Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

नियुक्त अधिकारी, प्रारूप विकास योजना, वरणगाव तथा सहायक संचालक, नगररचना, जळगाव यांची सूचना (वरणगाव शहराच्या प्रारूप विकास योजनेच्या मसु़्द्यात बदल), आयुक्त, धुळे महानगरपालिका यांची सूचना (मंजूर विकास योजनेतील फेरबदल), अध्यक्षा, नेवासा नगरपंचायत यांची सूचना (मंजूर विकास योजनेतील फेरबदल), सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्या संस्था नोंदणीच्या अधिसूचना व विविध न्यायालयांतील न्यायाधिशांचे रजा मंजुरी आदेश.

Published 27 August 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-08-27.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/2012/44835 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - ९ , अंक - ३५ ]

गुरुवार ते बुधवार , ऑगस्ट २७ ते सप्टेंबर २ , २०२० / भाद्र ५ ११ , शके १ ९४२

[ पृष्ठे १२

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

नियुक्त अधिकारी , प्रारूप विकास योजना तथा सहायक संचालक, नगररचना यांजकडून वरणगाव शहराच्या प्रारूप प्रसिद्ध विकास योजनेमधील बदलांचे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २८ (४) अन्वये.

सूचना

क्रमांक प्रा.वि.यो. / वरणगाव/ कलम २८ (४)/ससंजळ/१३३६/२०२० . ज्याअर्थी , महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ (यापुढे "उक्त अधिनियम " म्हणून संबोधलेले) उक्त अधिनियमाच्या कलम २६ (१ ) नुसार प्रारूप विकास योजना , वरणगाव ( यापुढे " उक्त योजना" म्हणून संबोधलेले ) वरणगाव नगरपरिषदेने सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक ५४ , दिनांक १४ सप्टेंबर २०१८ चे सूचनेद्वारे प्रसिद्ध केली . सदरची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, नाशिक विभागीय पुरवणी , भाग-१ मध्ये , दिनांक २० ते २६ सप्टेंबर २०१८ रोजी नागरिकांच्या सूचना / हरकती मागविण्यासाठी प्रसिद्ध केली आहे ;

आणि ज्याअर्थी , उक्त योजनेवर विहित मुदतीत प्राप्त सूचना व हरकतींचा विचार करून उक्त अधिनियमाच्या कलम २८ (२) नुसार स्थापन झालेल्या नियोजन समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे नियोजन प्राधिकरण या नात्याने वरणगाव नगरपरिषदेने उक्त अधिनियमाच्या कलम २८ (४ ) नुसार त्यात काही बदल करून उक्त योजनेत सुधारणा / बदल करण्यासाठी व ती उक्त अधिनियमाच्या कलम ३० नुसार शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यासाठी ठराव क्रमांक १५० , दिनांक २१ नोव्हेंबर २०१ ९ पारित केलेला आहे.

उक्त अधिनियमाच्या कलम २१ (४ - ए) अन्वये नमूद तरतुदींनुसार उक्त अधिनियमाच्या कलम ३० नुसार उक्त विकास योजना शासनास सादर करण्यासाठी आवश्यक ती सर्व कर्तव्ये पार पाडण्याकरिता सहायक संचालक , नगररचना , जळगाव यांची "नियुक्त अधिकारी " म्हणून नियुक्ती केलेली आहे ;

आणि ज्याअर्थी , उक्त अधिनियमाच्या कलम २८ (४) खालील तरतुदींनुसार उक्त योजनेच्या मसुद्यात केलेले बदल नागरिकांच्या अवलोकनार्थ प्रसिद्ध करणे आवश्यक आहे ;

त्याअर्थी, उक्त प्रारूप विकास योजनेच्या मसुद्यात नियोजन प्राधिकरणाने कलम २८ (४) नुसार केलेल्या बदलांची सूची परिशिष्ट ' अ ' मध्ये नमूद केल्याप्रमाणे नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर बदल दर्शविणारा उक्त योजना नकाशा खालील नमूद केलेल्या कार्यालयांत कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत ३० दिवसांच्या कालावधीकरिता नागरिकांच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आला आहे .

१. सहायक संचालक , नगररचना , जळगाव, जुने बी. जे. मार्केट , डी हॉल, दुसरा मजला , जळगाव ४२५ ००१ .

२. मुख्याधिकारी, वरणगाव नगरपरिषद, वरणगाव , जिल्हा जळगाव .

वि (एच) ९ ०

(१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २७ ते सप्टेंबर २ , २०२० / भाद्र ५ - ११ , शके १९४२

परिशिष्ट " अ "

कलम २८ (४) अन्वये प्रसिद्ध फेरबदलाचे तपशील

तपशील

फेरबदल क्रमांक

एम -१

आरक्षण क्रमांक ९- व्हेजिटेबल मार्केट व शॉपिंग सेंटरचे आरक्षण वगळण्यात येत आहे व आरक्षणाखालील जमीन रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे .

एम -२

आरक्षण क्रमांक १६- मार्केट व शॉपिंग सेंटरचे आरक्षण वगळण्यात येत आहे व आरक्षणाखालील जमीन रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

एम -३

आरक्षण क्रमांक १५- प्राथमिक शाळा व क्रीडांगणचे आरक्षण वगळण्यात येत आहे व आरक्षणाखालील जमीन रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

एम-४

आरक्षण क्रमांक २- बगीचाचे आरक्षण वगळण्यात येत आहे व आरक्षणाखालील जमीन रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे .

एम -५

आरक्षण क्रमांक ३०- मार्केट व शॉपिंग सेंटरचे आरक्षण वगळण्यात येत आहे व आरक्षणाखालील जमीन रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.

एम -६

आरक्षण क्रमांक ३१- प्राथमिक शाळा व क्रीडांगणचे आरक्षण वगळण्यात येत आहे व आरक्षणाखालील जमीन रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे .

एम -७

आरक्षण क्रमांक ३२- क्रीडांगणचे आरक्षण वगळण्यात येत आहे व आरक्षणाखालील जमीन रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे .

एम -८

आरक्षण क्रमांक १७- बगीचाचे आरक्षण वगळण्यात येत आहे व आरक्षणाखालील जमीन रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे .

एम -९

गट नंबर ५८८ वरील आरक्षण क्रमांक १२ ( स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स) ( भागशः ) वगळण्यात येत असून , गट नंबर ५५१ वरील आरक्षण क्रमांक १२ ( भागशः) कायम ठेवण्यात येत आहे, तसेच गट नंबर ५८८ वरील आरक्षणाखालील जमीन ही रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे .

दि. द . वराडे ,

नियुक्त अधिकारी ,

प्रारूप विकास योजना , वरणगाव तथा

सहायक संचालक, नगररचना , जळगाव.

जळगाव, १० जुलै २०२० .

Publication of Modifications in Draft Development Plan of Varangaon under Section 28 ( 4) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 .

Notice

No. DP Varangaon / Sec . 28 ( 4 ) /ADTP Jal./1336/2020.- Whereas , the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 ( hereinafter referred to as " the said Act " ) and as per under Section 26 ( 1) of the saidAct, Varangaon Municipal Council has published the Draft Development Plan of Varangaon ( hereinafter referred to as " the said Plan " ) under Section 26 ( 1 ) of the said Act , vide Resolution No. 54 , dated 14th September 2018 which appeared in Maharashtra Government Gazette of Nashik Division Supplement Part- 1 , dated 20th to 26th September, 2018 for inviting suggestions / objections from general public ;

and whereas , the said Varangaon Municipal Council considering the Report of Planning Committee and making certain modifications under Section 28 (4) of the said Act , passed the Resolution No. 150 , dated 21st November 2019 to make modifications / changes to the said Plan and submit the said Plan for sanction to the Government under Section 30 of the said Act ;

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २७ ते सप्टेंबर २ , २०२० / भाद्र ५ - ११ , शके १९४२ and whereas , the Assistant Director of Town Planning , Jalgaon is appointed as an " Officer " under Section 21 (4 -A) of the said Act, for submitting Proposed Draft Development Plan under Section 30 of the said Act to the Government after fulfilling all the legal formalities ; and whereas , it is necessary to publish the said Plan so modified , for inspection of the public as provided under Section 28 (4) of the said Act . Now, therefore , the list of modifications made under Section 28 (4) of the Act , by the Planning Authority is hereby published as Appendix "A " as per the provisions of the said Act for information of the public , The said Plan showing the modifications is kept open for the inspection of the public in the following offices during office hours on working days for a period of 30 days .

1. The Assistant Director of Town Planning , Jalgaon , Old B. J. Market , D - Hall , 2nd Floor, Jalgaon , districtJalgaon - 425 001 .

2. The Chief Officer, Varangaon Municipal Council , Varangaon , taluka Bhusawal , district Jalgaon.

Appendix "A"

Schedule of Modifications published under Section 28 (4)

Details

Modification No.

M-1

Site No. 09- (Vegetable Market and Shopping Centre) is deleted and land so released isincluded in Residential Zone .

M-2

Site No. 16- ( Market and Shopping Centre) is deleted and land so released is included inResidential Zone .

M-3

Site No. 15- ( Primary School and Playground ) is deleted and land so released is included in Residential Zone .

M-4

SiteNo. 02- (Garden ) is deleted and land so released is included in Residential Zone .

M-5

Site No. 30- ( Market and Shopping Centre ) is deleted and land so released is included in Residential Zone .

M-6

Site No. 31- ( Primary School and Playground ) is deleted and land so released is included in Residential Zone .

M-7

Site No. 32- ( Playground ) is deleted and land so released is included in Residential Zone.

M-8

SiteNo. 17-(Garden ) is deleted and land so released is included in Residential Zone .

M-9

Site No. 12- Sports Complex ( partly ) on Gat No. 588 is deleted and the same is retained partly on Gat No. 551. The land under Gat No. 588 so released is included in Residential Zone .

D. D. VARADE ,

OfficerAppointed for Jalgaon, 10th July 2020 .

DevelopmentPlan , Varangaon and AssistantDirector, Town Planning , Jalgaon.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २७ ते सप्टेंबर २ , २०२० / भाद्र ५ - ११ , शके १९४२

आयुक्त, महानगरपालिका यांजकडून

धुळे महानगरपालिका, धुळे

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) चे तरतुदीनुसार नोटिस

सूचना

क्रमांक धुमपा/नर -६००/२०१ ९-२० . - ज्याअर्थी , क्रमांक जीइएन -१० ९ ६/ १ ९ ६६ / सीआर -१२५ /९९/ युडी-२४ , दिनांक ३० जून २००३ नुसार धुळे नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झालेले आहे.

आणि ज्याअर्थी , महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडील निर्णय क्रमांक तसेच धुळे शहरासाठी सुधारित विकास योजना (दुसरी) शासन निर्णय क्रमांक टीपीएस -१०१२/१५६ ( ब ) पुनर्बाधणी क्रमांक ६२/जा.क्र. १०६/१२/नवि- ९ , दिनांक २८ डिसेंबर २०१२ अन्वये भागशः मंजूर केली असून शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१०१२/५२६ ( ब) पुनर्बाधणी क्रमांक ६२/ जा.क्र. १०६/१२/नवि- ९ , दिनांक ३ जुलै २०१५ अन्वये अमलात आलेल्या मंजूर विकास योजनेत महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १ ९ ६६ चे कलम ३७ ( १) चे तरतुदीनुसार धुळे शहर मंजूर विकास योजनेच्या प्रस्तावित महानगरपालिकेने खालीलप्रमाणे फेरबदल करण्याचे प्रस्तावित केले आहे .

विवरण

ठराव क्रमांक व दिनांक १

फेरबदलाचे विवरण २

धुळे महानगरपालिका ठराव क्रमांक ७९ , दिनांक २५ नोव्हेंबर २०१ ९.

मौजे मोहाडी गट क्रमांक १४२ , आरक्षण क्रमांक १७४ ( Housing for Urban Poor) पैकी ( ४५ x ७५ मी.) इतकी जागा स्मशानभूमी या वापराकरिता आरक्षित करणेबाबत .

त्याअनुषंगाने उक्त फेरबदलाचे संदर्भात ज्यांना काही हरकती / सूचना असतील त्यांनी अशा हरकती / सूचना ही नोटीस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याचे दिनांकापासून ३० दिवसांचे आत लेखी स्वरूपात आयुक्त, धुळे महानगरपालिका, धुळे यांचे नावे सादर कराव्यात. विहित मुदतीत प्राप्त हरकतींबाबत प्रस्ताव शासनास सादर करतेवेळी करणेत येईल. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांचा विचार केला जाणार नाही , याची कृपया नोंद घ्यावी.

मंजूर विकास योजनेतील उक्त प्रस्तावित किरकोळ फेरबदलाबाबतची माहिती कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत नागरिकांच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आलेली आहे.

अजीज शेख ,

आयुक्त,

धुळे महानगरपालिका, धुळे.

धुळे , ११ फेब्रुवारी २०२०.

DHULE MUNICIPAL CORPORATION , DHULE

Notice under Section 37 ( 1 ) of the Maharashtra Regional and Town Plannning Act , 1966

Notice

No. DMC/TP - 600/2019-20.- Whereas , the Dhule Municipal Council has been converted by Government ofMaharashtra Urban Development Department into Dhule Municipal Corporation with effect from 30th June2003 vide its Notification No. GEN - 1099/CR - 125/99/UD /24 , dated 30th June 2003 ;

and whereas , the Revised Development Plan of Dhule has been partly sanctioned by the Government ofMaharashtra , Urban Development Department vide it's Resolution No. TPS-1012/156 ( B) Reconstruction No. 62/No.106/12/ UD - 9 , dated 28th December 2012 and sanctioned by the Government of Maharashtra Urban Development Department vide it's Resolution No. TPS - 1012/ 156 ( B) Reconstruction No. 62/No . 106/12/UD - 9 , dated 3rd July 2015.

The Dhule Municipal Corporation has proposed to make modification to the Sanctioned Development Plan of Dhule under the provisions of Section 37 ( 1 ) of Maharashtra Regional and Town Planning Act , 1966.

५ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , ऑगस्ट २७ ते सप्टेंबर २ , २०२० / भाद्र ५ - ११ , शके १९४२

Particulars

Resolution No.

1

Proposed modification 2

DhuleMunicipal Corporation , Resolution No. 79 , dated 25th November 2019.

Mauje Mohadi Gat No. 142 , Site No. 174 ( Housingfor Urban Poor) - part this reservation size ( 45 x 75 mtrs . ) isreserved for Cremation Ground .

The person's who wish to file their suggestions / objections to the above Modifications to the Development Plan may submit the same to the Dhule Municipal Corporation , Dhule in writing within 30 days from the date of publication of this Notice in Maharashtra Government Gazette . Objections received within the stipulated period before submitting the Proposed Minor Modification to the Government for sanction .

The Proposal showing proposed modification are kept in the office of Municipal Council , Dhule for inspection during working hours .

AZIZ SHAIKΗ ,

Commissioner,

DhuleMunicipal Corporation , Dhule .

Dhule , 11th February 2020 .

अध्यक्षा, नगरपंचायत यांजकडून

नेवासा नगरपंचायत, नेवासा

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये

सूचना

क्रमांक नपं/नेवासा-७०८/२०२० . ज्याअर्थी , नेवासा नगरपंचायत, नेवासा , जिल्हा अहमदनगर या गावाची विकास योजना शासनाने अधिसूचना क्रमांक डीपी-नेवासा/टीपीव्ही-४/८०४४ , दिनांक १७ डिसेंबर १ ९ ८७ अन्वये मंजूर केली असून ती दिनांक १ जानेवारी १ ९ ८८ पासून अमलात आलेली आहे ( यापुढे "उक्त विकास योजना " असे संबोधिलेली) .

उक्त मंजूर विकास योजनेनुसार मौजे नेवासा ( खुर्द) , गट नंबर ३५९/ १ /२ , एकूण क्षेत्र २-७०-०० हे . आर ही जागा " शेती " या वापर विभागात समाविष्ट आहे आणि ज्याअर्थी, उक्त महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम ३७ (१) प्रमाणे फेरबदलाद्वारे नेवासा नगरपंचायत सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक ०२ , दिनांक ९ जून २०२० अन्वये मौजे नेवासा (खुर्द) , गट नंबर ३५९/१/२ पैकी ४०००.०० चौ.मी. क्षेत्र "शेती " या वापर विभागातून वगळून ती "मुस्लिम समाजाच्या निकाह सभागृह " साठी आरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे , तसेच सदरचे आरक्षण विकसित करणारे समुचित प्राधिकरण मुस्लिम समाजाची संबंधित संस्था वा स्थानिक स्वराज्य संस्था असेल;

आणि म्हणून ज्यांना या प्रस्तावाबाबत हरकती अगर सूचना द्यावयाच्या असतील , त्या त्यांनी ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या मुदतीत लेखी स्वरूपात नगरपंचायतीकडे सादर कराव्यात.

उक्त फेरबदल दर्शविणारा भाग नकाशा जनतेच्या अवलोकनार्थ नेवासा नगरपंचायतीच्या कार्यालयांत कामकाजाच्या वेळात निरीक्षणासाठी ठेवण्यात आलेला आहे .

योगिता सतिश पिंपळे ,

अध्यक्षा,

नेवासा नगरपंचायत, नेवासा,

जिल्हा अहमदनगर .

नेवासा (खुर्द) , २० ऑगस्ट २०२०.

६

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २७ ते सप्टेंबर २ , २०२० / भाद्र ५ - ११ , शके १९४२

NEWASA NAGARPANCHAYAT, NEWASA

Under Section 37 ( 1 ) of the Maharashtra Regional and Town Plannning Act, 1966

Notice

No. नपं/नेवासा-७०८/२०२० . - Whereas , the Development Plan of Newasa ( Khurd ) has been sanctioned by the Government vide Notification No. D.P. Newasa /TPV- IV/8044 , dated 17th December 1987 which came into force with effect from 1st January 1988.

In the said Sanctioned Development Plan , Mauje Newasa ( Khurd ) , Gat No. 356/1/2 , total area 2-70-00 H.R. is included in the Agriculture Zone . And whereas , the Newasa Nagarpanchayat is decided to convert the Partly Zone of Mauje Newasa ( Khurd ) , Gat No. 356/1/2 bearing area 4000 sq . mtrs from Agriculture Zone to Nikah Sabhagruh for Muslim Community by it's General Board Resolution No. 02 , dated 9th June 2020 under Section 37 ( 1 ) of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966. The appropriate development authority of the said reservation will be the concern Muslim Community Trust or ULB.

Now therefore , those who desire to lodge their objections / give suggetions in the respect may submit the same in writing to Nagarpanchayat within a period of 30 days from the publication of this Notice in the Maharashtra Government Gazette . A proposed part plan is kept open for the inspection of the public during office hours of Newasa Nagarpanchayat .

Newasa ( Khurd ) , 20th August 2020.

सहायक निबंधक, सहकारी संस्था ( दुग्ध) यांजकडून

आदेश

क्रमांक जिदुविअ/अ.नगर/सह/ संस्था नोंदणी ज्ञापन/८६८ /सन २०१ ९ . - सहायक निबंधक , सहकारी संस्था ( दुग्ध) , अहमदनगर हे जाहीर करतात की, समृद्धी महिला बंदिस्त शेळीमेंढीपालन सहकारी संस्था मर्यादित , खिर्डी, तालुका श्रीरामपूर , जिल्हा अहमदनगर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० ( सन १ ९ ६१ चा २४ वा अधिनियम) चे कलम ९ ( १) अन्वये नोंदणी क्रमांक एएनआर/ एसएमआर/एजीआर/ओ/(डी)/४८७७/सन २०१ ९ , दिनांक १६ सप्टेंबर २०१ ९ नुसार नोंदविण्यात आली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १ ९ ६१ चा नियम १० ( १ ) अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था उपवर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आल्याचे जाहीर करीत आहे .

अहमदनगर , १६ सप्टेंबर २०१ ९.

आदेश

क्रमांक जिदुविअ/अ.नगर / सह/ संस्था नोंदणी ज्ञापन/ ८६ ९/सन २०१ ९.- सहायक निबंधक , सहकारी संस्था ( दुग्ध) , अहमदनगर हे जाहीर करतात की , सिद्धेश्वर महिला बंदिस्त शेळीमेंढीपालन सहकारी संस्था मर्यादित, गळनिंब , तालुका श्रीरामपूर , जिल्हा अहमदनगर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० (सन १ ९६१ चा २४ वा अधिनियम ) चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी

YOGITA SATISH PIMPALE ,

President, Newasa Nagarpanchayat , Newasa , districtAhmednagar .

क्रमांक एएनआर/एसएमआर/एजीआर/ओ/(डी)/४८७६/ सन २०१ ९ , दिनांक १६ सप्टेंबर २०१ ९ नुसार नोंदविण्यात आली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १ ९ ६१ चा नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था उपवर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आल्याचे जाहीर करीत आहे.

अहमदनगर, १६ सप्टेंबर २०१ ९.

आदेश

क्रमांक जिदुविअ/अ.नगर/ सह/ संस्था नोंदणी ज्ञापन/१०४ ९/सन २०१ ९. - सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) , अहमदनगर हे जाहीर करतात की , नियोजित अहिल्यादेवी महिला बंदिस्त शेळीमेंढीपालन सहकारी संस्था मर्यादित, चिंभळे ( मदनेवाडी) , तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० (सन १ ९ ६१ चा २४ वा अधिनियम) चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी क्रमांक एएनआर/ एसजीए/ एजीआर/ ओ/(डी)/ ४८८२/सन २०१ ९, दिनांक १८ नोव्हेंबर २०१ ९ नुसार नोंदविण्यात आली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १ ९ ६१ चा नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था उपवर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आल्याचे जाहीर करीत आहे.

अहमदनगर , २८ नोव्हेंबर २०१ ९ .

७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २७ ते सप्टेंबर २ , २०२० / भाद्र ५ - ११ , शके १९४२

आदेश

क्रमांक जिदुविअ/अ.नगर/सह/ संस्था नोंदणी ज्ञापन/ १०६५/ सन २०१ ९.- सहायक निबंधक, सहकारी संस्था ( दुग्ध) , अहमदनगर हे जाहीर करतात की, श्री वेतुळबाबा शेळीमेंढीपालन सहकारी संस्था मर्यादित , खिर्डी गणेश, तालुका कोपरगाव , जिल्हा अहमदनगर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० ( सन १ ९ ६१ चा २४ वा अधिनियम ) चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी क्रमांक एएनआर/केपीएन/एजीआर/ओ/(डी)/४८८३ / सन २०१ ९ , दिनांक ४ डिसेंबर २०१ ९ नुसार नोंदविण्यात आली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १ ९ ६१ चा नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था उपवर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आल्याचे जाहीर करीत आहे .

अहमदनगर , ४ डिसेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक जिदुविअ/अ.नगर/ सह/ संस्था नोंदणी ज्ञापन/ १०६६/सन २०१ ९ . - सहायक निबंधक, सहकारी संस्था ( दुग्ध) , अहमदनगर हे जाहीर करतात की, श्री . राजेंद्र रामराव डोखळे , मुख्यप्रवर्तक नियोजित श्री गोदावरी शेळीमेंढीपालन सहकारी संस्था मर्यादित , शिंगणापूर, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० (सन १ ९ ६१ चा २४ वा अधिनियम) चे कलम ९ ( १) अन्वये नोंदणी क्रमांक एएनआर/केपीएन/ एजीआर/ ओ/(डी)/४८८४/सन २०१ ९ , दिनांक ४ डिसेंबर २०१९ नुसार नोंदविण्यात आली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १ ९ ६१ चा नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था उपवर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आल्याचे जाहीर करीत आहे.

अहमदनगर , ४ डिसेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक जिदुविअ/अ.नगर/ सह/ संस्था नोंदणी ज्ञापन/१०६७/सन २०१ ९ . - सहायक निबंधक , सहकारी संस्था ( दुग्ध) , अहमदनगर हे जाहीर करतात की, नियोजित जानाई महिला बंदिस्त शेळीमेंढीपालन सहकारी संस्था मर्यादित, रुईखेल , तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० (सन १ ९ ६१ चा २४ वा अधिनियम ) चे कलम ९ (१ ) अन्वये नोंदणी क्रमांक एएनआर/एसजीए/एजीआर/ओ/(डी)/४८८६/ सन २०१९ , दिनांक ४ डिसेंबर २०१ ९ नुसार नोंदविण्यात आली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १ ९ ६१ चा नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था उपवर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आल्याचे जाहीर करीत आहे.

अहमदनगर , ४ डिसेंबर २०१ ९ .

आदेश

क्रमांक जिदुविअ/अ.नगर/सह/ संस्था नोंदणी ज्ञापन/१०६८ /सन २०१ ९. - सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) , अहमदनगर हे जाहीर करतात की, श्री. दत्तात्रय विठ्ठल बोळीज मुख्यप्रवर्तक नियोजित श्री दत्तकृपा शेळीमेंढीपालन सहकारी संस्था मर्यादित , बोलकी, तालुका कोपरगाव , जिल्हा अहमदनगर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० (सन १ ९ ६१ चा २४ वा अधिनियम) चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी क्रमांक एएनआर/केपीएन/एजीआर/ ओ/(डी)/४८८५/सन २०१ ९ , दिनांक ४ डिसेंबर २०१ ९ नुसार नोंदविण्यात आली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १ ९ ६१ चा नियम १० ( १ ) अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था उपवर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आल्याचे जाहीर करीत आहे.

दीपक पराये,

सहायक निबंधक ,

सहकारी संस्था ( दुग्ध) , अहमदनगर .

अहमदनगर , ४ डिसेंबर २०१ ९ .

सहायक निबंधक, सहकारी संस्था यांजकडून

आदेश

क्रमांक एनएसके/डीओएल/आरएसआर ( सीआर) / ५०५१/२० /सन २०२०. - सहायक निबंधक, सहकारी संस्था , देवळा यांनी नियोजित देवळा तालुका विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, देवळा , तालुका देवळा , जिल्हा नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० (सन १९ ६१ चा २४ वा अधिनियम) चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी झाल्याचे व तिचे वर्गीकरण कलम १२ ( १) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, ८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २७ ते सप्टेंबर २ , २०२० / भाद्र ५ - ११ , शके १९४२ १९६१ चा १० (१) नुसार संस्थेचे वर्गीकरण साधन संपत्ती संस्था उपवर्गीकरण कर्ज देणाऱ्या साधन संपत्ती संस्था असे करण्यात आल्याचे जाहीर करीत आहे .

सुजय पोटे,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था, देवळा , जिल्हा नाशिक.

देवळा , २१ जानेवारी २०२० .

आदेश

क्रमांक वि-१ /एनएसके/डीडीआय/एचएसजी/(ओएच)/५ ९ ०१/१६/सन २०२०.- सौभाग्य आर्केड प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड , दिंडोरी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० (सन १ ९ ६१ चा २४ वा अधिनियम) चे कलम ९ (१ ) अन्वये नोंदविण्यात आलेली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १ ९ ६१ चा १० अन्वये तिचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था असून उपवर्गीकरण इतर गृहनिर्माण संस्था असे करण्यात आल्याचे याद्वारे जाहीर करीत आहे.

दिंडोरी , ६ जानेवारी २०२० .

आदेश

क्रमांक वि-३/जि.प.प्राथ.शि.प.सं/ क २१/ आदेश/ ८४/सन २०२०.- मी, चंद्रकांत विघ्ने , सहायक निबंधक, सहकारी संस्था (आऊयो) , दिंडोरी मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित, दिंडोरी (अवसायनात) जिचा नोंदणी क्रमांक एनएसके/डीडीआय/आरएसआर/सीआर/१४३८/ सन २०१५ , दिनांक २८ सप्टेंबर २०१५ आहे, ह्या संस्थेची नोंदणी या आदेशान्वये रद्द करीत आहे .

या आदेशाच्या तारेखपासून सदरची संस्था विघटित झाली आहे असे समजण्यात येऊन ती निगमनिकाय म्हणून अस्तित्वात असल्याचे बंद झाली आहे.

सदरचा आदेश आज दिनांक २२ जानेवारी २०२० रोजी माझे सहीशिक्क्यानिशी दिला असे .

दिंडोरी, २२ जानेवारी २०२०.

आदेश

क्रमांक वि-३/छत्रपती शिवाजी पाणीवापर/ क २१/आदेश/१०६/सन २०२०.- मी , चंद्रकांत विघ्ने , सहायक निबंधक, सहकारी संस्था (आऊयो) , दिंडोरी मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार छत्रपती शिवाजी पाणीवापर सहकारी संस्था मर्यादित , तळेगाव वणी, तालुका दिंडोरी , जिल्हा नाशिक जिचा नोंदणी क्रमांक एनएसके/डीडीआय/आरएसआर/ एनसी/ १२ ९ ८ /सन २००३ , दिनांक ८ डिसेंबर २००३ आहे, ह्या संस्थेची नोंदणी या आदेशान्वये रद्द करीत आहे .

या आदेशाच्या तारेखपासून सदरची संस्था विघटित झाली आहे असे समजण्यात येऊन ती निगमनिकाय म्हणून अस्तित्वात असल्याचे बंद झाली आहे .

सदरचा आदेश आज दिनांक २ ९ जानेवारी २०२० रोजी माझे सहीशिक्क्यानिशी दिला असे .

दिंडोरी , २ ९ जानेवारी २०२० .

आदेश

क्रमांक वि-३/आशिर्वाद उपसा जलसिंचन/क २१/आदेश/११५/सन २०२०.- मी , चंद्रकांत विघ्ने , सहायक निबंधक , सहकारी संस्था (आऊयो) , दिंडोरी मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार आशिर्वाद सहकारी उपसा जलसिंचन संस्था मर्यादित, ठेपणपाडा, तालुका दिंडोरी , जिल्हा नाशिक जिचा नोंदणी क्रमांक एनएसके/डीडीआय/ एलएफटी/ १२०६/ सन १ ९ ८८ , दिनांक २५ एप्रिल १ ९ ८८ आहे , ह्या संस्थेची नोंदणी या आदेशान्वये रद्द करीत आहे .

या आदेशाच्या तारेखपासून सदरची संस्था विघटित झाली आहे असे समजण्यात येऊन ती निगमनिकाय म्हणून अस्तित्वात असल्याचे बंद झाली आहे.

सदरचा आदेश आज दिनांक २ ९ जानेवारी २०२० रोजी माझे सहीशिक्क्यानिशी दिला असे .

चंद्रकांत विघ्ने,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था (आऊयो) , दिंडोरी ,

जिल्हा नाशिक.

दिंडोरी , २ ९ जानेवारी २०२० .

९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार , ऑगस्ट २७ ते सप्टेंबर २ , २०२० / भाद्र ५ - ११, शके १९४२ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून

आदेश

क्रमांक आस्था/रजा/ ६४९/२०२० . प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश , नाशिक हे खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहेत .

श्रीमती एस . सी. जाधव , जिल्हा न्यायाधीश-८ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नाशिक यांना महाराष्ट्र शासन, वित्त विभाग , शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१७/प्र.क्र . २५/सेवा-६ , दिनांक २३ जुलै २०१८ अन्वये या शासन निर्णयातील अट क्रमांक १ ( viii) अन्वये सदरची रजा २०२० या कॅलेंडर वर्षाकरिता दिनांक १० फेब्रुवारी २०२० ते २० मार्च २०२० अशा एकूण ४० दिवसांची बालसंगोपन रजा मंजूर करण्यात येत आहे.

प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती एस . सी . जाधव ह्या दिनांक १० फेब्रुवारी २०२० ते २० मार्च २०२० या कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर जिल्हा न्यायाधीश-८ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नाशिक या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या. [महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन ) नियम , १ ९ ८१ मधील नियम ३ ९ (२ ) टिप २ अन्वये ];

श्रीमती एस . सी. जाधव , जिल्हा न्यायाधीश-८ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नाशिक यांचे उपरोक्त रजेचे कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार श्री . जी. पी. देशमुख , जिल्हा न्यायाधीश-७ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नाशिक यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

सदर आदेशाची नोंद श्रीमती एस. सी. जाधव , जिल्हा न्यायाधीश- ८ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , नाशिक यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

सदर बालसंगोपन रजेचा हिशोब संदर्भ क्रमांक १ चे शासन निर्णयासोबत असलेल्या प्रपत्रामधील नमुन्यामध्ये तयार करण्यात येऊन सेवापुस्तकामध्ये ठेवावा.

नाशिक , २१ जानेवारी २०२० .

आदेश

क्रमांक आस्था/रजा/६५०/२०२० . प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश , नाशिक हे खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहेत.

श्रीमती एम . आर. धानोरकर , सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , नाशिक यांना महाराष्ट्र शासन , वित्त विभाग , शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१७/प्र.क्र. २५/सेवा-६, दिनांक २३ जुलै २०१८ अन्वये या शासन निर्णयातील अट क्रमांक १ (viii) अन्वये सदरची रजा २०२० या कॅलेंडर वर्षाकरिता दिनांक ३ फेब्रुवारी २०२० ते १ एप्रिल २०२० अशा एकूण ५ ९ दिवसांची बालसंगोपन रजा मंजूर करण्यात येत आहे.

प्रमाणित करण्यात येते की , श्रीमती एम. आर . धानोरकर ह्या दिनांक ३ फेब्रुवारी २०२० ते १ एप्रिल २०२० या कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर त्या सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , नाशिक या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या . [महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम , १९ ८१ मधील नियम ३ ९ (२) टिप २ अन्वये ] ;

श्रीमती एम. आर. धानोरकर , सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग , नाशिक यांचे उपरोक्त रजेचे कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार श्री . एस . आर . निकम , २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , नाशिक यांचेकडे ठेवण्यात येत आहे .

सदर आदेशाची नोंद श्रीमती एम. आर . धानोरकर , सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , नाशिक यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी .

सदर बालसंगोपन रजेचा हिशोब संदर्भ क्रमांक १ चे शासन निर्णयासोबत असलेल्या प्रपत्रामधील नमुन्यामध्ये तयार करण्यात येऊन सेवापुस्तकामध्ये ठेवावा.

अभय सो. वाघवसे ,

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश , नाशिक .

नाशिक, २१ जानेवारी २०२० .

BY PRINCIPAL DISTRICT AND SESSIONS JUDGE

Order

No. EST/485/2020.- The Principal District and Sessions Judge , Nashik is pleased to pass the following Order.

Earned Leave for five ( 5) days from 16th January 2020 and 20th January 2020 with permission to leave headquarter with effect from 15th January 2020 after office hours to 21st January 2020 before office hours is hereby granted to Shri . P. R. Rane , 13th Joint Civil Judge, १० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २७ ते सप्टेंबर २ , २०२० / भाद्र ५ - ११ , शके १९४२ Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Nashik .

Certified that Shri . P. R. Rane would have continued to officiate in the post of 13th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Nashik if he had not proceeded on leave for the period from 16th January 2020 to 20th January 2020 [ Note 2 below Rule 39 (2) Maharashtra Civil Services ( Pay) Rules , 1981 ] .

Charge during the absence of Shri . P. R. Rane , 13th Joint Civil Judge , Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Nashik is kept with Shri . S. G. Kore , 14th Joint Civil Judge , Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Nashik.

Nashik , 16th January 2020.

Order

No. EST/ 586/2020.- The Principal District and Sessions Judge , Nashik is pleased to pass the following Order.

Commuted Leave for two (2) days from 9th January 2020 and 10th January 2020 suffixing holidays falling on 11th January 2020 and 12th January 2020 is hereby granted as an ex post facto sancion to Shri . J. W. Gaikwad , 4th Joint Civil Judge , Senior Division and Additional Chief JudicialMagistrate , Nashik .

Certified that Shri . J. W. Gaikwad would have continued to officiate in the post of 4th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Nashik if he had not proceeded on leave for the period from 9th January 2020 to 10th January 2020 [ Note 2 below Rule 39 (2) Maharashtra Civil Services ( Pay) Rules , 1981 ] .

Charge during the absence of Shri . J. W. Gaikwad , 4th Joint Civil Judge , Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Nashik is keptwith Shri . V. A. Sathe , 5th Joint Civil Judge , Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Nashik .

Nashik , 18th January 2020 .

Order

No. EST/ 587/ 2020.- The Principal District and Sessions Judge , Nashik is pleased to pass the following Order.

Commted Leave for six ( 6) days from 8th January 2020 and 13th January 2020 is hereby granted as an ex post facto sanction to Shri . S. G.Landge, Civil Judge , Senior Division , Malegaon .

Certified that Shri . S. G. Landge would have continued to officiate in the post of Civil Judge , Senior Division , Malegaon if he had not proceeded on leave for the period from 8th January 2020 to 13th January 2020 [ Note 2 below Rule 39 (2) Maharashtra Civil Services ( Pay ) Rules , 1981 ] .

Charge during the absence of Shri . S. G. Landge , Civil Judge , Senior Division , Malegaon is kept with Shri . A. K. Deshmukh , Joint Civil Judge , Senior Division and Additonal Chief Judicial Magistrate, Malegaon .

Nashik , 20th January 2020 .

Order

No. EST/692/2020.- The Principal District and Sessions Judge , Nashik is pleased to pass the following Order.

Earned Leave for two ( 2) days from 17th January 2020 and 18th January 2020 suffixin Sunday falling on 19th January 2020 is hereby granted as an ex post facto sanction to Smt . P. V. Hingane , 6th Joint Civil Judge , Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Nashik .

Certified that Smt . P. V. Hingane would have continued to officiate in the post of 6th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Nashik if he had not proceeded on leave for the period from 17th January 2020 to 18th January 2020 [ Note 2 below Rule 39 (2) Maharashtra Civil Services ( Pay) Rules , 1981 ] .

Charge during the absence of Smt . P. V. Hingane , 6th Joint Civil Judge , Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Nashik is kept with Shri . S. K. Dhekale , 7th Joint Civil Judge , Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Nashik .

ABHAY S. WAGHWASE , Principal District and Sessions Judge ,

Nashik.

Nashik , 23rd January 2020.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , ऑगस्ट २७ ते सप्टेंबर २ , २०२० / भाद्र ५ - ११ , शके १ ९४२ ११ BY DISTRICT JUDGE - 1 AND ADDITIONAL SESSIONS JUDGE

Order

No. EST/475/ 2020.- The District Judge - 1 and Additional Sessions Judge , Nashik is pleased to grant the following Officers leave for the period mentioned against their names .

( 1)

Sr. No.

Name and Designation

2

1

1

Smt. P. S. Apte , 5th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Nashik.

2

Smt . G. S. Bora , JointCivil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Dindori.

Period

3

Earned Leave for five ( 5) days from 28th January 2020 to 1st February 2020 suffixing Sunday falling on2nd February 2020 with permission to leave headquarter with effect from 27th January 2020 after office hours to 3rd January 2020 before office hours .

Earned Leave for three ( 3 ) days from 20th January 2020 to 22nd January 2020 with permission to leave headquarter with effect from 19th January 2020 after remand work to 23rd January 2020 before office hours.

Onreturn from leave above Judicial Officers are reposted to their respective posts .

Certified under Rule 39 of the Maharashtra Civil Services ( Pay) Rules , 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the aboveperiod .

(II)

Nameand Designation Sr. No. 1

2

1

Smt. P. S. Apte , 5thJointCivil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Nashik .

2

Smt . G. S. Bora , JointCivil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Dindori.

Nashik , 16th January 2020 .

Judicial Officers with whom charge is kept during theleave period in addition to their own duties

3

Smt . G. K. R. Tandon , 6th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Nashik.

Smt . S. P. Kulkarni , CivilJudge , Junior Division and Judicial Magistrate , FirstClass , Dindori .

VIKAS S. KULKARNI , DistrictJudge- 1 and Additional Sessions Judge , Nashik.

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , ऑगस्ट २७ ते सप्टेंबर २ , २०२० / भाद्र ५ - ११ , शके १ ९४२ BY DISTRICT JUDGE - 1 AND ADDITIONAL SESSIONS JUDGE

Order

No. EST/ 585/ 2020.- The District Judge - 1 and Additional Sessions Judge , Nashik is pleased to grant the following Officers leave for the period mentioned against their names .

( 1)

Sr. No.

Nameand Designation

2

1 1

Smt. S. K. Dugaonkar, 4th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Nashik.

2

Smt . S. S. Parkhi , Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Kalwan.

Period

3

Earned Leave for three ( 3) days from 14th January 2020 to 16th January 2020 .

Earned Leave for nine ( 9 ) days from 10th February 2020 to 18th February 2020 prefixing holidays falling on8th February 2020 and 9th February 2020 and suffixing holidays falling on 19th February 2020 with permission to leave headquarter with effect from 8th February 2020 after completion of Lok -Adalat to 20th February 2020 before office hours .

Onreturn from leave above Judicial Officers are reposted to their respective posts .

Certified under Rule 39 of the Maharashtra Civil Services ( Pay) Rules , 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the aboveperiod.

(II)

Name and Designation

2

Sr. No. 1

1

Smt. S. K. Dugaonkar, 4th JointCivil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Nashik .

2

Smt. S. S. Parkhi , Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Kalwan.

Nashik , 20th January 2020 .

JudicialOfficers with whom charge is kept during the leave period in addition to their own duties

3

Smt. P. S. Apte ,

5th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Nashik.

Smt . A. C. Joshi , JointCivil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Kalwan.

VIKAS S. KULKARNI , DistrictJudge- 1 and Additional Sessions Judge , Nashik.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .

EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 27 August 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-08-27.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-08-27.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1.