RNI No. MAHBIL /2009/31748
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-मध्य उप-विभाग
वर्ष ६, अंक १०] सोमवार, ऑगस्ट ३१, २०२०/भाद्र ९, शके १९४२ [पृष्ठे ७, किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक ११
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा
अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त)
आदेश व अधिसूचना.
नगरविकास विभाग मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३१ ऑगस्ट २०२०
उद्घोषणा
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.
क्रमांक एमयूएन-२०२०/प्र.क्र.१७५/नवि-१८.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा.४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम" असा करण्यात आला आहे) याच्या कलम ३ चे पोट-कलम (३) यांच्या तरतुदीनुसार, महाराष्ट्र शासन याद्वारे चंद्रपूर जिल्ह्यतील घुग्घुस या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र, लहान नागरी क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करण्यासाठी आणि उक्त क्षेत्रासाठी " घुग्घुस नगरपरिषद " या नावाने नगरपरिषद गठित करण्याच्या दृष्टीने, उक्त अधिनियमाचे कलम ३ चे पोट-कलम (२), (२ क) व (३) याव्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना काढण्याचा आपला हेतू घोषित करीत असून तिचा मसुदा यासोबत जोडला आहे.
२. उक्त उद्घोषणेला आक्षेप घेणाया कोणत्याही व्यक्तीने, ही उद्घोषणा महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या कालावधीत जिल्हाधिकारी, चंद्रपूर, रेल्वे स्टेशन रोड, जिल्हा न्यायालयाजवळ, चौहान कॉलनी, चंद्रपूर ४४२ ४०१ यांच्याकडे त्यांची लेखी कारणे सादर करणे आवश्यक असेल.
३. उक्त कालावधीमध्ये मिळालेल्या अशा कोणत्याही आक्षेपावर शासनाकडून विचार करण्यात येईल.
(१)
भाग एक-अ (म.उ.वि.)-११-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, ऑगस्ट ३१, २०२०/भाद्र ९, शके १९४२ नगरविकास विभाग मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
अधिसूचनेचा मसुदा
क्रमांक एमयूएन-२०२०/प्र.क्र.१७५/नवि-१८: ज्याअर्थी, शासनाने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा.४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम" असा करण्यात आला आहे) याच्या कलम ३ चे पोट-कलम (३) यांच्या तरतुदीनुसार, शासन उद्घोषणा, नगरविकास विभाग क्रमांक एमयुएन-२०२०/प्र.क्र.१७५/नवि-१८, दिनांक ३१ ऑगस्ट २०२० याव्दारे महाराष्ट्र शासन राजपत्र उद्घोषणा प्रसिद्ध केली असून, महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यतील घुग्घुस ग्रामपंचायत स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून लहान नागरी क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करण्याच्या आणि उक्त स्थानिक क्षेत्रासाठी " घुग्घुस नगरपरिषद " या नावाने नगरपरिषद गठित करण्याच्या दृष्टीने, उक्त अधिनियमाचे कलम ३ चे पोट-कलम (२), (२ क) व (३) या अन्वये अधिसूचना काढण्याच्या आपल्या प्रस्तावावर आक्षेप मागविले आहेत;
आणि ज्याअर्थी, उक्त उदघोषणेमध्ये नमूद कालावधीत जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे प्राप्त झालेल्या आक्षेपांचा शासनाने विचार केला आहे;
आणि ज्याअर्थी, भारताचे संविधानाच्या अनुच्छेद २४३-थ च्या खंड (२) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाला, यासोबत जोडलेल्या अनुसूची "अ" मध्ये अधिक तपशीलवारपणे वर्णन केलेले उक्त स्थानिक क्षेत्र हे, लहान नागरी क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करणे इष्ट वाटते;
त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम ३ चे पोट-कलम (२), (२ क) व (३) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून उक्त स्थानिक क्षेत्र हे, लहान नागरी क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करीत असून, त्याकरिता उक्त अधिनियमाचे कलम ३ चे पोट-कलम (२), (२ क) व (३) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे, " घुग्घुस नगरपरिषद " या नावाने एक नगरपरिषद गठित करीत आहे. उक्त लहान नागरी क्षेत्राच्या हद्दी यासोबत जोडलेल्या अनुसूची "ब" मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे असतील.
अनुसूची "अ"
घुग्घुस नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये समाविष्ट करावयाच्या स्थानिक क्षेत्राचे वर्णन
सव्र्हे नं.१, २, ३/१, ४, ५, ६, ६/२, ७, ८, ९, १०/१, १०/२, ११ ते २१, २२/अ, २२/ब, २३ ते २८, २९/१, २९/२, ३० ते ५५, ५६/१, ५६/२, ५७ ते ७६, ७७/१, ७७/२, ७८, ७९, ८०, ८१/१, ८१/२, ८२/१, ८२/२, ८३/१, ८३/२अ, ८३/२ब, ८४, ८५, ८६, ८७/१, ८७/२, ८८ ते ९३, ९४/२, ९५, ९६, ९७/१, ९७/२, ९८ ते ११४, ११५/१, ११५/२, ११६ ते १३१, १३२/१अ, १३२/१ब, १३२/१क, १३२/१ड, १३२/१इ, १३२/२अ, १३२/२ब, १३२/३, १३२/४, १३२/५, १३२/६, १३३, १३४, १३५, १३६/१अ, १३६/१ब, १३६/२, १३६/३, १३७/१, १३७/२, १३७/३, १३८/१, १३८/२, १३८/३, १३८/४, १३९, १४०/१, १४०/२, १४१ ते १५७, १५८/१, १५८/२, १५९, १६०, १६१, १६२/१, १६२/२, १६३ ते १७३, १७४/१, १७४/२, १७५, १७६, १७७/१, १७७/३, १७७/४, १७८ ते १८३, १८४/१, १८४/२, १८५ ते २३३, २३४/१अ, २३४/२, २३५ ते २५४, २५५/१, २५५/२, २५६ ते २९६, २९७/१, २९७/२, २९७/३, २९८/१, २९८/२अ, २९८/२ब, २९८/३, २९९ ते ३३६.
अनुसूची "ब"
अनुसूची "अ" मध्ये नमूद केलेले संपूर्ण स्थानिक क्षेत्र समाविष्ट केल्यानंतर घुग्घुस नगरपरिषदेच्या सुधारित सीमा पूर्व- शेणगाव सव्र्हे नं. ३५, ३४, ३३, ३२/१, ३२/२, ३१, ६४४, ६४३, ६४०, ६३५, ६३६, ६३७, ६३८, ६३९.
उसगाव सव्र्हे नं. १३७, १२३, १२२, १२१, १२०, ११९, ११३, ११२.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, ऑगस्ट ३१, २०२०/भाद्र ९, शके १९४२ ३पश्चिम- वर्धा नदी
उत्तर- म्हातरदेवी, सव्र्हे नं. १७०/२, १७१/१, १६९, १६७, १६६, १६२, १५१, १५०, १४९.
चांदुर सव्र्हे नं. १३८, १३७, १३९/२, १४०, १४१, १४५, १४६, १४७, १५१, १५२.
दक्षिण- उसगाव सव्र्हे नं. १०१, १०३, १०२, ४४८, १००, ९६, ९७, ९५, ३८, ३५, ३४, ३३.
नकोडा सव्र्हे नं. ५४, ५५, ५६, १२ आणि ११.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सतीश मोघेे, शासनाचे उप सचिव.
भाग एक-अ (म.उ.वि.)-११-१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, ऑगस्ट ३१, २०२०/भाद्र ९, शके १९४२
URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 31st August 2020.
PROCLAMATION
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.
