RNI No. MAHBIL/ 2009/ 35827
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग दोन - संकीर्ण सूचना व जाहिराती
वर्ष ६ , अंक ३० ]
गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १७-२३ , २०२० / भाद्र २६- आश्विन १, शके १ ९ ४२ [पृष्ठे ६ किंमत: रुपये १५.००
प्राधिकृत प्रकाशन
संकीर्ण सूचना व जाहिराती
MUMBAI PORT TRUST
NOTIFICATION
No. GAD/ G/REG/ 2441
In pursuance of sub- section ( 2) of Section 124 of the Major Port Trusts Act , 1963 ( 38 of 1963) , the Board of Trustees of the Port of Mumbai have published Notification No. GAD / G / REG /850 , dated 6th February 2020 regarding "The Mumbai Port Trust ( General Management of Port ) Regulations , 2019 " made by them in exercise of the powers , conferred by Section 123 of that Act , in replacement of the ' Bombay Port Trust General Bye Laws , 1990 ' in the Maharashtra Government Gazette , dated 27th February 2020 and 7th March 2020 .
The Board of Trustees of the Port of Mumbai hereby publish the following corrigendum regarding ' Regulation No. 9 - Obstruction of approaches to wharves by boats , etc. ' of the Mumbai Port Trust (General Management of Port ) Regulations , 2019 for the information of the persons likely to be affected thereby and notice is hereby given that the approval thereto of the Central Government as required under sub - section ( 1 ) of Section 124 of that Act, will be applied for on or after the expiry of fourteen days from the date on which this Notification is first published in this Gazette .
Mumbai ,
Dated 5th September 2020.
R. P. PAIBIR , Secretary.
(१)
भाग दोन ( संकीर्ण ) -१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर १७-२३ , २०२० / भाद्र २६- आश्विन १ , शके १ ९ ४२
CORRIGENDUM
9. Obstruction of approaches to wharves by boats , etc.
Obstructions of the approaches to wharves / pier / jetty / waterways / channel by Boats6// vessels / barges , etc. , remaining alongside while not actually engaged in loading or unloading cargo , or in the case of passenger vessels while not actually engaged in embarking or disembarking passengers , after the Master , Tindal or owner shall have been warned by an officer of the Port Trust to keep a clear passage for other boats , is strictly prohibited , and the offending boat or vessel may , if not immediately removed , be shifted by an Officer of the Port Trust at the sole risk and cost of the owner of such boat or vessel . Any person infringing this Regulation shall be liable to fine of Rs. 5000/- for each offence or such amount as may be revised by the Board from time to time or in the case of continuing infringement , to further fine of Rs . 1000/ - per day after such warning has been given, or such amount as may be revised by the Board from time to time .
Mumbai , dated 5th September 2020 .
R. P. PAIBIR , Secretary .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर १७-२३ , २०२० / भाद्र २६- आश्विन १, शके १ ९ ४२
Sr. No. M - 2019
IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION
COMPANY PETITION No. 1296 OF 2015
Inthe matter of Company Act , 1956
And
In The Matter of winding up of RPW Projects Pvt . Ltd. ( Formerly Known as ESSELRPW Projects Pvt .Ltd. having its Registered office at 513 /A , 5th Floor , Kohinoor City , Kirol Road , Kurla (West) , Mumbai 400 070.
C/ N No. U 23200MH1994PTC077010 IronTriangle Limited
(formerly known as Backbone Enterprises Limited) Having its registered office at M -43 , GujaratHousing Board , Kalavad Road , Rajkot , Gujarat360 001 .
and
Petitioner Its Corporate Office at 209 Akik Tower, S. G. Highway , Ahmedabad , Gujarat380 15.
To,
RPW Projects Private Limited , (Respondent Company) a Private limited company , having its Registered Office at 513/ A , 5th Floor , Kohinoor City , Kirol Road , Kurla (West ) , Mumbai 400 070.
Pursuant to the Orders dated 14th February 2019 ( corrected on 27th February 2019) and 5th December 2019 ( Corrected on 10th December 2019 ) and the same is fixed for final hearing before the Company Judge on 28th September 2020 at 11-00 O'Clock in the forenoon or soon thereafter .
Any Person/Creditor and / or Contributory desirous of supporting or opposing the said petition should send to the petitioner or his advaocate and the office address mentioned hereunder , a notice of his intention signed by him or his advocate with his full name and address , so as to reach the Petitioner or his Advocate mentioned herein under not later not later than five days before the date fixed for hearing of the Petition and appear at the hearing for the purpose in person or by an advocate .
भाग दोन ( संकीर्ण) -२ ४
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर १७-२३ , २०२० / भाद्र २६- आश्विन १ , शके १ ९ ४२
A copy of the Petition will be furnished by the Petitioner's advocate on payment of the prescribed charges for the same .
Any affidavit mentioned to be used in opposition to the petition , should not be filed in court and copy thereof served on the Petitioner's advocate not less than five days before the date fixed for hearing .
Dated the 11th September 2020 .
M. M. DESAI , M/ s. M. P. Vashi and Associates , Advocate for the Petitioner , 63 , Jalaram Joyt Building, 2nd Floor , Janmbhoomi Marg , Fort, Mumbai 400 023 .
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती , गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १७-२३ , २०२० / भाद्र २६- आश्विन १, शके १९ ४२
वसई विरार शहर महानगरपालिका
सूचना
(महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम , १९ ६६ कलम ३७ अन्वये)
क्रमांक व.वि.श.म. /न.र./शा .४१०/२०२०-२१
ज्याअर्थी , शासनाने नगरविकास विभाग अधिसूचना क्र. टि.पी.एस.१२०१ / १५४८ / सी.आर.२३४ ( सी) , दिनांक ९ फेब्रुवारी २००७ अन्वये वसई विरार उपप्रदेशाची विकास योजना भागशः मंजूर केली असून ती दिनांक १५ मार्च २००७ पासून अमलात आलेली आहे. तसेच शासन निर्णय, नगरविकास विभाग क्र . २३०६/४१२/ प्र.क्र./२२३ / २००६ / युडी-२४ , दिनांक ३ जुलै २०० ९ अन्वये वसई विरार शहर महानगरपालिका अस्तित्वात आलेली असून नगरविकास विभाग निर्णय क्र. टि.पी.एस.१२० ९ /२४२९ / सी.आर. - २६२ /युडी-१२ , दिनांक ७ जुलै २०१० नुसार या महानगरपालिकेला नियोजन प्राधिकरण म्हणून अधिकार प्रदान केलेले आहे . तसेच शासनाने वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतून वगळलेल्या २१ गावांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोकडे असलेले अधिकार , दिनांक २१ फेब्रुवारी २०१५ पासून वसई विरार शहर महानगरपालिकेला प्रदान केलेले आहेत;
आणि ज्याअर्थी , वसई विरार शहर महानगरपालिकेने वसई विरार उप प्रदेशाच्या विकास योजने मध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम ३७ ( १ ) मधिल तरतुदीनुसार खालीलप्रमाणे सुधारणा करणेचे ठरविलेले आहे. वरील तरतुदी अनुसार मा. आयुक्त (सध्या प्रशासक म्हणून कारभार संभाळणारे ) यांनी विकास आराखड्यामध्ये मुंबई -अहमदाबाद हायस्पीड रेल्वेची अलाईनमेंट , विरार रेल्वे स्थानकाचा परीसर आणि डी. पी. रोड (Alignment of Mumbai Ahmadabad High Speed Rail , Station Area at Virar and D.P. Road ) चे समाविष्ट करण्याची परवानगी दिलेली आहे .
संबंधित माहिती वसई विरार महानगरपालिकेच्या नगररचनेच्या सूचना फलकावर प्रदर्शीत करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १ ९ ६६ चे कलम ३७ ( १ ) च्या तरतुदीनुसार वसई विरार उप प्रदेशाचे विकास योजनेत करावयाच्या उक्त सुधारणे बाबत नागरीकांच्या काही हरकती व सूचना असतील तर त्या त्यांनी ही सूचना महाराष्ट्र राज्य शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून १ महिन्याच्या मुदतीत उप संचालक, नगररचना विभाग, तिसरा मजला, वसई विरार शहर महानगरपालिकेकडे लेखी स्वरूपात किंवा mail at [email protected] वर पाठविल्यास त्यांचा विचार विकास योजनेमधील सुधारणा/ फेरफार मंजुरीसाठी शासनाकडे सादर करणेपूर्वी करणेत येईल.
डी. गंगाथरन, आयुक्त, वसई विरार शहर महानगरपालिका .
वसई विरार शहर महानगरपालिका,
नगररचना विभाग , मुख्यालय , तिसरा माळा ,
बाजार वॉर्ड, विरार ( पु. ) ,
दिनांक ११ सप्टेंबर २०२० .
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती , गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर १७-२३ , २०२० / भाद्र २६- आश्विन १ , शके १ ९ ४२
वसई -विरार शहर महानगरपालिका
सूचना
(महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १ ९ ६६ कलम ३७ अन्वये)
क्रमांक व.वि.श.म./न.र./ शा .४०८/ २०२०-२१
ज्याअर्थी, शासनाने नगरविकास विभाग अधिसूचना क्र. टी.पी.एस .१२०१ /१५४८ / सी.आर .२३४ ( सी ) , दिनांक ९ फेब्रुवारी २००७ अन्वये वसई- विरार उप प्रदेशाची विकास योजना भागशः मंजूर केली असून ती दिनांक १५ मार्च २००७ पासून अमलात आलेली आहे . तसेच शासन निर्णय नगरविकास विभाग क्र. २३०६/ ४१२ /प्र.क्र. / २२३/ २००६ / युडी-२४ , दिनांक ३ जुलै २०० ९ अन्वये वसई- विरार शहर महानगरपालिका अस्तित्वात आलेली असून नगरविकास विभाग निर्णय क्र.टी.पी.एस .१२० ९ / २४२९ / सी.आर. - २६२ /युडी -१२ , दिनांक ७ जुलै २०१० नुसार या महानगरपालिकेला नियोजन प्राधिकरण म्हणुन अधिकार प्रदान केलेले आहे. तसेच शासनाने वसई- विरार शहर महानगरपालिका हद्दीतून वगळलेल्या २१ गावांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोकडे असलेले अधिकार, दिनांक २१ फेब्रुवारी २०१५ पासून वसई- विरार शहर महानगरपालिकेला प्रदान केलेले आहेत;
आणि ज्याअर्थी , वसई- विरार शहर महानगरपालिकेने वसई- विरार उप प्रदेशाच्या विकास योजने मध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १ ९ ६६ चे कलम ३७ ( १ ) मधिल तरतुदीनुसार खालीलप्रमाणे सुधारणा करणेचे ठरविलेले आहे. वरील तरतुदी अनुसार मा . आयुक्त (सध्या प्रशासक म्हणून कारभार संभाळणारे ) यांनी विकास आराखडयामध्ये ESR ( No.३२६ ) च्या उर्वरीत जागा जी ESR बांधकामा नंतर शिल्लक आहे . ते क्षेत्र रहिवास क्षेत्र ( Residential ) म्हणून रुपांतरीत करण्याची मान्यता दिलेली आहे . सदर माहिती खालील प्रमाणे आहे .
(१ ) डी.पी. आरक्षण
: उभी पाण्याची टाकी ( Elevated Service Reservoir )
(२) डी.पी. आरक्षण क्रमांक
: ३२६
: ४३९८.०० चौ.मी.
(३ ) डी.पी. आरक्षण क्षेत्र
(४) स्थळ अहवाल
: गाव मौजे- तुळींज , सर्व्हे नं. २९ सी , ता. वसई, जि.पालघर .
(५) मालकीहक्क
: महसूल विभागातील ७/१२ नोंदी नुसार शासकीय जमीन , ग्रामपंचायतीचे नावे / नालासोपारा नगरपालिका/वसई - विरार शहर महानगरपालिका सोबत विलीनीकरण केलेली .
: वसई - विरार शहर महानगरपालिकेला हस्तांतरण न केलेले.
(६ ) जमिनीचा तपशील
: अंदाजे ५ ९ ४.०० चौ.मी.
(७ ) ESR साठी वसई-विरार शहर महानगरपालिकेने विकसीत केलेले क्षेत्र
: अंदाजे ३८०४.०० चौ.मी.
(८ ) आरक्षणामधून वगळलेले क्षेत्र
(९ ) रहिवास क्षेत्र
: अंदाजे ३८०४.०० चौ.मी. संबंधित माहिती वसई - विरार महानगरपालिकेच्या नगररचनेच्या सूचना फलकावर प्रदर्शीत करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १ ९ ६६ चे कलम ३७ ( १ ) च्या तरतुदीनुसार वसई- विरार उपप्रदेशाचे विकास योजनेत करावयाच्या उक्त सुधारणेबाबत नागरीकांच्या काही हरकती व सूचना असतील तर त्या त्यांनी ही सूचना महाराष्ट्र राज्य शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून १ महिन्याच्या मुदतीत उप संचालक, नगररचना विभाग , तिसरा मजला, वसई- विरार शहर महानगरपालिकेकडे लेखी स्वरूपात किंवा mail at [email protected] वर पाठवल्यास त्यांचा विचार विकास योजनेमधील सुधारणा/फेरफार मंजुरीसाठी शासनाकडे सादर करणेपूर्वी करणेत येईल .
डी. गंगाथरन,
आयुक्त, वसई - विरार शहर महानगरपालिका .
वसई - विरार शहर महानगरपालिका.
नगररचना विभाग , मुख्यालय, तिसरा माळा ,
बाजार वॉर्ड , विरार (पु. )
दिनांक ११ सप्टेंबर २०२० .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .