Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV, Ext. No. 43, dated 5th October 20 सन २०२० चा महाराष्ट्र अधनियम क्र. २६

Published 05 October 2020

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-10-05.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2009/ 35530

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

सोमवार , ऑक्टोबर ५ , २०२०/ आश्विन १३ , शके १ ९ ४२

वर्ष ६ , अंक २८ ]

[पृष्ठे २ , किंमत: रुपये २३.००

असाधारण क्रमांक ४३

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

पृष्ठे सन २०२० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २६.- महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम यात आणखी सुधारणा करण्याकरिता अधिनियम १-२ दिनांक १ ऑक्टोबर २०२० रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे , प्रसिद्ध करण्यात येत आहे .

भूपेन्द्र मु. गुरव, प्रभारी सचिव ( विधि विधान) , महाराष्ट्र शासन , विधि व न्याय विभाग.

सन २०२० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २६ . (माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर " महाराष्ट्र शासन राजपत्रात " दिनांक ५ ऑक्टोबर २०२० रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम. )

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम यात आणखी सुधारणा करण्याकरिता

अधिनियम.

१९ ५० चा ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी , महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम यात आणखी २९ . सुधारणा करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, आता, भारतीय गणराज्याच्या एकाहत्तराव्या वर्षी , याद्वारे , पुढील अधिनियम करण्यात येत आहे : -

१९५० चा १. या अधिनियमास , महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था ( सुधारणा) अधिनियम , २०२० असे म्हणावे . संक्षिप्त नाव .

२९.

भाग चार - ४३-१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, ऑक्टोबर ५ , २०२०/ आश्विन १३ , शके १ ९ ४२

सन १ ९ ५०

२. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम याच्या कलम ५ मध्ये, पोट - कलम ( २ अ ) मधील,-

क्रमांक २९

(क) खंड (क) मध्ये, शेवटी " ; किंवा " हा मजकूर दाखल करण्यात येईल ;

अधिनियम चा महाराष्ट्र यांच्या कलम ५ ची

(ख ) खंड (क ) नंतर , पुढील खंड जादा दाखल करण्यात येईल : -

सुधारणा.

" (ड) जी व्यक्ती , खंड (क) खाली समाविष्ट नाही, आणि जी व्यक्ती , कायद्याद्वारे स्थापन करण्यात आलेल्या कोणत्याही विद्यापीठाची किंवा राज्य शासनाने याबाबतीत मान्यता दिलेल्या इतर कोणत्याही विद्यापीठाची कायद्याची पदवी धारण करीत असेल आणि जिने , अशी पदवी प्राप्त केल्यानंतर , धर्मादाय संस्थेत, अधीक्षक किंवा जनसंपर्क अधिकारी किंवा विधि सहायक पदावर ३ वर्षांपेक्षा कमी नसेल इतकी सेवा केली असेल आणि जिने धर्मादाय आयुक्ताकडून विहित करण्यात आलेल्या नियमांनुसार घेण्यात येणारी विभागीय परीक्षा उत्तीर्ण केली असेल, अशी व्यक्ती." .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 05 October 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-10-05.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-10-05.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-.