महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ६, अंक ३७] गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १०-१६, २०२०/भाद्रपद १९-२५, शके १९४२ [पृष्ठे २१, किंमत : रुपये १०.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक---अमरावती विभागीय पुरवणी
--------------------------- अनुक्रमणिका
पृष्ठे नाही.
पृष्ठे १-४ भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार--अ, चार-ब व चार--क यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
१-२१
भाग एक-अ.----(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी
————
नाही.
-----------------
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी ------------
भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ५०७.
जिल्हाधिकारी, यांंजकडून
शुद्धीपत्र
क्रमांक कावि-अ.का.-भूसं-१४४७-२०२०.----
उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, जळगांव जामोद यांचे कार्यालयाचे पत्र क्रमांक वशी-प्रस्तु-१/७१२-२०१८, दिनांक ०९-०७- २०१८ अन्वये भू.सं.प्र.क्र. २९-२००८-०९, मौजे मानेगांव (घरे), तालुका जळगांव जा., जिल्हा बुलडाणामध्ये कलम १९(१) ची अधिसूचना तयार करण्यात येऊन ती महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक, अमरावती विभागीय पुरवणीमध्ये दिनांक ६-१२- सप्टेंबर, २०१८ रोजी पृष्ठ ८ ते १४, अक्र. ११२२ वर प्रसिद्ध झाली आहे. तसेच वृत्तपत्र दैनिक जनाधार मध्ये दिनांक २५-०८-२०१८ व वृत्तपत्र दैनिक विश्वविजेता मध्ये दिनांक २७-०८-२०१८ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अ.-एक-१ (१६०७).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर १०-१६, २०२० / भाद्रपद १९-२५, शके १९४२ सदर अधिसूचनेमध्ये खालीलप्रमाणे शुद्धीपत्र याद्वारे करण्यात येत आहे.----
वगळणी
अ.क्र. घर क्रमांक एकूण क्षेत्र वगळणीचे कारण
चौ. मी.
१६ २२२ २०.०० सरकार १७ ७५ ००.५० क्षेत्रामध्ये तफावत १८ २२३ १५६.१० शासकीय अतिक्रमण १९ ४६ १३६.८० सरकारी हातपंप २० १४६ ४०.०० ग्रामपंचायत भवन २१ १४७ १०३२.०० जि. प. शाळा २२ १७६ व १७७ ५९८.०० सरकारी राखीव जागा ग्रा.पं.
------------------ एकूण . . १९८३.४० एकूण कलम १९ मध्ये केलेली वगळणी . . २२२६.५८ -------------------
प्रकरणातील कलम १९ ची एकूण वगळणी . . ४२०९.९८ ------------------
--------------------
भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ५०८.
वाचा- (१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुर्नवसन यांची अधिसूचना क्रमांक डीएमयु-२०२०- सीआर-९२-डीआरएसएम-१, दिनांक २३ मार्च २०२०.
(२) जिल्हाधिकारी, बुलडाणा यांचे आदेश क्रमांक गृह-कक्ष-४-२-कावि-२४८-२०२०, दिनांक २३-३-२०२०. (३) उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, जळगांव जा. यांचे पत्र क्रमांक उविअजजा-भूसंपादन लि कावि-१३५ २०२०, दिनांक ३-७-२०२०
आदेश
क्रमांक कावि-कक्ष-७:२-प्रअभूसं-न.क्र.१०२-कावि-१४४७-२०२०.-----
ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी जळगांव जा. यांनी संदर्भीय पत्रानुसार भूसंपादन प्रकरण क्रमांक २९-२००८-०९ मौजे मानेगांव (परे), ता. जळगांव जा., जि. बुलडाणा मध्ये निवाडयासाठी (३ महिने) मुदतवाढ मिळणेबाबत प्रस्ताव सादर केला आहे ;
ज्याअर्थी, जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हीड-१९ या विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य आजाराला महामारी घोषित केले आहे. व त्या अनुषंगाने सदर महामारीचा महाराष्ट्र राज्यात फैलाव होवू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने संर्दभिय अधिसूचनेद्वारे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन घोषीत केला होता. व तेव्हापासून त्याच्यात वेळोवेळी वाढ सुद्धा करण्यात आली आहे. व याच अधिसूचनेला अनुसरुन बुलडाणा जिल्ह्यतसुद्धा जिल्हादंडाधिकारी, बुलडाणा यांचे संर्दभिय आदेश क्रमांक (२) नुसार लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. व त्यात वेळोवेळी वाढ सुद्धा करण्यात आली होती ;
आणि ज्याअर्थी, लॉकडाऊनमुळे महाराष्ट्र शासनाच्या विभिन्न कार्यालयात कर्मचायांच्या अत्यंत कमी उपस्थितीमुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला होता. व ही बाब सुद्धा असामान्य परिस्थिती सारखी आहे ;
आणि ज्याअर्थी, भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३ नुसार भूसंपादनाचे प्रकरणांमध्ये कार्यवाही करण्यात येत आहे. परंतु सदर कार्यवाही करत असतांना कोव्हीड-१९ या संसर्गजन्य विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने घोषीत केलेल्या लॉकडाऊनमुळे सदर प्रकरणात कार्यवाही करण्यात अडचण निर्माण झाली आहे. व भूसंपादनाचे विभिन्न टप्प्यावर कार्यवाही करत असतांना भूसंपादन अधिकारी यांना यंत्रणांकडून वारंवार माहिती घ्यावी लागते, मुल्यांकन करून घ्यावे लागते व यंत्रणांनासुद्धा निधी प्राप्त करुन घेणेबाबत त्यांचे वरिष्ठांकडे प्रयत्न करावे लागतात. या सर्व प्रक्रियेमध्येसुद्धा अडचणी निर्माण झालेल्या आहेत.
आणि ज्याअर्थी, भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३ चे नियम २५ मध्ये ज्या कालावधीत निवाडा देण्यात येईल तो कालावधी जिल्हाधिकारी कलम १९ अन्वये घोषणा प्रसिद्ध केल्याच्या तारखेपासून बारा महिन्यांच्या कालावधीत निवाडा देईल आणि जर त्या कालावधीत निवाडा देण्यात आला नाही तर, जमीन संपादनाची संपूर्ण कार्यवाही रद्द होईल. परंतु, त्याचे समर्थन करणारी परिस्थिती अस्तित्वात असेल तर समुचित शासनाला बारा महिन्यांच्या कालावधीत वाढ करण्याचा अधिकार असेल अशी तरतूद आहे.
आणि ज्याअर्थी, भूमी संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ नुसार समुचित शासन हे जिल्हाधिकारी आहेत ;
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर १०-१६, २०२० / भाद्रपद १९-२५, शके १९४२ ३आणि ज्याअर्थी, भूसंपादन प्रकरण व्यपगत होवू नये म्हणून कोव्हीड-१९ या विषाणूच्या संक्रमणामुळे झालेली महामारी व त्याचा मानवाच्या दैनंदिन जीवनावर झालेला प्रतिकूल परिणाम व त्याची परिणती म्हणून भूसंपादन प्रक्रियेवर झालेला प्रतिकूल परिणाम ही असामान्य बाब असल्याने त्यांना मुदतवाढ देणे क्रमप्राप्त आहे.
त्याअर्थी, भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३ चे नियम २५ नुसार खालील प्रकरणाला त्याच्या नांवासमोर दर्शविलेल्या कालावधीसाठी निवाडा घोषीत करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे.
अनुसूची अ.क्र. भूसंपादन अधिकायांचे नाव भूसंपादन प्रकरण क्रमांक देण्यात येत असलेली मुदतवाढ (१) (२)
(३)
(४)
१ उपविभागीय अधिकारी तथा २९/२००८-०९ मौजे मानेगांव (घर) तीन महिने भूसंपादन अधिकारी, जळगांव जामोद ता. जळगाव जामोद
बुलडाणा :
सुमन चंद्रा, दिनांक २० ऑगस्ट २०२०.
