Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B (Weekly) August 27-Sep. 2, 2020 Final

Published 27 August 2020

Type
Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-08-27.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २७-सप्टेंबर २, २०२०/भाद्र ५-११, शके १९४२ १ RNI No. MAHBIL/2009/31743

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार--ब

वर्ष ६, अंक १९] गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २७-सप्टेंबर २, २०२०/भाद्र ५-११, शके १९४२ [पृष्ठे ३, किंमत : रुपये २०.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये

प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २० ऑगस्ट २०२०

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१.

क्रमांक आयडीसी-२०१७/(प्र.क्र.२१८)/उ-१४.-----ज्याअर्थी, अनुसूचीत उल्लेखिलेल्या क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे प्रकरण सहा, जे अधिसूचना क्रमांक आयडीसी-२०१२/(६६)/ऊ-१४, दि. ३ ऑगस्ट २०१२ अन्वये महाराष्ट्र शासनाने सदर अधिसूचनेच्या अनुसूचीत उल्लेखिलेल्या क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. अधि. तीन) (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात येईल) चे कलम सहा, दि. ९ ऑगस्ट २०१२ रोजी अंमलात आणले होते व उक्त अधिनियमाच्या आधारे वावे दिवाळी औद्योगिक क्षेत्रामधील मौजे रातवळ, तालुका माणगाव, जिल्हा रायगड मधील उक्त अनुसूचीत नमूद केलेले क्षेत्र अधिनियमाच्या कलम २ खंड (ग) अन्वये औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे.

आणि ज्याअर्थी, सोबत जोडलेल्या अनुसूचीत उल्लेखिलेल्या मौजे रातवळ, तालुका माणगाव, जिल्हा रायगड येथील जमिनी अधिसूचनेच्या अनुसूचीत उल्लेखिलेल्या क्षेत्रात (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त क्षेत्र " असा करण्यात येईल) औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक नाहीत, असे महाराष्ट्र शासनाचे मत झाले आहे ;

त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम १, पोट-कलम (३) व कलम २, खंड (ग) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून व महाराष्ट्र जनरल क्लॉजेस अॅक्ट च्या कलम २१ सह वाचावे (१९०४ चा-१) चा संदर्भ घेऊन महाराष्ट्र शासन याद्वारे खालील उल्लेख केलेल्या क्षेत्रात ज्या गोष्टी झाल्या आहेत किंवा ज्या गोष्टी करावयाच्या ठरविल्या आहेत त्या सोडून महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे तरतुदीनुसार प्रकरण सहा, दिनांक २७ ऑगस्ट २०२० पासून रद्द करीत आहे, आणि सदर क्षेत्र हे जाहीर केलेल्या औद्योगिक क्षेत्राचा भाग राहणार नाही.

(१)

भाग चार ब----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २७-सप्टेंबर २, २०२०/भाद्र ५-११, शके १९४२

अनुसूची

मौजे रातवळ, तालुका माणगाव, जिल्हा रायगड.

अ. क्र. गट क्रमांक हिस्सा क्रमांक क्षेत्र (हे. आर)

१ ४२२ ० ०.११६

२ ४५० ० ०.४७०

एकूण ०.५८६

चतु:सीमा :--

पूर्वेस - मौजे रातवळ, गट नंबर ४४३, ४४९ पश्चिमेस - मौजे चिंदगावची शीव उत्तरेस - रस्ता दक्षिणेस - मौजे रातवळ, गट नंबर ४५२, ४५१.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

किरण जाधव, शासनाचे अवर सचिव.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २७-सप्टेंबर २, २०२०/भाद्र ५-११, शके १९४२

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 20th August 2020

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT, 1961.

No. IDC. 2017/(C.R.218)/IND14.––Whereas, by Government Notification, Industries, Energy and Labour Department No. IDC.2012/(66)/IND. 14, dated 3rd August 2012 issued in exercise of the powers conferred by sub-section (3) of section 1 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 (Mah. III of 1962) (hereinafter referred to as "the said Act") the Government of Maharashtra has appointed the 9th August 2020 to be the date from which the provisions of Chapter VI of the said Act shall take effect in certain areas of Wave Diwali Industrial Area Village Ratwal in Taluka Mangaon of District Raigad mentioned in the Schedule appended to the said Notification and declare the said area as an industrial area under clause (g) of section 2 of the said Act ;

And whereas, the State Government is of the opinion that certain areas of Village Ratwal in Taluka Mangaon of District Raigad mentioned in the Schedule appended hereto (hereinafter referred to as "the said areas") are not required for the purpose of development as an industrial area ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by the first provision to sub section (3) of section 1 and clause (g) of section 2 of the said Act read with section 21 of the Maharashtra General Clauses Act (1 of 1904) and of all other power enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby, with effect from the 27th August 2020 declares that the provisions of Chapter VI of the said Act shall cease to be in force in the areas and said areas shall not be the industrial area so declared, except as respects things done or omitted to be done before that date.

SCHEDULE

Village Ratwal,  Taluka Mangaon, District Raigad.

Sr. No Gat No.  Hissa No. Area Hect.

1 442 0 0.116

2 450 0 0.470

Total  0.586

Boundaries :

North : Village Ratwal, Gat No. 443, 449.

South : Village Boundary of Mouje Chindgaon

East : Road.

West : Village Ratwal, Gat No. 452, 451.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

KIRAN JADHAV,

Under Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 27 August 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-08-27.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-08-27.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.