महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ६, अंक ५५] मंगळवार, सप्टेंबर २९, २०२०/आश्िवन ७, शके १९४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ८७
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृह विभाग मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ सप्टेंबर २०२०
अधिसूचना
केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९.
क्रमांक एमव्हीआर-०९१८/प्र.क्र.२७९/परि-२.---- केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ९ मध्ये विहित केलेल्या तरतुदीच्या अधिन राहून मे. ट्रान्समित्र.इन, बी-२०४, मैत्री प्लेनेट सीएचएस, प्लॉट क्र.८, सेक्टर-३५ एच, खारघर, नवी मुंबई ४१० २१० या संस्थेस उपरोक्त नियम ९ साठी मान्यताप्राप्त संस्था म्हणून मान्यता देत असून याकरीता शासन अधिसूचना, क्र. एमव्हीए-०२९० /प्र.क्र.१७/परि.२, दिनांक १८ जून १९९१ मध्ये पुढील सुधारणा करीत आहे :----
उपरोक्त अधिसूचनेमधील " परमानंद कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट, औरंगाबाद." या संस्थेच्या नावानंतर पुढील नाव समाविष्ट करण्यात येत आहे.
" मे. ट्रान्समित्र.इन, बी-२०४, मैत्री प्लेनेट सीएचएस, प्लॉट क्र.८, सेक्टर-३५ एच, खारघर, नवी मुंबई ४१० २१०.".
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, सप्टेंबर २९, २०२०/आश्िवन ७, शके १९४२ HOME DEPARTMENT Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated the 29th September 2020.
NOTIFICATION
CENTRAL MOTOR VEHICLES RULES, 1989.
No. MVR 0918/C.R.279/TR-2.– In pursuance of rule 9 of the Central Motor Vehicles Rules, 1989 the Government of Maharashtra hereby recognizes M/s. Transmitr.in, B-204, Maitri Planet CHS, Plot No.8, Sector-35H, Kharghar, Navi Mumbai 410 210 as recognised institute for the purpose of said rule 9 and for that purpose hereby amends the Government Notification, Home Department, No.MVR 0290/CR 17/TRA.2, dated the 18th June 1991 as follows, namely :—
In the said Notification after entry relating to " Parmanand College of Fire Engineering And Safety Management, Aurangabad." the following entry shall be added namely :—
" M/s. Transmitr.in, B-204, Maitri Planet CHS, Plot No.8, Sector 35H, Kharghar, Navi Mumbai 410 210.".
By order and in the name of the Governor of Maharashtra,
PRAKASH SABALE,
Deputy Secretary to Government.