महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष ६, अंक ८४] मंगळवार, सप्टेंबर १५, २०२०/भाद्र २४, शके १९४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक २०९ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश. गृह विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १५ सप्टेंबर, २०२०. अधिसूचना
महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम.
क्रमांक एमव्हीडी. ०६२०/प्र.क्र.७२/परि-३.– ज्याअर्थी, कोविड- १९ विषाणू प्रादुर्भावामुळे केंद्र शासनाने दिनांक ४२ मार्च, ४२४२ पासून संपूर्ण देशभर टाळेबंदी लागू केली आणि महाराष्ट्र राज्यात नोंदणीकृत झालेल्या आणि वर्ाषिक कर भरणा करणा या परिवहन वाहनांना, ज्यांनी ५३ मार्च, ४२४२ पयर्ंतचा कर भरणे आवश्यक होते, अशा परिवहन संवर्गातील वाहन मालकांना दिलासा देणे आवश्यक होते;
त्याअर्थी, महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियमाच्या (१९५८ चा ६५) कलम १३ चे उप कलम (२) मधील तरतुदीन्वये दिलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन, खालील तक्त्यातील स्तंभ (२) मधील नमूद वाहनांना दिनांक १ एप्रिल, २०२० ते ३१ मार्च, २०२१ या कालावधीत स्तंभ (४) मधील अटींच्या अधिन स्तंभ (३) मधील नमूद मर्यादेच्या प्रमाणात करामध्ये सूट देत आहे.
| अ.क्र. (३) | वाहनांचे प्रकार (२) | वर्ाषिक करातील सूटीची मर्यादा (३) | अट (४) |
| ३ | वर्ाषिक कर भरणा करणारी मालवाहतूक वाहने | ५० % | जर वाहन मालकाने मागील वर्षाचा वर्ाषिक कर दिनांक ३१ मार्च, २०२० रोजी किंवा पूर्वी भरणा केला असेल तर. |
| ४ | वर्ाषिक कर भरणारी पर्यटक वाहने | ५० % | |
| ३ | खनित्रे | ५० % | |
| ४ | खाजगी सेवा वाहने | ५० % | |
| ५ | व्यावसायिक कँपर्स वाहने | ५० % | |
| ६ | शालेय विद्यार्थी वाहतूक बस / वाहने | ५० % |
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने,
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर १५, २०२०/भाद्र २४, शके १९४२ HOME DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 15th September 2020.NOTIFICATION
MAHARASHTRA MOTOR VEHICLES TAX ACT.
No. MVD.0620/CR-72/Tra.3:- Whereas, in view of the nationwide lockdown imposed by the Central Government due to spread of Covid-19 Virus from the 25th March 2020, it is necessary to take certain measures to give relief to the transport vehicles owners whose vehicles are registered in the state of Maharashtra and are paying annual tax, which is required to be paid upto 31st March 2020;
Now, therefore, in exercise of the powers conferred under sub-section (2) of section 13 of the Maharashtra Motor Vehicles Tax Act (LXV of 1958), the Government of Maharashtra hereby exempts the class of vehicles mentioned in column (2) of the Table appended hereto from the payment of annual tax levied under the said Act, for the period commencing on the 1st April 2020 to 31st March 2021, upto the limit mentioned in column (3) and subject to the condition mentioned in column (4) of the said Table;
| Sr. No. (1) | Class of Vehicles (2) | Tax Exemption limit of annual tax payable (3) | Condition (4) |
| 1 | Annual Tax Paying Goods Vehicles | 50% | If the owner has paid the annual tax of previous year on or before the 31st March, 2020. |
| 2 | Annual Tax Paying Tourist Vehicles | 50% | |
| 3 | Excavators | 50% | |
| 4 | Private Services Vehicles | 50% | |
| 5 | Commercial Campers Vehicles | 50% | |
| 6 | School Buses / Vehicles | 50% |
By order and in the name of the Governor of Maharashtra,
PRAKASH SABALE, Deputy Secretary to Government.