Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, अहमदनगर यांची भूसंपादनाबाबत कलम 11 खालील प्राथमिक अधिसूचना (गाव टाकळी कडेवळीत), मुख्याधिकारी, कळवण नगरपंचायत यांची सूचना (नगरपंचायत क्षेत्राची विकास योजना तयार करण्याबाबतचा इरादा), विविध न्यायालयांतील न्यायाधिशांचे रजा आदेश, उपनिबंधक, सहकारी संस्था, मालेगाव यांचे अंतिम करण्यात आलेले मध्यंतरीय आदेश.

Published 24 September 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-09-24.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

सत्यमेव जयते

RNI No. MAHBIL/ 2012/ 44835 www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - ९ , अंक - ३९ ]

गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर २४ ३० , २०२०/ आश्विन २८ , शके १ ९ ४२

[ पृष्ठे १०

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ खालील प्राथमिक अधिसूचना.

जिल्हा अहमदनगर

क्रमांक भूसं/कार्या- १६-अ/१०/२०२० (भूसं/एलएक्यू/एसआर-२/ २०१९/कावि-१० /२०२० ). - ज्याअर्थी , भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना , महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण-२०१८/ प्र. क्र. ४७/अ-३ , दिनांक ५ फेब्रुवारी २०१ ९ (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे ) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की , उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड- ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी , एखाद्या जिल्ह्यातील १०,००० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात , अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी , उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांस यासोबत जोडलेल्या अनुसूची- एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनी ( यात यापुढे ज्यांचा निर्देश " उक्त जमिनी" असा करण्यात आला आहे) सार्वजनिक

(१)

वि (एच) ११६

संकीर्ण अधिसूचना , नेमणुका, पदोन्नती इत्यादी

प्रयोजनासाठी (यापुढे ज्याचा निर्देश "उक्त सार्वजनिक प्रयोजन " असा करण्यात आला आहे ) आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी , प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे , यासोबत जोडलेल्या अनुसूची तीनमध्ये दिलेली आहेत ;

आणि ज्याअर्थी , सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची चारमध्ये दिलेला आहे ;

आणि ज्याअर्थी , कलम ४३ च्या पोट- कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील यासोबत जोडलेल्या अनुसूची पाचमध्ये दिलेला आहे ;

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट -कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण- चार खालील कार्यवाही पूर्ण होईल , त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनींचा अथवा त्यांच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनींवर कोणताही भार निर्माण करणार नाही ;

परंतु, उक्त जमिनींच्या अथवा त्यांच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकाऱ्यांस विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून , अशा मालकास उपरोक्त तरतुदींच्या प्रवर्तनातून सूट देता येईल ;

परंतु आणखी असे की , जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदींचे बुद्धिपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही ;

२

महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर २४ ३०, २०२० / आश्विन २ - ८ , शके १९४२ तसेच , उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५ -अ) अनुसार, जिल्हाधिकारी, अहमदनगर , भूमि संपादन , पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त नियम" असा करण्यात आला आहे) याच्या नियम १० च्या उप- नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेख्याच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे;

त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी , श्रीगोंदा- पारनेर, भाग श्रीगोंदा- पारनेर , अहमदनगर यांस पदनिर्देशित करीत आहे .

अनुसूची - एक जमिनींचे वर्णन

जिल्हा अहमदनगर , तालुका श्रीगोंदा, गाव टाकळी कडेवळीत भूमापन क्रमांक/ गट क्रमांक

आवश्यक जमिनींचे अदमासे क्षेत्र १

२ हे. आर

१ ४२ १५ पै.

० २४ १३ पै.

७-क/१ पै .

० १२ ७-क/२ पै .

० ०२

० १८ ७-क/३ पै.

० १७ ७ -क/४ पै.

७-क/५ पै .

००९

० ११ ७-क/६ पै .

७-क/७ पै.

००५ ७ -ड/१ पै .

० १२

० ११ ७-ड/२ पै .

० १२ ७-ड/३ /३ पै .

० १६ ७-३/३ पै.

७-३/४ पै.

० १४ ७-३/५ पै .

० १६ ७-३/६ पै .

० ०२

एकूण .. ३ २३

अनुसूची - दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण प्रकल्पाचे नाव : कुकडी डावा कालवा .

प्रकल्प कार्याचे वर्णन: कुकडी डावा कालवा , वितरिका क्रमांक १४ वरील उजवी लघू वितरिका क्रमांक १३ , त्यावरील उप लघु वितरिका , मौजे टाकळी कडेवळीत , तालुका श्रीगोंदा , जिल्हा अहमदनगर.

संपादन यंत्रणेचा तपशील : कार्यकारी अभियंता , कुकडी वितरण बांधकाम विभाग , कोळवडी , तालुका कर्जत , जिल्हा अहमदनगर.

समाजाला मिळणारे लाभ : सिंचन सुविधा

अनुसूची - तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे लागूनाही.

अनुसूची - चार

(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाऱ्या अभिकरणाने दिलेला) सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश प्रस्तुत प्रकरणी महाराष्ट्र शासनाकडील , क्रमांक संकीर्ण-२०१ ९/ प्र. क्र. ४८/अ -३ , दिनांक ६ जून २०२० नुसार भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम , २०१३ प्रकरण दोन व प्रकरण तीनच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देण्यात आलेली आहे .

अनुसूची- पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम: लागूनाही.

(ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता लागू नाही.

(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील: लागूनाही.

येईल. टीप. - उक्त जमिनींच्या आराखड्याचे उपविभागीय अधिकारी, श्रीगोंदा- पारनेर, भाग श्रीगोंदा- पारनेर यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता

राहुल द्विवेदी ,

भा. प्र. से. ,

जिल्हाधिकारी , अहमदनगर .

अहमदनगर , ८ सप्टेंबर २०२० .

३ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर २४ ३०, २०२० / आश्विन २ - ८ , शके १९४२ मुख्याधिकारी , नगरपंचायत यांजकडून कळवण नगरपंचायत , कळवण

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ च्या कलम २१ (२) च्या अनुषंगाने कलम २३ ( १) नुसार कळवण नगरपंचायत क्षेत्राची विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करण्याबाबत.

सूचना

क्रमांक क.न.क. /प्रावियो/७६१ /२०२० . महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक एमसीओ/२०१४ /प्र.क्र. १३६/नवि/१४ , दिनांक १० मार्च २०१५ अन्वये कळवण नगरपंचायत नव्याने अस्तित्वात आलेली आहे . महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ च्या कलम २१ (२) नुसार कळवण नगरपंचायत क्षेत्राची नियोजनबद्ध विकास योजना होण्यासाठी त्या क्षेत्राची विकास योजना तयार करणे आवश्यक आहे.

सबब , महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम २१ (२) च्या अनुषंगाने कलम २३ (१) नुसार कळवण नगरपंचायतीने विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करण्यासाठी सर्वसाधारण सभेचा ठराव क्रमांक ४८६ , दिनांक १७ ऑगस्ट २०२० अन्वये मान्यता दिलेली आहे . त्यानुसार सदरची सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ च्या कलम २१ (२ ) नुसार कळवण नगरपंचायतीच्या विकास योजनेमध्ये समाविष्ट असलेल्याक्षेत्राची हद्द दर्शविणारा नकाशा नगरपंचायतीच्या कार्यालयांत , कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनासाठी ठेवण्यात आलेला आहे .

ज्या नागरिकांना याबाबत काही सूचना / हरकती असतील त्या त्यांनी ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध होईल त्या तारखेपासून ६० ( साठ) दिवसांच्या आत मुख्याधिकारी , कळवण नगरपंचायत यांचेकडे लेखी स्वरूपात द्याव्यात . विकास योजना तयार करताना त्या सूचना / हरकतींचा योग्य तो विचार करण्यात येईल.

डॉ. सचिनकुमार प्रदिपकुमार पटेल ,

मुख्याधिकारी,

कळवण नगरपंचायत , कळवण ,

जिल्हा नाशिक.

कळवण , ११ सप्टेंबर २०२० .

KALWAN NAGARPACHAYAT, KALWAN Declaration of Intention to Prepare Development Planof Kalwan Nagarpanchayat as per Section 23 (1) read with Section 21 (2) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

Notice

No. KNP / PDP / 761 / 2020.- Government of Maharashtra in Urban Development Department vide it's Notification No. MCO / 2014/ CR - 136/UD- 14 , dated 10th March 2014 constituted Kalwan Nagarpanchayat . It is necessary to the Develop- mentPlan for the area of the Nagarpanchayat as per Section 21 ( 2) of Maharasthra Regional and Town Planning Act , 1966 for Planned Development of the said area .

Hence , the Kalwan Nagarpanchayat by it's Resolution No. 486 , dated 17th August 2020 has given consent to declare its prepare Development Plan as per provision of Section 23 ( 1) read with Section 21 (2) of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966. Accordingly this notice is being published .

The Plan showing boundaries of the area included in Development Plan of the Kalwan Nagarpanchayat is kept open for inspection by the Public in the office of Kalwan Nagarpanchayat during office hours on all working days , as required under Section 23 (2) of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 .

Any suggestions / objections , of the public in this regard may be forwarded in writing to the Chief Officer, Kalwan Nagarpanchayat within a period of 60 ( sixty ) days from the data of publication of this Notice in the Maharashtra Government Gazette . The suggestions / objection shall be duly considered while preparing the Development Plan .

DR . SACHINKUMAR PRADIPKUMAR PATEL ,

Chief Officer, Kalwan Nagarpanchayat , Kalwan ,

district Nashik .

Kalwan, 11th September 2020 .

४

महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर २४ ३०, २०२० / आश्विन २ - ८ , शके १९४२ BY PRINCIPAL DISTRICT AND SESSIONS JUDGE

Order

No. EST /1087/2020.- The Principal District and Sessions Judge , Nashik is pleased to pass the following Order.

Half Pay Leave for five (5) days from 3rd February 2020 to 7th February 2020 with permission to Leave headquarters with effect from 1st February 2020 after office hours to 10th February 2020 before office hours is hereby granted to Shri . S. S. Jahagirdar, Civil Judge, Senior Division , Niphad .

Charge during the absence of Shri . S. S. Jahagirdar, Civil Judge , Senior Division , Niphad is kept with Shri . S. B. Kale , Joint Civil Judge , Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Niphad.

Certified that Shri . S. S. Jahagirdar would have continued to officiate in the post of Civil Judge , Senior Division , Niphad if he had not proceeded on Half Pay Leave for the period from 3rd February 2020 to 7th February 2020 [ Note 2 below Rule 39 (2) Maharashtra Civil Services ( Pay) Rules, 1981 ] .

Nashik, 4th February 2020.

Order

No. EST/1070/ 2020.- The Principal District and Sessions Judge , Nashik is pleased to pass the following Order.

Commuted Leave for six ( 6) days from 27th January 2020 to 1st February 2020 prefixing holidays falling on 25th January 2020 and 26th January 2020 and suffixing Sunday falling on 2nd February 2020 is hereby granted as an ex post facto sanction to Shri . P. R. Rane , 13th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Nashik .

Certified that Shri . P. R. Rane would have continued to officiate in the post of 13th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Nashik if he had not proceeded on Leave for the period from 27th January 2020 to 1st February 2020 [ Note 2 below Rule 39 (2) Maharashtra Civil Services (Pay) Rules , 1981 ] .

Charge during the absence of Shri . P. R. Rane , 13th Joint Civil Judge , Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Nashik remained with Shri . S. G. Rane , 14th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Nashik .

Nashik, 4th February 2020 .

Order

No. EST/1097/2020.- The Principal District and Sessions Judge , Nashik is pleased to pass the following Order.

Earned Leave for three ( 3) days from 10th February 2020 to 12th February 2020 prefixing holidays falling on 8th February 2020 and 9th February 2020 with permission to Leave headquarter with effect from 7th February 2020 after office hours to 13th February 2020 before office hours is hereby granted to Shri . T. N. Quadri , 11th Joint Civil Judge, Senior Division and Additional ChiefJudicial Magistrate , Nashik .

Certified that Shri . T. N. Quadri would have continued to officiate in the post of 11th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Nashik if he had not proceeded on Leave for the period from 10th February 2020 to 12th February 2020 [ Note 2 below Rule 39 (2) Maharashtra Civil Services (Pay) Rules , 1981 ] .

५ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर २४ ३०, २०२० / आश्विन २ - ८ , शके १९४२ Charge during the absence of Shri . T. N. Quadri , 11th Joint Civil Judge , Senior Division and Additional ChiefJudicial Magistrate , Nashik is kept with Shri . J. G. Pande , 12th Joint Civil Judge , Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Nashik .

Nashik , 5th February 2020 .

Order

No. EST/935/ 2020.- The Principal District and Sessions Judge , Nashik is pleased to pass the following Order.

Commuted Leave for twenty six ( 26) days from 30th December 2019 to 24th January 2020 prefixing holidays falling on 28th December 2019 and 29th December 2019 and suffixing holidays falling on 25th January 2020 and 26th January 2020 is hereby granted as an ex post facto sanction to Shri . B. S. Mahajan , District Judge-2 and Additional Sessions Judge, Malegaon .

Charge during the absence of Shri . B. S. Mahajan, District Judge -2 and Additional Sessions Judge, Malegaon remained with Shri . A. S. Gandhi , District Judge- 3 and Additional Sessions Judge , Malegaon.

Certified that Shri . B. S. Mahajan would have continued to officiate in the post of District Judge- 2and Additional Sessions Judge, Malegaon if he had not proceeded on Leave for the period from 30th December 2019 to 24th January 2020 [Note 2 below Rule 39 (2) Maharashtra Civil Services ( Pay ) Rules , 1981 ] .

ABHAY S. WAGHWASE , Principal District and Sessions Judge , Nashik.

Nashik , 29th January 2020.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून

आदेश

क्रमांक आस्था/रजा/९ ६१/२०२० . प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश , नाशिक हे खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहेत .

श्रीमती आर . एन . खान , दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , इगतपुरी यांना संदर्भीय शासन निर्णयांमध्ये नमूद केल्यानुसार ( ३०) दिवसांची अर्जित रजा फक्त रजा रोखीकरणाकरिता १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२० या गटवर्षाकरिता प्रत्यक्षात अर्जित रजेच्या सुविधेचा लाभ न देता मंजूर करण्यात येत आहे.

सदर आदेशाची नोंद श्रीमती आर . एन . खान, दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग , इगतपुरी यांचे सेवापुस्तकात घेण्यातयावी.

नाशिक, ३१ जानेवारी २०२० .

आदेश

क्रमांक आस्था/रजा/९ १७/२०२० .- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश , नाशिक हे खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहेत.

श्रीमती व्ही. एल . भोसले , २ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी , नाशिक यांना महाराष्ट्र शासन , वित्त विभाग , शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१७ /प्र.क्र. २५/ सेवा-६ , दिनांक २३ जुलै २०१८ अन्वये या शासन निर्णयातील अट क्रमांक १ (viii) अन्वये सदरची रजा २०२० या कॅलेंडर वर्षाकरिता दिनांक ३ फेब्रुवारी २०२० ते २९ फेब्रुवारी २०२० अशा एकूण २७ दिवसांची बालसंगोपन रजा मुख्यालय सोडणेचे परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे .

प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती व्ही. एल. भोसले ह्या दिनांक ३ फेब्रुवारी २०२० ते २ ९ फेब्रुवारी २०२० या कालावधीत रजेवर गेल्या नसत्या, तर त्या २ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी , नाशिक या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या. [महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम , १ ९ ८१ मधील नियम ३९ ( २) टीप २ अन्वये ] ;

श्रीमती व्ही. एल. भोसले, २ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी , नाशिक यांचे उपरोक्त रजेचे कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार श्रीमती एस . यू. देशमुख, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी , नाशिक यांचेकडे ठेवण्यात येत आहे .

६

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर २४ ३० , २०२० / आश्विन २८ , शके १९४२ सदर आदेशाची नोंद श्रीमती व्ही. एल . भोसले , २ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी , नाशिक यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

सदर बालसंगोपन रजेचा हिशोब उपरोक्त उल्लेखित शासन निर्णयासोबत असलेल्या प्रपत्रामधील नमुन्यामध्ये तयार करण्यात येऊन सेवापुस्तकामध्ये ठेवावा.

अभय सो. वाघवसे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश , नाशिक .

नाशिक, २ ९ जानेवारी २०२० .

जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांजकडून

आदेश

क्रमांक कार्यव्य/बासंरजा/११४१/२०२० . श्रीमती एम . के. कोठुळे, सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, अहमदनगर यांना दिनांक ६ फेब्रुवारी २०२० ते दिनांक ११ मार्च २०२० रोजीपर्यंत एकूण ३५ दिवसांची बालसंगापेन रजा वरील कालावधीत मुख्यालय सोडण्याचे परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे .

रजेवरून परत आलेनंतर श्रीमती एम . के. कोठुळे यांना सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर , अहमदनगर यापदी पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, अहमदनगर यापदी पर्यायी इसमाची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवणेत येत आहे .

श्रीमती एम. के. कोठुळे, सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती एन . एन . जोशी , २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे .

श्रीमती एम . के. कोठुळे , सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अहमदनगर ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत बालसंगोपन रजेवर गेल्या नसत्या, तर त्या सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, अहमदनगर यापदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

सदर आदेशाची नोंद कर्मचाऱ्याच्या मूळ पुस्तकात घेण्यात यावी तसेच बालसंगापेन रजेचे विवरणपत्र संबंधित कर्मचाऱ्याचे मूळ सेवापुस्तकात जोडून मा. उच्च न्यायालय , मुंबई यांचे नमूद पत्र व त्यासोबतच्या शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करावी.

अहमदनगर , ५ फेब्रुवारी २०२० .

आदेश

क्रमांक कार्यव्य/ रजा/७२/सन २०२०. श्री. बी. जी. पवार , ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , श्रीरामपूर यांची दिनांक २ फेब्रुवारी २०२० व ३ फेब्रुवारी २०२० रोजीची एकूण २ दिवसांची वाढीव अर्जित रजा कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्री . बी . जी. पवार यांना ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , श्रीरामपूर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे . तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , श्रीरामपूर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते .

श्री. बी. जी. पवार, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, श्रीरामपूर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती एस . के. टोनपे , ४ थे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, श्रीरामपूर यांचेकडे ठेवण्यात आलेला होता.

श्री. बी. जी . पवार, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , श्रीरामपूर हे वर नमूद केलेल्या कालावधीत वाढीव अर्जित रजेवर गेले नसते , तर ते ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, श्रीरामपूर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते .

अहमदनगर, ६ फेब्रुवारी २०२० .

आदेश

क्रमांक कार्यव्य /रजा/२ ९/सन २०२०. श्रीमती व्ही. पी . पाटील, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांची दिनांक ४ फेब्रुवारी २०२० व ५ फेब्रुवारी २०२० रोजीची एकूण २ दिवसांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्रीमती व्ही . पी . पाटील यांना ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त ७ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर २४ ३०, २०२० / आश्विन २ - ८ , शके १९४२ करणेत येत आहे . तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्रीमती व्ही . पी. पाटील , ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती के. पी . राठौर , ४ थे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर, अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.

श्रीमती व्ही. पी . पाटील , ३ रे सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , अहमदनगर ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या , तर त्या ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

अहमदनगर, ४ फेब्रुवारी २०२० .

आदेश

क्रमांक कार्यव्य/ रजा/४५/सन २०२०. श्रीमती एन. एन . जोशी, २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अहमदनगर यांची दिनांक ५ फेब्रुवारी २०२० ते दिनांक ७ फेब्रुवारी २०२० रोजीची एकूण ३ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक ४ फेब्रुवारी २०२० रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक ८ फेब्रुवारी २०२० रोजी लोकअदालतीचे कामकाजापूर्वीपर्यंत तसेच दिनांक ८ फेब्रुवारी २०२० रोजी लोकअदालतीचे कामकाज संपल्यानंतर ते दिनांक १० फेब्रुवारी २०२० रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडणेची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्रीमती एन . एन . जोशी यांना २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे . तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे .

श्रीमती एन. एन. जोशी, २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती एस . डी. जवळगेकर , ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर , अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे .

श्रीमती एन . एन. जोशी, २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर , अहमदनगर ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या, तर त्या २ रे सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर, अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.

श्रीराम राजेसाहेब जगताप , जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ,

अहमदनगर .

अहमदनगर , ४ फेब्रुवारी २०२० .

BY DISTRICT JUDGE - 1 AND ADDITIONAL SESSIONS JUDGE

Order

No. EST/873/2020.- The District Judge - 1 and Additional Sessions Judge , Nashik is pleased to passed the following Order.

Earned Leave for four (4) days from 27th January 2020 to 30th January 2020 with permission to Leave headquarter with effectfrom 26th January 2020 after flag hoisting ceremony to 31st January 2020 before office hours is hereby granted to Shri . S. R. Nikam , 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate , First Class , Nashik.

Certified that Shri . S. R. Nikam would have continued to officiate in the post of 2nd Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class, Nashik if he had not proceeded on Leave for the period from 27th January 2020 to 30th January 2020 [ Note 2 below Rule 39 (2) Maharashtra Civil Services ( Pay) Rules , 1981 ] .

Charge during the absence of Shri . S. R. Nikam , 2nd JointCivil Judge , Junior Division and Judicial Magistrate, First Class , Nashik is kept with Shri . A. S. Deshmukh , 3rd Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Nashik .

VIKAS S. KULKARNI ,

DistrictJudge- 1 and Additional Sessions Judge , Nashik.

Nashik , 29th January 2020 .

८

महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर २४ ३०, २०२० / आश्विन २ - ८ , शके १९४२

BY PRINCIPAL DISTRICT AND SESSIONS JUDGE

Order

No. EST/ 877 / 2020.- The Principal District and Sessions Judge , Nashik is pleased to grant the following Officers Leave for the period mentioned against their names .

Name and Designation 2

Sr. No. 1

1

Smt. S. U. Deshmukh , 3rd JointCivil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik .

2

Smt. S. U. Deshmukh , 3rd JointCivil Judge , Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Nashik.

(1)

Period 3

Ex post facto sanction to the Commuted Leave for one (1 ) day i. e. on 22nd January 2020 .

Ex post facto sanction to the Commuted Leave for one (1 ) day i. e . on 24th January 2020.

Onreturn from leave above Judicial Officers are reposted to their respective posts .

Certified under Rule 39 of the Maharashtra Civil Services ( Pay) Rules , 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the aboveperiod.

(II)

Name and Designation Sr. No. 1

2

1

Smt . S. U. Deshmukh , 3rd JointCivil Judge , Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Nashik.

2

Smt . S. U. Deshmukh , 3rd JointCivil Judge , Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Nashik .

Nashik , 29th January 2020.

JudicialOfficers with whom charge is kept during the leave period in addition to their own duties

3

Shri . J. W. Gaikwad , 4thJointCivil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Nashik .

Shri . J. W. Gaikwad , 4thJointCivil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Nashik .

ABHAY S. WAGHWASE , Principal District and Sessions Judge , Nashik.

९ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर २४ ३०, २०२० / आश्विन २ - ८ , शके १९४२ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून

आदेश

क्रमांक कार्यव्य /रजा/ २६/सन २०२०. श्रीमती बी . एस . गारे , तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांची दिनांक १० फेब्रुवारी २०२० ते दिनांक १४ फेब्रुवारी २०२० रोजीची एकूण ५ दिवसांची अर्जित रजा याद्वारे मंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांना दिनांक ८ फेब्रुवारी २०२० रोजी लोकन्यायालयाचे कामकाजानंतर ते दिनांक १५ फेब्रुवारी २०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यात येत आहे.

रजेवरून परत आल्यावर श्रीमती बी . एस . गारे यांना तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.

श्रीमती बी. एस. गारे , तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री . पी . व्ही. चतुर , जिल्हा न्यायाधीश-१३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अहमदनगर यांचेकडे ठेवण्यात येत आहे .

श्रीमती बी. एस. गारे , तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश , अहमदनगर ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेल्या नसत्या, तर त्या तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश , अहमदनगर या पदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्याअसत्या.

श्रीकांत ल . आणेकर,

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश , अहमदनगर .

अहमदनगर , ४ फेब्रुवारी २०२० .

उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून

अंतिम आदेश

क्रमांक वि-४/ले.प.अह./अप्राप्त/ अं.आ./९ २/सन २०२०.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १०२ ( १) ( क) अन्वये प्रदान केलेल्या विधी शक्तींचा वापर करून मी , संगमेश्वर बदनाळे, उपनिबंधक, सहकारी संस्था , मालेगाव , जिल्हा नाशिक कै. स्वरूपचंद भागचंद पहाडे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, सोनज या संस्थेस दिनांक २५ नोव्हेंबर २०१ ९ रोजी देण्यात आलेला मध्यंतरीय आदेश कायम करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १०३ (१) (क) अन्वये नेमणूक केलेले अवसायक म्हणून श्री. व्ही. एच . मोरे , लेखापरीक्षक (श्रेणी-१ ) , सहकारी संस्था, मालेगाव , जिल्हा नाशिक यांची नेमणूक कायम करण्यात येत आहे .

सदरचा आदेश आज दिनांक १३ जानेवारी २०२० रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी दिला असे.

मालेगाव , १३ जानेवारी २०२० .

अंतिम आदेश

क्रमांक वि-४/ले.प.अह./अप्राप्त/अं.आ./९३/ सन २०२०. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९ ६० चे कलम १०२ (१) (क) अन्वये प्रदान केलेल्या विधी शक्तींचा वापर करून मी, संगमेश्वर बदनाळे, उपनिबंधक , सहकारी संस्था, मालेगाव , जिल्हा नाशिक समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, टेहरे या संस्थेस दिनांक २५ नोव्हेंबर २०१ ९ रोजी देण्यात आलेला मध्यंतरीय आदेश कायम करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ (१) (क) अन्वये नेमणूक केलेले अवसायक म्हणून श्री. विजय पानपाटील , उपलेखापरीक्षक, सहकारी संस्था, मालेगाव , जिल्हा नाशिक यांची नेमणूक कायम करण्यात येत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक १३ जानेवारी २०२० रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी दिला असे.

मालेगाव , १३ जानेवारी २०२० .

अंतिम आदेश

क्रमांक वि-४ /ले.प.अह./अप्राप्त/अं.आ./९ ४/सन २०२०. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १०२ (१) (क) अन्वये प्रदान केलेल्या विधी शक्तींचा वापर करून मी, संगमेश्वर बदनाळे, उपनिबंधक , सहकारी संस्था , मालेगाव , जिल्हा नाशिक श्री स्नेहवर्धक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित , मालेगाव या संस्थेस दिनांक २५ नोव्हेंबर २०१ ९ रोजी देण्यात आलेला मध्यंतरीय आदेश कायम करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १०३ (१) (क) अन्वये नेमणूक केलेले अवसायक म्हणून श्री. वाय . एन . मोकळ, लेखापरीक्षक , सहकारी संस्था, मालेगाव , जिल्हा नाशिक यांची नेमणूक कायम करण्यात येत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक १३ जानेवारी २०२० रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी दिला असे .

मालेगाव , १३ जानेवारी २०२० .

१०

महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , सप्टेंबर २४ ३०, २०२० / आश्विन २ - ८ , शके १९४२

अंतिम आदेश

क्रमांक वि-४/ले.प.अह./अप्राप्त/अं.आ./९५/सन २०२०.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १९ ६० चे कलम १०२ (१) (क) अन्वये प्रदान केलेल्या विधी शक्तींचा वापर करून मी, संगमेश्वर बदनाळे, उपनिबंधक, सहकारी संस्था , मालेगाव , जिल्हा नाशिक उद्यममित्र नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित , सोयगाव या संस्थेस दिनांक २५ नोव्हेंबर २०१९ रोजी देण्यात आलेला मध्यंतरीय आदेश कायम करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९ ६० चे कलम १०३ (१) (क) अन्वये नेमणूक केलेले अवसायक म्हणून श्री. आर . डी. पाटोळे, लेखापरीक्षक, श्रेणी-२ , सहकारी संस्था, मालेगाव , जिल्हा नाशिक यांची नेमणूक कायम करण्यात येत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक १३ जानेवारी २०२० रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी दिला असे .

मालेगाव, १३ जानेवारी २०२० .

अंतिम आदेश

क्रमांक वि-४/ले.प.अह./अप्राप्त/अं.आ./९ ६/सन २०२०.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १ ९ ६० चे कलम १०२ (१) (क) अन्वये प्रदान केलेल्या विधी शक्तींचा वापर करून मी, संगमेश्वर बदनाळे, उपनिबंधक, सहकारी संस्था , मालेगाव , जिल्हा नाशिक म्युनिसिपल उर्दू प्रायमरी टीचर स्टाफ सहकारी पतसंस्था मर्यादित , मालेगाव या संस्थेस दिनांक २५ नोव्हेंबर २०१ ९ रोजी देण्यात आलेला मध्यंतरीय आदेश कायम करण्यात येत आहे . तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १०३ (१ ) ( क) अन्वये नेमणूक केलेले अवसायक म्हणून श्री. ई. सी. धूम, उपलेखापरीक्षक, सहकारी संस्था, मालेगाव , जिल्हा नाशिक यांची नेमणूक कायम करण्यात येत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक १३ जानेवारी २०२० रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी दिला असे.

मालेगाव , १३ जानेवारी २०२० .

अंतिम आदेश

क्रमांक वि-४ /ले.प.अह./अप्राप्त/अं.आ./९ ७/सन २०२०.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १०२ (१) (क) अन्वये प्रदान केलेल्या विधी शक्तींचा वापर करून मी, संगमेश्वर बदनाळे, उपनिबंधक, सहकारी संस्था , मालेगाव, जिल्हा नाशिक श्रीकृष्ण मजूर व बांधकाम सहकारी संस्था मर्यादित , अस्ताणे या संस्थेस दिनांक २५ नोव्हेंबर २०१ ९ रोजी देण्यात आलेला मध्यंतरीय आदेश कायम करण्यात येत आहे . तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९६० चे कलम १०३ (१) (क) अन्वये नेमणूक केलेले अवसायक म्हणून श्री. आर. डी. पाटोळे, लेखापरीक्षक (श्रेणी २ ) , सहकारी संस्था, मालेगाव , जिल्हा नाशिक यांची नेमणूक कायम करण्यात येत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक १३ जानेवारी २०२० रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी दिला असे.

मालेगाव , १३ जानेवारी २०२० .

अंतिम आदेश

क्रमांक वि-४/ले.प.अह./अप्राप्त/अं.आ./९ ८/सन २०२०. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १०२ (१) (क) अन्वये प्रदान केलेल्या विधी शक्तींचा वापर करून मी , संगमेश्वर बदनाळे , उपनिबंधक, सहकारी संस्था , मालेगाव , जिल्हा नाशिक साईसिद्धार्थ मजूर व बांधकाम सहकारी संस्था मर्यादित , शिरसोंडी या संस्थेस दिनांक २५ नोव्हेंबर २०१ ९ रोजी देण्यात आलेला मध्यंतरीय आदेश कायम करण्यात येत आहे . तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १०३ (१) (क) अन्वये नेमणूक केलेले अवसायक म्हणून श्री. ई. सी. धूम , उपलेखापरीक्षक, सहकारी संस्था, मालेगाव, जिल्हा नाशिक यांची नेमणूक कायम करण्यात येत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक १३ जानेवारी २०२० रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी दिला असे.

मालेगाव , १३ जानेवारी २०२० .

अंतिम आदेश

क्रमांक वि-४ /ले.प.अह./अप्राप्त/अं.आ./९९/सन २०२०.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १०२ (१) (क) अन्वये प्रदान केलेल्या विधी शक्तींचा वापर करून मी, संगमेश्वर बदनाळे, उपनिबंधक, सहकारी संस्था , मालेगाव , जिल्हा नाशिक सिद्धी बहुउद्देशीय स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्यादित, मालेगाव या संस्थेस दिनांक २५ नोव्हेंबर २०१ ९ रोजी देण्यात आलेला मध्यंतरीय आदेश कायम करण्यात येत आहे . तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १०३ (१) ( क) अन्वये नेमणूक केलेले अवसायक म्हणून श्री . विजय पानपाटील, उपलेखापरीक्षक , सहकारी संस्था, मालेगाव , जिल्हा नाशिक यांची नेमणूक कायम करण्यात येत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक १३ जानेवारी २०२० रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी दिला असे.

संगमेश्वर बदनाळे ,

उपनिबंधक,

सहकारी संस्था , मालेगाव .

मालेगाव, १३ जानेवारी २०२०.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .

EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 24 September 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-09-24.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-09-24.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1.