महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ६, अंक २३(२)] शनिवार, ऑगस्ट २९, २०२०/भाद्र ७, शके १९४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ३७
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांजकडून
शुद्धीपत्रक
क्रमांक उपजिभूक्र. ७/भूसं/एलएक्यू ८४३/मुंउजि/२०१८.-----दिनांक १० जानेवारी २०१९ महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र, भाग एक (को.वि.पु.) असाधारण क्रमांक ४ चे पृष्ठ क्र. १ ते ३ वर जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांचेकडून प्रसिद्ध झालेल्या, दिनांक ११ जानेवारी २०१९ च्या अधिसूचनेमध्ये संयु मोजणीप्रमाणे क्षेत्राच्या तपशिलामध्ये केलेली दुरुस्ती खालीलप्रमाणे वाचावी :----
गाव : मालाड (पू.), तालुका बोरीवली, जिल्हा मुंबई उपनगर
करिता
संपादन करावयाच्या जागेचे
वाचा
संपादन करावयाच्या जागेचे
अ.क्र. न.भू.क्र. स. क्र. आवश्यक अ.क्र. न.भू.क्र. स. क्र. आवश्यक
जमिनीचे अंदाजित क्षेत्र (चौ.मी.)
जमिनीचे क्षेत्र (चौ.मी.) (१) (२) (३) (४) (१) (२) (३) (४) १. ८२७ पै. २३९ पै. १,५४,३१०.५० १. ८२७अ २३९ पै. १,४२,८२३.८० एकूण . . १,५४,३१०.५० एकूण . . १,४२,८२३.८० सार्वजनिक प्रयोजन :---- " पुनर्वसन व पुनस्र्थापन, २ महानगरपालिका शाळा व विकास नियोजन रस्तेकरिता"" भूसंपादन.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९, २०२०/भाद्र ७, शके १९४२ BY THE COLLECTOR, MUMBAI SUBURBAN DISTRICT CORRIGENDUM No. DCLA.7/L.A./LAQ 843/M.S.D./2018 dated 10th January 2019, The correction made in details of area as per Joint Measurement in the schedule appended to the Notification published on 11th January2019, in Maharashtra Government Extra Ordinary Gazette Part-One (K.D.S.), Extra Ordinary No. 4 on page 1 to 3 by the Collector, Mumbai Suburban District should be read as follows:—
Schedule
Village : Malad (E.), Taluka : Borivali, Dist.: Mumbai Sub.
FOR
READ
Land under Acquisition Land under Acquisition
Sr. No. C.T.S. S. No. Area of Sr. No. C.T.S. S. No. Area of No. Required No. Required
Land (Sq. Mtr.)
Land (Sq. Mtr.) (1) (2) (3) (4) (1) (2) (3) (4) 1. 827 pt. 239 pt. 1,54,310.50 1. 827A 239 pt. 1,42,823.80 Total . . 1,54,310.50 Total . . 1,42,823.80 Public Purpose :- Acquisition for the purpose of "Rehabilitation and Resettlement, 2 Municipal Schools."
MILIND BORIKAR, Mumbai,
Collector, dated 20th August 2020.
Mumbai Suburban District.