महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ६, अंक ५१] सोमवार, सप्टेंबर १४, २०२०/भाद्र २३, शके १९४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ८२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृह विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १४ सप्टेंबर २०२०
अधिसूचना
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्रमांक एमव्हीआर ०९२०/प्र.क्र.११९/परि-२.— ज्याअर्थी, राज्यात कोविड-१९ विषाणू आजारामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन या साथीला अटकाव करण्याकरिता शासनस्तरावर विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे ;
आणि ज्याअर्थी कोविड-१९ आजारी असलेल्या रुग्णांवर वेळेत उपचार करण्यासाठी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन वायूचा पुरवठा सहजपणे उपलब्ध करणे आवश्यक आहे ;
त्याअर्थी आता, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ (२००५ चा ५३) चे कलम ३८ चे उप-कलम (१) आणि उप-कलम (२) मधील खंड (एल) आणि साथ रोग अधिनियम, १८९७ (१८९७ चा ३) चे कलम २ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून, राज्य शासन, याद्वारे सदर आपत्ती काळात पुढील एक वर्षासाठी वैद्यकीय कारणास्तव वापरल्या जाणाया ऑक्सिजन वायूची वाहतूक करणाया वाहनांना रुग्णवाहिका समकक्ष वाहन तसेच आपत्ती व्यवस्थापन कर्तव्यार्थ वाहन म्हणून समजण्यात येत आहे. त्या प्रयोजनार्थ, अशा वाहनांना केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम १०८ च्या उप-नियम (७) तसेच नियम ११९ च्या उप-नियम (३) च्या तरतुदी लागू करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, सप्टेंबर १४, २०२०/भाद्र २३, शके १९४२ HOME DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 14th September 2020.
NOTIFICATION
DISASTER MANAGEMENT ACT, 2005.
No. MVR-0920/C.119/TRA-2.— Whereas, due to outbreak of Covid-19 Virus in the State, it is necessary to provide for the effective management of disasters and to take certain measures at the Government level to prevent the outbreak of Covid-19 Virus;
And whereas, the Government considers it expedient to make easily available the supply of oxygen in hospitals for timely treatment of patient of corona disease;
Now therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) and clause (l) of sub-section (2) of section 38 of the Disaster Management Act, 2005 (53 of 2005) and section 2 of the Epidemic Diseases Act, 1897 (3 of 1897) and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby declares that the vehicles permitted for carrying Oxygen for medical purposes shall be treated on par with the Ambulance for carrying only oxygen, for a period of one year during such disaster and thereby treating such vehicles as the vehicle on emergency and disaster management duties. For this purpose, provisions of sub-rule (7) of rule 108 and sub-rule (3) of rule 119 of Central Motor Vehicles Rules, 1989 shall apply to such vehicles.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
PRAKASH SABALE,
Deputy Secretary to Government.