RNI NO . MAHBIL / 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ९ , अंक १७ ]
बुधवार, ऑक्टोबर ७ , २०२० / आश्विन १५ , शके १ ९४२
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक १७
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
जाहीर प्रसिद्धीकरण
क्रमांक नवि-५/आरआर-८८/२०२० .-- महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (अध्यक्षपदाची निवडणूक) ( सुधारणा) नियम , २०० ९ चा नियम , ७ - क अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , मिलिंद शंभरकर , जिल्हाधिकारी, सोलापूर , या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की , सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगरपरिषदेमध्ये दिनांक २५ सप्टेंबर २०२० रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये परिशिष्टात नोंद केलेले अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
अ. क्र.
निवडून आलेल्या अध्यक्षाचे नाव
शेरा (जर अध्यक्षाचे पद राखीव असेल तर कोणासाठी)
१
४
२
३
मोहोळ
१
शेख शाहीन अ . रहिमान
सर्वसाधारण (महिला)
मिलिंद शंभरकर ,
भा.प्र.से. ,
जिल्हाधिकारी , सोलापूर.
सोलापूर , ५ ऑक्टोबर २०२० .
BY COLLECTOR
Notification
क्रमांक नवि-५/आरआर-८८/२०२०.-In exercise of the powers vested under Rule 7-A of the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats ( President Election ) (Amendment) Rules , 2009 .
I , Milind Shambharkar, Collector, Solapur , hereby publish the name of person who have been declared elected as President of the Mohol Municipal Council of Solapur District from the Municipal Council shown against their name in the Special Meeting held on 25th September 2020.
(१)
एच-१४८ , भाग एक-अ (असा.) पु.वि.पु.-१७ २
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी, ७ ऑक्टोबर २०२० / आश्विन १५ , शके १९४२ Sr. No.
Schedule
Name of the
President
Name of the Municipal Council 1 1
2 Mohol
Remarks (Whether the seat is reserved and if so, for whom)
3
Shaikh Shahin A. Rahiman
Solapur, 5th October 2020 .
4 General (Woman)
MILIND SHAMBHARKAR ,
I.A.S. , Collector, Solapur.
जाहीर प्रसिद्धीकरण
क्रमांक नवि-५/आरआर -८ ९ /२०२० .-- महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १९ ६५ चे कलम ५१ -अ चे पोट-कलम (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, मिलिंद शंभरकर , जिल्हाधिकारी , सोलापूर , या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगरपरिषदेमध्ये दिनांक १ ऑक्टोबर २०२० रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये परिशिष्टात नोंद केलेले उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत .
नगरपरिषदेचे नाव अ. क्र.
परिशिष्ट
निवडून आलेल्या उपाध्यक्षाचे नाव
२ मोहोळ १ १
शेरा (जर उपाध्यक्षाचे पद राखीव असेल तर कोणासाठी)
४
३
डोके प्रमोद मोहन
सोलापूर, ५ ऑक्टोबर २०२० .
मिलिंद शंभरकर ,
भा.प्र.से. ,
जिल्हाधिकारी , सोलापूर .
Notification
क्रमांक नवि-५/आरआर -८ ९ / २०२०.-In exercise of the powers vested under sub- section (4) , Section 51 -A of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Township Act , 1965.
I , Milind Shambharkar, Collector, Solapur , hereby publish the name of person who have been declared elected as Vice- President of the Mohol Municipal Council of Solapur District from the Municipal Council shown against their name in the Special Meeting held on 1st October 2020.
Sr. No.
Schedule
Name of the
Vice- President
Name of the Municipal Council 1
2
1
Mohol
Remarks (Whether the seat is reserved and if so, for whom)
3
4
Doke Pramod Mohan
Solapur, 5th October 2020 .
MILIND SHAMBHARKAR,
I.A.S. ,
Collector, Solapur.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004.
EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .