RNI No. MAHBIL /2009/35530
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
वर्ष ६, अंक २३] गुरुवार, सप्टेंबर १०, २०२०/भाद्र. १९, शके १९४२ [पृष्ठे १९, किंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांक ३५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
अनुक्रमणिका
पृष्ठे १-१९ सन २०२० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १८.--- दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी संपणाया वर्षाच्या कामांसाठी व प्रयोजनांसाठी राज्याच्या एकत्रित निधीतून आणखी विवक्षित रकमा देणे व त्यांचे विनियोजन करणे यांस अधिकृत मंजुरी . . . . . . देण्यासाठी अधिनियम.
दिनांक ९ सप्टेंबर २०२० रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.
राजेन्द्र ग. भागवत, सचिव (विधि विधान), महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग.
सन २०२० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १८.
(माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर " महाराष्ट्र शासन राजपत्रात " दिनांक १० सप्टेंबर २०२० रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)
दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी संपणाया वर्षाच्या कामांसाठी व प्रयोजनांसाठी राज्याच्या एकत्रित निधीतून
आणखी विवक्षित रकमा देणे व त्यांचे विनियोजन करणे यांस अधिकृत मंजुरी देण्यासाठी अधिनियम.
ज्याअर्थी, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २०४ व २०५ अन्वये, दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी संपणाया वर्षाच्या कामांसाठी व प्रयोजनांसाठी राज्याच्या एकत्रित निधीतून आणखी रकमांचे विनियोजन करण्यासाठी विनियोजन अधिनियम संमत करून घेण्याकरिता व उक्त रकमांच्या प्रदानास अधिकृत मंजुरी देण्याच्या प्रयोजनाकरिता तरतूद करणे आवश्यक आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या एकात्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :----
१. या अधिनियमास, महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन अधिनियम, २०२० असे म्हणावे. संक्षिप्त नाव.
भाग चार-३५---१
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर १०, २०२०/भाद्र. १९, शके १९४२ २. राज्याच्या एकत्रित निधीतून, दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी संपणाया वर्षात, या सोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये विर्िनदिष्ट केलेली कामे व प्रयोजने यांच्या बाबतीतील कित्येक खर्च भागविण्यासाठी रकमा देतेवेळी यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (४) मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या रकमांपेक्षा अधिक नसतील इतक्या म्हणजे एकोणतीस हजार चौयांएेंशी कोटी, दोन लाख, एकाहत्तर हजार रुपये एवढी एकूण बेरीज होणाया रकमा देता येतील व त्यांचा विनियोग करता येईल.
सन २०२०- २०२१ या वित्तीय वर्षासाठी राज्याच्या एकत्रित निधीतून रुपये २,९०,८४,०२,७१,००० काढणे.
विनियोजन. ३. या अधिनियमाद्वारे, राज्याच्या एकत्रित निधीतून ज्या रकमा देण्यासाठी व त्यांचा विनियोग करण्यासाठी अधिकृत मंजुरी देण्यात आलेली आहे, त्या रकमांचा विनियोग दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी संपणाया वर्षात अनुसूचीत दर्शविलेली कामे व प्रयोजने यांकरिता करण्यात येईल.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर १०, २०२०/भाद्र. १९, शके १९४२ ३भाग चार-३५-१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर १०, २०२०/भाद्र. १९, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर १०, २०२०/भाद्र. १९, शके १९४२ ५ ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर १०, २०२०/भाद्र. १९, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर १०, २०२०/भाद्र. १९, शके १९४२ ७ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर १०, २०२०/भाद्र. १९, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर १०, २०२०/भाद्र. १९, शके १९४२ ९ भाग चार-३५-२१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर १०, २०२०/भाद्र. १९, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर १०, २०२०/भाद्र. १९, शके १९४२ ११ भाग चार-३५-३१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर १०, २०२०/भाद्र. १९, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर १०, २०२०/भाद्र. १९, शके १९४२ १३ भाग चार-३५-३१४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर १०, २०२०/भाद्र. १९, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर १०, २०२०/भाद्र. १९, शके १९४२ १५ भाग चार-३५-३अ१६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर १०, २०२०/भाद्र. १९, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर १०, २०२०/भाद्र. १९, शके १९४२ १७ १८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर १०, २०२०/भाद्र. १९, शके १९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सप्टेंबर १०, २०२०/भाद्र. १९, शके १९४२ १९ _________________________________________________________________________________________________________ ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.