जिल्हाधिकारी, बुलडाणा.
--------------------------
भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ५०९.
उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यांंजकडून
भूमी संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३, कलम ११ (१) अन्वये.
क्रमांक प्र.अ.-भू.सं.-अ.का.-कावि-१९४-२०२०.----- ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने, शासनाचे महसूल व वन विभागाचे अधिसूचना क्रमांक एमआयएस-११-२०१४-सी.आर.-७७-ए-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यापुढे ज्याचा उल्लेख "उ अधिसूचना" असा केला आहे) याद्वारे भूमी संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा केला आहे) चे कलम ३ चे उपबंध (ई) मधील परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन, उ अधिनियमांचे कलम ३ चे उपबंध (ए झेड) नुसार परिभाषित केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी भूमी संपादनाचे जिल्ह्यतील ५०० हेक्टर पेक्षा अधिक नसलेल्या क्षेत्रासाठी, अशा जिल्ह्यचे जिल्हाधिकारी ह्यंना उ अधिनियमाच्या उद्देशासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल, असे अधिसूचित केले आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार शासन म्हणून जिल्हाधिकारी वाशिम यांना असे दिसून आले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची - एकमध्ये विर्िनदिष्ट करण्यात आलेल्या जमिनीची/जमिनींची (यापुढे जिचा/ज्याचा उल्लेख उ जमीन/जमिनी असा केला आह)े. यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये त्याच्या स्वरुपाचे विवरण दिले आहे. अशा सार्वजनिक प्रयोजनासाठी (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त सार्वजनिक प्रयोजन " असा केला आहे) गरज आहे किंवा गरज लागण्याचा संभव आहे.
आणि त्याअर्थी, याला उक्त अधिनियमाच्या कलम-११ च्या उप-कलम (१) च्या तरतूदीनुसार, असे अधिसूचित करण्यात येत आहे की, उक्त जमिनीची /जमीनींची उक्त सावर्जनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;
आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमी संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तीचे विस्थापनाच्या आवश्यकतेची कारणे या सोबत जोडलेल्या अनुसूची- तिनमध्ये विर्िनदिष्ट केलेली आहेत (जर काही विस्थापन असल्यास त्याची कारणे या अनुसूचीमध्ये नमूद करावी;)
आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारणाचा गोषवारा यासोबत जोडण्यात आलेली अनुसूची-चार मध्ये विर्िनदिष्ट केलेला आहे. आणि ज्याअर्थी, उ अधिनियमांचे कलम ४३ च्या उपकलम (१) नुसार पुनर्वसन व पुनस्र्थापनेसाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाची माहिती या सोबत अनुसूची-पाचमध्ये विर्िनदिष्ट केलेली आहे (जर नियुक्तीची गरज असेल तर, या अनुसूचीमध्ये तसा तपशील नमूद करावा);
त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम-११ च्या पोट-कलम (४) अन्वये असे घोषीत करण्यात येते की, सदर अधिसूचनेच्या प्रसिद्धीच्या दिनांकापासून, उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील प्रक्रिया पूर्ण होईपर्यत कोणत्याही व्यींचे उ जमिनीचे/जमिनींची किंवा तिच्या/त्याच्या भागांचे कोणत्याही प्रकारे अभिहस्तांकन करुन नये. किंवा कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करु नये ;
परंतु, उक्त जमिनीचे मालकाने अर्ज केल्यास, जिल्हाधिकारी, विशिष्ट परिस्थितीत लेखी नोंदवून, अशा जमिनीस किंवा तिचे भागास उपरो तरतुदीचे अंमलबजावणी पासून सूट देवू शकतात;
परंतु पुढे असे की, कोणत्याही व्यक्तीने जाणीवपूर्वक या तरतुदीचे उल्लंघन केले आणि त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा इजा पोहचली असेल, तर त्याबाबत जिल्हाधिकायाकडून भरपाई दिली जाणार नाही.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर १०-१६, २०२० / भाद्रपद १९-२५, शके १९४२यापुढे असे घोषित करण्यात येते की, उक्त अधिनियमाच्या कलम-११ च्या पोट-कलम (५) अन्वये जिल्हाधिकारी हे भूसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यापुढे ज्यांचा उल्लेख " उक्त नियम " असा करण्यात आला आहे) चे नियम १० मधील उप-नियम (३) मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे भूमी अभिलेखाचे अद्यावतीकरण हाती घेत आहेत व ते कार्य पूर्ण करीत आहेत;
आणि म्हणून त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ चे उपबंध (जो) नुसार जिल्हाधिकारी हे समुचित शासन आहेत, म्हणून उक्त अधिनियमांचे अंतर्गत जिल्हाधिकारी, वाशिम यांची कायर्े पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, मंगरुळपीर, यांना पदनिर्देशित करीत आहे. अनुसूची--एक भूमीचे वर्णन भूसंपादन प्रकरण क्रमांक ५-४७-२०१८-१९. मौजे गिंभा, तालुका-मंगरुळपीर, जिल्हा-वाशिम. अनुक्रमांक सव्र्हे नंबर/ अंदाजे
(१)
गट नंबर क्षेत्र (२) (३)
हे. आर १ ३८ ० १६२ २ ४३ ० १३२ ------------ एकूण . . ० २९४ ------------
अनुसूची--दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नांव :--- धामणी (सं) ल.पा. योजनेच्या बुडीत गेलेल्या सरळ रस्त्याकरीता. प्रकल्प कार्याचे वर्णन :--- धामणी (सं) ल.पा. योजनेच्या बुडीत गेलेल्या सरळ रस्त्याकरीता. सामाजिक फायदे
:--- प्रकल्प पुर्ण झालेला आहे परंतू शेतकयाची जमीन रस्त्याच्या कामाकरीता आवश्यक आहे.
क्षेत्रातील संबंधित शेतकयाचे जिवनमान उंचावणार आहे.
अनुसूची--तीन बाधीत व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे विस्थापनाची आवश्यकता नाही सबब माहिती निरंक.
अनुसूची--चार
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश
: सबब माहिती निरंक.
सामाजिक परिणाम निर्धारणाचा गोषवारा (सामाजिक परिणामाचे निर्धारण करणाया यंत्रणेने दिल्याप्रमाणे) महाराष्ट्र शासन राजपत्र दि. १३ मार्च २०१५ नुसार उ अधिनियमांचे प्रकरण दोन व प्रकरण-तिन मधील तरतुदी लागू करण्यापासून सुट प्राप्त.
अनुसूची--पाच
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील
(१) ज्या अधिकायाची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचे पदनाम--आवश्यकता नाही, सबब माहिती निरंक (२) प्रशासकाचे कार्यालयाचा पत्ता--निरंक. (३) प्रशासकाची नियुक्ती ज्या अधिसूचनेनुसार झाली आहे त्याचा तपशील--निरंक. टीप--उक्त जमिनीचा/जमिनींच्या योजनेचे (Plan) उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, मंगरुळपीर यांच्या कार्यालयात पाहता येईल.
मंगरुळपीर : दिनांक २४ ऑगस्ट २०२०.
जयंत देशपांडे, उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, मंगरुळपीर.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर १०-१६, २०२० / भाद्रपद १९-२५, शके १९४२ ५ भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ५१०. अनुसूची-चालूकार्यकारी अभियंता, यांंजकडून
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन कायदा, २००५.
अधिसूचना-३
क्रमांक १७६०-उवपावि-तांशा-३-अधिसूचना-३-२०२०.-----
ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने असे निश्चित केले की, महाराष्ट्र राज्य सिंचन व्यवस्थापन कायदा, २००५ च्या कलमे ५, ६, ७ आणि नियम ३ नुसार पाणी वापर संस्थांना, गुरूत्वाकर्षणाने वाहणाया पाण्याच्या उध्र्व वर्धा प्रकल्पाच्या लाभक्षेत्राच्या क्षेत्रफळाची निश्चिती पाणी वापर संस्थेनिहाय करून देण्यासाठी मी, पी. डी. सोळंके, कार्यकारी अभियंता, उध्र्व वर्धा पाटबंधारे विभाग, अमरावती याद्वारे घोषीत करतो की, उध्र्व वर्धा प्रकल्प अंतर्गत डाव्या कालव्याचे लाभक्षेत्र पाणी वापर संस्थांना वापरण्यासाठी अधिसूचित करण्यात येत आहे. आणि असे सूचित करतो की, पाणी वापर संस्थानिहाय अद्यावत नकाशे, लाभधारकांची यादी त्यांचे लाभक्षेत्र, हे ग्राम पंचायत, तहसिल कार्यालय, सिंचन शाखा, सिंचन उपविभाग व विभागीय कार्यालयात सूचना फलकावर पहाणीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
मी, पी. डी. सोळंके, कार्यकारी अभियंता, उध्र्व वर्धा पाटबंधारे विभाग, अमरावती याद्वारे घोषीत करतो की, कोणताही सक्षम यंत्रणा वैयक्तिक शेतीधारकास किंवा असे लाभक्षेत्र धारण करणाया शेतकयास पाणी पुरवठा करणार नाही, आणि केवळ पाणी वापर संस्थामार्फतच पाणी पुरवठा केल्या जाईल. पाणी वापर संस्थांचे सर्व बंधने सर्व लाभधारकांवर व लाभक्षेत्र धारण करणायावर बंधनकारक राहील.
कोणत्याही लाभधारकास किंवा व्यक्तिस या अधिसूचनेसंबंधी किंवा त्याच्या भागासंबंधी हरकत असल्यास अधिसूचना राजपत्रात घोषीत झाल्याच्या दिनांकांपासून ३० दिवसाचे आत संबंधिताने, अधिक्षक अभियंता, उध्र्व वर्धा सिंचन मंडळ, अमरावती यांच्याकडे लेखी निवेदन द्यावे.
अनुसूची
सिंचन प्रकल्पाचे नाव–उध्र्व वर्धा प्रकल्प-डावा मुख्य कालवा पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता नोंदणीकृत/प्रस्तावित--आसरा देवी पाणी वापर संस्था, शिरकुटणी, ता. आष्टी, जि. वर्धा एकूण क्षेत्र--२२६.७९ हे. आर
मुख्य कालवा/ विमोचक सव्र्हे नं./ पाणी वापर लघुकालवा/उपकालवा/ क्रमांक गट नं. संस्थेचे क्षेत्र (सी.सी.ए.) वितरिका
(१) (२) (३) (४)
हे. आर
शिरकुटणी
(१) (२) (३) (४)
हे. आर
५० १ ६९ ५१ ० ८९ ५१ ० ८० ७ १ ४५ ४८ २ १९
-----------------
एकूण . . १२ ७९
-----------------
डावा-१ ४, ९ ० २८ ८ ० ६० ४३/१क ० २८ १०५/१अ २ ४९ १०४/२क २ १७ १०/१, १०/२ १ ९० ११/१, ११/२ १ ७६ १२ २ ८१ १२ १ ५८
-----------------
एकूण . . १३ ८७
-----------------
उजवा-२ ८ २ ८० ४३/१ब ३ ३३ ४४ १ ५१ ४५ ० ९१ ४६ ० ६० ४८ ० ७१
-----------------
एकूण . . ९ ८६
-----------------
अंत्य १३ ० ७६ १४ १ ३६ १५ ० १७ ४२ २ ०० ३८ ० ७७ ४१ २ ५० २९ १ ४१ ३७ १ १४ २६ १ ५४ २७ ० ५८
-----------------
अ.-एक-२ (१६०७).
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर १०-१६, २०२० / भाद्रपद १९-२५, शके १९४२ अनुसूची-चालू अनुसूची-चालू(१) (२) (३) (४)
हे. आर
ममदापूर ममदापूर ल. का. डावा-१ ९ ० ४४ ६/२ ० ५१ ९७ १ १८ ९८ ० ९२ ९६/१ ० ८१ ९६/२ ० ८७ ९५ १ १९
-----------------
एकूण . . ५ ९२
-----------------
डावा-१अ १० ० ३७ ९ ० ५० ६/२ ० ६० ६/१ ० ३० १८ १ ५८ २२ १ १० २३ १ ५० १९ १ ०९ ९४ १ ०९ ९३ २ २५ २० ० २० २४ ० ८५ २१ ० ४०
-----------------
एकूण . . १२ ८३
-----------------
(१) (२) (३) (४)
हे. आर
डावा-४ ९४ ० ८१ ९१ २ २२ ९३ १ ०० १३ ० ७९ ६० ३ ६० ५९/१ १ ०१
-----------------
एकूण . . ९ ४०
-----------------
देवगांव
अंत्य ४२/१ १ ६४ ३८ २ १७ ३९ १ ५६ ३० २ ७८ ४०/२, ४०/१, ३०/१ १ ५०
-----------------
एकूण . . ९ ६५
-----------------
एकूण . . ५७ ९२
-----------------
ममदापूर ममदापूर उ. ल. का. डावा-१ ८७ १ ६२ क्रमांक १ ८८ ० ८७ ८९ ० ५३ ९० ० ५३ ९२ ४ ५० ९३ १ ३२
-----------------
एकूण . . ९ ३७
-----------------
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर १०-१६, २०२० / भाद्रपद १९-२५, शके १९४२ ७ अनुसूची-चालू अनुसूची-चालू(१) (२) (३) (४)
हे. आर
देवगाव
उजवा-२ ७५ १ ४७ ९३ ३ ९२ २० ० ६१ २१ ० ६६ २४ ० ७० २६, २७ ० ९५ ६४ ० ७० ६५ ० ९० ६८, ७० १ ०६
-----------------
एकूण . . १० ९७
-----------------
डावा-२ ६४ ० ४२ ६५ ० ९८ ७० ० १५ ६७ ० ७५ ६८ ० ७४ ५६ १ ०८ ५७ ० ५२ ६३ १ ०९ ६२ ० ३७ ५९, ६० २ ०१ ५७ १ ३३ ६१ ० ८७ ६९ ० ६३
-----------------
एकूण . . १० ९४
-----------------
(१) (२) (३) (४)
हे. आर
डावा-३ ६९ ० ७५ ३६ ० ५० ५४/१, ५४/२ २ ८४ ५२/१, ५२/२ २ ४५ ५३ २ ४० ४३ १ २४ ४४/१ १ ३४ ४४/२, ५४/२ १ ३४ ४५ १ ५८ ४२/२ १ ६४ ५५ ० ९८ ४१ १ ०७
-----------------
एकूण . . १८ १३
-----------------
अंत्य ४२/१ १ ६४ ३८ २ १७ ३९ १ ५६ ३० २ ७८ ४०/२, ४०/१, ३०/१ १ ५०
-----------------
एकूण . . ९ ६५
-----------------
एकूण . . ८३ २३
-----------------
ममदापूर उ. ल. का. अंत्य २७ २ ०२ क्रमांक २ २६ १ ०० २५ ० ९५ २९ १ ५० ३३ १ ७० ३६ ० ६५ ३५ ० ६० ३४ १ ७० ३७/१, ३७/२ २ ५८
-----------------
एकूण . . १२ ७०
-----------------
ममदापूर ८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर १०-१६, २०२० / भाद्रपद १९-२५, शके १९४२ कालवा व विमोचकनिहाय गोषवारा-चालू अनुसूची-चालू (१) (२) (३) (४)
हे. आर
डावा-१ १७ ० ९२ ४८ ० ८९ ४९ ० ९८ ५५ १ ७९ ५६ १ ४२ ५७ १ २० ५८ १ २८
-----------------
एकूण . . ८ ४८
-----------------
सुजातपूर
अंत्य ४९ १ २० ३० १ ०० ५१ ० ८५ २९ ० ९१ १२/१ १ ०० ३६ १ १५ ३८ १ ००
-----------------
एकूण . . ७ ११
-----------------
एकूण . . २४ १९
-----------------
पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . . २२६ ७९
-----------------
कालवा व विमोचकनिहाय गोषवारा
पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता : आसरा देवी पाणी वापर संस्था, शिरकुटणी, ता. आष्टी, जि. वर्धा
अ.क्र. कालव्याचे विमोचक सा. क्र. लाभधारक क्षेत्र नाव क्रमांक संख्या (१) (२) (३) (४) (५) (६)
हे. आर १ शिरकुटणी उजवा-१ ६० मी. ८ १२ ७९ लघुपाट डावा-१ ६० मी. १५ १३ ८७
उजवा-२ १८० मी. ६ ९ ८६ अंत्य ५४० मी. १० १२ २३
-------------- एकूण ३९ ४८ ७५ (१) (२) (३) (४) (५) (६)
हे. आर २ ममदापूर डावा-१ ९०० मी. ७ ५ ९२ लघुपाट डावा-१(अ) ९९० मी. १५ १२ ८३ डावा-२ १०१० मी. १६ २० १२ डावा-४ ११०० मी. ७ ९ ४० अंत्य १७३० मी. ७ ९ ६५ -------------- एकूण ५२ ५७ ९२ -------------- ३ ममदापूर उजवा-१ २४० मी. ९ १० ५४ उपलघुपाट डावा-१ २४० मी. ६ ९ ३७ क्र. १ उजवा-२ ८०० मी. ११ १० ९७ डावा-२ ८०० मी. १४ १० ९४ उजवा-३ ११०० मी. ९ १३ ६३ डावा-३ ११०० मी. १२ १८ १३ अंत्य १३२० मी. ७ ९ ६५ -------------- एकूण ६८ ८३ २३ -------------- ४ ममदापूर अंत्य ६७० मी. १२ १२ ७० उपलघुपाट क्र. २
-------------- एकूण १२ १२ ७० -------------- ५ ममदापूर उजवा-१ १५ मी. ६ ८ ६० उपलघुपाट डावा-१ १५ मी. ७ ८ ४८ क्र. ३ अंत्य ६७० मी. ७ ७ ११ -------------- एकूण २० २४ १९ --------------
गोषवारा
अ.क्र. कालव्याचे लाभधारकांची क्षेत्र
नाव संख्या
(१) (२) (३) (४)
हे. आर १ शिरकुटणी लघुपाट ३९ ४८ ७५ २ ममदापूर लघुपाट ५२ ५७ ९२ ३ ममदापूर उपलघुपाट क्र. १ ६८ ८३ २३ ४ ममदापूर उपलघुपाट क्र. २ १२ १२ ७० ५ ममदापूर उपलघुपाट क्र. ३ २० २४ १९
-----------------
पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . . १९१ २२६ ७९
-----------------
अमरावती :
पी. डी. सोळंके, दिनांक ३० जून २०२०. कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर १०-१६, २०२० / भाद्रपद १९-२५, शके १९४२ ९ SCHEDULE—क्दृदद्यड्ड. भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ५११. BY EXECUTIVE ENGINEER
MMISF ACT, 2005
NOTIFICATION—III
No. 1760-UWID-TB-3-Noti-3-2020.—
Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water Users Association (WUA's) on hydraulic basis and as per administra- tive convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, P. D. Solanke, Executive Engineer, Upper Wardha Irrigation Division, Amravati hereby, delineate Areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of land holders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Gram Panchayat, Tahsil Office, Irriga- tion Section, Sub-Division and Division and at other prominent public places.
Therefore, I, P. D. Solanke, Executive Engineer, Upper Wardha Irrigation Division, Amravati also hereby declare that no water should be supplied by the appropriate authority to an individuals holder or occupier of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.
Any person affected by the notification or part thereof may, within thirty days from the date of publication of this notification in the Official Gazette, file an appeal before Superintending Engineer, Upper Wardha Irrigation Circle, Amravati.
SCHEDULE
Name of Irrigated Project : Upper Wardha Project-Main Left Bank Canal Name & address of proposed existing W.U.A : Asara Devi W.U.A. Shirkutani, Tq. Ashti, Distt. Wardha
Total Area : 226 79 Hec.
Main Canal/Minor Offtake S. No./ Area in Canal/Sub Minor No. Gat No. C.C.A. Canal/Distributory
(1) (2) (3) (4) (1) (2) (3) (4)
H. A.
6/1 1 45
49 1 45
50 1 69
51 0 89
51 0 80
7 1 45
48 2 19
--------------
Total . . 12 79
--------------
L-1 4, 9 0 28
8 0 60
43/1K 0 28
105/1A 2 49
104/2K 2 17
10/1, 10/2 1 90
11/1, 11/2 1 76
12 2 81
12 1 58
--------------
Total . .. 13 87
--------------
R-2 8 2 80
43/1B 3 33
44 1 51
45 0 91
46 0 60
48 0 71
--------------
Total . . 9 86
--------------
Tail 13 0 76
14 1 36
15 0 17
42 2 00
38 0 77
41 2 50
29 1 41
37 1 14
26 1 54
27 0 58 १० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर १०-१६, २०२० / भाद्रपद १९-२५, शके १९४२ SCHEDULE—क्दृदद्यड्ड. SCHEDULE—क्दृदद्यड्ड. (1) (2) (3) (4) (1) (2) (3) (4)
H. A.
Mamdapur Mamdapur Minor L-1 9 0 44 Canal 6/2 0 51
97 1 18
98 0 92
96/1 0 81
96/2 0 87
95 1 19
--------------
Total . . 5 92
--------------
L-1A 10 0 37
9 0 50
6/2 0 60
6/1 0 30
18 1 58
22 1 10
23 1 50
19 1 09
94 1 09
93 2 25
20 0 20
24 0 85
21 0 40
--------------
Total . . 12 83
--------------
L-2 11, 12, 13 3 87
8 0 41
7 0 16
16, 17 2 83
14 3 24
15/1, 15/2, 15/3 5 79
28 0 99
30 0 66
31 0 66
39 0 80
H. A.
L-4 94 0 81 91 2 22 93 1 00 13 0 79 60 3 60 59/1 1 01
--------------
Total . . 9 40
--------------
Devgaon
Tail 42/1 1 64 38 2 17 39 1 56 30 2 78 40/2, 40/1, 30/1 1 50
--------------
Total . . 9 65
--------------
Total . . 57 92
--------------
Mamdapur Mamdapur Sub- L-1 87 1 62 Minor Canal No. 1 88 0 87 89 0 53 90 0 53 92 4 50 93 1 32
--------------
Total . . 9 37
--------------
R-1 76 0 22 77 2 15 78 2 83 79 0 50 80 0 08 81 0 22 90 1 50 91 2 22 92 0 82
--------------
Total . . 10 54
--------------
Devgaon महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर १०-१६, २०२० / भाद्रपद १९-२५, शके १९४२ ११ SCHEDULE—क्दृदद्यड्ड. SCHEDULE—क्दृदद्यड्ड. (1) (2) (3) (4) (1) (2) (3) (4)
H. A. L-2 64 0 42
65 0 98
70 0 15
67 0 75
68 0 74
56 1 08
57 0 52
63 1 09
62 0 37
59, 60 2 01
57 1 33
61 0 87
69 0 63
--------------
Total . . 10 94
--------------
R-3 36 3 81
37 1 00
35/2, 35/3 2 42
35/1 0 86
33, 34 1 03
31 2 84
32 1 30
70, 71 0 37
--------------
Total . . 13 63
--------------
L-3 69 0 75
36 0 50
54/1, 54/2 2 84
52/1, 52/2 2 45
53 2 40
43 1 24
44/1 1 34
44/2, 54/2 1 34
45 1 58
42/2 1 64
55 0 98
H. A.
Tail 42/1 1 64
38 2 17
39 1 56
30 2 78
40/2, 40/1, 30/1 1 50
--------------
Total . . 9 65
--------------
Total . . 83 23
--------------
Mamdapur Sub- Tail 27 2 02 Minor Canal No. 2 26 1 00
25 0 95
29 1 50
33 1 70
36 0 65
35 0 60
34 1 70
37/1, 37/2 2 58
--------------
Total . . 12 70
--------------
Mamdapur Mamdapur Sub- R-1 53 1 20 Minor Canal No. 3 54/1A 1 20
18 1 83
21 1 73
22 1 10
25 1 54
--------------
Total . . 8 60
--------------
L-1 17 0 92
48 0 89
49 0 98
55 1 79
56 1 42
57 1 20 १२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर १०-१६, २०२० / भाद्रपद १९-२५, शके १९४२ CANAL AND OUTLETWISE ABSTRACT—क्दृदद्यड्ड. SCHEDULE—क्दृदद्यड्ड. (1) (2) (3) (4) (5) (6) (1) (2) (3) (4)
H. A.
Sujatpur
Tail 49 1 20
30 1 00
51 0 85
29 0 91
12/1 1 00
36 1 15
38 1 00
———
Total . . 7 11
———
Total . . 24 19
———
Total Area of WUA . . 226 79
———
CANAL AND OUTLETWISE ABSTRACT Name and Address of W.U.A. Asara Devi W.U.A. @ Shirkutani Tq. Ashti Sr. Name of Outlet RD Benefi- Area No. Canal No. N. ciaries No. (1) (2) (3) (4) (5) (6)
H.A. 1 Shirkutani R-1 60 M. 8 12 79 Minor L-1 60 M. 15 13 87 Canal R-2 180 M. 6 9 86 Tail 540 M. 10 12 23 ——— Total . . 39 48 75 ——— 2 Mamdapur L-1 900 M. 7 5 92 Minor Canal L-1(A) 990 M. 15 12 83 L-2 1010 M. 16 20 12 L-4 1100 M. 7 9 40 Tail 1730 M. 7 9 65 ——— Total . . 52 57 92 ——— 3 Mamdapur R-1 240 M. 9 10 54 Sub-Minor L-1 240 M. 6 9 37 Canal No. 1 R-2 800 M. 11 10 97 L-2 800 M. 14 10 94 R-3 1100 M. 9 13 63 L-3 1100 M. 12 18 13 Tail 1320 M. 7 9 65 ——— Total . . 68 83 23 ——— 4 Mamdapur Tail 670 M. 12 12 70 Sub-Minor Canal No. 2 ——— Total . . 12 12 70 ———
H.A. 5 Mamdapur R-1 15 M. 6 8 60 Sub-Minor L-1 15 M. 7 8 48 Canal No. 3 Tail 670 M. 7 7 11 ——— Total . . 20 24 19 ———
ABSTRACT Sr. Name of Canal Benefici Area No. aries (1) (2) (3) (4)
H.A. 1 Shirkutani Minor Canal 39 48 75 2 Mamdapur Minor Canal 52 57 92 3 Mamdapur Sub-Minor 68 83 23 Canal No. 1
4 Mamdapur Sub-Minor 12 12 70 Canal No. 2
5 Mamdapur Sub-Minor 20 24 19 Canal No. 3
———— Total . . 191 226 79 ————
P. D. SOLANKE, Amravati : Executive Engineer, The 30th June 2020. Upper Wardha Irrigation
Division, Amravati.
————-
भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ५१२.
कार्यकारी अभियंता, यांंजकडून
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन कायदा, २००५.
अधिसूचना-३
क्रमांक १७६०-उवपावि-तांशा-३-अधिसूचना-३-२०२०.-----
ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने असे निश्चित केले की, महाराष्ट्र राज्य सिंचन व्यवस्थापन कायदा, २००५ च्या कलमे ५, ६, ७ आणि नियम ३ नुसार पाणी वापर संस्थांना, गुरूत्वाकर्षणाने वाहणाया पाण्याच्या निम्न उध्र्व वर्धा प्रकल्पाच्या लाभाथ्यार्ंच्या क्षेत्रफळाची निश्चिती सहकारी पाणी वापर संस्थेनिहाय करून देण्यासाठी मी, पी. डी. सोळंके, कार्यकारी अभियंता, उध्र्व वर्धा पाटबंधारे विभाग, अमरावती याद्वारे घोषीत करतो की, उध्र्व वर्धा प्रकल्प अंतर्गत डाव्या कालव्याचे लाभक्षेत्र पाणी वापर संस्थांना वापरण्यासाठी अधिसूचित करण्यात येत आहे आणि असे सूचित करतो की, पाणी वापर संस्थानिहाय अद्यावत नकाशे, लाभधारकांची यादी त्यांचे लाभक्षेत्र, हे ग्राम पंचायत, तहसिल कार्यालय, सिंचन शाखा, सिंचन उपविभाग व विभागीय कार्यालयात सूचना फलकावर पहाणीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर १०-१६, २०२० / भाद्रपद १९-२५, शके १९४२ १३ अनुसूची----चालू (१) (२) (३) (४)त्याअर्थी मी, पी. डी. सोळंके, कार्यकारी अभियंता, उध्र्व वर्धा पाटबंधारे विभाग, अमरावती याद्वारे घोषीत करतो की, कोणतीही सक्षम यंत्रणा वैयक्तिक शेतीधारकास किंवा असे लाभक्षेत्र धारण करणाया शेतकयांस पाणी पुरवठा करणार नाही, आणि केवळ पाणी वापर संस्थामार्फतच पाणी पुरवठा केल्या जाईल. पाणी वापर संस्थांचे सर्व बंधने सर्व लाभधारकांवर व लाभक्षेत्र धारण करणायावर बंधनकारक राहील.
कोणत्याही लाभधारकास किंवा व्यक्तिस या अधिसूचनेसंबंधी किंवा त्याच्या भागासंबंधी हरकत असल्यास अधिसूचना राजपत्रात घोषीत झाल्याच्या दिनांकांपासून ३० दिवसाचे आत संबंधिताने, अधिक्षक अभियंता, उध्र्व वर्धा सिंचन मंडळ, अमरावती यांच्याकडे लेखी निवेदन द्यावे.
