Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन यांचे आदेश (फैजपूर व रावेर नगरपरिषदेच्या वाढीव हद्दीसाठी निवडून येणा-या सदस्यांची संख्या निश्चित करणे).

Published 24 September 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-09-24.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 13 / 2/ 2011 - TC www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- अ- नाशिक विभाग वर्ष - ९ , अंक - २४ ]

गुरुवार , सप्टेंबर २४ , २०२० / आश्विन २ , शके १९ ४२

[ पृष्ठे ०५

असाधारण क्रमांक २४

प्राधिकृत प्रकाशन

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन यांजकडून

आदेश

क्रमांक नपा/हद्दवाढ निवडणूक/८३७ ९ (१ )/२०२० .- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ९ (२) मधील तरतुदींस अनुसरून , संबंधित नगरपरिषद क्षेत्रातील जनगणनेची उपलब्ध असलेली लोकसंख्या विचारात घेऊन (अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा इतर मागासवर्ग प्रवर्ग यांच्या लोकसंख्येसह) तसेच फैजपूर नगरपरिषदेची हद्दवाढ झाल्याने सन २०१६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रसिद्ध करण्यात आलेली फैजपूर नगरपरिषदेची निश्चित करण्यात आलेली सदस्य संख्या विचारात घेऊन पुढीलप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील फैजपूर नगरपरिषदेसाठी वाढीव हद्दीसाठी एकूण निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे स्त्री सदस्यांची संख्या ( अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा इतर मागासवर्ग प्रवर्ग यांच्या सदस्य संख्येसह) आणि अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांच्या इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित सदस्य संख्या निश्चित करण्यात येत आहे . मा. संचालक , नगरपरिषद प्रशासन संचालनालय , मुंबई यांचेकडील आदेश पत्र क्रमांक नपसु/ २००१/ प्र . क्र. १/२००१/५ , दिनांक १ जानेवारी २००१ अन्वये दिलेल्या अधिकारान्वये आणि राज्य निवडणूक आयोगाकडील आदेश क्रमांक रानिआ/नप-२०२०/प्र. क्र. ४/ का-६ , दिनांक २६ ऑगस्ट २०२० अन्वये प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने सदर आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.

(१)

वि (एच) १२३ と

महाराष्ट्र शासन राजपत्र, अ असाधारण भाग एक अ नाशिक विभाग , सप्टेंबर २४ , २०२० / आश्विन २ , शके १ ९ ४२ १२

सर्वसाधारण

राधाकृष्णगमे,

नगरपरिषदप्रशासन,

नाशिकविभाग,नाशिक.

११

नागरिकांच्या

मागासवर्गप्रवर्गासाठी (रकाना८पैकी)

विभागीयआयुक्ततथाप्रादेशिकसंचालक,

१०

१*

अनुसूचित

जमातीसाठी (रकाना७पैकी)

रकाना५पैकीस्त्रियांसाठीराखूनठेवलेल्याजागांचीविभागणी

९

अनुसूचित

जातीसाठी (रकाना६पैकी)

८

नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी

तक्ता

ORDER

७

अनुसूचित जमातीसाठी

१*

जिल्हाजळगाव

६

अनुसूचित जातीसाठी

राखूनठेवलेलीसदस्यसंख्या

५

स्त्रियां- साठी

४

१

निवडून द्यावयाची

सदस्यसंख्या

३

लहान वर्ग

नागरीक्षेत्राचा

२

लहान

नागरी

फैजपूरक नगरपरिषद

क्षेत्राचेनाव

१

नाव

No.NP/HaddwadhElection/8379(1)/2020.-UnderSection9(2)oftheMaharashtraMunicipalCouncils,NagarpanchayatsandIndustrialTownships

नगरपरिषदेचे

नगरपरिषद

फैजपूर

नाशिकरोड,१८सप्टेंबर२०२०.

Act,1965,consideringtheavailablepopulationfiguresofCensusfortheconcernedMunicipalCouncilwithexpansionofboundariesandtheelected seatsasperthenumberofCouncillorsfixedforGeneralElection,2016(includingthepopulationofScheduledCastes,ScheduledTribesandOther BackwardClassesofCitizens)thenumberofCouncillorstobeelectedinrespectofbelowstatedMunicipalAreasofexpandedboundaryinFaizpur Nagarparishad,districtJalgaonisfixedasmentionedinfollowingtable.

टीप.-मा.राज्यनिवडणूकआयोगाकडीलपत्र,दिनांक२६ऑगस्ट२०२०च्यानिर्देशानुसारस्टार(*)दर्शविलेलेसन२०११च्यानिवडणुकीतअनुसूचितजमातीसाठीएकचपददेयअसल्यानेवसदरचीजागा अनुसूचितजमाती(स्त्री)राखीवअसल्यानेसन२०१६च्यानिवडणुकीतसदरचेपदस्त्रीराखीवठेवण्यातआलेलेनाहीवसन२०१६च्यासार्वत्रिकनिवडणुकीतफैजपूरनगरपरिषदेमध्येएकूणसदस्यसंख्या१७ असूनत्यापैकीस्त्रियांना९जागाराखीवठेवण्यातआलेल्याअसल्यातरीमहाराष्ट्रनगरपरिषदा,नगरपंचायतीवऔद्योगिकनगरीअधिनियम,१९६५च्याकलम९वकलम१०मधीलतरतुदीलक्षातघेतादेयठरत असलेलीजागाअनुसूचितजमाती(महिला)साठीपुढीलसार्वत्रिकनिवडणुकीपर्यंतआरक्षितठेवण्यातयावी.

Similarly,thenumberofseatstobereservedforWomencandidates(includingtheseatsbelongingtoScheduledCastes,ScheduledTribesand OtherBackwardClassesofCitizens)andthenumberofseatstobereservedforScheduledCastes,ScheduledTribesandOtherBackwardClasses ofCitizensarealsofixedasmentionedinthetable.ThisOrderisissuedasperthepowersdelegatedbytheOrderofDirector,MunicipalAdministration, MumbaibearingNo.NPS-2001/PK-1/2001/5,dated1stJanuary2001andasperdirectionsissuedbyStateElectionCommission,MaharashtraState videOrderNo.RANIAA/NP-2020/Pra.Kra.4/Ka-6,dated26thAugust2020.

لله महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक . 5 अ नाशिक विभाग, सप्टेंबर २४ , २०२० / आश्विन २ , शके १ ९ ४२ 12

General

RADHAKRUSHNAGAME,

11

OtherBack- wardClasses ofCitizens

(outofCol.8)

10

1*

Scheduled Tribes (outof Col.7)

DivisionalCommissionerandRegionalDirector, MunicipalAdministration,NashikDivision,Nashik.

OutofCol.(5)No.ofseatsreservedforWomen

9

Col.6)

Scheduled Castes (outof

8

Other Backward Classesof Citizens

Table

आदेश

7

Scheduled Tribes

1*

DistrictJalgaon

6

Scheduled Castes

No.ofseatsreserved

5

Women

4

1

No.of Elected Coun- cillors

C

3

Faizpur

2

Urban Areas

SmallerSmaller Urban Areas

parishad

Nagar-

NameofClassof

1

Nagar-

Faizpur

parishad

Nameof Municipal Council

NashikRoad,18thSeptember2020.

त्याचप्रमाणेस्त्रीसदस्यांचीसंख्या(अनुसूचितजाती,अनुसूचितजमातीआणिनागरिकांचाइतरमागासवर्गप्रवर्गयांच्यासदस्यसंख्येसह)आणिअनुसूचितजाती,अनुसूचितजमातीवनागरिकांच्याइतरमागासवर्ग प्रवर्गासाठीआरक्षितसदस्यसंख्यानिश्चितकरण्यातयेतआहे.मा.संचालक,नगरपरिषदप्रशासनसंचालनालय,मुंबईयांचेकडीलआदेशपत्रक्रमांकनपसु/२००१/प्र.क्र.१/२००१/५,दिनांक१जानेवारी२००१ अन्वयेदिलेल्याअधिकारान्वयेआणिराज्यनिवडणूकआयोगाकडीलआदेशक्रमांकरानिआ/नप-२०२०/प्र.क्र.४/का-६,दिनांक२६ऑगस्ट२०२०अन्वयेप्राप्तसूचनांच्याअनुषंगानेसदरआदेशनिर्गमितकरण्यात आलेलाआहे.

Note.-AspertheinstructionsofStateElectionCommission,dated26thAugust2020intheGeneralElectionofFaizpurNagarparishadheldintheyear 2011therewasonlyoneseatforScheduledTribesandthatwasreservedforScheduledTribesWomen.ThereforefortheGeneralElectionintheyear 2016theonlyseatreservedforScheduledTribeswasnotreservedforScheduledTribesWomenandthetotalreservedseatsofWomenwas9outof 17.However,theMaharashtraMunicipalCouncils,NagarpanchayatsandIndustrialTownshipsAct,1965Section9and10theproposedseatisreserved forScheduledTribesWomentillnextGeneralElection.

क्रमांकनपा/हद्दवाढनिवडणूक/८३७९(२)/२०२०.महाराष्ट्रनगरपरिषदा,नगरपंचायतीवऔद्योगिकनगरीअधिनियम,१९६५चेकलम९(२)मधीलतरतुदींसअनुसरून,संबंधितनगरपरिषदक्षेत्रातील जनगणनेचीउपलब्धअसलेलीलोकसंख्याविचारातघेऊन(अनुसूचितजाती,अनुसूचितजमातीआणिनागरिकांचाइतरमागासवर्गप्रवर्गयांच्यालोकसंख्येसह)तसेचरावेरनगरपरिषदेचीहद्दवाढझाल्यानेसन२०१६ च्यासार्वत्रिकनिवडणुकीतप्रसिद्धकरण्यातआलेलीरावेरनगरपरिषदेचीनिश्चितकरण्यातआलेलीसदस्यसंख्याविचारातघेऊनपुढीलप्रमाणेजळगावजिल्ह्यातीलरावेरनगरपरिषदेसाठीवाढीवहद्दीसाठीएकूण निवडूनयेणाऱ्यासदस्यांचीसंख्यातक्त्यातनमूदकेल्याप्रमाणेनिश्चितकरण्यातयेतआहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र, अ असाधारण भाग एक अ नाशिक विभाग , सप्टेंबर २४ , २०२० / आश्विन २ , शके १ ९ ४२ १२

सर्वसाधारण

१*

राधाकृष्णगमे,

नगरपरिषदप्रशासन,

नाशिकविभाग,नाशिक.

११

नागरिकांच्या

मागासवर्गप्रवर्गासाठी (रकाना८पैकी)

विभागीयआयुक्ततथाप्रादेशिकसंचालक,

१०

जमातीसाठी

१*

अनुसूचित

(रकाना७पैकी)

रकाना५पैकीस्त्रियांसाठीराखूनठेवलेल्याजागांचीविभागणी

९

अनुसूचित

जातीसाठी (रकाना६पैकी)

८

नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी

9*

तक्ता

ORDER

७

१

अनुसूचित जमातीसाठी

जिल्हाजळगाव

६

१*

अनुसूचित जातीसाठी

राखूनठेवलेलीसदस्यसंख्या

५

२

स्त्रियां- साठी

४

४

निवडून द्यावयाची

सदस्यसंख्या

क

३

लहान

नागरीक्षेत्राचा वर्ग

२ नगरपरिषद

लहान

रावेर

नागरी

क्षेत्राचेनाव

अनुसूचितजातीसाठीराखीवठेवण्यातयेतआहे.

क्षेत्रामुळेदेयहोणारेपदहेथेटनागरिकांच्यामागासवर्गप्रवर्गासाठीआरक्षितठेवण्यातयेतआहे.

१

नाव

नगरपरिषदेचे

(४)उर्वरितएकजागाहीसर्वसाधारणप्रवर्गातीलस्त्रीराखीवठेवण्यातयेतआहे.

(३)सन२०१६च्यासार्वत्रिकनिवडणुकीतनागरिकांच्यामागासवर्गप्रवर्गासाठी५जागादेयहोत्यावत्यापैकी३जागानागरिकांच्यामागासवर्गप्रवर्गस्त्रीराखीवठेवण्यातआलेल्याअसल्यानेहद्दवाढ

(१)सन२०१६च्यासार्वत्रिकनिवडणुकीतअनुसूचितजातीसाठीएकचपददेयअसल्यानेवसदरचेपदसन२०१६च्यासार्वत्रिकनिवडणुकीतस्त्रीराखीवअसल्यानेआतादेयहोणारेपदहेथेट

(२)सन२०१६च्यासार्वत्रिकनिवडणुकीमध्येअनुसूचितजमातीसाठीपददेयनसल्यानेसदरनिवडणुकीतसदरचेपदस्त्रीराखीवठेवण्यातआलेलेनाही.सबब,आताअनुसूचितजमातीसाठीदेयअसलेले पदहेथेटअनुसूचितजमातीस्त्रीराखीवठेवण्यातयेतआहे.

