महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ६, अंक ८५(२)] गुरुवार, सप्टेंबर १७, २०२०/भाद्र २६, शके १९४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक २११
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सामान्य प्रशासन विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १५ सप्टेंबर २०२०.
अधिसूचना
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५.
क्रमांक आरटीएस २०२०/प्र. क्र. ११/१८ (र. व का.).------महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ (२०१५ चा महा. ३१) च्या कलम १३, पोट-कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, शासन अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक आरटीएस-२०१६/प्र. क्र. १२४ (२)/१८ (र. व का.), दिनांक ३० जुलै २०१६ अधिक्रमित करून याद्वारे राज्यपालांना, राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त आणि राज्य सेवा हक्क आयुक्त यांच्या नियुक्तीकरिता शिफारस करण्याच्या प्रयोजनासाठी खालीलप्रमाणे समिती गठित करीत आहे. :------
१. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
: अध्यक्ष;
२. श्री. अजित अनंतराव पवार, उपमुख्यमंत्री : सदस्य;
३. विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधानसभा : सदस्य.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
श्रीकांत देशपांडे,
शासनाचे प्रधान सचिव (प्र. सु. र. व का.).
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर १७, २०२०/भाद्र २६, शके १९४२ GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 15th September 2020.NOTIFICATION
MAHARASHTRA RIGHT TO PUBLIC SERVICES ACT, 2015.
No. RTS 2020 / C. R. 11/18 (O & M).—In exercise of the powers conferred by sub-section (3) of section 13 of the Maharashtra Right to Public Services Act, 2015 (Mah. XXXI of 2015), the Government of Maharashtra, in supersession of the Government Notification, General Administration Department, No. RTS.– 2016/C. R. 124 (2)/18 (O & M), dated the 30th July 2016, hereby constitutes the following committee for the purpose of making recommendation to the Governor for appointment of the State Chief Commissioner for Right to Service and State Commissioners for Right to Service :—
1. The Chief Minister, Maharashtra State … Chairman ;
2. Shri Ajit Anantrao Pawar, Deputy Chief Minister … Member ;
3. The Leader of Opposition in the Legislative … Member.
Assembly, Maharashtra State.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SHRIKANT DESHPANDE,
Principal Secretary (A. R. O & M) to Government.