Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 41 DATE 8 Oct 2020 to 14 Oct 2020 संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था परभणी यांजकडून - वसुली अधिकारी नेमणुकीबाबत २) उपविभागीय अधिकारी वसमत यांजकडून - विरासत मंजुरीबाबत ३) उपविभागीय अधिकारी तथा भुसंपादन अधिकारी देगलूर यांजकडून - शुद्धिपत्रक १) गाव मौ. दावणगिर २) मौ. दावणगिर,३) मौ.लोणी, ४) मौ. लोणी, ५) मौ. दावणगिर, ६) मौ.शिवणी. ४) उपजिल्हाधिकारी भूसंपादन मध्यम प्रकल्प क्र.२, उसमानाबाद, यांजकडून - उचित भरपाई मिळणेबाबत मौ. सोनगाव ता.वाशी. ५) प्रमुख जिल्हा न्यायाधीश, उसमानाबाद यांजकडून. - अर्जित व परावर्तीत रजेबाबत १)जिल्हाधिकारी लातूर यांजकडून :- - निवडून आलेल्या सदस्याचे नाव २) नगरपंचायत फुलंब्री यांजकडून. - विकास योजनेबाबत ३) नगर पंचायत , वडवणी, जि.बीड यांजकडून - शुद्धिपत्रक व नविन प्रस्ताव .

Published 08 October 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-10-08.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.