अनुसूची
सिंचन प्रकल्पाचे नाव–उध्र्व वर्धा प्रकल्प-डावा कालवा पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता नोंदणीकृत/प्रस्तावित--श्री. वाघाई माता पाणी वापर संस्था, आर्वी, तालुका आर्वी, जिल्हा वर्धा एकूण क्षेत्र--२६३ ६७ हे. आर
मुख्य कालवा/ विमोचक गाव/सव्र्हे नं./ पाणी वापर लघु कालवा/उप कालवा/ क्रमांक गट नं. संस्थेचे क्षेत्र (सी.सी.ए.) वितरिका
(१) (२) (३) (४)
हे. आर
मांडला
बोरगांव लघुकालवा उजवा-१ ४८ ० ६५
सा.क्र. २५ मी. ४९ ५ ०० ४३ ० ६५ ४० ० ६५ ४१ ० ७३ ३५/१ ० ६६ ३५/२ ० ६६ ३६/१ १ ६० ३६/२ ० ८० ३४ १ ६२ ३३ ५ २०
--------------
एकूण . . १८ २२
-------------
उजवा-२ ४६ १ ७५
हे. आर
३७/३ ० ९१ २८ १ २१ २९ १ ०२ ३० १ ०२ ३२/१ १ ०० ३२/२ ० ८५ ३१ १ ०० ४७ १ ९०
--------------
एकूण . . १७ ६३
-------------
गोईवाडा
उजवा-३ ७४/१/१ ० ६०
सा.क्र. २१० मी. ७४/१/३ ० १० ७२ ० ५५ ७१/१ ३ ०० ६८/१ २ १२ ६८/६ १ १२ ६६/१ ० ७३ ६६/२ ० ५७ ६९ ० ९७ ७० ० ५० ७५/१/१अ २ ०० ७५/१/१क ० ५४ ७३/१ ० २५
--------------
एकूण . . १३ ०५
-------------
बोरगांव बोरगाव लघुकालवा डावा-१ ६० १ ३०
सा.क्र. १४५ मी. ५२ १ २० ५३ १ ५० ५१ १ २४ ४४ १ २५ ४६ १ ७२ ४५/१ ० ९६ ४५/२ ० ९० ४२ ० ८० ४३ १ २६ एकूण . . १२ १३ १४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर १०-१६, २०२० / भाद्रपद १९-२५, शके १९४२ अनुसूची----चालू अनुसूची----चालू (१) (२) (३) (४) (१) (२) (३) (४) हे. आर
उजवा-१ ६० १ ३०
सा.क्र. २९० मी. ५४/२ १ ०० ५४/१ ० ६० ५५ १ ०५
--------------
एकूण . . ३ ९५
-------------
अंत्य ३७/१ ० ६०
सा.क्र. ६०० मी. ३७/२ १ १५ ४९/१ ० ६० ५०/१ ० ०६ ३९/२ १ ०० ३९/१ १ ०० ३८/३ १ १० ४७ १ ६० ४० १ ८० ३८/२ २ ०० ३८/१ २ ०० ४१ १ ०० ४८ १ ५० ४९/२ ० ७० २२/१ ० ६१ ५०/२ १ ००
--------------
एकूण . . १७ ७२
-------------
बोरगांव डावा-१ ३५ २ ४० उपलघुकालवा सा.क्र. ७५ मी. ५६/१ १ ५०
५६/२ १ ५०
५७ १ ००
५९ २ ००
३६ २ ००
--------------
एकूण . . १० ४०
-------------
हे. आर
२९ १ ६०
२८ १ ०७
३२ ० ५०
१२ १ ००
१४/१ १ ५०
१८/२ २ ००
१३ १ ८० २७/१ १ ०१ २७/२ १ ०२
--------------
एकूण . . १३ ४२
-------------
अंत्य २६ १ ४०
सा.क्र. ६३० मी. २५ १ ०० २३ ० ६४ २४ ० ४५ १५/१ ४ ०० १६ १ ०० १६/१ ० ५० १७ २ १० १८ १ ६० १९ ० ९७ २१ ० ३५
--------------
एकूण . . १४ ०१
-------------
गोईवाडा बोरगांव डावा-१ ४७/१/१ २ ०० लघुकालवा सा.क्र. ५८५ मी. ४७/१/३ ० १४
बोरगांव
३४/१ ० ९४ ५८ ० ९६ २४ ० ४५ ५९ २ ४० ६१ ० ६५ सा.क्र. ४०५ मी. ३१ ० ६४
एकूण . . ७ ०९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर १०-१६, २०२० / भाद्रपद १९-२५, शके १९४२ १५ अनुसूची----चालू अनुसूची----चालू (१) (२) (३) (४) (१) (२) (३) (४) हे. आर
गोईवाडा उजवा-४ ४८/२/१अ ० ६५ सा.क्र. ७०० मी. ४८/१/ब ० ९६ ४८/२/१/अ १ २५ ४८/१/अ ० ९६ ५३/१ १ ०० ५३/२ १ ३० ५७ १ २० ५६ १ ५० ५८/१/अ ० ६० ५८/१/ब ० ६०
--------------
एकूण . . १० ०२
-------------
डावा-२ ४४ १ १० सा. क्र. १०४० मी. ४५/१/१ १ १० ४५/१/३ ० ४० ४३/१ ० ८० ४३/३ ० २० ४६/१ १ ४० ------------- एकूण . . ५ ०० ------------- उजवा-५ ५० १ २० सा. क्र. १०४० मी. ५३/४ १ ४० ५३/५ ० ८० ५४/१ १ २० ५४/२ १ ०० ५४/३ ० ६० ------------- एकूण . . ६ २० ------------- उजवा-६ ५१ १ १६ सा.क्र. ११२० मी. ५२ २ १६ २७/१ २ २३ २७/२/अ १ ५० २७/२/ब १ ५० ------------- एकूण . . ८ ५५ -------------
हे. आर उजवा-७ ३४ ९ ६१ सा. क्र. ११२५ मी. २८ १ ०७
२९/१ ० ८७
२९/२ ० ८७
३० ० ८७
३१ २ ३३
३२ ० ८५
-------------
एकूण . . १६ ४७
------------- उजवा-८ ३८/१ ० ५० सा. क्र. १४३५ मी. ३८/३ ० ३२ ३७ ० ९६ ३६ ० ८९ ३५ ० ९९ ------------- एकूण . . ३ ६६ -------------
डावा-३ ४१/१ ० ९७ सा. क्र. १५०० मी. ४१/३ ० ०५ ४२/२ १ ३० ४२/१/१ १ १८ बोरगाव ८ ० ८० ९ ० ९६ १०/१ ० ९० १०/२ १ २६ ११/१ ० ८० ११/२ ० ८५ ------------- एकूण . . ९ ०७ -------------
गोईवाडा डावा-४ ४०/१ ० ६५ सा. क्र. १७७० मी. ३९/१ १ ५० ३९/२ १ ५० १३/१ १ १० १३/२ ० ६८ १३/३ ० ६८१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर १०-१६, २०२० / भाद्रपद १९-२५, शके १९४२ अनुसूची----चालू अनुसूची----चालू (१) (२) (३) (४) (१) (२) (३) (४) हे. आर
बोरगाव २ १ २० ३ १ ६५ १ १ ३० ------------- एकूण . . १० २६ -------------
गोईवाडा उजवा-९ १७/१/१/अ ० ८१ सा. क्र. २१९० मी. १७/१/१/ब ० ८० १७/१/३ ० ३८ २०/१ २ ८० २०/२ ० ९६ २१/२ ० ६१ २१/१ २ ४० बोरगाव २२ ० ७५ ------------- एकूण . . ९ ५१ -------------
गोईवाडा डावा-५ १८१ १ २५ सा. क्र. २१९० मी. १५ १ २५ १९/१ १ ०० १४ १ ०० १० ० ९० ११/१ १ ९० ११/२ १ ९० १२/१ ० ८० १२/२ ० ८० ------------- एकूण . . १० ८० ------------- डावा-६ १६/१/अ ० ५० सा. क्र. २६०० मी. १६/२ ० ५० १६/१/ब ० ५० २ १ २५ ११/१ २ ०० ११/२ २ ०० ------------- एकूण . . ६ ७५ -------------
हे. आर डावा-७ १/१ ० ६० सा. क्र. २८२० मी. ३ १ ०४ ५ १ ३० ४/१ १ ३५ ७ १ ४५ ------------- एकूण . . ५ ७४ ------------- उजवा-१० १/१ ० २१ सा. क्र. २८२० मी. १/२ १ ४० १/४ १ ४१ ------------- एकूण . . ३ ०२ -------------
शिरपूर उजवा-८ १३५/१ १ ४० सा. क्र. २९४० मी. १३६/१ १ २० १३७ ० ६० १३८ ० ८० १३९ १ २० ------------- एकूण . . ५ २० -------------
उजवा-९ १४० १ ०० सा. क्र. ३६०० मी. १४१ ० ५० १४१ ० ५० १४२ ० ६५ १४३/१ १ ०५ १४३/२ १ ०५ १४६ १ ३० ------------- एकूण . . ६ ०५ ------------- उजवा-११ १४४/१ ० ६० सा. क्र. ३६०० मी. १४४/३ ० १४ १४५/१ ० ६० १४७/१ १ २० १४८/१ १ २० १४९ ० ३०महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर १०-१६, २०२० / भाद्रपद १९-२५, शके १९४२ १७ अनुसूची----चालू कालवा व विमोचकनिहाय गोषवारा---चालू (१) (२) (३) (४) हे. आर
१५०/१ २ ०० १५१/१ १ ०० ------------- एकूण . . ७ ०४ ------------- अंत्य १५२/१ १ ६० सा. क्र. ३९०० मी. १५२/२ १ ६० १५३/१ ० ८० १५३/२ ० ८० १५३/३ १ २० १५४ १ ५० १५५ १ ८० १६५ २ १० १६६ १ ४० ------------- एकूण . . १२ ८० -------------
