महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष ६, अंक ३३] शुक्रवार, सप्टेंबर ४, २०२०/भाद्र १३, शके १९४२ [पृष्ठ १, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक ४०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ सप्टेंबर २०२०.
अधिसूचना
क्रमांक ११८७७/क-१.----मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद व मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांचा समावेश असलेल्या " मा. विशेष मंडळाने " घेतलेल्या निर्णयानुसार श्री. राजेन्द्र ग. भागवत, सचिव (विधि विधान), विधि व न्याय विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांची महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात एल-१५ : १८२२००-२२४१०० या वेतनस्तरातील " सचिव " या पदावर कायम बदलीद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
ऋतुराज ज. कुडतरकर, उप सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय.
(१)
भाग एक (म.उ.वि.)--४०-१
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.