महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ६, अंक २६] बुधवार, ऑक्टोबर ७, २०२०/आशि्वन १५, शके १९४२ [ पृष्ठे ३, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ४३
प्राधिकृत प्रकाशन
उप विभागीय अधिकारी, माणगांव यांजकडून
क्रमांक उविअमा-भूसं/कात-२/एस. आर. ६२/२०११.--- ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१(१९६२ चा महा-तीन) चे कलम एक, पोट-कलम (३) अन्वये काढण्यात आलेली व १९ फेब्रुवारी २००९ च्या महाराष्ट्र शासनाच्या राजपत्र, भाग चार ब पृष्ट क्र. ३०७ ते ३१० वर प्रसिद्ध करण्यात आलेली दिनांक १९ फेब्रुवारी २००९ ची शासकीय अधिसूचना, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्र.आयडीसी/२००७/प्र.क्र ३३४/उ-१४ उक्त अधिनियमाच्या प्रकरण सहाचे उपबंध हे त्या अधिसूचनेच्या अनुसूचीत विनिर्दीष्ट करण्यात आलेल्या क्षेत्रात फेब्रुवारी २००९- महिन्याच्या १९ व्या दिवसापासून अंमलात येतील असा महाराष्ट्र शासनाने निर्देश दिला आहे ;
आणि ज्याअर्थी, उपरोक्त अधिनियमाचे प्रकरण ६ ज्या क्षेत्रात लागू करण्यांत आले आहे व त्या सोबतच्या परिशिष्टात नमूद केलेल्या जमिनी समाविष्ट आहेत ;
आणि ज्याअर्थी, उपरोक्त अधिनियमाचे कलम ३२ अन्वये ज्या क्षेत्रात उपरोक्त अधिनियमाचे प्रकरण ६ लागू करण्यात आले आहे. त्या क्षेत्रातील जमिनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास औद्योगिक किंवा उपरोक्त अधिनियमाच्या उद्दिष्टांच्या पुर्ततेसाठी संपादन करण्यास अधिकार महाराष्ट्र शासनास प्रदान केले आहेत ;
आणि ज्याअर्थी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे आयडीसी/१८९२(१७४४१) उद्योग, १४, दिनांक ११ जून, १९९३ अन्वये प्रदान करण्यांत आलेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे आयडीसी/२१०६/ (४८५)/उ-१४, दिनांक १० नोव्हेंबर २००६ अन्वये महाराष्ट्र औद्योगिक
(१)
भाग एक (को.वि.पु.)--४३-१
विकास अधिनियम, १९६२ च्या नियम २८ ने जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेले उपरोक्त नियमाची कलमे ३२, ३६ व ३८ चे अधिकार आणि नियमाचे कलम २(क) अन्वये उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग माणगांव यांना कार्यान्वित करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत आणि ज्याअर्थी सोबतच्या परिशिष्टात नमूद केलेल्या क्षेत्राची महामंडळास नियोजित दिल्ली-मुंबई इंडस्टि्रयल कॉरीडोर अंतर्गत दिघी पोर्ट प्रकल्प रोहा माणगांव औद्योगिक क्षेत्रासाठी जमिनी संपादन करण्याची जरुरी आहे, असे उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग माणगांव यांना वाटते ;
आणि, ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे पत्र क्र. आयडीसी २०१९/(६४६) उद्योग १४, दिनांक १४ जुलै २०२० अन्वये महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ चे कलम ३२ पोट-कलम (१) च्या तरतुदी लागू करण्याबाबत शासनाने निर्देश दिला आहे;
आणि ज्याअर्थी, सोबतच्या अनुसूचीत नमूद केलेल्या जमीन मालकांनी व हितसंबधीत असणा-यांनी दाखविलेल्या कारणांचा व ज्यांनी स्वखुषीने जमिनी देण्यास लेखी स्वरुपात संमतीपत्र दाखल केलेली आहेत त्यांचा विचार करून महाराष्ट्र विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२(१) अन्वये या जमिनी संपादन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