कालवा व विमोचकनिहाय गोषवारा पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता--श्री वाघाई माता पाणी वापर संस्था, आर्वी, ता. आर्वी, जि. वर्धा
अ. क्र. कालव्याचे विमोचक सा. क्र. लाभाथ्र्याची क्षेत्र नांव क्रमांक संख्या (१) (२) (३) (४) (५) (६) हे. आर १ बोरगांव लघु- उजवा-१ २५ मी. ११ १८ २२ कालवा उजवा-२ १५० मी. १६ १७ ६३ उजवा-३ २१० मी. १० १३ ०५ डावा-१ ५८५ मी. ५ ७ ०९ २ बोरगाव उप- डावा-१ १४५ मी. १० १२ १३ लघुकालवा उजवा-१ २९० मी. ३ ३ ९५ अंत्य ६०० मी. १४ १७ ७२ ३ बोरगाव उप- डावा-१ ७५ मी. ६ १० ४० लघुकालवा उजवा-१ ४०५ मी. १२ १३ ४२ अंत्य ६३० मी. ८ १४ ०१ ४ बोरगांव लघु- उजवा-४ ७०० मी ९ १० ०२ कालवा उजवा-५ १०४० मी. ६ ६ २० डावा-२ १०४० मी. ५ ५ ०० उजवा-६ ११२० मी. ४ ८ ५५ उजवा-७ ११२५ मी. ६ १६ ४७ उजवा-८ १४३५ मी. ४ ३ ६६ अ.-एक-५ (१६०७).
(१) (२) (३) (४) (५) (६) हे. आर
डावा-३ १५०० मी. ९ ९ ०७ डावा-४ १७७० मी. ८ १० २६ उजवा-९ २१९० मी. ६ ९ ५१ डावा-५ २१९० मी. ८ १० ८० डावा-६ २६०० मी. ६ ६ ७५ डावा-७ २८२० मी. ५ ५ ७४ उजवा-१० २८२० मी. ३ ३ ०२ डावा-८ २९४० मी. ३ ५ २० डावा-९ ३६०० मी. ६ ६ ०५ उजवा-११ ३६०० मी. ८ ७ ०४ अंत्य ३९०० मी. ९ १२ ८० ---------------- पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . . २६३ ७६ ----------------
एकूण गोषवारा
अ. क्र. कालव्याचे नाव एकूण क्षेत्र लाभाथ्यार्ंची संख्या (१) (२) (३) (४)
हे. आर
१ बोरगाव लघुकालवा व २६३ ७६ २०० उपलघु कालवे
----------------- ---------------- पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . . २६३ ७६ २०० ----------------- ----------------
अमरावती :
पी. डी. सोळंके, दिनांक ३० जून २०२०. कार्यकारी अभियंता,
उध्र्व वर्धा पाटबंधारे विभाग, अमरावती.
--------------------------
भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ५१३.
BY EXECUTIVE ENGINEER
MMISF ACT, 2005
NOTIFICATION—III
No. 1760-UWID-TB-3-Noti-3-2020.—
Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water Users Association (WUA's) on hydraulic basis and as per administra- tive convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, P. D. Solanke, Executive Engineer, Upper Wardha Irrigation१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर १०-१६, २०२० / भाद्रपद १९-२५, शके १९४२ SCHEDULE—क्दृदद्यड्ड. Division, Amravati hereby, delineate Areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of land holders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the office of concerned Gram Panchayat, Tahsil Office, Irriga- tion Section, Sub-Division and Division and at other prominent public places.
Therefore, I, P. D. Solanke, Executive Engineer, Upper Wardha Irrigation Division, Amravati also hereby declare that no water should be supplied by the appropriate authority to an individuals holder or occupier of such land and the system of supply of water through Water User Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.
Any person affected by this notification or part thereof, may, within thirty days from the date of publication of this notification in the Official Gazette, file an appeal before Superintending Engineer, Upper Wardha Irrigation Circle, Amravati.
SCHEDULE
Name of Irrigated Project : Upper Wardha Project-Left Bank Canal
Name & address of proposed existing W.U.A : Waghai Mata W.U.A.-Arvi. Tq. Arvi, Distt. Wardha
Total Area : 263 76 Hec.
Main Canal/Minor Offtake S. No./ Area in Canal/Sub Minor No. Gat No. C.C.A. Canal/Distributory
(1) (2) (3) (4)
H. A.
Mandla Borgaon Minor R-1 48 0 65 (1) (2) (3) (4)
H. A. R-2 46 1 75 RD- 150 M 45 0 61 44 0 61 42 0 91 39 1 50 38 1 50 37/1 0 92 37/2 0 92 37/3 0 91 28 1 21 29 1 02 30 1 02 32/1 1 00 32/2 0 85 31 1 00 47 1 90
———
Total . . 17 63
———
Goiwada R-3 74/1/1 0 60 RD- 210 M 74/1/3 0 10 72 0 55 71/1 3 00 68/1 2 12 68/6 1 12 66/1 0 73 66/2 0 57 69 0 97 70 0 50 75/1/1A 2 00 75/1/1B 0 54 73/1 0 25
———
Total . . 13 05
———
Borgaon L-1 60 1 30 महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर १०-१६, २०२० / भाद्रपद १९-२५, शके १९४२ १९ SCHEDULE—क्दृदद्यड्ड. SCHEDULE—क्दृदद्यड्ड. (1) (2) (3) (4) (1) (2) (3) (4)
H. A. R-1 60 1 30 RD- 290 M 54/2 1 00 54/1 0 60 55 1 05
———
Total . . 3 95
———
Tail 37/1 0 60 RD-600 M. 37/2 1 15 49/1 0 60 50/1 0 06 39/2 1 00 39/1 1 00 38/3 1 10 47 1 60 40 1 80 38/2 2 00 38/1 2 00 41 1 00 48 1 50 49/2 0 70 22/1 0 61 50/2 1 00
———
Total . . 17 72
———
L-1 35 2 40 RD-75 M. 56/1 1 50
56/2 1 50
57 1 00
59 2 00
36 2 00
———
Total . . 10 40
———
R-1 30 0 64 RD-405 M. 31 0 64
33 0 64
29 1 60
28 1 07
32 0 50
12 1 00
14/1 1 50
18/2 2 00
H. A. Tail 26 1 40 RD-630 M. 25 1 00 23 0 64 24 0 45 15/1 4 00 16 1 00 16/1 0 50 17 2 10 18 1 60 19 0 97 21 0 35
———
Total . . 14 01
———
Goiwada L-1 47/1/1 2 00 RD-585 M. 47/1/3 0 14
Borgaon
34/1 0 94 58 0 96 24 0 45 59 2 40 61 0 65
———
Total . . 7 09
———
Goiwada R-4 48/2/1A 0 65 RD-700 M. 48/1/B 0 96 48/2/1/A 1 25 48/1/A 0 96 53/1 1 00 53/2 1 30 57 1 20 56 1 50 58/1/A 0 60 58/1/B 0 60
———
Total . . 10 02
———
L-2 44 1 10 RD-1040 M. 45/1/1 1 10
45/1/3 0 40
43/1 0 80
43/3 0 20 २० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर १०-१६, २०२० / भाद्रपद १९-२५, शके १९४२ SCHEDULE—क्दृदद्यड्ड. SCHEDULE—क्दृदद्यड्ड. (1) (2) (3) (4) (1) (2) (3) (4)
H. A.
H. A.
39/2 1 50 13/1 1 10 13/2 0 68 13/3 0 68 Borgaon 2 1 20 3 1 65 1 1 30 ——— Total . . 10 26 ———
Goiwada
R-9 17/1/1/A 0 81 RD-2190 M. 17/1/1/B 0 80 17/1/3 0 38 20/1 2 80 20/2 0 96 21/2 0 61 21/1 2 40 Borgaon 22 0 75 ——— Total . . 9 51 ———
Goiwada R-5 50 1 20 RD-1040 M. 53/4 1 40 53/5 0 80 54/1 1 20 54/2 1 00 54/3 0 60 ——— Total . . 6 20 ——— R-6 51 1 16 RD-1120 M.. 52 2 16 27/1 2 23 27/2/A 1 50 27/2/B 1 50 ——— Total . . 8 55 ——— R-7 34 9 61 RD-1125 M. 28 1 07 29/1 0 87 29/2 0 87 30 0 87 31 2 33 32 0 85 ——— Total . . 16 47 ——— R-8 38/1 0 50 RD-1125 M. 38/3 0 32 37 0 96 36 0 89 35 0 99 ——— Total . . 3 66 ——— L-3 41/1 0 97 RD-1500 M. 41/3 0 05 42/2 1 30 42/1/1 1 18 Borgaon 8 0 80 9 0 96 10/1 0 90 10/2 1 26 11/1 0 80 11/2 0 85 ——— Total . . 5 26 ———
Goiwada
L-5 181 1 25 RD-2190 M. 15 1 25 19/1 1 00 14 1 00 10 0 90 11/1 1 90 11/2 1 90 12/1 0 80 12/2 0 80 ——— Total . . 10 80 ——— L-6 16/1/A 0 50 RD-2600 M. 16/2 0 50 16/1/B 0 50 2 1 25 11/1 2 00 11/2 2 00 ——— Total . . 6 75 ——— L-7 1/1 0 60 RD-2820 M. 3 1 04 5 1 30 4/1 1 35 7 1 45 ——— Total . . 5 74 ———
L-4 40/1 0 65 RD-1770 M. 39/1 1 50महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, सप्टेंबर १०-१६, २०२० / भाद्रपद १९-२५, शके १९४२ २१ SCHEDULE—क्दृदद्यड्ड. (1) (2) (3) (4)
H. A. R-10 1/1 0 21 RD-2820 M. 1/2 1 40
1/4 1 41
———
Total . . 3 02
———
Shirpur R-8 135/1 1 40 RD-2940 M 136/1 1 20
137 0 60
138 0 80
139 1 20
———
Total . . 5 20
———
R-9 140 1 00 RD-3600 M. 141 0 50
141 0 50
142 0 65
143/1 1 05
143/2 1 05
146 1 30
———
Total . . 6 05
———
L11 144/1 0 60 RD-3600 M. 144/3 0 14
145/1 0 60
147/1 1 20
148/1 1 20
149 0 30
150/1 2 00
151/1 1 00
———
Total . . 7 04
———
Tail 152/1 1 60 RD-3900 M. 152/2 1 60
153/1 0 80
153/2 0 80
153/3 1 20
154 1 50
155 1 80
165 2 10
166 1 40
———
CANAL AND OUTLETWISE ABSTRACT Name and Address of W.U.A. Waghai Mata W.U.A. Arvi,Tq. Arvi Dist. Wardha Sr. Name of Outlet RD Benefi- Area No. Canal No. No. ciaries No. (1) (2) (3) (4) (5) (6)
H.A. 1 Borgaon R-1 25 M. 11 18 22 Minor R2 150 M. 16 17 63 Canal R-3 210 M. 10 13 05 L-1 585 M. 5 7 09 2 Borgaon L-1 145 M. 10 12 13 Sub Minor R-1 290 M. 3 3 95 Canal Tail 600 M. 14 17 72 3 Borgaon L-1 75 M. 6 10 40 Sub Minor R-1 405 M. 12 13 42 Canal Tail 630 M. 8 14 01 4 Borgaon R-4 700 M. 9 10 02 Minor R-5 1040 M. 6 6 20 Canal L-2 1040 M. 5 5 00 R-6 1120 M. 4 8 55 R-7 1125 M. 6 16 47 R-8 1435 M. 4 3 66 L-3 1500 M. 9 9 07 L-4 1770 M. 8 10 26 R-9 2190 M. 6 9 51 L-5 2190 M. 8 10 80 L-6 2600 M. 6 6 75 L-7 2820 M. 5 5 74 R-10 2820 M. 3 3 02 L-8 2940 M. 3 5 20 L-9 3600 M. 6 6 05 R-11 3600 M. 8 7 04 Tail 3900 M. 9 12 80
——— ———
Total Area of W.U.A. . 200 263 76
——— ———
Area aries TOTAL ABSTRACT Sr. Name of Canal Total Benefici No. (1) (2) (3) (4)
H.A.
1 Borgaon Minor & 263 76 200 Subminors
——— ————
Total Area of W.U.A. . . 263 76 200
——— ————
P. D. SOLANKE, ग़् एकॠक़ क़ क्रज्कङग़्ग्कग़् घ्ङक्ष्ग़्क्ष्ग़्क्र, च्ॠक्ष्ग़्कङ ॠग़्क़् घ्छएक्ष्क्ॠक्ष्ग़्, घ्ङक्ष्ग़्कक़् ॠग़्क़् घ्छएक्ष्च्कक़् ए क़्क्ष्ङकक्ङ, ङछघ्कग़्क़्ङॠ क़्क्ष्ग़्कच् ग्ङक, घ्ङक्ष्ग़्कक़् ॠ क्रज्कङग़्ग्कग़् घ्ङकच्च् ॠग़्क़् एख़् क़्कघ्, क्क्ष्ज्क्ष् क्ष्ग़्कच्, ग़्ॠक्रघ्छङ-४४० ००१ ॠग़्क़् घ्छएक्ष्च्कक़् ॠ क़्क्ष्ङकक्ङॠक क़ क्रज्कङग़्ग्कग़् घ्ङक्ष्ग़्क्ष्ग़्क्र, च्ॠक्ष्ग़्कङ ॠग़्क़् घ्छएक्ष्क्ॠक्ष्ग़्, २१-ॠ, ग़्कॠख्क्ष् च्छएॠच् ङॠक़्, क्ॠङग़्क्ष् ङॠक़्, ग्छग्एॠक्ष्-४०० ००४. कक़्क्ष्ङ : क़्क्ष्ङकक्ङ, ङछघ्कग़्क़्ङॠ क़्क्ष्ग़्कच् ग्ङक.