RNI No. MAHBIL /2009/29236
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष ६, अंक २१] गुुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २७-सप्टेंबर २, २०२०/भाद्र ५-११, शके १९४२ [पृष्ठे २५, किंमत : रुपये १६.००
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी
सार्वजनिक आरोग्य विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक २० ऑगस्ट २०२०
अधिसूचना
भारतीय ख्रिश्चन विवाह अधिनियम, १८७२ (कायदा क्र.१५/१८७२).
क्रमांक भाख्रिवि.२०१७/१४७/प्र.क्र. ५०/कु.क.---- भारतीय ख्रिश्चन विवाह अधिनियम, १८७२ (कायदा क्र. १५/१८७२) च्या कलम ६ व ९ मधील तरतुदीनुसार पा. शैलजा सुनिल गंगावणे, रा. प्लॉट नं. ३०२, बिशप लॉड कॉलनी, सावेडी, अहमदनगर यांना या अधिसूचनेद्वारे विनीयार्ड वर्कर्स ब्लेसेड मिनीस्ट्रीज, १६६ साईनगरी, आळंमगीर, नगरदेवळे, जि. अहमदनगर या नोंदणीकृत चर्चमध्ये भारतीय ख्रिश्चन लोकांचे विवाह योग्य त्या विधीसह लावण्याचा परवाना (ख्रिश्चन विवाह परवाना क्रमांक १५/२०१९) तसेच त्यांना विवाहाचे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार शासन प्रदान करीत आहे. पा. शैलजा सुनिल गंगावणे, यांनी विवाह विधी पार पाडताना उक्त अधिनियमातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
ज. स. तडवी,
शासनाचे अवर सचिव.
(१)
भाग एक (म.उ.वि.)--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २७-सप्टेंबर २, २०२०/भाद्र ५-११, शके १९४२
MAHARASHTRA STATE LEGAL SERVICES AUTHORITY
Read :–– High Court letter No. A.1219/2000/969/2020, dated 24th August 2020
Order
No. MSLSA/2020/834.— The Hon'ble Chief Justice of High Court, Bombay and Patron-in-Chief Maharashtra State Legal Services Authority, Mumbai and Hon'ble Executive Chairman, Maharashtra State Legal Services Authority, Mumbai have been pleased to appoint Smt. Revati Rajeshwar Deshpande, 16th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judical Magistrate, Ahmednagar as the Secretary on the establishment of District Legal Services Authority, Ahmednagar.
Mumbai,
A. J. MANTRI, dated 25th August 2020. Member Secretary,
Maharashtra State Legal Services Authority.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २७-सप्टेंबर २, २०२०/भाद्र ५-११, शके १९४२सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांजकडून
वाचा .--- (१) या कार्यालयाचे आदेश जा.क्र. पतसंस्था/सआ-५/खर्च/वसुली आदेश/२०१८, दिनांक ६ एप्रिल २०१८.
(२) या कार्यालयाचे परिपत्रक जा.क्र. पतसंस्था/सआ-५/वसुली अधिकारी नियुक्ती/फेरनियुक्ती/२०१८, दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८.
(३) मुख्य कार्यकारी अधिकारी, गोपीनाथ पाटील पारसिक सहकारी बँक लि. (मल्टीस्टेट शेडयुल्ड बँक) ठाणे यांचेकडील प्रस्ताव दिनांक २४ जुलै २०१९ व संचालक मंडळ सभा दिनांक २६ जुलै २०१९ ठराव क्रमांक १२(११).
आदेश
क्रमांक ना.बँका/१-सआ/जी.पी. पारसिक बँक/का.क. १५६/२२७४/२०१९.-------- मी, डॉ. किशोर तोष्णिवाल, अपर निबंधक (प्रशासन), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून उक्त कलम १५६(१) अन्वये गोपीनाथ पाटील पारसिक सहकारी बँक लि. (मल्टीस्टेट शेडयुल्ड बँक) ठाणे या बहुराज्यीय सहकारी बँकेच्या प्रस्ताव दिनांक २४ जुलै २०१९ अनुसार उक्त बँकेच्या खालील अधिकायांस त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी सदर बँकेने बहुराज्यीय सहकारी बँकेत रुपांतरीत होणेपूर्वी वितरित केलेल्या कर्जाची वसुली करणेसाठी, उक्त बँकेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व कलम ९१ अन्वये प्राप्त केलेल्या वसुली दाखल्यांची महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चा नियम १०७ अनुसार वसुली अधिकायामार्फत अंमलबजावणी करणेसाठी, कसूरदाराची मालमत्ता जप्त करून तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार खालील अटीस अधीन राहून दिनांक ३१ मार्च २०२० पयर्ंत प्रदान करीत आहे :—
अ.क्र. वसुली अधिकायाचे नाव हुद्दा शक्तीची व्याप्ती कार्यक्षेत्र (१) (२) (३) (४) (५) १ श्री. जनार्दन महादेव बोटे जनरल मॅनेजर वसुली अधिकारी संपूर्ण महाराष्ट्र २ श्री. हरिश्चंद्र दशरथ गायकर व्यवस्थापक वसुली अधिकारी संपूर्ण महाराष्ट्र ३ श्री. राजेश शिवराम पवार व्यवस्थापक वसुली अधिकारी रायगड जिल्हा ४ श्री. विलास रामचंद्र यादव असिस्टंट मॅनेजर वसुली अधिकारी कोल्हापूर जिल्हा ५ श्री. राजेश दिपक करलाद असिस्टंट मॅनेजर वसुली अधिकारी कोल्हापूर, रायगड, मुंबई शहर
मुंबई उपनगर, नागपूर, औरंगाबाद, अकोला, नांदेड, लातूर, अहमदनगर पालघर व जळगांव जिल्हा.
६ श्री. विजय मारुती वाघ अधिकारी वसुली अधिकारी नाशिक, बीड, परभणी, बुलढाणा, धुळे, नंदुरबार, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, पुणे.
अटी.—
(१) वसुली अधिकारी यांना सदरचे अधिकार गोपीनाथ पाटील पारसिक सहकारी बँक लि. (मल्टीस्टेट शेडयुल्ड बँक) ठाणे ही बँक बहुराज्यीय बँकेत रुपांतरीत होण्यापुर्वी उक्त बँकेने अदा केलेल्या कर्ज प्रकरणापुरतेच वापरता येतील अन्यथा इतर प्रकारे सदर अधिकारांचा वापर करता येणार नाही.
(२) सदरचे अधिकार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व ९१ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.
(३) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी, कर्जवसुली करताना सहकार कायद, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तत्काळ काढून घेण्यात येतील.
भाग एक (म.उ.वि.)--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २७-सप्टेंबर २, २०२०/भाद्र ५-११, शके १९४२ (४) वसुली अधिकारी यांनी मालमत्तेच्या वाजवी किमतीस (अपसेट प्राईस) निबंधकाची पूर्वमान्यता घेणे आणि मालमत्तेची विक्री कायम करणे याकामी या कार्यालयाचे परिपत्रक जा.क्र. ना.बँका/डी-४/अपसेट प्राईज व विक्री कायम/२०१५/८७०, दिनांक १७ एप्रिल २०१५ अनुसार जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, ठाणे यांची मान्यता घ्यावी. जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, ठाणे यांनी उक्त बँकेच्या वाजवी किमतीस (अपसेट प्राईस) पूर्वमान्यता देणे आणि मालमत्तेची विक्री कायम करणेसंबंधी प्रस्तावाबाबत महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार उचित कार्यवाही करावी.
(५) वसुली अधिकारी यांनी दरमहा या कार्यालयाचे परिपत्रक दिनांक २४ जून २०१६ अन्वये विहित केलेल्या नमुन्यात 'अ-३', 'अ-४' व 'ब' कर्जवसुलीची माहिती जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, ठाणे यांचे कार्यालयास सादर करावी.
(६) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, अशा अधिकायास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.
(७) विशेष वसुली अधिकारी यांनी वसूल केलेल्या संपूर्ण सरचार्ज रकमेचा भरणा वसूल केलेल्या महिन्यातच चलनाने शासकीय कोषागारात करावा. वसुली अधिकारी यांनी वसूल केलेला सरचार्ज, त्याचा शासकीय कोषागारात केलेला भरणा याबाबत संस्था स्तरावर स्वतंत्र नोंदवही या कार्यालयाचे परीपत्रक दिनांक २४ जून २०१६ अन्वये विहित केलेला नमुना "अ-१", "अ-२", "अ-३" व "अ-४" मध्ये ठेवण्यात यावी.
(८) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्रमांक १९४२/२०१३, दि बेसिन कॅथोलिक को-ऑप. बँक लि. विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर या याचिकेमध्ये दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोजी दिलेले आदेश विचारात घेऊन वसुलीची कार्यवाही करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसारच वसुलीची कार्यवाही करावी.
(९) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.
(१०) वसुली अधिकायास त्याच्या नावापुढे कोठेही ""महाराष्ट्र शासन नियुक्त"" आणि किंवा "" सिव्हील कोर्ट"", ""एक्झीक्युटीव्ह कोर्ट"" या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकायांनी त्यांच्या नावापुढे ""वसुली अधिकारी (महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ चे नियम १०७ अन्वये)"" असे लिहावे.
(११) वसुली अधिकायास वसुलीसाठी वापर करण्यात येणाया वाहनावर ""वसुली अधिकारी, गोपीनाथ पाटील पारसिक सहकारी बँक लि. (मल्टीस्टेट शेडयुल्ड बँक) ठाणे "" असा फलक लावता येऊ शकेल.
(१२) वसुली अधिकायाने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/जामीनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांचेकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार/जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी/पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.
(१३) वसुली अधिकायास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसूलपात्र रक्कम व सरचार्ज रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.
(१४) एका वसुली अधिकायाकडे १०० पेक्षा जास्त वसुली प्रकरणे सोपविण्यात येऊ नयेत.
(१५) वसुली अधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारांची उपरोक्त मुदत संपणेपूर्वी तीन महिनेचे आत अधिकाराचे नूतनीकरण करणेसाठीचा प्रस्ताव, नूतनीकरणाच्या समर्थनार्थ आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करणे बंधनकारक राहील.
सदरचा आदेश आज दिनांक ३० ऑगस्ट २०१९ रोजी माझे सहीशिक्केसह व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.
पुणे, दिनांक ३० ऑगस्ट २०१९.
डॉ. किशोर तोष्णिवाल, अपर निबंधक (प्रशासन), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २७-सप्टेंबर २, २०२०/भाद्र ५-११, शके १९४२महाराष्ट्र लोकसेवा आयोग
MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION
मुख्य कार्यालय : ५ १/२, ७ व ८ वा मजला, कुपरेज टेलिफोन निगम इमारत,
महर्षी कर्वे मार्ग, कुपरेज, मुंबई ४०० ०२१. दूरध्वनी क्रमांक : २२७९ ५९००, फॅक्स : २२८८ ०५२४.
फोर्ट कार्यालय : बँक ऑफ इंडिया इमारत, ३रा माळा, फोर्ट, मुंबई ४०० ००१.
दूरध्वनी : २२६७ ०२१०/१४८/२४८, २२१० २२२२, फॅक्स : २२६७ ३९१५. ई-मेल : [email protected] वेबसाईट : www.mpsc.gov.in https://mahampsc.mahaonline.gov.in
सहसंचालक, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, गट-अ
धारिका क्रमांक : १७५७(४)/९१०/आठ
जाहिरात क्रमांक : ०९/२०२०
आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या भूविज्ञान व खनिकार्म संचालनालयातील सहसंचालक, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, गट-अ या पदाच्या एका जागेवर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी खालील अटी व अर्हतेची पूर्तता करणारे उमेदवार अर्ज करू शकतात.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २७-सप्टेंबर २, २०२०/भाद्र ५-११, शके १९४२ ७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २७-सप्टेंबर २, २०२०/भाद्र ५-११, शके १९४२ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २७-सप्टेंबर २, २०२०/भाद्र ५-११, शके १९४२मुंबई, दिनांक ५ ऑगस्ट २०२०.
उप सचिव (सरळ सेवा), महाराष्ट्र लोकसेवा आयोग.
९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २७-सप्टेंबर २, २०२०/भाद्र ५-११, शके १९४२महाराष्ट्र लोकसेवा आयोग
MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION
मुख्य कार्यालय : ५ १/२, ७ व ८ वा मजला, कुपरेज टेलिफोन निगम इमारत,
महर्षी कर्वे मार्ग, कुपरेज, मुंबई ४०० ०२१. दूरध्वनी क्रमांक : २२७९ ५९००, फॅक्स : २२८८ ०५२४.
फोर्ट कार्यालय : बँक ऑफ इंडिया इमारत, ३रा माळा, फोर्ट, मुंबई ४०० ००१.
दूरध्वनी : २२६७ ०२१०/१४८/२४८, २२१० २२२२, फॅक्स : २२६७ ३९१५. ई-मेल : [email protected] वेबसाईट : www.mpsc.gov.in https://mahampsc.mahaonline.gov.in
विमा उपसंचालक, सामान्य राज्य सेवा, गट-अ (राजपत्रित)
धारिका क्रमांक १७९१(३)/३९२५/आठ
जाहिरात क्रमांक : १०/२०२०
आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या विमा संचालनालयातील विमा उपसंचालक, सामान्य राज्य सेवा, गट-अ या पदाच्या एका पदावर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी खालील अटी व अर्हतेची पूर्तता करणारे उमेदवार अर्ज करू शकतात.
भाग एक (म.उ.वि.)--२१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २७-सप्टेंबर २, २०२०/भाद्र ५-११, शके १९४२
११ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २७-सप्टेंबर २, २०२०/भाद्र ५-११, शके १९४२भाग एक (म.उ.वि.)--२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २७-सप्टेंबर २, २०२०/भाद्र ५-११, शके १९४२
मुंबई, दिनांक ५ ऑगस्ट २०२०.
उप सचिव (सरळ सेवा), महाराष्ट्र लोकसेवा आयोग.
१३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २७-सप्टेंबर २, २०२०/भाद्र ५-११, शके १९४२महाराष्ट्र लोकसेवा आयोग
MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION
मुख्य कार्यालय : ५ १/२, ७ व ८ वा मजला, कुपरेज टेलिफोन निगम इमारत,
महर्षी कर्वे मार्ग, कुपरेज, मुंबई ४०० ०२१. दूरध्वनी क्रमांक : २२७९ ५९००, फॅक्स : २२८८ ०५२४.
फोर्ट कार्यालय : बँक ऑफ इंडिया इमारत, ३रा माळा, फोर्ट, मुंबई ४०० ००१.
दूरध्वनी : २२६७ ०२१०/१४८/२४८, २२१० २२२२, फॅक्स : २२६७ ३९१५. ई-मेल : [email protected] वेबसाईट : www.mpsc.gov.in https://mahampsc.mahaonline.gov.in
विमा सहायक संचालक, सामान्य राज्य सेवा, गट-अ (राजपत्रित)
धारिका क्रमांक १७९१(१)/३९२४/आठ
जाहिरात क्रमांक : ११/२०२०
आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या विमा संचालनालयातील विमा सहायक संचालक, सामान्य राज्य सेवा, गट-अ या पदाच्या एका जागेवर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी खालील अटी व अर्हतेची पूर्तता करणारे उमेदवार अर्ज करू शकतात.
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २७-सप्टेंबर २, २०२०/भाद्र ५-११, शके १९४२ १५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २७-सप्टेंबर २, २०२०/भाद्र ५-११, शके १९४२ १६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २७-सप्टेंबर २, २०२०/भाद्र ५-११, शके १९४२ठिकाण : मुंबई, दिनांक ५ ऑगस्ट २०२०.
उप सचिव (सरळ सेवा), महाराष्ट्र लोकसेवा आयोग.
१७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २७-सप्टेंबर २, २०२०/भाद्र ५-११, शके १९४२महाराष्ट्र लोकसेवा आयोग
MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION
मुख्य कार्यालय : ५ १/२, ७ व ८ वा मजला, कुपरेज टेलिफोन निगम इमारत,
महर्षी कर्वे मार्ग, कुपरेज, मुंबई ४०० ०२१. दूरध्वनी क्रमांक : २२७९ ५९००, फॅक्स : २२८८ ०५२४.
फोर्ट कार्यालय : बँक ऑफ इंडिया इमारत, ३रा माळा, फोर्ट, मुंबई ४०० ००१.
दूरध्वनी : २२६७ ०२१०/१४८/२४८, २२१० २२२२, फॅक्स : २२६७ ३९१५. ई-मेल : [email protected] वेबसाईट : www.mpsc.gov.in https://mahampsc.mahaonline.gov.in
बँन्ड मास्टर (पोलीस निरीक्षक), गट-अ
धारिका क्रमांक १४७१(१)/२४४०/आठ
जाहिरात क्रमांक : १२/२०२०
आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागातील पोलीस आयुक्त, बृहन्मंुबई यांच्या आस्थापनेवरील बॅन्ड मास्टर (पोलीस निरीक्षक), गट-अ या पदाच्या एका जागेवर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी खालील अटी व अर्हतेची पूर्तता करणारे उमेदवार अर्ज करू शकतात.
