Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-I-A-(K.D.S.) (Ex. 38) (Dated 3-10-2020) जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पालघर यांजकडून, क्र. सामान्य/प्रशासना/कक्ष-1/टे-1/जि.प.पं.स.सार्व.नि./गटस्था. कावि-146/2020

Published 03 October 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-10-03.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/35574

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - अ- कोकण विभागीय पुरवणी शनिवार , ऑक्टोबर ३ , २०२०/ आश्विन ११ , शके १ ९ ४२

वर्ष ६ , अंक १८ ]

[पृष्ठ १ , किंमत : रुपये १०.००

असाधारण क्रमांक ३८

प्राधिकृत प्रकाशन

( भाग चार - ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त ) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती , नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये

काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी , पालघर यांजकडून

अधिसूचना

क्रमांक/ सामान्य /प्रशासन/ कक्ष -१ /टे-१/जि.प.पं.स. सार्व.नि./ गटस्था . कावि-१४६ / २०२० . महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम , १ ९ ८७ चे कलम ४ ( ३ ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , डॉ. कैलास शिंदे, जिल्हाधिकारी पालघर या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की , श्री . अमोल दामोदर पाटील , गटनेता , शिवसेना पक्ष यांची दिनांक १२ फेब्रुवारी , २०२० रोजीचे पत्रानुसार त्यांनी खालील तक्त्यात स्तंभ क्र. ३ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या पंचायत समिती गणातील स्तंभ क्र. ५ मध्ये विनिर्दिष्ट केलेप्रमाणे गट स्थापन केला असून सदर गटात स्तंभ क्र . ४ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या पंचायत समिती सदस्यांची नोंद या कार्यालयाचे अभिलेखात करण्यात आली आहे: -

अ.क्र .

गणाचा क्रमांक व नाव

सदस्याचे नाव

पंचायत समिती गटाचे नाव

पंचायत समितीचे नाव

(१)

(५)

(२)

(३)

(४)

गटनेत्याचे नाव (६) १

६५

गालतरे श्री . योगेश मोहन गवा

वाडा

७१

२

श्रीमती अस्मीता अशोक लहांगे

शिवसेना श्री . अमोल दामोदर पाटील

कुडूस

३

चिंचघर श्री . राजेश हरी सातवी

७२

४

६९

श्री . अमोल दामोदर पाटील

खुपरी

डॉ. कैलास शिंदे,

पालघर ,

जिल्हाधिकारी , पालघर.

दिनांक १२ फेब्रुवारी २०२० .

भाग एक- अ (को.वि.पु.)-३८-१

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 03 October 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-10-03.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-10-03.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A.