RNI No. MAHBIL /2009/35574
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- कोकण विभागीय पुरवणी वर्ष ६ , अंक १६ ]
बुधवार , सप्टेंबर १६ , २०२० / भाद्र २५ , शके १ ९ ४२ [पृष्ठ १ , किंमत: रुपये १०.००
असाधारण क्रमांक ३४
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार- ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा , प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी , पालघर
अधिसूचना
क्रमांक सामान्य/प्रशासन/कक्ष -१ /टे-१ /जि.प.पं.स.सार्व.नि/ गटस्था.कावि-१४८/ २०२०. महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम , १ ९ ८७ चे कलम ४ ( ३ ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. कैलास शिंदे, जिल्हाधिकारी , पालघर या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, श्री . पाटील जगदीश काळु, गटनेता , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष यांची दिनांक १० फेब्रुवारी २०२० रोजीचे पत्रानुसार त्यांनी खालील तक्त्यात स्तंभ क्रमांक ( ३ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या पंचायत समिती गणातील स्तंभ क्रमांक ( ५ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेप्रमाणे गट स्थापन केला असून सदर गटात स्तंभ क्रमांक ( ४ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या पंचायत समिती सदस्यांची नोंद या कार्यालयाचे अभिलेखात करण्यात आली आहे .
अ.क्र.
गट नेत्याचे नाव गणाचा क्रमांक व नाव
सदस्याचे नाव
गणाचेनाव
क्रमांक
पंचायत समिती गटाचे नाव
(१)
(३)
(५)
पंचायत समितीचे नाव (२)
(६)
(४)
गारगाव
६१
१
पथवा पूनम दिनेश
डाहे
२ वाडा
६२
श्री . पाटील जगदीश काळु
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
माळी रघुनाथ शांताराम
मांडा
६६
३
फराड सुचिता शनिदास
४
आबिटघर
७०
पाटील जगदिश काळु
डॉ. कैलास शिंदे,
पालघर ,
जिल्हाधिकारी , पालघर .
दिनांक १२ फेब्रुवारी २०२० .
(१)
भाग एक (को.वि.पु. ) ३४-१
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .