RNI No. MAHBIL/2009/37831
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष ६, अंक ७४] मंगळवार, ऑगस्ट २५, २०२० / भाद्र ३, शके १९४२ [पृष्ठे ४, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक १९०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृह विभाग
दुसरा मजला, हुतात्मा राजगुरु चौक,
मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक १४ ऑगस्ट २०२०
अधिसूचना
महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९.
क्रमांक एमपीआय-१११९/प्र.क्र. ६९२/पोल-११.—ज्याअर्थी (१) स्वामी नारायण ट्रान्सपोर्ट, (२) हॉलिडे फॉर यू (यात यापुढे उक्त वित्तीय संस्था असा निर्देश करण्यात आला आहे) या वित्तीय संस्थेचे अध्यक्ष / संचालक यांनी ठेवीदारांकडून स्वीकारलेल्या ठेवी मुदतपुर्तीनंतर परत करण्यास कसूर के ली आहे, अशा तक्रारी त्यांच्याविरुध्द बहुतांश ठेवीदारांकडून प्राप्त झालेल्या आहेत,
आणि ज्याअर्थी, आरोपींविरुध्द डोंबिवली पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. १४०/२०१५ भा.दं.वि. कलम ४२०, ३४ व महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आणि ज्याअर्थी, राज्य शासनाची अशी खात्री झाली आहे की, उक्त वित्तीय संस्था आणि त्यांचे अध्यक्ष / संचालक ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्याची शक्यता नाही आणि म्हणून, राज्य शासनाला अशा ठेवीदारांच्या हितसंबंधाचे रक्षण करावे लागेल,
आणि ज्याअर्थी, यासोबत जोडलेल्या अनुसूचीत विनिर्दिष्ट के लेली मालमत्ता उक्त वित्तीय संस्थेकडून आणि त्यांच्या अध्यक्ष / संचालकांकडून आणि उक्त वित्तीय संस्थेकडून गोळा के लेल्या ठेवींमधून आणि ठेवींतून संपादित करण्यात आलेली आहे असे अभिकथित आहे.
ज्याअर्थी आता, महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ (२००० चा महा.१६) (यात यापुढे ज्याचा उक्त अधिनियम असा निर्देश करण्यात आला आहे) याच्या कलम ४ चे पोट-कलम (१) व कलम ५ याारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याारे—
भाग चार-ब--१९०-१ (१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस्ट २५, २०२० / भाद्र ३, शके १९४२ (१) अनुसुचीत विनिर्दिष्ट के ल्याप्रमाणे, उक्त वित्तीय संस्थेची आणि त्यांचे अध्यक्ष / संचालक यांच्या नावे असलेली मालमत्ता जप्त करीत आहे, आणि
(२) उक्त वित्तीय संस्था आणि त्यांचे संचालक यांच्या जप्त के लेल्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उप विभागीय अधिकारी, कल्याण उप विभाग, कल्याण यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे.
उक्त अधिनियमान्वये नियुक्त करण्यात आलेल्या पदनिर्देशित न्यायालयातील सरकारी अभियोक्ता, विशेष न्यायालयात अर्ज दाखल करताना सक्षम प्राधिकाऱ्यास आवश्यक ते सहाय्य करतील.
अनुसूची
आरोपी यांच्या जप्त करावयाच्या मालमत्तेची सूची खालीलप्रमाणे आहे :—
(१) स्थावर मालमत्ता :-
| अ. क्र. | स्थावर मालमत्ता ( जमीन/ फ्लॅट इत्यादी) | मालमत्ताधारकाचे नाव |
| ०१ | फ्ल ॅट, सव्र्हे नं. ३२, क्षेत्रफळ ५१० चौ.मी., भोपर व देसलपाडा, कल्याण, जि. ठाणे | स्िती उर्फ स्मृती पलाश देवघरिया |
| ०२ | फ्ल ॅट, सव्र्हे नं. ०१९९८/१४, क्षेत्रफळ १२६७ चौ. फु ट, गोपालपूर, आसनसोल, जिल्हा बुधवान, राज्य-पश्चिम बंगाल | स्िती उर्फ स्मृती पलाश देवघरिया |
(२) बॅक खात्याचा तपशील :-
| Sr. No. | Account Holder Name | Account Number | Bank Name |
| १ | पलाश अरबिंद देवघरिया तर्फे हॉलिडे फॉर यू नावाने | ००१२११०१००००५५ | मोगाविरा को-ऑप ब ँक लि. |
| २ | पलाश अरबिंद देवघरिया तर्फे हॉलिडे फॉर यू नावाने | ४०९०००००६७०४ | रत्नाकर ब ँक लि. |
| ३ | पलाश अरबिंद देवघरिया | १००९०१००१००००४२८ | रत्नाकर ब ँक लि. |
| ४ | स्िती उर्फ स्मृती पलाश देवघरिया | ३०९००००१५७६३ | रत्नाकर ब ँक लि. |
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अमिताभ गुप्ता,
शासनाचे प्रधान सचिव (विशेष).
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस्ट २५, २०२० / भाद्र ३, शके १९४२ ३HOME DEPARTMENT 2nd Floor, Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road, Mantralaya, Mumbai 400 032, Dated 14th August, 2020.
NOTIFICATION
MAHARASHTRA PROTECTION OF INTEREST OF DEPOSITORS (IN FINANCIAL ESTABLISHMENT) ACT, 1999.
No. MPI 1119/C.R. 692/Pol-11.—Whereas complaints have been received from number of depositors against 1) Swami Narayan Transport and 2) Holiday for you (hereinafter referred to as "the said Financial Establishments"), complaining that they have collected the Fund and have defaulted to return the said deposits made by the depositors, on demand ;
And whereas, an offence has been registered against the accused at Dombivali Police Station, Thane vide C.R. No. 140/2015, u/s, 420, 34 of Indian Penal Code and Maharashtra Protection of Interest of Depositors (In Financial Establishment) Act, 1999
And whereas, the State Government is satisfied that the said Financial Establishments and their Chairmen/Directors are not likely to return the deposits to the depositors and hence the Government has to protect the interests of the depositors;
And whereas, the properties specified in the Schedule appended hereto are alleged to have been acquired by the said Financial Establishments and their Chairmen/Directors from and out of the deposits collected by the said Financial Establishments;
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of Section 4 and Section 5 of the Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishments) Act, 1999 (Mah. XVI of 2000) (hereinafter referred to as "the said Act"), the Government of Maharashtra hereby,
(a) attaches the properties of the said Financial Establishments and the property in the name of their Chairmen/Directors as specified in the Schedule; and
(b) appoints the Sub divisional Officer, Kalyan Division, Kalyan to be the Competent Authority to exercise control over the properties attached of the Financial Establishment and its Directors;
The Public Prosecutor in designated court appointed under the said act shall render necessary assistance to the Competent Authority in filing the application before the Special Court.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस्ट २५, २०२० / भाद्र ३, शके १९४२Schedule
The property of the said accused to be attached is as follows :—
I. Immovable Property (Land/Flat etc.) :—
| Sr. No. | Immovable Property ( Land/Flat etc.) | Property Owner Name |
| 01 | Flat, Survey No. 32, Area 510 Sq.Mtr., Bhopar and Desalpada, Kalyan, Dist- Thane | Smriti alias Smruti Palash Deogharia |
| 02 | Flat, Survey No. 01998/14, Area 1267 Sq.Feet, Gopalpur, Aasansol, Dist- Budhwan, State-Wist Bangal | Smriti alias Smruti Palash Deogharia |
II. Bank Account :—
| Sr. No. | Account Holder Name | Account Number | Bank Name |
| 1 | Holiday for You C/O Palash Aarbinda Deogharia | 00121101000055 | Mogaveera Co.Op. Bank Ltd. |
| 2 | Holiday for You C/O Palash Aarbinda Deogharia | 409000006704 | Ratnakar Bank Ltd. |
| 3 | Palash Aarbinda Deogharia | 1009010010000428 Ratnakar Bank | Ltd. |
| 4 | Smriti alias Smruti Palash Deogharia | 309000015763 | Ratnakar Bank Ltd. |
By order and in the name of the Governor of Maharashtra,
AMITABH GUPTA, Principal Secretary (Special) to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.