RNI No. MAHBIL/ 2009/ 37831
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार - ब
वर्ष ६ , अंक ८६ ]
शुक्रवार , सप्टेंबर १८ , २०२० / भाद्र २७ , शके १ ९ ४२
[पृष्ठे ३ , किंमत : रुपये ९ .००
असाधारण क्रमांक २१२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश .
उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १७ सप्टेंबर २०२० .
अधिसूचना
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १ ९ ६१.
क्रमांक आयडीसी २०१८/(प्र.क्र . ६२२)/ उ -१४ .-- महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम , १ ९ ६१ ( १ ९ ६२ चा महा . तीन) चे कलम १ पोट - कलम ( ३) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करुन महाराष्ट्र शासन याद्वारे या सोबत जोडण्यात आलेले अनुसुचित उल्लेखलेल्या मौजे केसुर्डी , तालुका खंडाळा , जिल्हा सातारा , येथील क्षेत्रात अधिनियमाचे प्रकरण ६ च्या तारखेस अंमलात येईल ती तारीख १७ सप्टेंबर , २०२० म्हणुन नियुक्त करीत आहे व उक्त क्षेत्र हे उक्त अधिनियमाच्या कलम २ खंड ( ग) अन्वये औद्योगिक क्षेत्र म्हणुन जाहीर करीत आहे .
उक्त क्षेत्र मुख्य कार्यकारी अधिकारी , म.औ.वि महामंडळ अंधेरी (पुर्व) मुंबई -४०० ० ९ ३ आणि उपविभागीय अधिकारी , वाई विभाग , वाई , जि. सातारा यांच्या कार्यालयात ठेवलेल्या नकाशात लाल रंगाने जास्त स्पष्टपणे दाखविले आहे आणि सोबतच्या अनुसुचित दर्शविल्या प्रमाणे चतुः सीमा आहेत.
अनुसूची
मौजे केसुर्डी , तालुका खंडाळा , जिल्हा सातारा .
गट नंबर
अ.क्र
(१)
(२)
क्षेत्र (हे . आर) (३)
१
७०० पैकी
०.९०
७०१ पैकी
२
०.५०
७०२ पैकी
३
०.४४
४
७०३ पैकी
१.८४
एकूण
भाग चार ब २१२-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, सप्टेंबर १८ , २०२० / भाद्र २७ , शके १९ ४२
चतुःसीमा :
उत्तरेस
केसुर्डी गट नं. ८ ९ ६ व मऔविम क्षेत्राची हद्द .
दक्षिणेस
केसुर्डी गट नं . ६ ९९ व मऔविम क्षेत्राची हद्द .
पूर्वेस
केसुर्डी गट नं . ७०० पैकी, ७०१ पैकी , ७०२ पैकी व ७०३ पैकी .
पश्चिमेस
केसुर्डी गट नं . २ ९ .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
किरण जाधव , शासनाचे अवर सचिव .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, सप्टेंबर १८ , २०२०/ भाद्र २७ , शके १ ९ ४२
INDUSTRIES , ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Road , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 .
Dated the 17th September, 2020 .
NOTIFICATION
MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT , 1961 .
No. IDC 2018 / (C.R . 622 ) /Ind 14.--In exercise of the powers conferred by sub- section (3 ) of section 1 of the Maharashtra Industrial Development Act , 1961 (Mah . III of 1962) , the Government of Maharashtra hereby appoints 17th September 2020 to be the date from which the provisions Chapter VI of the said Act shall take effect in certain areas of Village Kesurdi in Taluka Khandala of District Satara, mentioned in the Schedule appended hereto and declares the said areas to be an industrial area under clause (g) of section 2 of the said Act , for the purposes of the said Act . The said area is more clearly defined in red in the map deposited in the offices of the Chief Executive Officer , Maharashtra Industrial Development Corporation, Andheri (East) , Mumbai 400 093 and Sub Divisional Officer , Wai Division, Wai , District Satara and is bounded by the area as indicated in the said Schedule .
Schedule
Village Kesurdi , Tal Khandala , Dist Satara
Sr.No.
GatNo.
Area (HectareAre) (3)
(2)
(1)
1
700 Pt.
0.90
2
0.50
701 Pt .
3
702 Pt.
0.44
4
703 Pt .
1.84
Total
Boundaries :
Kesurdi Gat No. 896 and M.I.D.C. Boundary .
On the North by
On the South by Kesurdi Gat No. 699 and M.I.D.C. Boundary .
Kesurdi Gat No.700 Pt . , 701 Pt . , 702 Pt . , and 703 Pt .
On the East by
Kesurdi Gat No. 29 .
On the West by
By order and in the name of the Governor of Maharashtra,
KIRAN JADHAV,
Under Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .