RNI No. MAHBIL/2009/36619
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ६, अंक २४]
बुधवार, सप्टेंबर ९, २०२०/भाद्र १८, शके १९४२ [ पृष्ठे ९, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ३८
प्राधिकृत प्रकाशन
उप विभागीय अधिकारी, भिवंडी विभाग, भिवंडी यांजकडून
अधिसूचना
क्रमांंक बीडी/भूसं/बुलेट ट्रेन/कावि-९/२०२०.------ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या उप विभागीय अधिकारी, भिवंडी यांनी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त अधिनियम असा केला आहे.) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना क्रमांक उजि/भूसं/(समन्वय)/अधिसूचना क्र. ११(१)/प्रसिद्धी/कावि-८६१/२०१९, दिनांक २३ ऑगस्ट २०१९ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची- दोन मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;
आणि ज्याअर्थी, ठाणे (जिल्ह्यच्या) जिल्हाधिकायाने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्याची खात्री पटली आहे, आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;
आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीन मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधीत कुटुंबीयांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी पुनर्वसाहत क्षेेत्र म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चार मध्ये विर्िनदिष्ट केला आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (ग) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्य पार पाडण्यासाठी उप-विभागीय अधिकारी, भिवंडी विभाग, भिवंडी यांस पदनिर्देशित करीत आहे.
भाग एक (को.वि.पु.)--३८--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर ९, २०२०/भाद्र १८, शके १९४२ अनुसूची-१
जमिनीचे वर्णन
मौजे खारबांव, ता. भिवंडी, जि. ठाणे
अ.क्र. स.नं./हि.नं. नवीन स.नं./हि.नं. क्षेत्र अ.क्र. स.नं./हि.नं. नवीन स.नं./हि.नं. क्षेत्र
(हे.आर.प्र.)
(हे.आर.प्र.) (१) (२) (३) (४) (१) (२) (३) (४) १ ३२५ ९६ १४०० २ २९३/१ ९७/१ २८० ३ २९३/३ ९७/३ ३०० ४ २९३/५ ९७/५ १० ५ ३७९ पै ९२ पै २३० ६ ३७९ पै ९२ पै १३० ७ ३७९ पै ९२ पै १३० ८ ३७९ पै ९२ पै २१० ९ २९० पै ९३ पै २१० १० ३८१/१/अ - २० ११ २८३/३/१ १११/३/१ १२० १२ २८३/३/२ १११/३/२ ५५० १३ २८३/४ १११/४ ८३० १४ २८३/७ १११/७ १० १५ २८४/२/३ ६२/२/३ ६६० १६ २५७ पै ५८ पै ४६० १७ २६१/९ १२/९ ६० १८ ३३९ पै ११ पै १० १९ ३३९ पै ११ पै ९८० २० ३६८/४ १७/४ २१० २१ ३६९/४ १८/४ १४१० २२ ३६५/४ २३/४ ९० २३ ३६५/५ २३/५ २३० २४ ३६५/६ २३/६ ४० २५ ३६५/७ २३/७ १०० २६ ३६६/४ २४/४ २५० २७ ३६३/२ २६/२ ५१० २८ ३६३/३ २६/३ ११३० २९ ३६३/५ २६/५ २० ३० ३६१/१ २७/१ ३६०
एकूण . . १०९५०
मौजे काल्हेर, ता. भिवंडी, जि. ठाणे
अ.क्र. स.नं./हि.नं. नवीन स.नं./हि.नं. क्षेत्र अ.क्र. स.नं./हि.नं. नवीन स.नं./हि.नं. क्षेत्र
(हे.आर.प्र.)
(हे.आर.प्र.) (१) (२) (३) (४) (१) (२) (३) (४) १ २४९/२/क २४९/२/क २९० २ २४९/२/ब २४९/२/ब ९० ३ २४९/४ २४९/४ ८०० ४ २४९/५ २४९/५ ८० ५ २४९/६ २४९/६ ३९० ६ २४९/८ २४९/८ १० ७ २४९/१२ २४९/१२ १८० ८ २४९/११ २४९/११ ४१० ९ २५०/२ पै २५०/२ पै १४० १० २६४/१/अ २६४/१/अ ६९० ११ २६४/१/ब २६४/१/ब ५० १२ २६५/१ पै २६५/१ पै ३०० १३ २६५/४/अ २६५/४/अ १०० १४ २६५/५ २६५/५ ११० १५ २६५/६ २६५/६ ८० १६ २६५/८ २६५/८ २०० १७ २६४/२/ब २६४/२/ब २९० १८ २६२/१/अ पै २६२/१/अ पै २० १९ २६४/३/क २६४/३/क ३० २० २६४/११ २६४/११ १० २१ २६४/१४ २६४/१४ २० २२ २६४/१५ २६४/१५ १६० २३ २५८/२ २५८/२ २०५० २४ २७८/२/अ २७८/२/अ ४३० २५ २७९/१/क २७९/१/क ८०० २६ २८१ २८१ ८२० एकूण . . ८५५०३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर ९, २०२०/भाद्र १८, शके १९४२ अनुसूची (चालू)
मौजे कशेळी, ता. भिवंडी, जि. ठाणे
अ.क्र. स.नं./हि.नं. नवीन स.नं./हि.नं. क्षेत्र अ.क्र. स.नं./हि.नं. नवीन स.नं./हि.नं. क्षेत्र
(हे.आर.प्र.)
(हे.आर.प्र.) (१) (२) (३) (४) (१) (२) (३) (४) १ ३४/१ ३४/१ २११० २ ३६/१ ३६/१ १६०० ३ ४२ ४२ १०२० ४ ५० ५० १२० एकूण . . ४८५०
मौजे मालोडी, ता. भिवंडी, जि. ठाणे
अ.क्र. स.नं./हि.नं. नवीन स.नं./हि.नं. क्षेत्र अ.क्र. स.नं./हि.नं. नवीन स.नं./हि.नं. क्षेत्र
(हे.आर.प्र.)
(हे.आर.प्र.) (१) (२) (३) (४) (१) (२) (३) (४) १ ४०५/१ १२४/१ २० २ ४०६/१/अ १२१/१ /अ १२९० ३ ४०६/२/अ १२१/२/अ १०१० ४ ४०७/१/अ १२० २७० ४०७/२/क ४०७/२/ड
५ ४०६/२/अ १२१/२/अ १५० ६ ४०६/२/ब १२१/२/ब १६०० ७ ४०९/१ ११८ ६३० ४०९/२
८ ४१०/१/ब ११५/१/ब ४७० (४१०/१, ४१०/२/अ)
९ ४१०/१/ई+२अ ११५/१/ई+२अ ६५० (४१०/१, ४१०/२/अ)
१० ४१०/२/ब ११५/२/ब ६६० (४१०/१, ४१०/२/अ)
११ ४१०/१/ई+२क ११५/१/ई+२क २१० (४१०/१, ४१०/२/अ)
१२ ४१०/१/ई+२क ११५/१/ई+२क ३८० (४१०/१, ४१०/२/अ)
१३ ३९८/१ ११६ १०३० ३९८/२ २३९८/३
१४ १०८/५ ८९/५ १७९० १५ १०८/१/क ८९/१/क ६४० १६ १०५/३/अ ८७/३/अ ११०० १७ १०५/३/ब ८७/३/ब ३७० १८ १०८/१/अ ८९/१ पै १७४२ १०८/१/ब १०८/१/क १०८/१/ड १०८/१/इ १०८/१/ई
भाग एक-(को.वि.पु).--३८--२
१९ १०८/१/अ ८९ पै ६८० १०८/१/ब १०८/१/क १०८/१/ड १०८/१/इ १०८/१/ई
२० १०८/१/अ ८९ पै ४५५ १०८/१/ब १०८/१/क १०८/१/ड १०८/१/इ १०८/१/ई
२१ १०८/९ ८९/९ ११६० २२ ९८ ५३ १८९० ९८/१/अ
२३ ३९५/१/१ ८५ १३६० ३९५/१/अ ३९५
२४ ९०/१ ८६ ३०८० ९०/२
२५ ३९५/१/१ ८५ ६२० ३९५/१/अ ३९५
२६ ८८/१ १०५/१ १७७० २७ ८८/२ १०५/२ १३७० २८ ८८/७ १०५/७ १३२० २९ ७१/८/अ ९४ ९८० ७१/९ ७१/१० ७१/११४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर ९, २०२०/भाद्र १८, शके १९४२ अनुसूची (चालू) अ.क्र. स.नं./ग.नं. हिस्सा नं. एकूण क्षेत्र अ.क्र. स.नं./ग.नं. हिस्सा नं. एकूण क्षेत्र (हे.आ.प्र.)
(हे.आ.प्र.)
(१) (२) (३) (४) (१) (२) (३) (४) ३० ८४/२ ९५ पै १५६०
८४/३
३१ ७२ १४५ ६४० ३२ ३४२/१/अ १४६ ८९०
७५/८ ७५/९ ७५/१० ७५/११
३८ ७३/६ ७७/६ २२० ३९ ३५/१ ७२ ४८० ३४२/१/ब ३४२/२, ३४२/३ ३४२/४
३३ ७४/४ ७८/४ ५४० ३४ ७४/९ ७८/९ २६० ३५ ७४/१० ७८/१० १०० ३६ ७४/१३ ७८/१३ २८० ३७ ७५/१ ७६ १८९०
३५/२/ड ३५/५ ३५/६ ३५/७/अ ३५/८ ३५/९/क ३५/९/ड ३५/९/क ३५/९/ब ३५/१०
४० ३४/१ ७३ ३०० ७५/२ ७५/३ ७५/४ ७५/५ ७५/६ ७५/७/अ
३४/२ ३४/४/क ३४/४/ग ३४/५
एकूण ३५८५७
मौजे पूर्णा, ता. भिवंडी, जि. ठाणे
अ.क्र. स.नं./हि.नं. नवीन स.नं./हि.नं. क्षेत्र अ.क्र. स.नं./हि.नं. नवीन स.नं./हि.नं. क्षेत्र
(हे.आर.प्र.)
(हे.आर.प्र.) (१) (२) (३) (४) (१) (२) (३) (४) १ ९२ ९२ १२० २ ९३ पै ९३ पै ३८००
३ ९३ पै ९३ पै ५७५ एकूण . . ४४९५५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर ९, २०२०/भाद्र १८, शके १९४२ अनुसूची-दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नांव
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय हायस्पीड रेल्वे
प्रकल्पाच्या कामाचे वर्णन नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनचे बुलेट ट्रेन प्रकल्प हा एकूण ५०८.१० कि.मी. चा प्रकल्प
असून त्यापैकी १५५.६४२ कि.मी लांब इतका रेल्वेमार्ग महाराष्ट्र राज्यामधून जातो. महाराष्ट्र
राज्यातील या अंतरामध्ये चार स्थानके (बांद्रा-कुर्ला संकुल, ठाणे, विरार व बोईसर) नियोजित
केले आहेत. केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली मध्ये ४.३० कि.मी. व गुजरातमध्ये
३४८.०४ कि.मी. इतका आहे.
समाजाला होणारे लाभ नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनचे बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे - जलदगती रेल्वे प्रकल्प (र्आथिक रोजगार पायाभुत बांधकाम करणे, त्याचा वापर करणे व देखभाल करणे याकामी रोजगाराच्या संधी सुविधा सोयीसुविधा याबाबत उपलब्ध होणार आहेत.
व इतर लाभासंबंधात) स्थानिक लोकांना त्यांचे कौशल्य आणि अनुभव यानुसार त्या जागेतील प्रचलित नियमानुसार
रोजगाराच्या संधी मिळतील. तसेच त्या प्रकल्पामुळे प्रवासी वाहतुक वाढ, सुरक्षित आणि
जलद प्रवास, भौगोलिक आणि सामाजिक दृष्टीने सवर्र्ंकष विकास, मोठया प्रमाणात रोजगार
र्िनमिती, पर्यावरण स्थिरता ह्य बाबी अभिप्रेत आहेत.
अनुसूची-तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन
मौजे १. खारबांव, २. काल्हेर, ३. कशेळी, ४. मालोडी, ५. पूर्णा, ता. भिवंडी, जि. ठाणे
अ.क्र. भुमापन क्र. किंवा गट नंबर अंदाजित क्षेत्र
१ निरंक
निरंक
अनुसूची-चार
पूनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा तपशिल
मौजे १. खारबांव, २. काल्हेर, ३. कशेळी, ४. मालोडी, ५. पूर्णा, ता.भिवंडी, जि. ठाणे क्षेत्र ०६-४७-०२हे.आर मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी या योजनेसाठी संपादन होत आहे. कोणतेही खातेदार विस्थापित होत नसल्याने पुनर्वसन व पुनर्वसाहत करणेचा प्रश्न उद्भवत नाही.
टिप.----- उक्त जमिनीच्या नकाशाचे उप विभागीय अधिकारी, भिवंडी व नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लि., मुंबई या कार्यालयांत निरिक्षण करता येऊ शकते.
ठाणे, दिनांक ४ सप्टेंबर २०२०.
डॉ. मोहन आर. नळदकर, उप विभागीय अधिकारी, भिवंडी विभाग, भिवंडी.
भाग एक-(को.वि.पु).--३८--२अ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर ९, २०२०/भाद्र १८, शके १९४२
Office of the Sub Divisional Office, Bhivandi Division Bhivandi
NOTIFICATION
No. BD/LAQ/Bullet Train/WS-9/2020.—Whereas, the Sub Divisional Officer Bhiwandi Division being an appropriate Government has, vide notification No.BD/LAQ/High-speed/ Dated 2019 (hereinafter referred to as the said notification) issued a preliminary Notification in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 11 of the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013) (herein after the said act) and thereby notified that the land more particularly described in schedule I appended here to is required or likely to be required for a public purpose more particularly specified in scheduled II.
And whereas, the Collector of Thane (District), is satisfied, after considering the report, if any made under sub-section (2) 15, that the said land is needed to be acquired for the said public purpose; and therefore, it is hereby declared under the provision of sub-section (1) of section 19 of the said Act, that the said land is needed for the said public purpose;
And whereas, it is hereby declared that an area more particularly described in schedule III is identified as the resettlement area for the purpose of rehabilitation and resettlement scheme is specified in schedule IV;
And whereas, under clause (g) of section 3 of said Act, the collector being the appropriate Government is placed to designate Sub Divisional officer Bhiwandi Division, Dist : Thane to perform the functions of a Collector under the said Act.
Schedule I
Description of Land
Name of the Village : Kharbav,Taluka : Bhiwandi, District: Thane
Sr. No. Old Survey New Survey Approximate Sr. No. Old Survey New Survey Approximate of GUT No. of GUT No. Area (H.R.) of GUT No. of GUT No. Area (H.R.) (1) (2) (3) (4) (1) (2) (3) (4) 1 325 96 1400
16 257 P 58 P 460 2 293/1 97/1 280
17 261/9 12/9 60 3 293/3 97/3 300
18 339 P 11 P 10 4 293/5 97/5 10
19 339 P 11 P 980 5 379 P 92 P 230
20 368/4 17/4 210 6 379 P 92 P 130
21 369/4 18/4 1410 7 379 P 92 P 130
22 365/4 23/4 90 8 379 P 92 P 210
23 365/5 23/5 230 9 290 P 93 P 210
24 365/6 23/6 40 10 381/1/A - 20
25 365/7 23/7 100 11 283/3/1 111/3/1 120
26 366/4 24/4 250 12 283/3/2 111/3/2 550
27 363/2 26/2 510 13 283/4 111/4 830
28 363/3 26/3 1130 14 283/7 111/7 10
29 363/5 26/5 20 15 284/2/3 62/2/3 660
30 361/1 27/1 360
Total 10950
७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर ९, २०२०/भाद्र १८, शके १९४२Schedule I (Cont.)
Description of Land
Name of the Village : Kalher,Taluka : Bhiwandi, District: Thane
Sr. No. Old Survey New Survey Approximate Sr. No Old Survey New Survey Approximate of GUT No. of GUT No. Area (H.R.) of GUT No. of GUT No. Area (H.R.) (1) (2) (3) (4) (1) (2) (3) (4) 1 249/2/C 249/2/C 290 2 249/2/B 249/2/B 90 3 249/4 249/4 800 4 249/5 249/5 80 5 249/6 249/6 390 6 249/8 249/8 10 7 249/12 249/12 180 8 249/11 249/11 410 9 250/2 P 250/2 P 140 10 264/1/A 264/1/A 690 11 264/1/B 264/1/B 50 12 265/1 P 265/1P 300 13 265/4/A 265/4/A 100 14 265/5 265/5 110 15 265/6 265/6 80 16 265/8 265/8 200 17 264/2/B 264/2/B 290 18 262/1/A P 262/1/A P 20 19 264/3/C 264/3/C 30 20 264/11 264/11 10 21 264/14 264/14 20 22 264/15 264/15 160 23 258/2 258/2 2050 24 278/2/A 278/2/A 430 25 279/1/C 279/1/C 800 26 281 281 820
Total 8550
Description of Land
Name of the Village : Kashali,Taluka : Bhiwandi, District: Thane
Sr. No. Old Survey New Survey Approximate Sr. No. Old Survey New Survey Approximate of GUT No. of GUT No. Area (H.R.) of GUT No. of GUT No. Area (H.R.) (1) (2) (3) (4) (1) (2) (3) (4) 1 34/1 34/1 2110 2 36/1 36/1 1600 3 42 42 1020 4 50 50 120
Total 4850
Description of Land
Name of the Village : Malodi,Taluka : Bhiwandi, District: Thane
Sr. No. Old Survey New Survey Approximate Sr. No. Old Survey New Survey Approximate of GUT No. of GUT No. Area (H.R.) of GUT No. of GUT No. Area (H.R.) (1) (2) (3) (4) (1) (2) (3) (4) 1 405/1 124/1 20 2 406/1/A 121/1 /A 1290 3 406/2/A 121/2/A 1010 4 407/1/A 120 270 407/2/C 407/2/D
5 406/2/A 121/2/A 150 10 410/2/B 115/2/B 660 (410/1, 410/2/A)
11 410/1/EE+2C 115/1/EE+2C 210 (410/1, 410/2/A)
12 410/1/EE+2C 115/1/EE+2C 380 (410/1, 410/2/A)
13 398/1 116 1030 (410/1, 410/2/A)८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर ९, २०२०/भाद्र १८, शके १९४२
Schedule I (Cont.)
Sr. No. Old Survey New Survey Approximate Sr. No. Old Survey New Survey Approximate of GUT No. of GUT No. Area (H.R.) of GUT No. of GUT No. Area (H.R.) (1) (2) (3) (4) (1) (2) (3) (4) 18 108/1/A 89/1 P 1742 108/1/B
108/1/C
108/1/D
108/1/E
108/1/EE
19 108/1/A 89 P 680 108/1/B
108/1/C
108/1/D
108/1/E
108/1/EE
20 108/1/A 89 P 455 108/1/B
108/1/C
108/1/D
108/1/E
108/1/EE
21 108/9 89/9 1160 22 9898/1/A 53 1890 23 395/1/1 85 1360 395/1/A 395
24 90/190/2 86 3080 25 395/1/1 85 620 395/1/A 395
26 88/1 105/1 1770 27 88/2 105/2 1370 28 88/7 105/7 1320 29 71/8/A 94 980 71/9 71/10 71/11
30 84/2 95 P 1560 84/3
31 72 145 640 32 342/1/A 146 890 342/1/B 342/2 342/3 342/4
33 74/4 78/4 540 34 74/9 78/9 260 35 74/10 78/10 100 36 74/13 78/13 280 37 75/1 76 1890 75/2 75/3 75/4 75/5 75/6 75/7/A 75/8 75/9 75/10 75/11
38 73/6 77/6 220 39 35/1 72 480 35/2/D 35/5 35/6 35/7/A 35/8 35/9/A 35/9/C 35/9/D 35/9/B 35/10
40 34/1 73 300 34/2 34/4/C 34/4/G 34/5
Total 35857
Description of Land
Name of the Village : Purna, Taluka : Bhiwandi, District: Thane
Sr. No Old Survey New Survey Approximate Sr. No Old Survey New Survey Approximate of GUT No. of GUT No. Area (H.R.) of GUT No. of GUT No. Area (H.R.) (1) (2) (3) (4) (1) (2) (3) (4) 1 92 92 120 2 93 P 93 P 3800 3 93 P 93 P 575
Total 4495
९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर ९, २०२०/भाद्र १८, शके १९४२Schedule II
Statement on the nature of public purpose
Name of the Project National High Speed Rail Corporation Ltd's Mumbai Ahmadabad
Bullet Train Project.
Description of Project Work Construction of fast railway track from Mumbai to Ahmadabad.
Benefits to the Society Due to construction of Mumbai-Ahmadabad Bullet train project (regarding economic, the safe and fast travelling shall be possible. Opportunities of employment, infrastructure, various jobs as per the skill and experiences shall be made amenities and other benefits) available to the needy unemployed. Geographical and social
development in all aspect of life shall be improvd.
Schedule III
Description of Re-settlement Area
Name of the Village-1) Kharbav,2) Kalher, 3) Kasheli, 4) Malodi, 5) Puma,
Tal: Bhiwandi, Dist: Thane
Sr.No Survey or Gat No. Approximate Area (HR)
1 Nil Nil
Schedule IV
(Summary of the rehabilitation and re-settlement scheme)
The land of Village (1) Kharbav, (2) Kalher, (3) Kasheli, (4) Malodi, (5) Purna, Tal : Bhiwandi, Dist : Thane, Area : 06-47-02Hr is being acquired for the purpose of Land Acquisition of purpose Mumbai- Ahmadabad High speed Railway Project.There is no displacement of Khatedars hence the question of rehabilitation does not arise.
N.B.- A plan of the said land can be inspected at the office of Sub Divisional Officer, Bhiwandi Division Bhiwandi.
DR. MOHAN R. NALADKAR, Thane,
Sub Divisional Officer, Dated the 4th September 2020. Bhivandi Division, Bhivandi.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.