¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ असाधारण |ÉÉÊvÉEÞòiÉ |ÉEòɶÉxÉ
क्र. १६] बुधवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२० : आश्विन ८, शके १९४२ [किंमत ०.०० रु.] स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत
भाग एक-अ औरंगाबाद विभाग
शुध्दी पत्रक जाहिर सुचना परभणी शहर महानगर पालिका, परभणी यांचेकडून महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१)
अन्वये फेरबदल
मनपा/जावक/न रवि/२१९ दिनाक २९/०९/२०२० पभणी शहर महानगर पालिकेने ठरावाचे अनुषंगाने फेरबदलाची जाहिर सुचना
दिनांक २३ ते २९ जानेवारी २०२० चे शासन राजपत्रात प्रसिध्द केली होती. या प्रसिध्द केलेल्या जाहिर नोटीसमध्ये ठराव क्रमांक २३९ दिनांक २९.०९.२०१९ असा उल्लेख झालेला आहे.
त्या ऐचजी ठराव क्रमांक २३९ दिनांक ११.०९.२०१९ असे वाचावे. करिता सदरील शुध्दीपत्रक जनतेच्या अवलोकनार्थ पुर्वीच्या विहीत कालावधीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे.
ठिकाण - परभणी आयुक्त दिनांक - २९-०९-२०२० परभणी शहर महानगर पालिका, परभणी.
Corrigendum
NOTICE
By Authorised Officer Parbhani City Municipal Corpo- ration, Parbhani
(Modification Under Section 37 (1) of Maharashtra Regional & Town Planning Act – 1966) No. Council Parbhani/TP/219 Date : 29/09/2020 Municipal Corporation, Parbhani had issued the public notice of modification in the Maharashtra Government Gazette dated 23 to 29 Jan. 2020 wherein resolution No. 239 dated 19.09.2019 was printed. Now this corrigendum is being published for the public that the resolution shall be read as the resolution No. 239 dated 11.09.2019 published in the Government Gazette dated 23 to 29 Jan. 2020 instead of the previous one.
Place :Parbhani
Date : 29/09/2020
Commissioner
Parbhani City Municipal
Corporation, Parbhani ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.