महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष ६, अंक ३१] सोमवार, ऑगस्ट ३१, २०२०/भाद्रपद ९, शके १९४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक ३७
प्राधिकृत प्रकाशन
सामान्य प्रशासन विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २८ ऑगस्ट २०२०.
अधिसूचना
(१)
क्रमांक एलपीलएल २०२०/प्र.क्र. ४६/२०२०/का. १५.— महाराष्ट्र लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त अधिनियम, १९७१ (१९७१ चा महाराष्ट्र अधिनियम, ४६) च्या कलम ३, पोट-कलम (१) अन्वये निहित करण्यात आलेल्या अधिकारान्वये श्री. संजय सतपाल भाटीया यांची, ते ज्या तारखेला आपल्या पदाचा कार्यभार घेतील त्या तारखेपासून उप लोक आयुक्त म्हणून, महाराष्ट्राचे राज्यपाल नेमणूक करीत आहेत.
(२)
श्री. संजय सतपाल भाटीया यांनी शुक्रवार, दिनांक २८ ऑगस्ट २०२० (म.नं.) रोजी उप लोक आयुक्त म्हणून कार्यभार ग्रहण केला.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
रा. वि. कुलकर्णी, शासनाचे उप सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, ऑगस्ट ३१, २०२०/भाद्रपद ९, शके १९४२ GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated 28th August 2020NOTIFICATION
(1)
No. LPL-2020/C.R. 46/2020/Desk-15.— In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 3 of the Maharashtra Lokayukta and Upa-Lokayuktas Act, 1971 (Mah. XLVI of 1971), the Governor of Maharashtra is pleased to appoint Shri Sanjay Satpal Bhatia as Upa-Lokayukta with effect from the date he assumes charge of his Office.
(2)
Shri Sanjay Satpal Bhatia assumed charge of the Office of the Upa-Lokayukta on Friday the 28th day August 2020 (A.N.).
By order and in the name of the Governor of Maharashtra,
R. V. KULKARNI, Deputy Secretary to Government.