महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती
वर्ष ६, अंक ३२] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १-७, २०२०/आश्विन ९-१५, शके १९४२ [पृष्ठे २ किंमत : रुपये १२.००
प्राधिकृत प्रकाशन
संकीर्ण सूचना व जाहिराती
बृहन्मुंबई महानगरपालिका
सार्वजनिक सूचना
No. Dy.Ch.Eng./9247/BPES.SUR
'एल' विभागातील न.भू.क्र. ६१५, ६१६, ६१९, ६२०, ६२१क. ६०८, ६०९, ६१०, ६११, ६१२, ६१३ आणि ६१४ (सर्व भाग) गांव कुर्ला-३, या भूखंड बाधित होणाया व्ही. एन. पूरव मार्गास जोडणाया "जावकर लेन" ह्य रस्त्यास ६.१० मी. रुंदीची नियमित रस्ता रेषा, मंजूर होती. सदर जावकर लेन ह्य रस्त्याची रुंदी बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम, १९८८ (आजतागायत सुधारित) च्या कलम २९७(१)(ब) अन्वये ९.१५ मी. करण्याचे प्रस्तावित आहे. विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४, नियम १९(३) टीप नं. १ च्या अनुषंगाने आणि महापालिका आयुक्त यांच्या क्र. CHE/DP/73/Gen/2019-20 च्या आदेशान्वये ९.०० मी. पेक्षा कमी रुंदीच्या रस्त्याचे स्थळांच्या सद्य:स्थितीनुसार एमआरटीपी कायदा किंवा एमएमसी कायदा अन्वये ९.०० मी. अथवा त्यापेक्षा अधिक रुंदीकरण करण्याचे निर्देशित केले आहे.
मा. महानगरपालिका आयुक्त यांनी मंजुरी क्र. एमसीपी/८९५८, दिनांक २९ नोव्हेंबर २०१९ अन्वये तत्वत: मंजूर केलेली ९.१५ मी. रस्ता रेषा A-B प्रमाणे नकाशावर दर्शविली आहे. ज्यामध्ये सद्य:स्थितीत ६.१० मी. मंजूर रस्ता रेषा लाल रंगात दर्शविली आहे आणि प्रस्तावित ९.१५ मी. रस्ता रेषा हिरव्या रंगात दर्शविलेली असून, सदर नकाशा सहायक अभियंता (सर्वेक्षण) पू.उ., उप प्रमुख अभियंता (इ.प्र.) पूर्व उपनगरे यांचे कार्यालय, राज लेगेसी इमारतीच्या बाजूला, लाल बहादूर शास्त्री मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई ४०० ०८३, तसेच सहायक आयुक्त 'एल' विभाग यांच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे.
ज्या कोणास उपरोक्त प्रस्तावाबाबत प्रतिवेदने/हरकती पाठवावयाच्या असतील त्यांनी सहायक आयुक्त 'एल' विभाग यांच्या कार्यालयात अथवा सहायक अभियंता (सर्वेक्षण) पू.उ. [पत्ता : उप प्रमुख अभियंता (इ.प्र.) पूर्व उपनगरे यांचे कार्यालय, राज लेगेसी इमारतीच्या बाजूला, लाल बहादूर शास्त्री मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई ४०० ०८३] यांच्या कार्यालयात संबंधित नोटीस प्रकाशनाच्या दिवसापासून ३० दिवसांच्या आत (सुट्टीचे दिवस धरून) प्राप्त होतील अशाप्रकारे पाठवाव्यात. त्यानंतर प्राप्त झालेली प्रतिवेदने/हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत, याची कृपया नोंद घेण्यात यावी.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १-७, २०२०/आश्विन ९-१५, शके १९४२ MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAIPUBLIC NOTICE
No. Dy. Ch. Eng. / 9247 / BPES. SUR
Javkar Lane connecting to V. N. Purav Marg in 'L' Ward and affecting CTS No. 615, 616, 619, 620, 621/C (all pts.) and also affecting CTS No. 608, 609, 610, 611, 612, 613 and 614 (all pts.) of Village Kurla-lll, is having Sanction Regular Line of 6.10 mtr. Same is proposed to be widened to 9.15 mtr. under section 297(1)(b) of MMC Act, 1888 (as mentioned up to date), as per Note-1 of Regulation 19(3) of Development Control and Promotional Regulation 2034 and as per subsequent order of Hon'ble Municipal Commissioner U/No. CHE/DP/73/Gen/2019-20 directing to widen the roads of width less than 9.00 mtr. to 9.00 mtr. and above, as per site condition through MR and TP Act or MMC Act.
The plan showing proposed 9.15 mtr. wide Regular Line approved in principal by Hon'ble Municipal Commissioner U/No. MCP/8958 dated 29th November 2019, is shown in Green color marked A-B with prevailing alignment of 6.10 mtr. Sanctioned R. L. shown in Red color is available for inspection in the office of Assistant Engineer (Survey) E. S. whose office is situated at Dy. Ch. Eng. (B.P.) E. S. near Raj Legacy residential complex, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083 and in the office of Assistant Commissioner 'L' Ward.
Any person desirous of making any representation to the Corporation or bringing before the Corporation any suggestion / objection in respect of the said proposal may do so by letter addressed to Assistant Commissioner 'L' Ward and Assistant Engineer (Survey) E. S. [Add. : Dy.Ch.E. (B.P.) ES's Office Paper Mill Compound, Near Raj Legacy, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083] deliver at the said office within 30 days from the publication of this notice (including holidays and weekly off). The letter received after such date, cannot be considered, which please be noted.
N. R. KHANOLKAR, Mumbai,
Dy. Chief Engineer (B.P.) E.S., dated 1st October 2020.
For Municipal Commissioner.