Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) नोडल ऑफिसर तथा निवासी उपजिल्हाधिकारी, कोल्हापूर नागरी समूह, कोल्हापूर यांजकडील नागरी जमीन (कमाल मर्यादा व विनियमन) अधिनियम, 1976 चे कलम 10, पोट-कलम (3) प्रमाणे प्रसिद्ध करणेत आलेली अधिसूचना रद्द करणेबाबत. (2) महापालिका उपायुक्त (मिरज), सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली यांजकडील कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांगली जिल्ह्यातील वॉर्डनिहाय प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करणेबाबतची अधिसूचना. (3) (अ) उपविभागीय अधिकारी, खेड उपविभाग, राजगुरूनगर, पुणे, (ब) उपविभागीय दंडाधिकारी जुन्नर-आंबेगाव, उपविभाग मंचर, पुणे यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी. (4) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (ग्रामीण) पुणे यांजकडील कृषी उत्पन्न बाजार समितीची मुळशी तालुक्यातील गावांची कृषी उत्पन्न बाजार समिती विभाजनाबाबतची अधिसूचना.

Published 24 September 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-09-24.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.