Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) उपविभागीय अधिकारी, पुणे उपविभाग, पुणे यांजकडील महाराष्ट्र शासन राजपत्र पुणे विभागीय पुरवणीमध्ये गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2020 रोजी पृष्ठ 5 व 7 वर प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेची दुरुस्ती. (2) महापालिका उपायुक्त (मिरज), सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली यांजकडील कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांगली जिल्ह्यातील वॉर्डनिहाय प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करणेबाबतची अधिसूचना. (3) उपविभागीय दंडाधिकारी, इचलकरंजी विभाग, इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी. (4) कार्यकारी अभियंता, ताकारी पंपगृह विभाग क्रमांक 1, देवराष्ट्रे व कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण, जिल्हा सातारा यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, सन 2005 अन्वये अधिसूचना-3.
Published 01 October 2020
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.