नगरपरिषद

रावेर

नाशिकरोड,१८सप्टेंबर२०२०.

No.NP/HaddwadhElection/8379(2)/2020.-UnderSection9(2)oftheMaharashtraMunicipalCouncils,NagarpanchayatsandIndustrialTownships Act,1965,consideringtheavailablepopulationfiguresofCensusfortheconcernedMunicipalCouncilwithexpansionofboundariesandtheelected seatsasperthenumberofCouncillorsfixedforGeneralElection,2016(includingthepopulationofScheduledCastes,ScheduledTribesandOther BackwardClassesofCitizens)thenumberofCouncillorstobeelectedinrespectofbelowstatedMunicipalAreasofexpandedboundaryin RaverNagarparishad,districtJalgaonisfixedasmentionedinfollowingtable.

टीप.-मा.राज्यनिवडणूकआयोगाकडीलपत्र,दिनांक२६ऑगस्ट२०२०च्यानिर्देशानुसारस्टार(*)दर्शविलेले.- महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक अ नाशिक विभाग , सप्टेंबर २४ , २०२० / आश्विन २ , शके १ ९ ४२

12

1*

General

RADHAKRUSHNAGAME,

0

11

OtherBack- wardClasses ofCitizens (outofCol.8)

10

1*

Scheduled Tribes (outof Col.7)

DivisionalCommissionerandRegionalDirector, MunicipalAdministration,NashikDivision,Nashik.

OutofCol.(5)No.ofseatsreservedforWomen

9

0

Scheduled Castes (outof Col.6)

8

1*

Other Backward Classesof Citizens

Table

7

1

Scheduled Tribes

DistrictJalgaon

6

Scheduled Castes

1*

No.ofseatsreserved

5

2

Women

4

4

No.of Elected Coun- cillors

3

C

Smaller Urban Areas

Raver

2

Smaller Urban Areas

Nagar-

parishad

NameofClassof

(1)IntheGeneralElectionofRaverNagarparishadheldintheyear2016therewasonlyoneseatforScheduledCastesandthatwasreserved forScheduledCastesWomen.ThereforeinthiselectiontheallotedseatisreservedforScheduledCastes.

(4)TheonlyoneremainingseatisreservedforGeneralWomen.

(2)IntheGeneralElection,2016therewasnoseatwasallottedforScheduledTribessonotreservedforScheduledTribesWomen.Therefore nowtheonlyseatreservedforScheduledTribeswasnotreservedforScheduledTribesWomendirectly.

(3)IntheGeneralElection,2016therewas5seatswasallotedforOtherBackwardClassofCitizensinwhich3seatswerereservedfor Women.ThereforenowtheallottedseatisreservedforOtherBackwardofCitizensdirectly.

Raver

1

Nagar-

parishad

Nameof Municipal Council

NashikRoad,18thSeptember2020.

EDITOR:DIRECTOR,RUPENDRADINESHMORE.

Note.AspertheinstructionsofStateElectionCommission,dated26thAugust2020.-

ONBEHALFOFGOVERNMENTPRINTING,STATIONERYANDPUBLICATION,PRINTEDANDPUBLISHEDBYDIRECTOR,RUPENDRADINESHMORE,PRINTEDATYERAWADAPRISONPRESS,PRISONCOMPOUND, YERAWADA,PUNE-411006ANDPUBLISHEDATDIRECTORATEOFGOVERNMENTPRINTING,STATIONERYANDPUBLICATIONS,21-A,NETAJISUBHASHROAD,CHARNIROAD,MUMBAI-400004.

Similarly,thenumberofseatstobereservedforWomencandidates(includingtheseatsbelongingtoScheduledCastes,ScheduledTribesand OtherBackwardClassesofCitizens)andthenumberofseatstobereservedforScheduledCastes,ScheduledTribesandOtherBackwardClasses ofCitizensarealsofixedasmentionedinthetable.ThisOrderisissuedasperthepowersdelegatedbytheOrderofDirector,MunicipalAdministration, MumbaibearingNo.NPS-2001/PK-1/2001/5,dated1stJanuary2001andasperdirectionsissuedbyStateElectionCommission,MaharashtraState videOrderNo.RANIAA/NP-2020/Pra.Kra.4/Ka-6,dated26thAugust2020.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 24 September 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-09-24.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-09-24.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A.