RNI No. MAHBIL / 2012/ 47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ९ , अंक १५ ]
बुधवार , सप्टेंबर ९ , २०२० / भाद्र १८ , शके १ ९४२
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक १५
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक न.पा./आरआर-१६३/२०२० . महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ मधील कलम ५१ व ५१ -अ मधील तरतुदीनुसार यामध्ये आणखी सुधारणा करणेकरिता महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र, दिनांक १३ डिसेंबर २००६ अन्वये व मा. राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील क्रमांक नप -२०१६ /प्र . क्र. ४०/का.- ०६ , दिनांक १८ ऑक्टोबर २०१६ अन्वये प्रदान केले अधिकारानुसार मी, डॉ. अभिजीत चौधरी , जिल्हाधिकारी , सांगली , या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, विटा नगरपरिषदेच्या दिनांक २७ फेब्रुवारी २०२० रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहे.
परिशिष्ट
अ. क्र.
पद
निवडून आलेल्या सदस्याचे नाव
१
२
३
१
उपाध्यक्ष
गायकवाड अजित अशोकराव
डॉ. अभिजीत चौधरी ,
जिल्हाधिकारी, सांगली .
सांगली , १ ९ मे २०२०.
BY COLLECTOR
Order
No. NP / Election / RR - 163/ 2020 .-The provisions contained in the Sections 51 and 51 -A of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayat and Industrial Townships Act , 1965 with amendment in Maharashtra Government Gazette , dated 13th December 2006 and in exercise of the powers conferred on me by State Election Commissioner, Maharashtra , Mumbai vide his order No. NP - 2016/ pra.kra . 40/ ka - 06, dated 18th October 2016 , I , Dr. Abhijit Choudhari , Collector of Sangli , hereby declared that in special meetings on 27th February 2020, following candidate elected as Vita Municipal Council Vice-President.
(१)
एच-११ ९ , भाग एक-अ (असा .) पु.वि.पु.-१५ २
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी, ९ सप्टेंबर २०२० / भाद्र १८ , शके १ ९ ४२
Schedule
Sr. No.
Name of Candidate
Designation
1
3
2
1
Vice- President
Gaikwad Ajit Ashokrao
Dr. ABHIJIT CHOUDHARI ,
Collector, Sangli .
Sangli , 19th May 2020 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004.
EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .