Ebaka-2016/C.R.210/Lab-7.—In exercise of the powers conferred by clause (l) of sub-section (2) of section 62 read with sub-section (3) of section 19 of The Building and Other Construction Workers (Regulation of employment and conditions of service) Act, 1996 (27 of 1996), the Government of Maharashtra after consultation with the expert committee constituted by section 5 of The Building and Other Construction Workers (Regulation of employment and conditions of service) Act, 1996 (27 of 1996), hereby makes the following rules to regulate the recruitment to the post of District Executive Officer Maharashtra Building and Other Construction Workers welfare Board and Deputy District Executive Officer Maharashtra Building and Other Construction Workers welfare Board, on the establishment of The Maharashtra Building and other Construction workers welfare Board constituted by the Government of Maharashtra namely:-

1. These rules may be called the District Executive Officer Maharashtra Building and Other Construction Workers welfare Board and Deputy District Executive Officer Maharashtra Building and Other Construction Workers welfare Board, in The Maharashtra Building and Other Construction Workers Welfare Board (Recruitment) Rules, 2020.

2. In these rules, unless the context requires otherwise, –

(i) "Act" means The Building and Other Construction Workers (Regulation of Employment and Conditions of Service) Act, 1996 ( 27 of 1996 );

(ii) "Appointing Authority" means in respect of District Executive Officer Maharashtra Building and Other Construction Workers welfare Board and Deputy District Executive Officer Maharashtra Building and Other Construction Workers welfare Board, the Secretary of The Maharashtra Building and Other Construction Workers Welfare Board ;

(iii) "Board" means The Maharashtra Building and Other Construction Workers Welfare Board constituted under section 18 of Act ;

(iv) "Degree" means a degree of any discipline of a recognized University or any other qualification declared by the Government to be equivalent thereto ;

(v) "Department" means Industries, Energy and Labour Department specified in the First Schedule appended to the Maharashtra Government Rules of Business made under Article 166 of the Constitution of India ;

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, ऑगस्ट २०, २०२०/श्रावण २९, शके १९४२ ५

(vi) "Government" means the Government of Maharashtra ;

(vii) "Post Graduate Degree" means Post graduate Degree of a recognized University or Institution ;

(viii) "Post Graduate Diploma" means Post graduate Diploma of a recognized University or Institution ;

3. Appointment to the post of the District Executive Officer Maharashtra Building and Other Construction Workers welfare Board shall be made either ;

(a) by promotion of a suitable person on the basis of seniority subject to fitness from amongst the persons holding the post of Deputy District Executive Officer Maharashtra Building and Other Construction Workers welfare Board having not less than 05 years regular service in that post under the Board, or

(b) by nomination amongst the persons who fulfils the following conditions.

(i) are not more than 38 years of age and not more than 43 years of age in case of persons belonging to reserved category. In case of persons already in service of Government or Semi Government or Government undertakings or Boards and corporations, upper age limit will be relaxed for the period of service rendered as Labour Officer or equivalent post in concerned establishment of Government, Semi Government, Government undertakings, Board or Corporation, for the period of seven years, whichever is less.

(ii) Possess a degree, minimum in second class in any discipline of a recognized University or any other qualification declared by the Government to be equivalent thereto, and possess a Post Graduate Degree or Diploma in social work or Labour Welfare or Industrial Relations or personal management or Labour Laws from a recognized University or Institution.

Provided that, preference shall be given to the person possessing a qualification in social work or Labour Welfare or Industrial Relations or personal management or Labour Laws as prescribed in sub clause (ii) and ;

(iii) Possess a Certificate in Computer Operations prescribed by the Directorate of Information Technology, Government of Maharashtra from time to time, or

(c) by deputation of a suitable person holding a post of Assistant Commissioner of labour under the Industries, Energy and Labour department or holding any other equivalent post.

4. Appointment to the post the Deputy District Executive Officer Maharashtra Building and Other Construction Workers welfare Board shall be made either ;

(a) by promotion of a suitable person on the basis of seniority subject to fitness from amongst the persons holding the post of " Superintendent " having not less than 03 years regular service in that post under the Board and fulfilling the conditions enumerated in sub clause (ii) of clause (b) or (b) by nomination amongst the persons who,-

(i) is not more than 38 years of age and not more than 43 years of age in case of persons belonging to reserved category. In case of persons already in service of Government or Semi Government or Government undertakings or Boards or Corporations, upper age limit will be relaxed for the period of service rendered as Labour Officer or equivalent post in concerned establishment of Government or Semi Government or Government undertakings or Boards or Corporations, as the case may be, for the period of seven years, whichever is less ; and (ii) possess a Degree, minimum in second class in any discipline of a recognized University or any other qualification declared by Government to be equivalent thereto, and possess a Post Graduate Degree or Diploma in social work or Labour Welfare or Industrial Relations or personnel Management or Labour Laws from a recognized University or Institution :

६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, ऑगस्ट २०, २०२०/श्रावण २९, शके १९४२

Provided that, preference shall be given to the person possessing a qualification in social work or Labour Welfare or Industrial Relations or personal management or Labour Laws as prescribed in sub clause (ii) ; and

(iii) possess a Certificate in Computer Operations prescribed by the Directorate of Information Technology, Government of Maharashtra from time to time, or

(c) by deputation of a suitable person holding a post of Government Labour Officer of labour under the Industries, Energy and Labour department or holding any other equivalent post.

5. A person appointed to the post mentioned in rules 3 and 4 by nomination shall be on probation for a period of two years. Probation period may be extended maximum up to one year. A person appointed to the post shall be required to pass the Examination prescribed by the Board (if any) and to complete the prescribed training (if any) within the probation period and complete the probation period satisfactorily. If he does not pass the Examination prescribed by the Board or does not complete the prescribed training or does not complete the probation period satisfactorily or is not found suitable for the post, his services shall be liable to be terminated.

6. A person appointed to the post mentioned in rules 3 and 4 by nomination or promotion shall be required to pass any Examination prescribed by the Board.

7. A person appointed to the post mentioned in rules 3 and 4 shall be required to pass examinations in Hindi and Marathi languages according to the rules made in that behalf, unless he has already passed, or has been exempted from passing those examinations.

8. Appointment by promotion and nomination ,

(i) to the post of District Executive officer Maharashtra Building and Other Construction Workers welfare Board shall be made in the ratio of 50 : 50 ;

(ii) to the post of Deputy District Executive officer shall be made in the ratio of 10 :90 ;

9. A person appointed to the post mentioned in rule 3 or 4 shall be liable for transfer anywhere in the state of Maharashtra.

10. The Rules or policy reservation framed by Government from time to time shall be applicable for the above post mentioned in rules 3 and 4 .

11. A person appointed by nomination to the post mentioned in rules 3 and 4 shall be required to submit physical fitness certificate issued by the medical authority not below the rank of Civil Surgeon while joining to the post.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. M. SATHE,

Joint Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 20 August 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-08-20.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-08-20.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L.