Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part II Ext. No. 52 (7-10-2020) कवडास जलवाहिनी प्रकल्पाच्या भूसंपादनाची घोषणा, क्रमांक 166/2020

Published 07 October 2020

Type
Extra - Ordinary
Part
Maharashtra Shasan Rajpatra Part-II
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-10-07.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, ऑक्टोबर ७, २०२०/आश्विन १५, शके १९४२ १ RNI No. MAHBIL /2012/46121

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग दोन

वर्ष ६, अंक ३७] बुधवार, ऑक्टोबर ७, २०२०/आश्विन १५, शके १९४२ [पृष्ठे ३, किंमत : रुपये १२.००

असाधारण क्रमांक ५२

प्राधिकृत प्रकाशन

सक्षम प्राधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, वाडा यांचे कार्यालय

(भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना उचीत भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९(१) अनुसार) व मा.जिल्हाधिकारी पालघर (भूसंपादन शाखा) यांचे पत्र क्र. भूसंपादन/कक्ष-१/टे-१/कावि-८२७/२०२०, दिनांक २२ सप्टेंबर २०२० अन्वये.

कवडास जलवाहिनी प्रकल्पाच्या भूसंपादनाची घोषणा

क्रमांक १६६/२०२०.-----या घोषणेद्वारे घोषीत करणेत येते की, मौजे कवडास, ता. विक्रमगड येथील खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या सर्वे नं. चे क्षेत्र कवडास येथील जलवाहिनी करिता संपादीत करणेचे असल्याने कलम २० (१) अन्वये केलेल्या संयुक्त मोजणीच्या विवरणपत्रानुसार संपादीत क्षेत्राचा तपशील खालील अनूसूचीमध्ये नमूद केला आहे.

सदर अनुसूचीतील संपादीत करणेच्या क्षेत्रामध्ये बाधीत शेतकयांची रहाती घरे किंवा घरांखालील क्षेत्र बाधीत होत नसल्याने बाधीत कुटुंबांचे पुनर्वसन व पुनर्वसाहत करण्याच्या प्रयोजनार्थ "पुनर्वसाहत क्षेत्र" म्हणून निश्चित करणेत आलेले नाही. त्यामुळे पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या क्षेत्राचा गोषवारा प्रसिद्ध करणेचा प्रश्न उद्भवत नाही. कलम ११ च्या पोटकलम १ अन्वये प्राथमिक अधिसूचने सोबत दिनांक १५ फेब्रुवारी २०२० रोजी प्रसिद्ध करणेत आलेल्या अनुसूची ३ मध्ये स्थानिक कुटुंबांचे विस्थापन होत नसल्याचे प्रसिद्ध करणेत आले आहे. तथापि खालील अनुसूचीमध्ये नमूद केलल्या सर्वे नं. चे क्षेत्र पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनी करिता संपादन करणे आवश्यक असल्याने सदर प्रयोजनार्थ खाली नमूद केलेले क्षेत्र संपादीत करणेची घोषणा करणेत येत आहे.

अनुसूची

अ.क्र. सर्वे नं/गट नं. हिस्सा नं. ७/१२ नुसार क्षेत्र संपादीत क्षेत्र भुधारकाचे नाव

(हे.आर) (हे.आर)

(१) (२) (३) (४) (५) (६)

१ १२ २ पै १ ०.२६.०० ०.०४.५७ बाबू हरी घाटाळ

गिरजी हरी घाटाळ

२ १२ २ पै २ ०.५०.०० सरकार कार्यकारी अभियंता, सुर्या प्रकल्प ३ १३ १ १.५२.०० ०.०५.९८ रमीबाई देव्या भोईर

चिंतु देव्या भोईर प्रभाकर देव्या भोईर अनंत देव्या भोईर मथी पाडू पुजारा शनवारी वसंत ताडेल

४ १३ १/ २ १.१०.०० सरकार कार्यकारी अभियंता, सुर्या प्रकल्प

(१)

भाग दोन--५२-१महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, ऑक्टोबर ७, २०२०/आश्विन १५, शके १९४२ २ अनुसूची--चालू (१) (२) (३) (४) (५) (६)

५ १३ ३/१ २.५१.०० ०.००.४६ लाडक्या लक्षा भोईर

शंकर लक्षा भोईर यशवंत लक्षा भोईर प्रेमा महादु भोईर वनिता महादु भोईर सविता महादु भोईर केशरी लक्षा भोईर सुंदर मंगळ्या हाडळ बेंडी कमळ्या लिलका जनी लक्षा हारके

६ १३ ३/२ ०.३९.०० सरकार कार्यकारी अभियंता, सुर्या प्रकल्प ७ ११ १ ६.८५.०० ०.०८.१८ कार्यकारी अभियंता, सुर्या प्रकल्प ८ ११ २ ०.१२.०० सरकार ग्रामपंचायत तलवाडा दफनभुमी ९ १५ ० २९.४३.०० ०.२३.८२ मुंबई सरकार फॉरेस्ट १० ३५ ४ ०.८१.०० ०.०५.१० कमली धर्मा बुंधे

दत्तु धर्मा बुंधे केशरी बारकू बुंधे गंगू कृष्णा घाटाळ चंपी धर्मा घाटाळ शेवंती परिमळ झाटे किरता बारकू सातवी सुनंदा जयराम गवा किशोर धर्मा लहांगे निलम धर्मा लहांगे मंजुळा धर्मा लहांगे वनिता धर्मा लहांगे सुरेखा धर्मा लहांगे अनिता धर्मा लहांगे सोनू धर्मा लहांगे ११ ३५ ३ ०.६८.०० ०.०२.१८ कमली धर्मा बुंधे

दत्तु धर्मा बुंधे केशरी बारकू बुंधे गंगू कृष्णा घाटाळ चंपी धर्मा घाटाळ शेवंती परिमळ झाटे किरता बारकू सातवी सुनंदा जयराम गवा किशोर धर्मा लहांगे निलम धर्मा लहांगेमहाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, ऑक्टोबर ७, २०२०/आश्विन १५, शके १९४२ ३ अनुसूची--समाप्त (१) (२) (३) (४) (५) (६)

मंजुळा धर्मा लहांगे वनिता धर्मा लहांगे सुरेखा धर्मा लहांगे अनिता धर्मा लहांगे सोनू धर्मा लहांगे १२ ३५ ५ पै ०.३८.०० ०.११.६७ कमली धर्मा बुंधे

दत्तु धर्मा बुंधे केशरी बारकू बुंधे गंगू कृष्णा घाटाळ चंपी धर्मा घाटाळ शेवंती परिमळ झाटे किरता बारकू सातवी सुनंदा जयराम गवा किशोर धर्मा लहांगे निलम धर्मा लहांगे मंजुळा धर्मा लहांगे वनिता धर्मा लहांगे सुरेखा धर्मा लहांगे अनिता धर्मा लहांगे सोनू धर्मा लहांगे

३५ ५ पै २.००.०० कुणाल यशवंत टोपले

१३ १९ ७ ३.८२.५० ०.१८.४३ मधु कमळू पारधी

अनंता कमळू पारधी रंजना किसन डगला १४ १९ ६ ०.३३.०० ०.००.४१ गोविंद देवजी सातवी किसन देवजी सातवी काशिनाथ देवजी सातवी पार्वती देवजी सातवी ठकी देवजी सातवी संती हिया हिंगाडी कमळी जयराम घाटाळ पारू लाडक्या हाडळ ठकी मंगळ्या भुयाळ

१५ ३८ ० ५.४६.०० ०.१०.८५ सरकारी गायरान ग्रा.पं. कवडास एकूण ५५.१६.५० ०.९१.६५

वाडा, दिनांक २३ सप्टेंबर २०२०.

ए. व्ही. कदम, सक्षम प्राधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, वाडा.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 07 October 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-10-07.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-10-07.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II.