त्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२(१) चा वापर करून अनुसूचीत नमूद केलेल्या जमिनी उपरोक्त कारणासाठी संपादित केल्या असून त्याबाबत उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग माणगांव ही नोटीस प्रसिद्ध करत आहेत.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ७, २०२०/आशि्वन १५, शके १९४२अनुसूची रोहा माणगांव औद्योगिक क्षेत्र जिल्हा रायगड, तालुका माणगांव, गाव बोंडशेत
अ.क्र. स.नं./गट नं. हिस्सा नं. एकूण क्षेत्र (हे.आ.) अ.क्र. स.नं./गट नं. हिस्सा नं. एकूण क्षेत्र (हे.आ.) (१) (२) (३) (४)
(१) (२) (३) (४) १ ३३ १ ०.६३० २ ३३ २ ०.८७० ३ ३३ ३ ०.८०२ ४ ३४ १ ०.२३८ ५ ३६ ० १.१२३ ६ ३७ १अ ०.४०० ७ ३८ १ ०.५६७ ८ ३८ २ २.१३२ ९ ३८ ३ ०.०८३ १० ३९ ० ०.१४४ ११ ४१ ० ०.४९६ १२ ४२ ० १.३४० १३ ४३ ० ०.४२५ १४ ४४ ० ०.७९९ १५ ४५ ० १.३८६ १६ ४६ १ ०.४३९ १७ ४६ २ ०.२३७ १८ ४६ ३ ०.५३४ १९ ४८ १अ ०.६८५ २० ४८ १ब ०.२६८ २१ ४८ १ क ०.०९६ २२ ४८ १ड ०.४२० २३ ४८ १इ ०.०२० २४ ४८ २ १.४३५ २५ ४९ ० ०.२५३ २६ ५२ १ ०.५०० २७ ५२ २ब १.६३० २८ ५२ ४ब ३.१९२ २९ ५२ ५ १.६९० ३० ५२ ६ ०.१३० ३१ ५२ ७ १.८९० ३२ ५२ ८ २.१५० ३३ ५२ ९ ०.९७० ३४ ५२ १० ०.६७० ३५ ५२ ११ ०.३७०
३६ ५२ १२ ०.७१० ३७ ५३ २ ०.५४० ३८ ५३ ४अ ०.३१० ३९ ५३ ४ब ०.३१० ४० ५३ ५ १.१५० ४१ ५३ ६ १.८०० ४२ ५३ ७ ०.०८० ४३ ५३ ८ १.९४० ४४ ५३ ९ १.०५० ४५ ५३ १०अ १.६६५ ४६ ५३ १०ब १.६६५ ४७ ५३ ११ ०.२०० ४८ ५३ १२ ०.०३० ४९ ५३ १३अ ०.०७० ५० ५३ १३क ०.७४० ५१ ६४ १ ०.३९० ५२ ६४ २अ(१) १.४७० ५३ ६४ २अ(२) ०.८०० ५४ ६४ २ब ०.०४० ५५ ६४ ३अ ०.७३० ५६ ६४ ३ब ०.८१० ५७ ६४ ४अ १.८१६ ५८ ६४ ४ब ०.३०४ ५९ ६४ ४क ०.४१० ६० ६४ ५ २.९०० ६१ ६४ ६ ३.२१० ६२ ६४ ७ ०.४०० ६३ ६४ ८ ०.४९० ६४ ६६ १ २.५६१ ६५ ६६ ३ ०.७४४ ६६ ६६ ४ ०.५९० ६७ ६६ ५ १.४६० ६८ ६६ ८ १.१४१ ६९ ६६ ९ ०.८०१ ७० ६६ १० ०.१५० ७१ ६६ ११ ०.३१०३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ७, २०२०/आशि्वन १५, शके १९४२
अनुसूची
अ.क्र. स.नं./गट नं. हिस्सा नं. एकूण क्षेत्र (हे.आ.) अ.क्र. स.नं./गट नं. हिस्सा नं. एकूण क्षेत्र (हे.आ.) (१) (२) (३) (४)
(१) (२) (३) (४) ७२ ६६ १२ ०.२१० ७३ ६७ २अ१ १.४१० ७४ ६७ २ब २ १.०१० ७५ ६७ २ब३ १.०१० ७६ ६७ २ब४ ०.३२० ७७ ६७ ३ ०.२१० ७८ ६८ १ ०.९२० ७९ ६८ ३ ३.२७० ८० ६८ ४ २.१४० ८१ ६८ ५ ०.८०० ८२ ६८ ६ ०.६३० ८३ ६८ ७ १.२७० ८४ ६८ ८ १.९७० ८५ ६८ ९ १.३४० ८६ ६८ १०अ ०.२१५ ८७ ६८ १०ब ०.२२५ ८८ ६८ १०क ०.८९४ ८९ ६८ १०ड ०.२२८ ९० ६८ १०ई ०.२२८ ९१ ६८ ११ ०.५४० ९२ ६८ १२ ०.२७० ९३ ६८ १३ ०.०८० ९४ ६८ १४ ०.१७० ९५ ६८ १५ ०.५७० ९६ ६८ १६ ०.०८० ९७ ६९ १ ०.०२० ९८ ६९ २ २.३३० ९९ ६९ ३पै १.७१० १०० ६९ ४ ४.८९० १०१ ६९ ५ १.५७०
१०२ ६९ ६ २.३३० १०३ ६९ ७ १.६७० १०४ ६९ ८ ०.१४० १०५ ७१ १ १.५९० १०६ ७२ १ ०.८३० १०७ ७२ २ ०.१५० १०८ ७२ ३ ०.२०० १०९ ७२ ४अ ०.३१० ११० ७२ ४ब ०.१५० १११ ७२ ५ ०.६२० ११२ ७२ ६ ०.८१० ११३ ७२ ७ ०.५३० ११४ ७२ ८ १.०६० ११५ ७२ ९ २.६१० ११६ ७२ १० ०.६८० ११७ ७३ १ ०.७६० ११८ ७३ ३ ०.०८० ११९ ७३ ४अ २.०९० १२० ७३ ४ब ०.४८० १२१ १०२ १ १.१६० १२२ १०३ १ ०.१३९ १२३ १०३ २ ०.१०९ १२४ १०५ ० ०.१८४ १२५ १०६ ० ०.४९६ १२६ १०७ २ ०.०५३ १२७ ११० ० ०.१८९ १२८ ११२ २ ०.०४२ १२९ ११३ ० ०.०६५ १३० ११४ १ ०.२०० १३१ ११४ २ २.९२० ११५.९७८
प्रशाली जाधव-दिघावकर, ठिकाण माणगांव, दिनांक ६ ऑक्टोबर २०२०.
उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग, माणगांव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.