Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part II (Sankirna) Weekly Gazette (dated 3rd September to 9h September 2020) Batch No. 1660

Published 03 September 2020

Type
Ordinary
Part
Part two (Sankirn)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-09-03.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३-९, २०२०/भाद्र १२-१८, शके १९४२ RNI No. MAHBIL/2009/35827

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती

वर्ष ६, अंक २८] गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३-९, २०२०/भाद्र १२-१८, शके १९४२ [पृष्ठे १३ किंमत : रुपये १२.००

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण सूचना व जाहिराती

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

अधिसूचना

क्रमांक झोपुप्रा/उजि/३क/शिवकृपासह.गृह/कावि-१२/२०२०

ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ब च्या पोट-कलम (३) अनुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडपट्टी पुनर्वसन योजना तयार करून दिनांक ९ एप्रिल १९९८ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे ;

ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३(क) उप कलम (१) अनुसार " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " घोषित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांना आहेत.

त्याअर्थी, उक्त कलम ३(क) चे उप कलम (१) मधील शक्तीचा वापर करून मी, खालीलप्रमाणे अनुसूचीमध्ये दर्शविलेले क्षेत्र " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " म्हणून याद्वारे घोषित करीत आहे. सदरचे क्षेत्र बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली, १९९१ चे नियम ३३(१०) अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन योजना दाखल करण्यास पात्र आहे :----

अनुसूची अ. क्र. गावाचे न.भू.क्र. मिळकत " झोपडपट्टी

नाव

पत्रिकेनुसार पुनर्वसन क्षेत्र " म्हणून

चतु:सीमा

क्षेत्र (चौ.मी.) जाहीर करावयाचे

क्षेत्र (चौ.मी.) पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर

न.भू.क्र. न.भू.क्र. न.भू.क्र. न.भू.क्र.

(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) १ ३५५ ५०.२ ५०.२ ३५७ ३५७ ३५६ ३५७ २ ३५५/१ १४.५ १४.५ ३५५ ३५५ ३५५/२ ३५५ ३ ३५५/२ १०.६ १०.६ ३५६ ३५५ ३५६ ३५५/१ ४ विर्लेपार्ले (पूर्व), ३५६ ३५४.४ ३५४.४ ३५४,३३२ नाला ३३२ ३५७,३५५ ५ ता. अंधेरी. ३५६/१ ११.४ ११.४ ३५६ ३५६ ३५६/२ ३५६ ६ ३५६/२ ९.९ ९.९ ३५६ ३५६ ३५६/३ ३५६/१

(१)

भाग दोन (संकीर्ण)---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३-९, २०२०/भाद्र १२-१८, शके १९४२ (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) ७ ३५६/३ १०.४ १०.४ ३५६ ३५६ ३५६/४ ३५६/२ ८ ३५६/४ ६.१ ६.१ ३५६ नाला नाला ३५६/३ ९ ३५६/५ ३०.१ ३०.१ ३५६ ३५६ ३५६/६,१३ ३५६ १० ३५६/६ १७.४ १७.४ ३५६/१३ ३५६ ३५६/७ ३५६/५ ११ ३५६/७ १६.५ १६.५ ३५६/१४ ३५६ ३५६/८ ३५६/६ १२ ३५६/८ १६.५ १६.५ ३५६/१५ ३५६ ३५६/९ ३५६/७ १३ ३५६/९ १६.३ १६.३ ३५६/१६ ३५६ ३५६/१० ३५६/८ १४ विर्लेपार्ले (पुर्व) ३५६/१० १२.७ १२.७ ३५६/१७ ३५६ ३५६/११ ३५६/९ १५ ता. अंधेरी ३५६/११ १२.७ १२.७ ३५६/१८ ३५६ ३५६/१२ ३५६/१० १६ ३५६/१२ ५.६ ५.६ ३५६/१९ ३५६ नाला ३५६/११ १७ ३५६/१३ १९.९ १९.९ ३५६ ३५६/६ ३५६/१४ ३५६/५ १८ ३५६/१४ २०.८ २०.८ ३५६ ३५६/७ ३५६/१५ ३५६/१३ १९ ३५६/१५ १८.९ १८.९ ३५६ ३५६/८ ३५६/१६ ३५६/१४ २० ३५६/१६ १९.९ १९.९ ३५६ ३५६/९ ३५६/१७ ३५६/१५ २१ ३५६/१७ १९.९ १९.९ ३५६ ३५६/१० ३५६/१८ ३५६/१६ २२ ३५६/१८ १८.९ १८.९ ३५६ ३५६/११ ३५६/१९ ३५६/१७ २३ ३५६/१९ १०.४ १०.४ ३५६ ३५६/१२ ३५६ ३५६/१८ २४ ३५७ ६५७.२ ६५७.२ ३५४ नाला ३५५,३५६ नाला

एकूण १३८१.२ चौ.मी. १३८१.२ चौ.मी.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, प्रशासकीय इमारत, प्रा. अनंत काणेकर मार्ग, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१.

दीपक कपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३-९, २०२०/भाद्र १२-१८, शके १९४२

SLUM REHABILITATION AUTHORITY

NOTIFICATION

No. SRA/ Dy. COLL./3C/ShivKrupaCHS/12/2020

Whereas, the Slum Rehabilitation Authority has formed Slum Rehabilitation Scheme under the provision of section 3B (3) of Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 and published in Gazette on 9th April 1998 ;

Whereas, in view of the provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority is empowered to declare any area as " Slum Rehabilitation Area ".

Therefore, in view of the said provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971. I, undersigned is hereby declare the area shown in Schedule as " Slum Rehabilitation Area ". Now the said area is open to submit scheme of Slum Rehabilitation as per regulation 33(10) of Development Control Regulation, 1991 of Greater Mumbai :—

Schedule

Sr. Village C.T.S. No. Area as per Area to be

No. Name Property declared as "Slum Boundaries Card Rehabilitation

(Sq. mtr.) Area"

(Sq.mtr.) East West South North C.T.S. C.T.S. C.T.S. C.T.S. (1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) (9) 1 355 50.2 50.2 357 357 356 357 2 355/1 14.5 14.5 355 355 355/2 355 3 355/2 10.6 10.6 356 355 356 355/1 4 356 354.4 354.4 354,332 NALA 332 357,355 5 356/1 11.4 11.4 356 356 356/2 356 6 356/2 9.9 9.9 356 356 356/3 356/1 7 Vileparle 356/3 10.4 10.4 356 356 356/4 356/2 8 (East), 356/4 6.1 6.1 356 NALA NALA 356/3 9 Taluka 356/5 30.1 30.1 356 356 356/6,13 356 10 Andheri. 356/6 17.4 17.4 356/13 356 356/7 356/5 11 356/7 16.5 16.5 356/14 356 356/8 356/6 12 356/8 16.5 16.5 356/15 356 356/9 356/7 13 356/9 16.3 16.3 356/16 356 356/10 356/8 14 356/10 12.7 12.7 356/17 356 356/11 356/9 15 356/11 12.7 12.7 356/18 356 356/12 356/10 16 356/12 5.6 5.6 356/19 356 NALA 356/11 17 356/13 19.9 19.9 356 356/6 356/14 356/5 18 356/14 20.8 20.8 356 356/7 356/15 356/13 19 356/15 18.9 18.9 356 356/8 356/16 356/14 20 356/16 19.9 19.9 356 356/9 356/17 356/15४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३-९, २०२०/भाद्र १२-१८, शके १९४२ (1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) (9) 21 356/17 19.9 19.9 356 356/10 356/18 356/16 22 356/18 18.9 18.9 356 356/11 356/19 356/17 23 356/19 10.4 10.4 356 356/12 356 356/18 24 357 657.2 657.2 354 NALA 355,356 NALA

Total 1381.2 Sq.mtr. 1381.2 Sq.mtr.

DEEPAK KAPOOR, Slum Rehabilitation Authority, Administrative Building, Prof. Anant Kanekar Marg, Bandra (E.), Mumbai 400 051.

Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३-९, २०२०/भाद्र १२-१८, शके १९४२

विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी

पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्या., देऊळगाव राजा

स्थावर मालमत्तेसंबंधी जप्ती आदेश

[महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ नियम १०७(१०)]

क्रमांक वि.व.अ./कव/१३२/२०.— ज्याअर्थी, अध्यक्ष पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्या., देऊळगांव राजा, जि. बुलडाणा यांनी महाराष्ट्र सहकारी अधिनियम, १९६० कलम १५६ अन्वये वसुली प्रमाणपत्र क्र. ३४४, दिनांक २५ फेब्रुवारी २०२० चे आधारावर छत्रपती ट्रेडर्स प्रो. रामदास भानुदास म्हस्के, रा. गिरोली खुर्द, तहसिल देऊळगांवराजा, जि. बुलडाणा यांचेकडील थकबाकी रु. ६४३२७३ व्याज दिनांक १० डिसेंबर २०१९ पासून भरणा तारखेपयर्ंत तसेच सरचार्ज नो. फी. वसुली खर्च करण्याबाबत व त्यांची अंमलबजावणी त्यांची खालील मालमत्ता जप्त करून विक्री करण्याबाबत अर्ज केलेले आहे ;

त्याअर्थी, मी अ. दि. क्षिरसागर, विशेष वसूली-विक्री अधिकारी पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्या., देऊळगांव राजा महाराष्ट्र सहकारी नियम, १९६१ नियम १०७ (१०) अन्वये मा. सहकार उप निबंधक साहेब सहकारी संस्था, बुलडाणा अधिकार प्रदान आदेश क्र.१४६१, दिनांक १२ मे २०२० अन्वये कलम १५६ म. राज्य सह. कायदा, १९६० खाली दर्शविलेली मालमत्ता जप्त केलेली आहे. आणि या आदेशानंतर सदर मालमत्तेचे कोणतेही खाजगी हस्तांतरण करण्यात आले असेल किंवा तिच्यावर कोणताही भार ठेवण्यात किंवा निर्माण करण्यात आला असेल तर त्या सर्व बाबी पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्या., देऊळगांव राजा चे बाबतीत रद्द होतील व निरर्थक ठरतील.

मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्र क्रमांक थकबाकीदाराचे नाव व गाव घर नंबर किंवा शेताचा चतु:सीमा शेरा मालमत्तेवरील तारीख

भुमापन क्रमांक व वर्णन

बोजा (१) (२) (३) (४) (५) ३४४ छत्रपती ट्रेडर्स प्रो. रामदास ग्रा. पं. गिरोली खुर्द, पुर्वेस : पांडूरंग भाऊराव म्हस्के पिपल्स को-ऑपरेटिव्ह दिनांक भानुदास म्हस्के, रा. गिरोली वार्ड क्र.१, मालमत्ता क्र. ७९ पश्चिमेस : रामकिसन भाऊराव बँक मर्या., देऊळगांव २५ फेब्रुवारी खुर्दे, ता. देऊळगांवराजा, पुर्व-पश्चिम २२ फुट म्हस्के राजा चे थकीत २०२० जि. बुलडाणा. दक्षिण-उत्तर ३० फुट उत्तरेस : चौक कर्जापोटी जप्त.

पूर्ण बांधकामासह इमला. दक्षिणेस : बोळ.

१. वरील पुर्ण रक्कम व्याजासहीत व इतर खर्चासहीत या आदेशाचे तारखेपासून ३० दिवसांचे आत वसुल परतफेड न केल्यास वरील जप्त केलेली मालमत्ता जाहीर दवंडी देऊन व प्रसिद्धी होऊन विकण्यात येईल.

देऊळगांव राजा, दिनांक : ७ ऑगस्ट २०२०.

अ. दि. क्षिरसागर, विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी, पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्या., देऊळगांव राजा, जि. बुलडाणा (महाराष्ट्र).

भाग दोन (संकीर्ण)---२६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३-९, २०२०/भाद्र १२-१८, शके १९४२

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित

प्रस्तावित योजनांची अधिसूचना

महापारेषणमहाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित क्रमांक एमएसईटीसीएल/सी.ओ./पी. अॅन्ड एस./स्कीम-III/पी.एन./२८८५

विद्युत कायदा, २००३ च्या कलम १६४ प्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्या आदेश क्रमांक ०६/प्र.क्र.-३१२/ऊर्जा/४, दिनांक २४ ऑगस्ट २००६ (शासकीय राजपत्र, पान क्रमांक २८०) नुसार, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीस प्रदान केलेल्या अधिकारानुसार, खाली नमूद केल्याप्रमाणे अति उच्च दाब पारेषण योजनांचे काम हाती घेण्याचे प्रस्तावित करीत आहे. या सर्व अधिकारांचा वापर प्रस्तावित योजनेतील विजेचे पारेषण, वितरण अगर म.रा.वि. पारेषण कं. मर्या. च्या समन्वय, संचलन व सुव्यवस्था या कामाकरिता पारेषण कंपनीद्वारे करण्यात येईल. जनतेच्या माहितीकरिता ही अधिसूचना देण्यात येत आहे.

२. खालील योजना त्या भागातील अस्तित्वात असलेल्या वीज ग्राहकांच्या वाढत्या वीजेची गरज पुरविण्यासाठी व नवीन ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी, तसेच विद्युत निष्कासन व्यवस्था/विद्युत प्रणाली सक्षम करण्यासाठी आहे.

(१) नांदेड जिल्ह्यत, २२०/१३२ के. व्ही. नरसी उपकेंद्र उभारणे. (i) २२० के. व्ही. नरसी उपकेंद्रामध्ये खालील कामे करावयाची आहेत. (अ) १०० एम. व्ही. ए.२२०/१३२ के.व्ही. रोहित्र बे सह उभारणे-- २ नं. (ब) २२० के.व्ही. वाहिनी बे उभारणे---४ नं. (कृष्णूर आणि नरसी उपकेंद्रासाठी प्रत्येकी-२ नं.) (क) १३२ के.व्ही. वाहिनी बे उभारणे--- ६ नं. (ii) २२० के. व्ही. कृष्णूर उपकेंद्रापासून नियोजित २२० के. व्ही. नरसी उपकेंद्रापयर्ंत २२० के.व्ही. द्विपथ वाहिनी उभारणे -- २१ कि.मी. (iii) २२० के.व्ही. नरसी उपकेंद्रासाठी १३२ के.व्ही. वाघाळा- नरसी (धुप्पा) वाहिनीवर लिलो पद्धतीने वाहिनी उभारणे -- १ कि.मी. (iv) १३२ के.व्ही. मुखेड-नरसी, धुप्पा-नरसी आणि नरसी-कुंडलवाडी वाहिनींची पुनर्रचना करणे -- १ कि.मी. या योजनेचा अंदाजित खर्च रु. ८१९७.९२ लाख इतका आहे.

(२) जळगाव जिल्ह्यतील १३२ के.व्ही. धानोरा उपकेंद्र उभारणे. (i) १३२ के.व्ही. यावल-चोपडा एकेरी वाहिनी एकेरी मनोयाचे १३२ के.व्ही. दुहेरी वाहिनी दुहेरी मनोयावर रुपांतर करणे -- ४३ कि.मी. (ii) प्रस्तावित १३२ के.व्ही. धानोरा उपकेंद्रासाठी १३२ के.व्ही. यावल-चोपडा वाहिनीवर लिलो पद्धतीने १३२ के.व्ही. वाहिनी उभारणे -- ४ कि.मी. (iii) ५० एम.व्ही.ए. १३२/३३ के.व्ही. रोहित्र बे सह उभारणे -- २ नं. (iv) १३२ के.व्ही.वाहिनी बे-४नं. (v) ३३ के.व्ही. आऊटलेट्स उभारणे- ८ नं. (vi) १३२ के.व्ही., १५ एम.व्ही.ए.आर. कपॅसिटर बँक-- ०२ नं. या योजनेचा अंदाजित खर्च रु. ७७७२.७५ लाख इतका आहे.

(३) ४०० के.व्ही. कोराडी-I व ४०० के.व्ही. कोराडी-II उपकेंद्राची जोडणी करण्यासाठी कोराडी-II उपकेेंद्र येथे अस्तित्वात असलेल्या ४०० के.व्ही. कोराडी-I अमरावती वाहीनीवर लिलो पद्धतीने वाहिनी उभारणे (i) ४०० के.व्ही. कोराडी उपकेंद्रासाठी अस्तित्वात असलेल्या ४०० के.व्ही. कोराडी-I अमरावती वाहीनीवर लिलो पद्धतीने वाहिनी उभारणे -- १.५ कि.मी. (ii) ४०० के.व्ही. वाहिनी बे- २ नं. (४०० के.व्ही. कोराडी-II उपकेंद्रासाठी) (iii) ४०० के.व्ही. कोराडी-II उपकेंद्रासाठी ४०० के.व्ही. Bus extend करणे. या योजनेचा अंदाजित खर्च रू. ५५३०.३१ लाख इतका आहे.

(४) १  ६६० MW भुसावळ थर्मल पॉवर प्रोजेक्ट MSPGCL केंद्रातून ऊर्जा घेण्यासाठी ४०० के.व्ही. Switchyard ची र्िनमिती करण्याबाबत. (i) दोन वेगवेगळ्या वाहिनींवर ४०० के.व्ही. ची Bus extend करणे -- ०.६ कि.मी. (ii) ४०० के.व्ही. G.T. बे स्थापित करणे -- १ नं. (iii) ४०० के.व्ही. स्टेशन T.F. बे स्थापित करणे -- १ नं. (iv) ४०० के.व्ही. बस सेक्शनलायसर बे स्थापित करणे -- १ नं. (v) नवीन ६६० MW युनिटसाठी स्थापत्य काम ४०० के.व्ही. बे साठी उभारणे. या योजनेचा अंदाजित खर्च रू. ३७४७.३४ लाख इतका आहे.

३. परवानेधारक अगर हितसंबंध असलेल्या व्यक्तीने हवे असल्यास, ही सूचना प्रसिद्ध केलेल्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितच्या विचाराकरिता पारेषण कंपनीस प्रतिवेदने पाठवावीत, अशी त्यांना अधिसूचना देण्यात येत आहे. याबाबतची अधिक माहिती मुख्य अभियंता (प्रकल्प योजना) महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, ३ रा मजला, प्रकाशगंगा, प्लॉट नं. सी-१९, बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१ यांचेशी वेळीच संपर्क साधून मिळू शकते.

मुंबई, दिनांक १८ ऑगस्ट २०२०.

रविंद्र चव्हाण, संचालक (प्रकल्प).

७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३-९, २०२०/भाद्र १२-१८, शके १९४२

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

अधिसूचना

क्रमांक झोपुप्रा/उजि/३क/कावि-४५९४/आदर्श/२०२०/ज़्/२०२०/१५७५४.—ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ब च्या पोट-कलम (३) अनुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडपट्टी पुनर्वसन योजना तयार करून दिनांक ९ एप्रिल १९९८ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे ;

ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३(क) उप कलम (१) अनुसार " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " घोषित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत.

त्याअर्थी, उक्त कलम ३(क) चे उप कलम (१) मधील शक्तीचा वापर करून मी, खालीलप्रमाणे अनुसूचीमध्ये दर्शविलेले क्षेत्र " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " म्हणून याद्वारे घोषित करीत आहे. सदरचे क्षेत्र बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली, २०३४ चे नियम ३३(१०) अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन योजना दाखल करण्यास पात्र आहे :----

अ. क्र. गाव

अनुसूची मिळकत " झोपडपट्टी

व पत्रिकेनुसार पुनर्वसन क्षेत्र " म्हणून

चतु:सीमा

न.भू.क्र. क्षेत्र (चौ.मी.) घोषित केलेले

क्षेत्र (चौ.मी.) पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर

न.भू.क्र. न.भू.क्र. न.भू.क्र. न.भू.क्र.

(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १ मौजे-मालाड (द), ता-बोरीवली ४०७१४.० ६७१.३० १४०६/ग/८ १४०६/ग/८ १४०६/ग/८ १४०६/ग/४ न.भू.क्र. १४०६/ग/८

पैकी पैकी पैकी पैकी एकूण क्षेत्र .. ४०७१४.० ६७१.३०

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, प्रशासकीय इमारत, प्रा. अनंत काणेकर मार्ग, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१.

सतिश लोखंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, दिनांक २४ ऑगस्ट २०२०.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण.

भाग दोन (संकीर्ण)---३८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३-९, २०२०/भाद्र १२-१८, शके १९४२

SLUM REHABILITATION AUTHORITY

NOTIFICATION

No. SRA/ Dy. COLL./3C/WS-4594/Adarsh/2020/OW/2020/15754.— Whereas, the Slum Rehabilitation Authority has formed Slum Rehabilitation Scheme under the provision of section 3B (3) of Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 and published in gazette on 9th April 1998;

Whereas, in view of the provision of Section 3C (1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority is empowered to declare any area as " Slum Rehabilitation Area ".

Therefore in exercise of power conferred under section 3C (1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971. I, undersigned hereby declare the area shown in schedule as " Slum Rehabilitation Area ". Now the said area is open to submit scheme of slum rehabilitation as per regulation 33 (10) of Development Control Regulation, 2034 of Greater Mumbai.

Schedule

Sr. Village Area as per Area declared

No. Name Property as "Slum Boundaries

and Card Rehabilitation

C.T.S. No. (Sq. mtr.) Area" East West North South (Sq.mtr.) C.T.S. C.T.S. C.T.S. C.T.S. (1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) 1 Village- Malad (S) 40714.0 671.30 1406/ 1406/ 1406/ 1406/ Taluka- Borivali G/8Pt G/8Pt G/8Pt G/4Pt C.T.S. 1406/G/8

Total Area . . 40714.0 671.30

SATISH LOKHANDE,

Chief Executive Officer,

Slum Rehabilitation Authority.

Slum Rehabilitation Authority, Administrative Building, Prof. Anant Kanekar Marg, Bandra (E.), Mumbai 400 051. dated 24th August 2020.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३-९, २०२०/भाद्र १२-१८, शके १९४२

कुडाळ नगरपंचायत, कुडाळ

क्रमांक कुनपं/कार्या-०१/११७९/पदनिर्देशित अधिकारी/२०२०

ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग-४, दिनांक १३ मार्च २०१२ मध्ये प्रसिद्ध केल्यानुसार सन २०१२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे.

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ कलम १५२ मध्ये महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ५४, ५५ व ५६ मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी व अनधिकृत बांधकामावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी मुख्याधिकारी यांनी नगरपंचायतीच्या बाबतीत महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ कलम १५२(३) नुसार संबंधित अधिकायास त्याच कार्यक्षेत्राकरिता " पदनिर्देशित अधिकारी " म्हणून अधिसूचित करणेची तरतूद करण्यात आली आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम १५२(३) मधील तरतुदींनुसार नगरपंचायत मुख्याधिकारी म्हणून मला प्राप्त झालेल्या अधिकारात मी, कुडाळ नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रासाठी नगररचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील रचना सहाय्यक किंवा प्रभारी रचना सहाय्यक म्हणून या पदावर जो अधिकारी कार्यरत असेल त्याला अनधिकृत बांधकामावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी व अधिनियमातील कलम ५४, ५५ व ५६ मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी " पदनिर्देशित अधिकारी " म्हणून घोषित करण्यात येत आहे.

कुडाळ,

नितीन गाढवे,

दिनांक ३० जुलै २०२०.

मुख्याधिकारी,

कुडाळ नगरपंचायत.

भाग दोन (संकीर्ण)---३अ१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३-९, २०२०/भाद्र १२-१८, शके १९४२

कणकवली नगरपंचायत, कणकवली

क्रमांक कनपं/बावि/९८३/२०२०

सूचना

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २१(२) च्या अनुषंगाने कलम २३(१) नुसार कणकवली

नगरपंचायत क्षेत्राची विकास योजना सुधारित करण्याचा इरादा जाहीर करणेबाबत.

शासनाने, नगरविकास विभागाकडील निर्णय क्र. GEN १०१७/१२७०/प्र.क्र. १०६/१७/नावि - १६, दिनांक ३० ऑक्टोबर २००२ अन्वये कणकवली नगरपंचायत स्थापन केलेली आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २१(२) व कलम (३८) अन्वये नगरपंचायत क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास होण्यासाठी त्या क्षेत्राची विकास योजना सुधारित करणे आवश्यक आहे.

सबब, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २१(२) च्या अनुषंगाने कलम २३(१) अन्वये व कलम (३८) अन्वये कणकवली नगरपंचायतीने विकास योजना सुधारित करण्याचा इरादा जाहीर करण्यासाठी सर्वसाधारण सभेचा ठराव क्र. ४३, दिनांक ३० डिसेंबर २०१९ अन्वये मान्यता दिली आहे. त्यानुसार सदरची सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २१(२) नुसार कणकवली नगरपंचायतीच्या विकास योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्राचा अंतर्भाव करून हद्द दर्शविणारा नकाशा नगरपंचायतीच्या कार्यर्ालयात, कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी, कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनासाठी ठेवण्यात आलेला आहे.

ज्या नागरिकांच्या याबाबत काही सूचना/हरकती असतील त्यांनी ही सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध होईल त्या तारखेपासून ६०(साठ) दिवसांच्या आत मुख्याधिकारी, कणकवली नगरपंचायत यांचेकडे लेखी स्वरूपात द्याव्यात. विकास योजना तयार करताना त्या सूचना/ हरकतीचा योग्य तो विचार करण्यात येईल.

कणकवली,

रमेश पवार,

दिनांक ७ जुलै २०२०.

मुख्याधिकारी,

नगरपंचायत कणकवली.

११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३-९, २०२०/भाद्र १२-१८, शके १९४२

KANKAVALI NAGAR PANCHAYAT, KANKAVALI

No. KNP/BV/983/2020

Notice

Declaration of Intention to Revision of Development Plan of Kankavali Nagar

Panchayat as per section 23(1) read with section 21(2) and Section (38) of Maharashtra

Regional and Town Planning Act, 1966.

Government of Maharashtra in Urban Development Department, vide it's Notification No. GEN 1017/1270/प्र.क्र. 106/17/नावि-16, dated 18th October 2002 constituted Kankavali Nagar Panchayat. Development plan for Kankavali Nagar Panchayat was sanction on wide notification No.TPS 1999/964/CR-137/99/UD-12, dated 30th September 1999. Now it is necessary to revise the Development Plan for the area of Municipal Council/Nagar Panchayat as per section 21(2) and section (38) of Maharashtra Regional and Town Planing Act, 1966 for planned Development of the said area.

Hence, the Kankavali Nagar Panchayat by its resolution No. 43, dated 30th December 2019 has given consent to declare its intention to revise the Development Plan, as per provision of section 23(1) read with section 21(2) and section 38 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. Accordingly, this notice is being published.

The plan showing boundary of the area included in Development Plan of Kankavali Nagar Panchayat and area of is kept open for inspection by the public on office working days, during office hours at the office of the Municipal Council/Nagar Panchayat, as required under section 23(2) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

Any suggestion/objection of the public in this regard, may be forwarded in writing to the Chief Officer, Kankavali Nagar Panchayat within a period of 60(Sixty) days from the date of publication of this notice in Maharashtra Government Gazette. The suggestion/objection shall be duly considered while preparing the Development Plan.

RAMESH PAWAR,

Kankavali,

Chief Officer,

dated 7th July 2020.

Nagar Panchayat, Kankavali.

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३-९, २०२०/भाद्र १२-१८, शके १९४२

NASHIK ZILLA PARISHAD, NASHIK

No. ZPN/FD/Books/SAC/209/2020

Abstract of the Statement of Accounts of

The Zilla Parishad, Nashik for The Year 2017-2018

Receipts 2017-2018 Expenditure 2017-2018

Sr. Major Head of Amount Sr. Major Head of Amount No. Accounts No. Accounts

Opening Balance 6661279397.00

(A) Revenue Section 1 President/Chairman/ 30427612

Vice Chairman.

1 Taxes and Fees 181850 2 General Administration 1534442637 2 Local Case 223286587 3 Education 9039324841 3 Local Rates 1524642 4 Building and 196201767

Communication.

4 Government Grants 14868484078 5 Irrigation 614074936 5 Interest 211453722 7 Ayurved

0 6 Police

0 8 Public Health 2210 889141394 7 Education 1295936 9 Public Health Engg. 255448319 8 Medical 206150 10 Agriculture 2401 45550864 9 Irrigation 0 11 Animal Husbandry 236974608 10 Agriculture 6000 12 17 Social Dev. 1072848924 11 Animal Husbandry 0 13 Social Welfare 2235 0 12 Public Works 45810 14 2810

0 13 Pension

0 15 Pension 0 14 Miscellaneous 66184136 17 Miscellaneous 3054/2210/ 724044513

2215/3451/4515/2225-3627/

4402/2702/4810/5054.

15 Agency Scheme 547674984 18 Agency Scheme 473615582१३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ३-९, २०२०/भाद्र १२-१८, शके १९४२

Receipts 2017-2018 Expenditure 2017-2018

Sr. Major Head of Amount Sr. Major Head of Amount No. Accounts No. Accounts

16 Gramin Pani Puravatha 96162784 19 Gramin Pani Puravatha 116660817

Deola/Desp. Fund.

17 12th Vitta Ayog 0 20 12th Vitta Ayog 345071 18 13th Vitta Ayog 22984 21 13th Vitta Ayog 0 Total Revenue Section 16016529663.00 Total Revenue Section 15229101885 (B) Capital Section Capital Section 0 1 Loan Bearing Interest 0 1 Loan Bearing Interest 0 2 Loan not bearing Interest 0 2 Loan not bearing Interest 0 3 Deposit And Advance 1024948605 3 Deposit And Advance 969885116 4 Agency Scheme/Dlf 3983417441 4 Agency Scheme/DLF-Fund 4337509759 Total Capital 5008366046.00 Total Capital 5307394875 5 Remittance (Dist. Fund/ 165118791.00 5 Remittance (Dist. Fund/ 166272444.00 Z.P. Cess/Agency). Z.P. Cess/Agency).

6 Amt. Refund to Govt. -139411332.00

7 Total Revenue + Capital 21050603168.00 6 Total Revenue + 20702769204.00 Receipt+Remittance Capital Expdr.+ Remittance

8 Opening Balance 6661279397.00 6 Closing Balance 7009113361.00 9 Grand Total 27711882565.00 8 Grand Total 27711882565.00 (Incl. Opening Bal.)

(Incl. Closing Bal.)

LEENA BANSOD (IAS),

Chief Executive Officer,

Zilla Parishad, Nasik.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 03 September 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-09-03.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-09-03.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-.