Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक तथा संचालक, नाशिक म्युनिसिपल स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, नाशिक यांचे शुद्धिपत्रक (नगररचना योजना क्रमांक 2, अंतिम भूखंड क्रमांक 424).

Published 30 September 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-09-30.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
RNI No. MAHBIL/064/13/1/2012 www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - नाशिक विभाग

वर्ष - ९, अंक- १ ]

बुधवार, सप्टेंबर ३०, २०२० / आश्विन ८, शके १९४२ [ पृष्ठे ०२

असाधारण क्रमांक १

प्राधिकृत प्रकाशन

महानगरपालिका आाुक्त तथा

संचालक, नाशिक म्ाुनिसिपल स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ाांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक निाोजन व नगररचना अधिनिाम, १९६६ च्ाा कलम ६० (२) अन्वो दिनांक ११ सप्टेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध झालेल्ाा

जाहीर सूचनेस

शुद्धिपत्रक

क्रमांक नाम्ाुस्मासिडेकॉलि/१५५७/२०२०/शुद्धिपत्रक.--- (१) प्रारूप नगररचना ाोजना, नाशिक मखमलाबाद ताार करण्ााबाबतचा इरादा नाशिक महानगरपालिकेने महाराष्ट्र प्रादेशिक निाोजन व नगररचना अधिनिाम, १९६६ चे कलम ६० (१) अन्वो दिनांक ९ सप्टेंबर २०१९ रोजी जाहीर केला असून तो दिनांक ११ सप्टेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाला आहे. प्रसिद्ध झालेल्ाा जाहीर सूचनेत अंतिम भूखंड क्रमांक ४२४, नगररचना ाोजना क्रमांक २, नाशिक समाविष्ट आहे. तथापि, संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्ा, पुणे ाांनी प्रारूप नगररचना ाोजनेबाबत प्रसिद्धपूर्व सल्ला देताना मंजूर नगररचना ाोजना क्रमांक २ मधील अंतिम भूखंड क्रमांक ४२४ चे क्षेत्र पुनश्च प्रस्तावित नगररचना ाोजनेमध्ो समाविष्ट करण्ााचे प्राोजन नसल्ााचे नमूद केले असल्ाामुळे अंतिम भूखंड क्रमांक ४२४ मंजूर नगररचना ाोजना क्रमांक २ ाांसी क्षेत्र २.९३४० हेक्टर प्रारूप नगररचना ाोजना, नाशिक मखमलाबादमधून वगळण्ाात ोत आहे.

(२) प्रारूप नगररचना ाोजना, नाशिक मखमलाबादबाबत नाशिक महानगरपालिकेने जाहीर केलेल्ाा इरााचे प्रसिद्धीकरण महाराष्ट्र शासन राजपत्रात दिनांक ११ सप्टेंबर २०१९ रोजी झाले आहे. सदर प्रसिद्ध झालेल्ाा जाहीर सूचनेत प्रारूप नगररचना ाोजनेमध्ो समाविष्ट जमिनींचा व ाोजनेच्ाा चतु:सीमांचा तपशील दिला आहे. त्ाानुसार प्रारूप ाोजनेतील एकूण क्षेत्र ३०४.७३ हेक्टर म्हणजेच ७५३ एकर असल्ााचे नमूद आहे.

प्रत्ाक्ष संपूर्ण ाोजना क्षेत्राची मोजणी जिल्हा निरीक्षक, भूमि अभिलेख र्कााालााकडून केल्ाानंतर तसेच पोट-हिस्सा मोजणी नकाशे प्राप्त करून सर्वेक्षण केल्ाानंतर संपूर्ण ाोजनेखालील क्षेत्र ३०४.७३ हेक्टरऐवजी वाढून ३०६.६७ हेक्टर झाल्ााचे आढळून आले. सदर दुरुस्त क्षेत्राचा तपशील विचारात घेऊ न प्रारूप ाोजना तांत्रिक ाननीसाठी संचालक, नगररचना र्कााालाास क्षेत्रातील तावतीचा खुलासा देऊ न सादर करण्ाात आला होता.

(१) वि (एच) १४३ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक --- नाशिक विभाग, सप्टेंबर ३०, २०२० / आश्विन ८, शके १९४२ संचालक, नगररचना ाांनी त्ाांचे ाननी अहवालात मुद्दा क्रमांक (१) मध्ो नमूद केल्ाानुसार मंजूर नगररचना ाोजना क्रमांक २, नाशिक

मधील अंतिम भूखंड क्रमांक ४२४ सदर प्रारूप ाोजनेत पुन्हा समाविष्ट करण्ााचे प्राोजन नसल्ााचे नमूद केल्ाामुळे सदर अंतिम भूखंडाचे क्षेत्र २.९३४० हेक्टर प्रारूप ाोजनेतून कमी होऊ न प्रारूप ाोजनेचे एकूण क्षेत्र (३०६.६७ --- २.९३४०) ३०३.७४ हेक्टर होईल.

कैलास जाधव, भा. प्र. से.

आाुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक तथा संचालक, नाशिक म्ाुनिसिपल स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, नाशिक.

नाशिक, १९ सप्टेंबर २०२०.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 30 September 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-09-30.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-09-30.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1.