No. MUN-2020/C.R.175/UD-18.– In pursuance of the provisions of sub-section (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Township Act, 1965 (Mah.XL of 1965) (hereinafter referred to as "the said Act"), the Government of Maharashtra hereby announces its intension to issue a notification, in exercise of the powers conferred by sub-section (2), (2A) and (3) of section 3 of the said Act, with a view to specified the local area of the Ghugghus Gram Panchayat in Chandrapur District, as a smaller urban area, and to constitute a Municipal Council by the name of "The Ghugghus Municipal Council" for the said transitional area.
2. Any person who entertains any objections to the said Proclamation is hereby required to submit the same in writing with the reasons therefore, to the Collector, District Chandrapur, Railway Station Road, Near District Court, Chauhan Colony, Chandrapur-442 401within a period of thirty days from the date of publication of this proclamation in the Maharashtra Government Gazette.
3. Any such objection which may be received during the said period will be considered by the Government.
URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032.
DRAFT NOTIFICATION
No. MUN-2020/C.R.175/UD-18.– Whereas, by the Government Proclamation, Urban Development Department No. MUN-2020/C.R.175/UD-18, Mantralaya Mumbai- 400 032 dated the 31st August, 2020 published in the Maharashtra Government Gazette, Part 1 A, Extra Ordinary, Central Sub Division, issued in pursuance of the provisions of sub-sections (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) (hereinafter referred to as "the said Act"), the Government of Maharashtra has invited objections to its proposal to issue a notification under sub-sections (2), (2A) and (3) of section 3 of the said Act, to specify the local area of Ghugghus Gram Panchayat in Chandrapur District, being a smaller urban area and to constitute a Municipal Council by the name of "the Ghugghus Municipal Council" for the said smaller urban area;
And whereas, the objections and suggestions so received by the Collector, Chandrapur District, pursuant to the said Proclamation have been duly considered by Government of Maharashtra;
And whereas, having regard to the factors mentioned in clause (2) of article 243-Q of the Constitution of India, the Government of Maharashtra considers it expedient to specify the said local area, more particularly described in Schedule "A" appended hereto, to be a smaller urban area;
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-sections (2), (2A) and (3) of section 3 of the said Act, and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby specifies the said local area to be a smaller urban area for which there shall be constituted a Municipal Council as provided in sub-sections (2), (2A) and (3) of section 3 of the said Act, by the name of "the Ghugghus Municipal Council". The boundaries of the said smaller urban area shall be such as are specified in Schedule "B" appended hereto.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, ऑगस्ट ३१, २०२०/भाद्र ९, शके १९४२ ५SCHEDULE "A"
Description of the Local area to be included in Ghugghus Municipal Council
1, 2, 3/1, 4, 5, 6, 6/2, 7, 8, 9, 10/1, 10/2, 11 to 21, 22/ A, 22/ B, 23 to 28, 29/ 1, 29/2, 30 to 55, 56/1, 56/2, 57 to 76, 77/1, 77/2, 78, 79, 80, 81/1, 81/2, 82/1, 82/2, 83/1, 83/2A, 83/2B, 84, 85, 86, 87/ 1, 87/2, 88 to 93, 94/ 2, 95, 96, 97/1, 97/2, 98 to 114, 115/ 1, 115/2, 116 to 131, 132/ 1A, 132/ 1B, 132/1C, 132/ 1D, 132/ 1E, 132/ 2A, 132/ 2B, 132/3, 132/4, 132/5, 132/6, 133, 134, 135, 136/1A, 136/1B, 136/2, 136/3, 137/1, 137/2, 137/3, 138/1, 138/2, 138/3, 138/4, 139, 140/1, 140/2, 141 to 157, 158/1, 158/2, 159, 160, 161, 162/1, 162/2, 163 to 173, 174/ 1, 174/2, 175, 176, 177/1, 177/3, 177/4, 178 to 183, 184/1, 184/2, 185 to 233, 234/ 1A, 234/ 2, 235 to 254, 255/ 1, 255/2, 256 to 296, 297/ 1, 297/2, 297/3, 298/1, 298/2A, 298/2B, 298/3, 299 to 336.
SCHEDULE "B"
After incorporating the entire local area as listed specified in Schedule "A" Revised boundaries of Ghugghus Municipal Council
East- Shengaon Survey No. 35, 34, 33, 32/1, 32/2, 31, 644, 643, 640, 635, 636, 637, 638, 339.
Usgaon Survey No. 137, 123, 122, 121, 120, 119, 113, 112
West- Wardha River
North- Mhatardevi, Survey No. 170/2, 171/1, 169, 167, 166, 162, 151, 150, 149
Chandur – Survey No. 138, 137, 139/2, 140, 141, 145, 146, 147, 151, 152
South- Usgaon Survey No.101, 103, 102, 448, 96, 100, 97, 95, 38, 35, 34, 33
Nakoda survey No. 54, 55, 56, 12 and 11.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SATISH MOGHE,
Deputy Secretary to Government.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, ऑगस्ट ३१, २०२०/भाद्र ९, शके १९४२नगरविकास विभाग मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३१ ऑगस्ट, २०२०
अधिसूचना
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.
क्रमांक एमयुएन. २०२०/प्र.क्र. १७५/नवि-१८.--- ज्याअर्थी, शासनाने नगरविकास विभाग उद्घोषणा क्रमांक जीईएन- १०९०/३२५५/सीआर ५२/९०/नवि-१६, दिनांक १ जून १९९९ (यापुढे ज्याचा उल्लेख उक्त उद्घोषणा) अन्वये महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा.४०) याच्या कलम ३ चे पोट-कलम (२) आणि (३) मधील तरतुदी विचारात घेऊन चंद्रपूर जिल्ह्यतील घुग्घुस, नकोडा, म्हातारदेवी, चांदुर आणि आजूबाजूचे क्षेत्र या गावाचे स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून अतीलहान नागरी क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करण्याचा आपला हेतू घोषित केला होता;
आणि ज्याअर्थी, सदर उद्घोषणेस ५ वषार्ंपेक्षा जास्त कालावधी झाला असल्याने उक्त दिनांक १ जून १९९९ ची प्राथमिक उद्घोषणा रद्द करून त्या उद्घोषणेऐवजी नवीन उद्घोषणा निर्गमित करणे इष्ट वाटते आणि म्हणून, उक्त उद्घोषणा विखंडीत करणे इष्ट आहे असे वाटते.
त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा.४०) याच्या कलम ३ चे पोट-कलम (२) आणि (३) मधील आणि सर्वसाधारण वाक्खंड अधिनियम (१९०४ चा १) चे कलम २१ यासह आणि त्या संदर्भात शासनास समर्थ करणाया अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे उक्त दिनांक १ जून १९९९ ची उद्घोषणा तात्काळ विखंडीत करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सतीश मोघेे, शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, ऑगस्ट ३१, २०२०/भाद्र ९, शके १९४२ ७URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 31st August 2020
NOTIFICATION
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.
No. MUN. 2020/C.R. 175/UD-18.–Whereas, by the Government Proclamation, Urban Develop- ment Department, No. GEN-1090/3255/C.R. 52/90/UD-16, dated 1st June 1999 (hereinafter referred to as "The said Proclamation"), the Government of Maharashtra had announced its intention to issue notification under sub-sections (2) and (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965), to specify the local area of Ghugghus, Nakoda, Mhataradevi, Chandur and surrounding areas in the Chandrapur district, being a Municipal area and to constitute a Municipal Council by the name of the Ghugghus Municipal Council for the said Municipal area;
And whereas, a period of more than five years has elapsed from the date of publication of the said proclamation dated 1st June 1999 and as such, it is necessary to publish the proclamation again and the Government considers it expedient to rescind the said proclamation.
Now therefore, in exercise of the powers conferred by sub-sections (2) and (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) read with section 21 of the Maharashtra General Clauses Act (1 of 1904), the Government of Maharashtra hereby rescinds the said Proclamation dated 1st June, 1999 with immediate effect.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SATISH MOGHE,
Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.