महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ६, अंक १७] मंगळवार, सप्टेंबर २९, २०२०/आशि्वन ७, शके १९४२ [पृष्ठ २, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक ३६
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, पालघर यांजकडून
आदेश
क्रमांक न.प्रशासन/क-१/टे-१/उपाध्यक्ष निवडणूक/न.पं वाडा./कावि-३४७/२०.------ महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ५१अ(४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, जिल्हाधिकारी, पालघर या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, पालघर जिल्ह्यतील वाडा नगरपंचायतीच्या दिनांक ११ सप्टेंबर २०२० रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत :---
अ.क्र. नगरपंचायतीचे उपाध्यक्षाचे नाव
नाव
(१) (२) (३)
(४)
पत्ता शेरा (जर जागा राखीव असेल तर कोणासाठी (५) १ वाडा श्रीम. वर्षा उदय गोळे रा. २०५, सुशीला अपार्टमेंट, —
अशोक वन, ता. वाडा, जि. पालघर २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर २९, २०२०/आशि्वन ७, शके १९४२ BY THE COLLECTOR OF PALGHAR Order No. MUN/DESK-1/T.1/Dy.President Election/N.P. Wada/WS. 347/20.—In exercise of the power vested in section 51A(4) of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965, I, Collector Palghar, hereby publish the name of the following person who has been declared elected as Vice-President of the Wada Nagarpanchayat, in the Special Meeting held on 11th September 2020 :—
Sr. Name of Name of Deputy Address Remark (whether seat is reserved if No. Nagarpanchayat President so for whom) (5) (1) (2)
(3)
(4)
1 Wada Mrs. Varsha Uday Gole At 205, Sushila Apartment —
Ashok Van, Tal. Wada, Dist. Palghar.
DR. MANIK GURSAL, Palghar, dated the 17th Septembar 2020. Collector, Palghar.