RNI No. MAHBIL / 2009/ 35574
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ६ , अंक १५ ( ३ ) ]
शुक्रवार , सप्टेंबर ११ , २०२०/ भाद्र २० , शके १९ ४२ [ पृष्ठे २ , किंमत: रुपये १०.००
असाधारण क्रमांक ३३
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार -ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती , नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी , रायगड यांजकडून
आदेश
क्रमांक नपाप्र/कार्या-४/निवडणूक/ खालापूर/ अध्यक्ष/ २०२० . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९ ६५ च्या कलम १ ९ ( १ ) व ५१ ( २ ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , निधी चौधरी , जिल्हाधिकारी , रायगड या प्रगटनाद्वारे असे जाहीर करते की, रायगड जिल्ह्यातील खालापूर नगरपंचायतीसाठी खाली नमूद केलेल्या दिवशी घेण्यात आलेल्या अध्यक्ष या पदाच्या निवडणूकीमध्ये खालील नमूद उमेदवार खालील तक्त्यात नमूद केलेल्या दिनांकास अध्यक्ष म्हणून संबंधित नगरपंचायतीत निवडून आल्याचे जाहीर करणेत येत आहे: - नगरपंचायतीचे नाव
पत्ता अ . क्र.
आरक्षण
अध्यक्षाचे नाव
निवडून आल्याचा दिनांक
(१)
(५)
(६) (२)
(३)
(४)
१.
२६ ऑगस्ट २०२०
पवार रेणूका प्रमोद
मु. शिरवलीवाडी, खालापूर
अनुसूचित जमाती
पो.ता. खालापूर,
जि. रायगड .
निधी चौधरी, अलिबाग,
जिल्हाधिकारी , रायगड .
दिनांक १ सप्टेंबर २०२० .
भाग एक- अ (को.वि.पु) .-३२-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- कोकण विभागीय पुरवणी , सप्टेंबर ११ , २०२० / भाद्र २० , शके १ ९ ४२ BY THE COLLECTOR OF RAIGAD
ORDER
No. MUN /Karya - 4/Election/Khalapur/President/2019-20.- In Exercise of the powers vested in me under section 1 of section 19 and section 2 of section 51 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayat and Industrial Township Act , 1965. I , Nidhi Choudhari , Collector of Raigad , hereby publish the names of the persons who have been declared elected as President of the concern Municipal Council , held as mentioned in below : -
Sr.
Reservation
Address
President Name
Election Date
No.
Municipal Council Name
(2)
(1)
(3)
(5)
(6)
(4)
1.
Khalapur
Pawar Renuka Scheduled 26th August 2020
Pramod
Tribe
At- Shiravaliwadi , Po . Tal . Khalapur , Dist. Raigad .
NIDHI CHOUDHARI , Alibag,
Collector , Raigad .
Dated the 1st September 2020 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR: DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE .