महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ६, अंक ५७] सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२०/आश्विन १३, शके १९४२ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ९२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सामान्य प्रशासन विभाग
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ५ ऑक्टोबर २०२०.
अधिसूचना
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५
क्रमांक संकीर्ण. २०१९/प्र.क्र. ९९/कार्यासन सहा.—माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ (२००५ चा २२) च्या कलम १५ च्या पोट-कलम (३) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून आणि शासन अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग, क्र. केमाअ. २०१४/प्र.क्र. २५५/ सहा, दिनांक ३० जून २०१६ अधिक्रमित करून महाराष्ट्र शासन याद्वारे, राज्यपालांना, राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्त नेमण्याची शिफारस करण्याच्या प्रयोजनासाठी पुढील समिती गठीत करीत आहे :----
१ मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
. . . . . . अध्यक्ष ;
२ विरोधी पक्ष नेता, विधानसभा, महाराष्ट्र राज्य . . . . . . सदस्य ;
३ उप मुख्य मंत्री, महाराष्ट्र राज्य . . . . . . सदस्य.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
श्रीकांत देशपांडे, शासनाचे प्रधान सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर ५, २०२०/आश्विन १३, शके १९४२ GENERAL ADMINISTRATION DEPARTMENTMadam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, Dated 5th October 2020
NOTIFICATION
RIGHT TO INFORMATION ACT, 2005.
NO. MIS. 2019/C.R. 99/DESK SIX.— In exercise of the powers conferred by sub-section (3) of section 15 of the Right to Information Act, 2005 (22 of 2005), and in supersession of the Government Notification, General Administration Department, No. CRTI. 2014/C. R. 255/Six, dated the 30th June 2016 the Government of Maharashtra hereby constitutes the following committee for the purposes of making recommendation to the Governor for the appointment of State Chief Information Commissioner and State Information Commissioners :—
1 The Chief Minister, Maharashtra State .. Chairperson ;
2 The Leader of Opposition, Legislative Assembly, .. Member ;
Maharashtra State.
3 The Deputy Chief Minister, Maharashtra State .. Member.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SHRIKANT DESHPANDE,
Principal Secretary to Government.