भाग एक (म.उ.वि.)--३१८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २७-सप्टेंबर २, २०२०/भाद्र ५-११, शके १९४२
१९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २७-सप्टेंबर २, २०२०/भाद्र ५-११, शके १९४२भाग एक (म.उ.वि.)--४२० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २७-सप्टेंबर २, २०२०/भाद्र ५-११, शके १९४२
ठिकाण : मुंबई, दिनांक ५ ऑगस्ट २०२०.
उप सचिव (सरळ सेवा), महाराष्ट्र लोकसेवा आयोग.
२१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २७-सप्टेंबर २, २०२०/भाद्र ५-११, शके १९४२महाराष्ट्र लोकसेवा आयोग
MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION
मुख्य कार्यालय : ५ १/२, ७ व ८ वा मजला, कुपरेज टेलिफोन निगम इमारत,
महर्षी कर्वे मार्ग, कुपरेज, मुंबई ४०० ०२१. दूरध्वनी क्रमांक : २२७९ ५९००, फॅक्स : २२८८ ०५२४.
फोर्ट कार्यालय : बँक ऑफ इंडिया इमारत, ३रा माळा, फोर्ट, मुंबई ४०० ००१.
दूरध्वनी : २२६७ ०२१०/१४८/२४८, २२१० २२२२, फॅक्स : २२६७ ३९१५. ई-मेल : [email protected] वेबसाईट : www.mpsc.gov.in https://mahampsc.mahaonline.gov.in
अधिष्ठाता (दंत) (Dean-Dental), शासकीय दंत महाविद्यालये व रुग्णालये,
महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ,
धारिका क्रमांक ९४७(४५)/४४४/दहा
जाहिरात क्रमांक : ०७/२०२०
आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातर्गत वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवेतील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील अधिष्ठाता (दंत) (Dean-Dental), गट-अ संवर्गाच्या एका पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी खालील अटी व अर्हतेची पूर्तता करणारे उमेदवार अर्ज करू शकतात.
२२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २७-सप्टेंबर २, २०२०/भाद्र ५-११, शके १९४२ २३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २७-सप्टेंबर २, २०२०/भाद्र ५-११, शके १९४२ठिकाण : मुंबई, दिनांक २० जुलै, २०२०.
उप सचिव (सरळ सेवा), महाराष्ट्र लोकसेवा आयोग.
२४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २७-सप्टेंबर २, २०२०/भाद्र ५-११, शके १९४२नागरी नेमणुका
विभाग प्रमुख आणि इतर सर्व संबंधित अधिकारी यांना कळविण्यात येते की, राजपत्रित अधिकायांच्या रजा, बदल्या,
नेमणुका, शक्ती आणि त्यांच्या इतर वैयक्तिक बाबी यासंबंधीचे आदेश शासनाकडून राजपत्राच्या या भागात अधिसूचनांच्या
स्वरूपात प्रकाशित केले जातात ; त्यामुळे वरील बाबीसंबंधी सर्व संदर्भ निकालात निघाले आहेत असे समजण्यात यावे. अशा
अधिसूचनांमुळे त्यांच्या दुय्यम अधिकायांची कार्यमुक्ती व तत्सम बाबी यासंबंधी आनुषंगिक आदेश काढणे आवश्यक असल्यास
राजपत्र मिळाल्यानंतर त्यांनीच ते काढले पाहिजेत. कारण शासनाकडून इतर कोणतेही आदेश काढले जाणार नाहीत.
नगर विकास विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, (मुख्य इमारत), ४ था मजला, मुंबई ४०० ०३२, दिनांक १९ ऑगस्ट २०२०.
अधिसूचना
क्रमांक एमसीओ-२०२०/प्र.क्र. ०२/नवि १४.----मुख्याधिकारी गट-अ (नि.श्रे.) संवर्गातील, श्री. कि. हि. बोर्डे हे त्यांच्या दिनांक १ जून १९६२ या जन्म दिनांकानुसार दिनांक ३१ मे २०२० (म.नं.) रोजी नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.
२. श्री. कि. हि. बोर्डे, मुख्याधिकारी गट-अ (नि.श्रे.) यांचेविरुद्ध सद्य:स्थितीत कोणतीही विभागीय चौकशी/न्यायिक चौकशी सुरू अथवा प्रलंबित नाही. तसेच, त्यांचेकडून शासनाचे काही येणे बाकी असल्यास, त्यासंदर्भातील वसुलीच्या अधीन राहून, श्री. कि. हि. बोर्डे, मुख्याधिकारी गट-अ (निवडश्रेणी) यांना शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार दिनांक ३१ मे २०२० (म.नं.) रोजीच्या सेवानिवृत्तीस या अधिसूचनेद्वारे मान्यता देण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सचिन सहस्त्रबुद्धे, शासनाचे अवर सचिव.
-----------------------------------------
नगर विकास विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, (मुख्य इमारत), ४ था मजला, मुंबई ४०० ०३२, दिनांक १९ ऑगस्ट २०२०.
अधिसूचना
क्रमांक एमसीओ-२०२०/प्र.क्र. ०२/नवि १४.----मुख्याधिकारी गट-अ (नि.श्रे.) संवर्गातील, श्री. सु. तु. शंभरकर हे त्यांच्या दिनांक १८ एप्रिल १९६२ या जन्म दिनांकानुसार दिनांक ३० एप्रिल २०२० (म.नं.) रोजी नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.
२. श्री. सु. तु. शंभरकर, मुख्याधिकारी गट-अ (नि.श्रे.) यांचेविरुद्ध सद्य:स्थितीत कोणतीही विभागीय चौकशी/न्यायिक चौकशी सुरू अथवा प्रलंबित नाही. तसेच, त्यांचेकडून शासनाचे काही येणे बाकी असल्यास, त्यासंदर्भातील वसुलीच्या अधीन राहून, श्री. सु. तु. शंभरकर, मुख्याधिकारी गट-अ (निवडश्रेणी) यांना शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार दिनांक ३० एप्रिल २०२० (म.नं.) रोजीच्या सेवानिवृत्तीस या अधिसूचनेद्वारे मान्यता देण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सचिन सहस्त्रबुद्धे, शासनाचे अवर सचिव.
२५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २७-सप्टेंबर २, २०२०/भाद्र ५-११, शके १९४२नगर विकास विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, (मुख्य इमारत), ४ था मजला, मुंबई ४०० ०३२, दिनांक १९ ऑगस्ट २०२०.
अधिसूचना
क्रमांक एमसीओ-२०२०/प्र.क्र. ०२/नवि १४.----मुख्याधिकारी गट-अ संवर्गातील, श्री. सो. भा. शेटे हे त्यांच्या दिनांक १ एप्रिल १९६२ या जन्म दिनांकानुसार दिनांक ३१ मार्च २०२० (म.नं.) रोजी नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.
२. श्री. सो. भा. शेटे, मुख्याधिकारी गट-अ यांचेविरुद्ध सुरू असलेल्या विभागीय चौकशीच्या प्रकरणाची तसेच, त्यांचेविरुद्ध अन्य विभागीय चौकशीची प्रकरणे प्रस्तावित असल्यास व त्यांचेविरुद्धच्या शिक्षेच्या अनुषंगाने न्यायिक प्रकरण सुरू/प्रस्तावित असल्यास त्याबाबतची कार्यवाही पुढे सुरू राहील. त्याचप्रमाणे त्यांचेकडून शासनाचे काही येणे बाकी असल्यास, त्यासंदर्भातील वसुलीच्या अधीन राहून, श्री. सो. भा. शेटे, मुख्याधिकारी गट-अ यांना शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार दिनांक ३१ मार्च २०२० (म.नं.) रोजीच्या सेवानिवृत्तीस या अधिसूचनेद्वारे मान्यता देण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सचिन सहस्त्रबुद्धे, शासनाचे अवर सचिव.
----------------------------------------- सार्वजनिक बांधकाम विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ मे २०२०.
अधिसूचना
क्रमांक पीएनएस १७२०/प्र.क्र. १५५/प्रशासन-२.----श्री. गो. भ. शिंदे, उप सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग हे दिनांक ३१ मे २०२० (म.नं.) रोजी शासन सेवेतून नियत वयोमानाने सेवानिवृत्त होत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
मृ. सं. देशपांडे, शासनाचे अवर सचिव.
----------------------------------------- महिला व बाल विकास विभाग नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ८ जून २०२०.
अधिसूचना
क्रमांक निवृत्ती- २०२०/प्र.क्र. ४२/का-१. महिला व बाल विकास विभागातील श्री. ला. रा. गुजर, सह सचिव हे दिनांक-३१ मे २०२० (म.नं.) पासून शासन सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अ. म. जावळे, कक्ष अधिकारी.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.