RNI No. MAHBIL/ 13 / 2/ 2011 - TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ- नाशिक विभाग वर्ष - ९, अंक - २५ ]
सोमवार , सप्टेंबर २८ , २०२० / आश्विन ६ , शके १ ९४२
[ पृष्ठे ०२
असाधारण क्रमांक २५
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
अधिसूचना
क्रमांक नपा/ कार्या/वशि-४० ९/जा.क्र. ११२६/२०२०. महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ -अ, (४) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून मी , राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी, अहमदनगर या अधिसूचनेद्वारे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा नगरपरिषदेत दिनांक १७ सप्टेंबर २०२० रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार श्रीगोंदा नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेचे प्रसिद्ध करीत आहे .
अनुसूची
उमेदवाराचे नाव
नगरपरिषदेचे नाव
१
पद २
३
उपाध्यक्ष
श्रीगोंदा नगरपरिषद
रमेश झुंबर लाढाणे
राहुल द्विवेदी,
जिल्हाधिकारी , अहमदनगर.
अहमदनगर , २४ सप्टेंबर २०२० .
ORDER
No. Napa/ Desk - 1 /WS - 409/Outward No. 1126/2020 . In exercise of the powers vested in me, under Section 51 -A (4) of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965. I , Rahul Dwivedi , Collector, Ahmednagar hereby publish the name of the person who has been declared elected as Vice- President of the Municipal Council , Shrigonda in the Special Meeting conveyed on 17th September 2020 .
(१ )
वि ( एच) १२५ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभाग , सप्टेंबर २८ , २०२० / आश्विन ६ , शके १ ९४२
Schedule
Name of Candidate
Designation
1
2
Name of the Municipal Council 3
Ramesh Zumbar Ladhane
Vice-President
Shrigonda Municipal Council
RAHUL DWIVEDI , Collector, Ahmednagar.
Ahmednagar, 24 September 2020.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI - 400 004.
EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .