Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I.K.D.S Weekly F 20-26 2020

Published 20 August 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-08-20.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २०-२६, २०२०/श्रावण २९-भाद्र. ४, शके १९४२

RNI No. MAHBIL/2009/35529 महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ६, अंक २४] गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २०-२६, २०२०/श्रावण २९-भाद्र. ४, शके १९४२ [पृष्ठे १५, किंमत : रुपये १४.००

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी

अधिसूचना

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून अधिसूचना

क्रमांक रा.अ./२८२४/२०२०.---- श्री. व्ही. आर. डोईफोडे, दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, महाड, यांची दिनांक ११ मार्च २०२० ते दिनांक १२ मार्च २०२० अशी एकूण २ दिवसांची परावर्तीत रजा पूर्वलक्षी प्रभावाने मंजूर करणेत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही. श्री. व्ही. आर. डोईफोडे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, महाड म्हणून पुर्ननियुक्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. व्ही. आर. डोईफोडे, हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, महाड या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

श्री. व्ही. आर. डोईफोडे, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.

उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार श्रीमती. अे. सी. रोकडे, दिवाणी न्यायाधीश, क. स्तर. माणगांव यांजकडे राहील.

विभा प्र. इंगळे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग, दिनांक २६ मेे २०२०. रायगड--अलिबाग.

भाग एक (को.वि.पु.)-----१

(१)

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून अधिसूचना

क्रमांक रा.अ./२८७७/२०२०.---- श्रीमती व्ही. एम. मोहिते, जिल्हा न्यायाधीश-१, रायगड-अलिबाग यांची दिनांक १ जून २०२० ते ३ जून २०२० अशी ३ दिवसांची र्अजित रजा, मागील दिनांक ३१ मे २०२० रोजीच्या सुट्टीस जोडून दिनांक ३० मे २०२० रोजीच्या कार्यालयीन वेळनंतरपासून ते दिनांक ४ जून २०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह कोविडचे सुरक्षा नियमांस अधीन राहून अत्यावश्यक कार्य असल्याने मंजूर करणेत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही. श्रीमती व्ही. एम. मोहिते, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची जिल्हा न्यायाधीश-१, रायगड-अलिबाग येथे पुर्ननियुक्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती व्ही. एम. मोहिते, ह्य जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या, तर जिल्हा न्यायाधीश-१, रायगड- अलिबाग या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

श्रीमती व्ही. एम. मोहिते, ह्य रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.

उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार श्री. आर. जी. मलशेट्टी, जिल्हा न्यायाधीश-२, रायगड-अलिबाग यांजकडे राहील.

विभा. प्र. इंगळे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग, दिनांक २ जून २०२०. रायगड--अलिबाग.

२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २०-२६, २०२०/श्रावण २९-भाद्र. ४, शके १९४२

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक रा.अ. २३२७/२०२०.---- श्रीमती एन. एस. सराफ, सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, पनवेल यांची दिनांक १३ मे २०२० ते दिनांक १६ मे २०२० अशी ४ दिवसांची र्अजित रजा, दिनांक १७ मे २०२० रोजीच्या सुट्टीस जोडून दिनांक १३ मे २०२० रोजीच्या कार्यालयीन वेळनंतरपासून ते दिनांक १८ मे २०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.

श्रीमती एन. एस. सराफ, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, पनवेल म्हणून पुर्ननियुक्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती एन. एस. सराफ, ह्य अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या, तर सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, पनवेल या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

श्रीमती एन. एस. सराफ, ह्य अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.

उपरोक्त न्यायिक अधिकारी जर गैरहजर असतील तर त्यांच्या न्यायालयाचा कार्यभार स्थायी आदेशाप्रमाणे राहील.

रायगड-अलिबाग, दिनांक १२ मे २०२०.

विभा. प्र. इंगळे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड--अलिबाग.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून

आदेश

क्रमांक आस्था ब-२/१८१८/सन २०२०.-----रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा अर्ज मंजूर करीत आहे. तसेच रकाना क्रमांक (६) मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे :--- अ. क्र. न्यायिक अधिका यांचे शिल्लक र्अजित रजा/ रजा/सुट्टी उपभोगणेचा व अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ परिर्वतित मुख्यालय सोडणेचा सांभाळणारे न्यायिक परिर्वतित माग्ीातलेचा कालावधी (कार्यालयीन वेळेनंतर अधिकारी यांचे रजा दिनांक ते कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम (१) (२) (३) (४) (५) (६) १ श्री. जी. जी. इटकळकर, १७४ दिनांक ९ एप्रिल दिनांक ८ एप्रिल २०२० श्री. सं. ना. सरडे, सह मुख्य न्यायदंडाधिकारी, दिवस २०२० ते दिनांक १८ चे कार्यालयीन वेळेनंतरपासून दिवाणी न्यायाधीश, रत्नागिरी. र्अजित एप्रिल २०२० पयर्ंत दहा ते दिनांक १९ एप्रिल २०२० व. स्तर, व अति.

रजा. दिवस र्अजित रजा. चे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत. मुख्य न्यायदंडाधिकारी

रत्नागिरी.

रजेवरून परत आल्यावर न्यायिक अधिकारी यांना त्यांचे पदावर पुर्ननियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदावर पर्यायी अधिका याच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवणेत आले आहे. वरील न्यायिक अधिकारी हे वर नमूद केलेल्या कालावधीत र्अजित रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरूंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिका यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी, दिनांक ८ एप्रिल २०२०.

अे. अे. शहापुरे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २०-२६, २०२०/श्रावण २९-भाद्र. ४, शके १९४२

उपविभागीय अधिकारी, ठाणे उपविभाग, ठाणे यांचे कार्यालय

जिल्हाधिकारी ठाणे कार्यालय इमारत, २ रा मजला, कक्ष क्र. २१७, कोर्ट नाका, ठाणे

अधिसूचना

क्रमांक टिडी/टे-५/बुलेट ट्रेन/कलम-१९(२)/नोटिफिकेशन/२०२०.----- ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी, ठाणे यांनी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा '' निर्देश उक्त अधिनियम '' असा केला आहे.) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना क्र. उजि/भूसं(समन्वय)/मु.अ.हा.रे./प्रारूप अधिसूचना/कावि-८६५/२०१९, दिनांक २८ ऑगस्ट २०१९ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची-दोन मध्ये वर्णन केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये जिल्हाधिकारी यांची कामे करण्यासाठी समुचित सरकारने पदर्िनदिष्ट केलेला कोणताही विशेष अधिकारी हा जिल्हाधिकारी म्हणून कर्तव्य बजावणेस सक्षम असून, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (ङ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिका यांची कार्य पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी, ठाणे, उपविभाग ठाणे यांस पदनिर्देशीत केले आहे.

त्याअर्थी, अनुसूची-एकमध्ये दर्शविलेल्या जमिनीबाबत कलम १५ च्या पोट-कलम (१) अन्वये प्राप्त हरकतीवर विचार केल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत समुचित शासन यांची खात्री पटली आहे, आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (२) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;

आणि त्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले बाधीत कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी याद्वारे पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये र्िवनिदिष्ट केला आहे.

अनुसूची-एक

जमिनीचे वर्णन

मौजे बेतवडे, ता. ठाणे, जि. ठाणे

अनुक्रमांक

सव्र्हे नंबर

क्षेत्र

(१)

(२)

(३)

(हे. आर)

१ ७४/८ ०.०४.१३

२ ७४/६

०.००.३२

३ ९२/१

०.०३.४०

४ ६१/२

०.१८.१९

५ ६१/१

०.००.६५

६ ७३/१

०.००.६५

७ ७३/२

०.००.४६

८ ६३/१

०.१३.४१

९ ६३/२

००.७९

१० ७२/९

०.०६.३८

११ ६५/२

०.०३.४०

०.५६.७३

एकूण

भाग एक (को.वि.पु.)-----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २०-२६, २०२०/श्रावण २९-भाद्र. ४, शके १९४२ (१)

(२)

(३)

मौजे आगासन, ता. ठाणे, जि. ठाणे

अनुक्रमांक (१)

सव्र्हे नंबर (२)

क्षेत्र (हे. आर) (३)

१५/१अ ०.००.०४ ०.०३.१३ ०.०१.४९ ०.०९.७०

०.२७.६०

०.०३.७८

१ २ १५/२ब ३ १९६/१ ४ १९६/२ ५ १७०/अ ६ १७०/ब ७ १७/४अ ०.१०.९२ ०.०५.७५ ८ १७/४ब ९ १७/५ ०.००.१७ १० १७/६ ०.००.०१ १७/७ ०.०४.८० ११ १२ १७/८ ०.०१.६८ १३ १७/९अ ०.०४.५२ १४ १९४ ०.००.२२ १५ १९१ ०.००.६२ १६ १८/२/१ १७ १८/२/२ १८ १८/२/३ १९ १७४ ०.२०.१८ २० २० ०.०४.४५ २१ २२/३अ ०.२०.११ ०.००.१८ २२ २३/३ २३ २३/५ ०.०२.१७ २४ २४/३ ०.०४.८० २५ २४/५/अ ०.१७.२६ २६ २४/५/ब ०.०६.२० २७ २४/५/क २८ २४/७ ०.००.११ ०.१७.३५ २९ २६ ०.००.२६ ३० १९/१

१.६७.५०

एकूण५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २०-२६, २०२०/श्रावण २९-भाद्र. ४, शके १९४२

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव

नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनचे बुलेट ट्रेन प्रकल्प

प्रकल्पाच्या कामाचे वर्णन नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनचे बुलेट ट्रेन प्रकल्प हा एकूण ५०८.१० कि. मी. चा प्रकल्प असून त्यापैकी १५५.६४२ कि. मी. लांब इतका रेल्वेमार्ग महाराष्ट्र राज्यामधून जातो. महाराष्ट्र राज्यातील या अंतरामध्ये चार स्थानके (बांद्रा-कुर्ला संकुल, ठाणे, विरार व बोईसर) नियोजित केले आहेत. केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली मध्ये ४.३० कि.मी. व गुजरातमध्ये ३४८.०४ कि. मी. इतका आहे.

समाजाला होणारे लाभ नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनचे बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे जलदगती रेल्वे प्रकल्प बांधकाम करणे, त्याचा (र्आथिक रोजगार पायाभूत वापर करणे व देखभाल करणे याकामी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. सुविधा सोयी सुविधा याबाबत स्थानिक लोकांना त्यांचे कौशल्य आणि अनुभव यानुसार त्या जागेतील प्रचलित नियमानुसार रोजगाराच्या व इतर लाभा संबंधात) संधी मिळतील.

तसेच त्या प्रकल्पामुळे प्रवासी वाहतुकीत वाढ, सुरक्षित आणि जलद प्रवास, भौगोलिक आणि सामाजिक दृष्टीने सर्वकष विकास, मोठया प्रमाणात रोजगार र्िनमिती पर्यावरण स्थिरता ह्य बाबी अभिप्रेत आहेत.

अनुसूची-तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

ता. ठाणे, जि. ठाणे

अनुक्रमांक गावाचे नाव भूमापन क्रमांक किंवा गट नंबर अंदाजित क्षेत्र (हेक्टरमध्ये) (१) (२)

(३)

(४) १ आगासन

१७/९अ ४ २ बेतवडे ७४/६ १ ३ बेतवडे ६३/१

१ ४ बेतवडे ७२/९ १

एकूण

७

अनुसूची-चार (पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश) मौजे बेतवडे व आगासन ता. जि. ठाणे येथील एकूण क्षेत्र २.२५.३६ हे. आर. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या प्रयोजनासाठी संपादन होत आहे. कोणीही खातेदार विस्थापित होत नसल्याने पुनर्वसन व पुनर्वसाहत करणेचा प्रश्न उद्भवत नाही. तथापि भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ च्या तरतुदीला अधीन राहून नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लि., यांनी खालीलप्रमाणे रकमा व सोयीसुविधा अनुसूचि-एक व अनुसूचि-तीन मध्ये नमूद केलेल्या बाधीत व्यक्तींसाठी जाहीर केलेले आहे.

अनुक्रमांक

नुकसानभरपाईचा तपशील

१ १. भारतीय मुद्रांक कायदा, १८९९ च्या तरतुदीनुसार जमिनीच्या विक्रीसाठी ठरविण्यात आलेले बाजारमूल्य किंवा

मागील तीन वषार्ंतील त्या गावातील किंवा नजीकच्या गावातील झालेले खरेदीखतांपैकी उच्चतम ५० टक्के खरेदीखतातील सरासरी नुसार येणा या रक्कमेपैकी उच्चत्तम रक्कम.

२ २. कायद्याच्या तरतुदीनुसार ठरविणेत आलेल्या गुणांकानुसार त्या पटीने रक्कम.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २०-२६, २०२०/श्रावण २९-भाद्र. ४, शके १९४२

३. बांधकामाची किंमत व त्यावर १०० टक्के सोल्यॅशियम

४. अधिसूचना प्रसिद्ध झालेपासून १२ टक्के व्याज.

५. अंशत: संपादित जमिनीचे बाबतीत शिल्लक राहिलेल्या क्षेत्रासाठी खालीलप्रमाणे वाढीव सहाय्य अनुज्ञेय राहील.

अनुक्रमांक १ २ ३ शिल्लक क्षेत्र ५० टक्के ५१ टक्के ते ७५ टक्के पयर्ंत ७५ टक्के वरील वाढीव सहाय्य निरंक नुकसानभरपाईच्या दराच्या १५ टक्के रक्कम नुकसानभरपाईच्या दराच्या २५ टक्के रक्कम

२ निर्वाह भत्ता

१. पुनर्वसन व पुनर्वसाहतीसाठी रुपये ०५ लाख.

२. रुपये ३६०० प्रती महाप्रमाणे एक वर्षाचे भाडे एकूण रुपये ४३,२००/

३. वाहतुकीचा खर्च रुपये ५०,०००/

४. निर्वाहाची रक्कम रुपये ५०,०००/

५. नवीन जमीन अथवा घर खरेदी केलेली असल्यास त्यासाठी खर्च करणेत आलेल्या मुद्रांक शुल्क व नोंदणी खर्चाचे कागदोपत्री पुरावे तीन वषार्ंचे आत सादर केल्यास सदर रक्कमेचा परतावा.

टीप :----उक्त जमिनीच्या नकाशांचे उप विभागीय अधिकारी, ठाणे, उप विभाग ठाणे व नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लि., मुंबई या कार्यालयात निरिक्षण करता येऊ शकेल.

दिनांक १२ ऑगस्ट २०२०, ठिकाण ठाणे.

अविनाश शिंदे, उप विभागीय अधिकारी, ठाणे उप विभाग, ठाणे.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २०-२६, २०२०/श्रावण २९-भाद्र. ४, शके १९४२

OFFICE OF THE SUB DIVISIONAL OFFICER, THANE SUB DIVISION, THANE Collectorate Thane Building, 2nd Floor, Room No. 217, Court Naka, Thane (W.), dated 12th August 2020

NOTIFICATION

No. TD/T-5/LAQ/Bullet Train/Sec. 19(2)/Notification/2020.–– Whereas, the Collector Thane being an appropriate Government, vide Notification No. Td/LAQ/Bullet Train/15 to 21/2019, dated the 28th August 2019 (hereinafter referred to as '' the said notification '') issued a Preliminary Notification in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 11 of the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013) (herein after '' the said act '') and thereby notified that the land more particularly described in Schedule-I appended hereto is required or likely to be required for a public purpose more particularly specified in Scheduled-II ;

And whereas, under clause (g) of section 3 of the said Act, any special officer designated by the Appropriate Government to perform the functions of the Collector ;

And whereas, under clause (e) of section 3 of the said Act, the Collector being the appropriate Government is pleased to designate Sub Divisional Officer, Thane Sub Division, Thane to perform the functions of the Collector under the said Act.

Considering the objections received under section 15(1) of the said Act, the lands described in Scheduled I, are needed to be acquired for the said public purpose; and therefore, it is hereby declared under the provision of sub-section (2) of section 19 of the said Act, that the said lands are needed for the said public purpose ;

It is hereby also declared that an area more particularly described in Schedule-III are identified as the '' resettlement area '' for the purpose of rehabilitation and resettlement of the affected families and summary of the rehabilitation and resettlement scheme is described in Schedule-IV.

Schedule-I

Description of Land

Name of the Village Betawade, Taluka Thane, District Thane

Sr. No. Survey or Gat No. Approximate Area (H.R.) (1)

(2)

(3)

1 74/8

0.04.13

2 74/6

0.00.32

3 92/1

0.03.40

4 61/2

0.18.19

5 61/1

0.00.65

6 73/1

0.00.46

7 73/2

0.13.41

8 63/1

0.05.60

9 63/2

0.00.79

10 65/2

0.03.40

11 72/9

0.06.38

Total

0.56.73८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २०-२६, २०२०/श्रावण २९-भाद्र. ४, शके १९४२

Name of the Village Agasan, Taluka Thane, District Thane

Sr. No. Survey or Gat No. Approximate Area (H.R.) (1)

(2) (3)

1 15/1A 0.00.04 2 15/2B 0.03.13 3 196/1 4 196/2 5 170/A 6 170/B 0.01.49 0.09.70 0.27.60 7 17/4A 0.10.92 8 17/4B 0.05.75 9 17/5 10 17/6 11 17/7 12 17/8 0.00.17 0.00.01 0.04.80 0.01.68 13 17/9A 0.04.52 14 194 15 191 16 18/2/1 17 18/2/2 18 18/2/3 19 174 20 20 0.00.22 0.00.62 0.03.78

. .

0.20.18 0.04.45 21 22/3A 0.20.11 22 23/3 23 23/5 24 24/3 0.00.18 0.02.17 0.04.80 25 24/5A 0.17.26 26 24/5/B 27 24/5/C 28 24/7 29 26 30 19/1

Total 0.06.20 0.00.11 0.17.35 0.00.26 1.67.50

Schedule-II

Statement on the nature of public purpose

Name of the Project : National High Speed Rail Corporation Ltd's Mumbai

Ahmadabad Bullet Train Project.

Description of Project Work : Construction of fast railway track from Mumbai to Ahmadabad.

Benefits to the Society : Due to construction of Mumbai-Ahmadabad Bullet (regarding economic, : train project the safe and fast travelling shall be employment, infrastructure, possible. Opportunities of various jobs as per the skill amenities and other benefits) and experiences shall be made available to the needy unemployed. Geographical and social development in all aspect of life shall be improvd.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २०-२६, २०२०/श्रावण २९-भाद्र. ४, शके १९४२

Schedule-III

Description of Re-settlement Area

Tal. Thane, Dist Thane

Sr. No. Name of Village Survey or Gat No. Number of Structures (1)

(2)

(3)

(4) 1 Agasan 17/9A 4 2 Betawade 74/6 1 3 Betawade 63/1 1 4 Betawade 72/9 1 Total

7

Schedule-IV

(summary of the rehabilitation and resettlement scheme)

The land of Village Betawade and Agasan Total Area 2-25-36 Hr. is being acquired for the purpose of Construction of Fast Track Railway Line. There is no displacement of Khatedars hence the question of rehabilitation does not arise. However, as per the provisions of the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 the NHRCL has offered following amount and benefits to the affacted person mention in schedule I and Schedule III.

Sr. No. Details of Compensation

1. 1. Market Value as per the provision of Indian Stamp Act, 1899 for the registration of sale deed. OR Average sale price of last 3 Years situated in the village or nearest vicinity from the highest 50% sale deeds whichever is higher 2. Multiplication factor as per the provision of the Act 3. 12% interest from the date of notification 4. Resettlement and Rehabilitation cost Rs. 5 Lakh 5. In case parpial acquision, the balance area holder shall be entitled for the following extra assistance

Sr. No. Balance area Estra amount of assistance

1 Up to 50% Nil 2 51 to 75% 15% of rate of compensation 3 Above 75% 25 of rate of compensation

2. 1. Cost of the structure with 100% solatium

Subsistence allowance

1. Rent Rs. 3600 per month for a period of 1 Year i.e. Rs. 43,200 2. Transportation cost Rs. 50,000 3. Subsistence cost Rs. 50,000 4. Reimbursement of amount of stamp duty and fees payable for registration of house purchase by the PAP if claimed within 3 years from the date of last payment with documentary evidence.

N.B.—A plan of the said land can be inspected at the Office of Sub Divisional Officer, Thane, Division Thane.

AVINASH SHINDE,

Place Thane, Dist. Thane, Sub Divisional Officer, date 12th August 2020. Thane Sub Division, Thane.

भाग एक (को.वि.पु.)-----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २०-२६, २०२०/श्रावण २९-भाद्र. ४, शके १९४२ नगर विकास विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ जुलै, २०२०

दुरुस्तीपत्रक

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६.

क्रमांक टिपीएस-१२१७/२८२३/प्र.क्र.६५/२०/नवि-१२.---- शासन नगर विकास विभागाने महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे.) कलम ३१ चे उप-कलम (१) मधील तरतूदीनुसार अधिसूचना क्र. टिपीएस-१२१४/१४२३/प्र.क्र.१९/१७/एसएम/नवि-१२, दिनांक २१ एप्रिल २०१७ अन्वये उल्हासनगर शहराची प्रारुप सुधारीत विकास योजना त्यासोबत जोडलेल्या परिशिष्ट-१ मध्ये नमूद केलेल्या बदलांसह मंजूर केली आहे. (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अंतिम विकास योजना " असा करण्यात आला आहे.) ;

आणि ज्याअर्थी, यापुर्वीच्या मंजूर विकास योजनेमध्ये यू.नं. ११ आणि १२पै, शिट नं. ३१ व ४०, कॅम्प -४, उल्हासनगर- ही जमीन आ.क्र.३९ अन्वये बगीचा करीता आरक्षित होती ज्याकरीता उक्त अधिनियमाच्या कलम १२७ ची सुचना देण्यात आली होती. याचिका क्र. ६४८५/२०१० मध्ये मा. उच्च न्यायालयाने दिनांक १६ एप्रिल २०१२ रोजी निर्णय देताना उक्त अधिनियमाच्या कलम १२७ मधील तरतूदीनुसार उक्त आ.क्र. ३९-बगीचा हे आरक्षण व्यपगत झाल्याचे घोषित केले आहे. त्यानुसार उक्त अधिनियमाच्या कलम १२७ मधील तरतूदीनुसार उक्त आरक्षण क्र. ३९- बगीचा हे आरक्षण व्यपगत झाल्याचे आदेश क्र. टिपीएस-१२१३/३५१/प्र.क्र.१५६/१३/नवि-१२, दिनांक २४ एप्रिल २०१५ रोजी शासन नगर विकास विभागाने निर्गमित केले आहेत ;

आणि ज्याअर्थी, असे निदर्शनास आले आहे की, शासनाने दिनांक २१ एप्रिल २०१७ रोजी मंजूर केलेल्या उक्त अंतिम मंजूर विकास योजनेमध्ये यु.नं.११ व १२पै, शिट नं.३१ आणि ४०, कॅम्प -४, उल्हासनगर हा भूखंड आ.क्र.२३४ अन्वये पुन्हा बगीचा करीता आरक्षित दर्शविण्यात आले आहे. तथापि, मा. उच्च न्यायालय तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाचे विविध निर्णय विचारात घेता, विकास योजनेमध्ये सार्वजनिक कारणांकरिता आरक्षित करण्यात आलेले भूखंड आणि जे उक्त अधिनियमाच्या कलम १२७ नुसार किंवा मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व्यपगत झाले आहेत. ते पुन्हा सुधारीत विकास योजनेमध्ये आरक्षणाखाली ठेवता येणार नाही. सबब, उक्त अंतिम विकास योजनेच्या मंजूर फेरबदलामधील (परिशिष्ट-१) एसएम-३८४ मध्ये दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

आता ज्याअर्थी, मंजूर फेरबदलामधील (परिशिष्ट-१) एसएम-३८४ संर्दभित खालीलप्रमाणे दुरुस्तीपत्रक निर्गमित करण्यात येत आहे.

अधिसुचना क्र .टिपीएस-१२१४/१४२३/प्र.क्र.१९/१७/एसएम/नवि-१२, दिनांक २१ एप्रिल २०१७ सोबतच्या परिशिष्ट-१ करीता दुरुस्तीपत्रक.

स्तंभ क्र. २ (मंजूर फेरबदल क्र.) स्तंभ क्र. ६ (महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३१(१) अन्वये मंजूर फेरबदल)
याऐवजी असे वाचावे
SM-384 Site No. 234, Recreational Open is redesignated as Garden Site No.234, Recreational as Open is partly redesignated as Garden and partly included in Residential Zone as shown on plan.

सदरचे दुरुस्तीपत्रक आयुक्त, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर व सहसंचालक नगर रचना, कोकण विभाग, नवी मुंबई यांचे कार्यालयीन कामकाजांच्या दिवशी कार्यालयीन वेळेमध्ये आम जनतेच्या अवलोकनार्थ (तीस) ३० दिवसांकरिता उपलब्ध राहील.

सदर आदेश विभागाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर देखिल उपलब्ध आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

अशोक का.खांडेकर, कार्यासन अधिकारी.

११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २०-२६, २०२०/श्रावण २९-भाद्र. ४, शके १९४२

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated 23rd July, 2020

RECTIFICATION

MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.

No. TPS-1217/2823/C.R.65/20/UD-12.–– Whereas, in accordance with sub-section (1) of Section 31 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as "the said Act"), the State Government has sanctioned a part of the Draft Revised Development Plan of Ulhasnagar vide Notification No.TPS-1214/1423/CR-19/17/SM/UD-12, dated 21st April 2017 with modifications as specified in SCHEDULE-1 of the notifications (hereinafter referred to as "the said Final Development Plan") ;

And whereas, in the earlier Sanctioned Development Plan the land bearing U.No. 11 and 12pt., Sheet No.31 and 40, Camp-4, Ulhasnagar was reserved for " Garden " Site No.39, for which notice was served under section 127 of the said Act. The Hon'ble High Court vide its order dated 16 April 2012 in Writ Petition No.6485/2010 has declared that the said reservation of "Garden" Site No. 39 is lapsed as per the provision of section 127 of the said Act. Accordingly, the Government in Urban Development Department has issued an order bearing No.TPS-1213/351/ CR-156/13/ UD-12, dated 24th April, 2015 regarding lapsing of " Garden " reservation Site No.39 under the provision of section 127 of the said Act ;

And whereas, it is observed that in the said Final Development Plan sanctioned by the Government vide Notification dated 21st April 2017 that the said land bearing U. No. 11 and 12pt., Sheet No. 31 and 40, Camp-4, Ulhasnagar is again shown as reserved for "Garden" Site No.234. However, considering the various rulings of the Hon'ble High Court and Hon'ble Supreme Court, the reservation of any public purpose on the land which was under reservation in the Development Plan and lapsed by virtue of section 127 of the said Act or by the order of the Hon'ble High Court can not be again kept under reservation in the revised Development Plan. Hence it is necessary to rectify the Sanctioned Modifications (Schedule I) in respect of SM-384 of the said Final Development Plan.

Now therefore, this Rectification is issued for the said Sanctioned Modifications (Schedule I) in respect of SM-384 as mentioned hereinbelow.

Rectification to the Schedule-I of Notification No.TPS. 1214/1423/C.R. 19/17/SM/UD-12, Dated 21st April 2017.

Column No.2 Column No.6

(Sanctioned Modification No.) (Modification sanction under section 31(l) of MRTP Act, 1966)

Instead Read as SM-384 Site No. 234, Recreational Site No.234, Recreational Open Open is redesignated as Garden is partly redesignated as Garden

and partly included in Residential Zone as shown on plan.

A copy of this Rectification is kept open for the inspection of the general public in the office of the Commissioner, Ulhasnagar Municipal Corporation and Joint Director, Konkan Division, Konkan Bhavan, Belapur, Navi Mumbai, during office hours on all working days for a period of 30 days.

This Rectification shall also be published on the Government Website at www.maharashtra.gov.in

By order and in the name of the Governor of Maharashtra,

ASHOK K. KHANDEKAR, Section Officer.

भाग एक (को.वि.पु.)-----२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २०-२६, २०२०/श्रावण २९-भाद्र. ४, शके १९४२ DEPUTY COLLECTOR (ENC/REM) AND COMPETENT AUTHORITY BORIVALI-2 No. DC/ENC/REM/Bori-2/Sr.No. /2020.–– Whereas the Deputy Collector (Encroachment/ Removal), Borivali - 2, Mumbai Suburban District has been appointed as Competent Authority, under section 3 of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 in respect of classes of all lands of Borivali Taluka, Mumbai Suburban District ;

And whereas on the basis of information about the Slum Area available, the Competent Authority hereunder (hereinafter referred to the said Area) are source of danger to the health, safety of convenience of the public of the area and of its neighbourhood by reason of the area having inadequate basic amenities, overcrowded and being insanitary, squalid and/ or otherwise ;

And whereas the Government in Housing Department, Mantralaya vide letter No. Gavasu- 2003/P K-210/Zopasu-I, dated 16th June 2006 has issued direction to declare the area shown herein under admeasuring 880.43 Sq. Meters as Slum Areas ;

Now therefore, in exercise of the powers conferred on me, under section 4(1) of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971, I, Deputy Collector (Encroachment/Removal) and Competent Authority, Borivali -2, Mumbai Suburban District declare the said areas to be " Slum Areas ".

SCHEDULE OF AREAS

S.No. Local Name of the Area in Sq. Description of Boundaries C.T.S.No. Area and Village Meters

(1) (2)

(3) (4)

T.P.S.-3, F.P. Mhatrewadi Rahiwasi 219.68 East-F.P. 63(pt) 63(pt), 64 (pt) Sangh, S.V. Road, 660.75 West-F.P. 72

Borivali (W.), South- F.P. 63(pt) Mumbai 400 092

North- F.P. 64 (pt) Village Kanheri

Total 880.43

HARISHCHANDRA PATIL,

Dy. Collector (Enc/Rem) and Borivali, dated the 31st July 2020. Competent Authority, Borivali-2.

१३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २०-२६, २०२०/श्रावण २९-भाद्र. ४, शके १९४२

उपविभागीय अधिकारी, चिपळूण, ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी

अधिसूचना

भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

क्रमांक एलएक्यु/एसआर/१२०/२०२०.----- ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याच्या आणि पारदर्शकता हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) यांच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्र. संकिर्ण ११/२०१४ प्र.क्र. ७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे.) याद्वारे असे सूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड अे) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यतील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता भूसंपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्यच्या जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी मौजे फुरुस (कदमवाडी) ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथील लघू पाटबंधारे योजनेच्या सी. मुख्य कामे अंतर्गत धरण तळ सांडवा प्रवेश पुच्छ कालवा विमोचक व पोहोच रस्ता या प्रयोजनासाठी भूसंपादन होत असून यात यासोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन संपादन करण्याचा, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या, रत्नागिरी जिल्ह्यच्या जिल्हाधिका यांचा उद्देश आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमान्वये प्रकरण दोनमध्ये देण्यात आलेल्या, सामाजिक प्रभाव आणि सार्वजनिक प्रयोजन यांचे निर्धारण करण्याकरीता प्रारंभिक अन्वेषण करण्यासंबंधीतील तरतुदी विचारात घेता, समुचित शासनाने सामाजिक प्रभाव आणि सार्वजनिक प्रयोजन यांचे निर्धारण करण्याकरीता प्रारंभिक अन्वेषण करणे आवश्यक आहे ;

आणि ज्याअर्थी, सार्वजनिक प्रयोजनासाठी जमिन संपादन करण्याचा समुचित शासनाचा हेतू असल्यास ते बाधित क्षेत्रामधील ग्रामस्तरावर किंवा वॉर्डस्तरावरील संबंधीत पंचायत, नगरपालिका किंवा यथास्थिती, महानगर पालिका यांच्याशी विचारविनियम करून अशा शासनाकडून अधिसूचनेद्वारे विर्िनदिष्ट करण्यात येईल अशा रितीने आणि अशा दिनांकापासून सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास अंमलात आणेल अशी तरतूद उक्त अधिनियमाच्या कलम ४ च्या पोट-कलम १ मध्ये करण्यात आली आहे.

त्याअर्थी आता, उपरोक्त कायद्याचे कलम ३ चे पोट-कलम (ई) प्रमाणे जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना समुचित शासन म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे आणि कलम ३ चे पोट-कलम (ग) नुसार जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी त्यांचे वतीने पुढील कार्यवाही करण्यासाठी उपविभागीय अधिकारी चिपळूण यांना प्राधिकृत केलेले आहे. सबब याद्वारे उपविभागीय अधिकारी चिपळूण असे अधिसूचित करीत आहे की, बाधित क्षेत्रामध्ये भाकर सेवा संस्था, मु. पो. कोंडये, ता. लांजा, जि. रत्नागिरी यांच्याकडून, भूमिसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम २०१४ मध्ये विहित केलेल्या रितीने दिनांक १८ ऑगस्ट २०२० पासून सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करण्यात येईल.

अनुसूची

भूसंपादन संस्थेचे नाव :--जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, सिंचन भवन, कुवारबाव, रत्नागिरी.

प्रयोजन :--मौजे फुरुस (कदमवाडी) ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथील लघु पाटबंधारे योजनेच्या सी. मुख्य कामे अंतर्गत धरण तळ सांडवा प्रवेश पुच्छ कालवा विमोचक व पोहोच रस्ता यासाठी भूसंपादन.

गावाचे नाव :--मौजे फुरुस (कदमवाडी) ता. चिपळूण, जि. रत्नागिरी.

एकूण क्षेत्र (हे. आर.) :--१८.४६.१० हे. आर.

अ. क्र. गट नं संपादीत क्षेत्र (हे.आर.) पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर १ ६७१पै ०.२८.०० ६७१पै ६७१पै ६७०पै ६७१पै २ ६७० पै ०.१४.६० ६७०पै ६६९पै ६६९पै ६७१पै ३ ६६९ पै ०.६९.७० ६६९पै ६६९पै ६८८/२ पै ६७० पै ४ ६८८/२ पै ०.७३.६० ६८८/२ पै ६८९ ६८९ ६६९ पै ५ ६६७ पै ०.५७.७० ६६७ ६६६ ६८९, ६९० ६६७ पै ६ ६९० पै ०.३६.४० ६८९ पै ६६६, ६६५ ६९५ ६६७ पै ७ ६८९ पै १.५९.३० ६८८ ६९० ६९५ ६६७, ६६९१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २०-२६, २०२०/श्रावण २९-भाद्र. ४, शके १९४२ अ. क्र. गट नं संपादीत क्षेत्र (हे.आर.) पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ८ ६९१ ०.१५.४० ६९२ ६५९ ६९३ ६९५/१ पै ९ ६९२ ०.१२.१० ६९५/१ पै ६९१, ६९४ ६९५/२ ६९१ १० ६९३ ०.०४.५० ६९२ ६५९ ६९४ ६९१ ११ ६९४ ०.१२.४० ६९२ ६५९ ६९५/२ ६९३ १२ ६९५/१ पै ३.४१.०० ६९५/१ पै ६९२ ६९५/२ ६९०, ६८९ पै १३ ६९५/२ पै २.३२.१० ६९५/२ पै ६३६/१, ६३६/२ ६९५/२ ६९४,६९२,६९५/१ १४ ६५ पै ०.१५.१० ६५ पै ६५ पै ४८६पै, ६५ पै ५०६ पै १५ ४८५ पै ०.०१.३० ६५ पै ४८५ पै ४८४ पै ४८६ पै, ६५ पै १६ ४८६ पै ०.०१.३० ६५ पै ४८६ पै ४८५ पै ६५ पै १७ ५०६ पै ०.०५.२० ५०६ पै ५०६ पै ६५ पै ५२६ पै १८ ५२५ पै ०.००.७० ५२५ पै ५२६ पै ५०६ पै ५२४ १९ ५२६ पै ०.०७.२० ५२६ पै ५२६ पै ५०६ पै ५२४ २० ६६ पै ०.०१.७० ६६ पै ४८४ पै ४८४ पै ६५ २१ ७४ पै ०.१५.१० ७४ पै ७४ पै ७८ ६६ पै २२ ४८० पै ०.०५.१० ४८० पै ४८० पै ४८० पै ४८४ पै २३ ४८४ पै ०.०५.०० ४८४ पै ४८४ पै ४८० पै ६५ २४ ७८/१ पै ०.१३.९० ७८/१ पै ७८/१ पै ३७६ पै ७४ २५ २१४ पै ०.०२.०० २१४ पै ३७६ पै ३७६ पै २१४ पै २६ २१५ पै ०.०३.४० २१५ पै ३७६ पै २१६ पै २१५, ३७६ २७ २१६ पै ०.००.२० २१५ पै ३७६ पै २१६ पै, ३७६ पै २१५, ३७६ पै २८ ३७५ पै ०.०२.६० ३७६ पै ३७६ पै ३७५ पै ३७५ पै २९ ३७६ पै ०.४१.२० ३७५ पै ३७७ पै ३७६ पै ३७६ पै ३० ३७७ पै ०.०२.१० ३७६ पै रस्ता ३७७ पै ३७७, ३७६ पै ३१ ५१६ पै ०.०८.१० ५१६ पै ५२९ पै ५२९ पै ५३० ३२ ५२१ पै ०.०१.४० ५२१ पै ५२१ पै ५२२/१ पै ५२९ पै ३३ ५२२ पै ०.०२.३० ५२२/१ पै ५२२/१ पै ५२३ पै ५२१ पै ३४ ५२३ पै ०.०३.९० ५२३ पै ५२३ पै ५२४ पै ५२२/१ पै ३५ ५२४ पै ०.०५.३० ५२४ पै ५२४ पै ५२५ ५२३ ३६ ५२९ पै ०.१२.५० ५२९ पै ५२९ पै ५२१ पै ५२९ पै ३७ ५३० पै ०.१२.३० ५३० पै ५३०, ५३५ ५२९ ५३० पै ३८ ५३४ पै ०.०४.२० ५३४ पै ५३४ पै ५३४ पै ६३४ पै ३९ ६३४ पै ०.१९.५० ६३४ पै ६३४ पै ५३४ पै ६४२ ४० ६३५ पै ०.०५.५० ६३६/१ पै ६३५पै, ६४१ पै ६३५ पै, ६१६/१ पै ६४१, ६३७ ४१ ६३६/१ पै ०.४१.०० ओढा ६३५ पै ६३६/१ पै ६३७ ४२ ६४१ पै ०.३१.५० ६३७ ६४१ पै ६४१ पै ६३९ पै ४३ ६४२ पै ०.०६.७० ६४२ पै ६४२ पै - ६४१ पै ४४ ६३६/२ ०.१२.०० ओढा ६३६/१ ६३६/१ ६३७, ६३८ ४५ ६३७ ०.३४.९० ६३८, ६३६/२ ६४०, ६४१ ६३५, ६३६/१ ६३९ पै, ६३८ पै१५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २०-२६, २०२०/श्रावण २९-भाद्र. ४, शके १९४२ अ. क्र. गट नं संपादीत क्षेत्र (हे.आर.) पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ४६ ६३८ पै १.२०.३० ६५९ पै ६३९ पै ६३७, ६३९ पै ६५९ पै ४७ ६३९ पै ०.२५.०० ६३८ पै ६५६ पै ६४०, ६४१ ६३८, ६३९ ४८ ६४० ०.११.१० ६३७ ६४१ ६३७ ६३९ पै ४९ ६५६ पै ०.०५.०० ६३९ पै ६५६ पै ६४१ ६३९ पै ५० ६५९ पै १.३१.१० ओढा ६३८ पै ६३८ पै ६५९ पै ५१ ६६३ पै ०.२५.३० ६६७ ६६४ पै ६६४ पै ६६३ पै ५२ ६६४ पै १.१६.०० ६६६ ६६४ पै ६५९ ६६३ पै ५३ ६६५ ०.०६.३० ओढा ६६४ पै ओढा ६६६ ५४ ६६६ ०.२५.०० ओढा ६६४ पै ६६५ ६६३ पै, ६६७ ठिकाण : चिपळूण,

प्रविण पवार, उपविभागीय अधिकारी, दिनांक : १८ ऑगस्ट २०२०.

चिपळूण.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 20 August 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-08-20.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-08-20.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.