Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

नगर सचिव, अहमदनगर महानगरपालिका यांचे आदेश (नियुक्त नामनिर्देशित सदस्यांची नावे).

Published 08 October 2020

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-10-08.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2012/72704 www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक---अ---- नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - ९, अंक - १० ] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर ८ - १४, २०२० / आश्विन १६ - २२, शके १९४२ [ पृष्ठे ०२

प्राधिकृत प्रकाशन

नगर सचिव, महानगरपालिका यांजकडून

अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर

आदेश

क्रमांक साप्रवि/निवडणूक-१०५८/२०१८.--- अहमदनगर महानगरपालिकेच्या दिनांक ९ डिसेंबर २०१८ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आयोजित केलेल्या मा. विशेष सभा क्रमांक ३, प्रस्ताव क्रमांक २०, दिनांक १ ऑक्टोबर २०२० अन्वये नामनिदशित सदस्य पदावर ५ सदस्यांच्या नियुक्त्या झालेल्या असून, महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम, २०१२ मधील नियम क्रमांक ६ मध्ये पालिकेतील नामनिर्देशित सदस्यांची नावे प्रसिद्ध करणेबाबत असलेल्या तरतुदीनुसार नामनिर्देशित सदस्यांची नावे, राहणेचे ठिकाण, पक्ष याबाबतची माहिती मी, तडवी शहाजहान बुरान, नगर सचिव, अहमदनगर महानगरपालिका खालील अनुसूचीनुसार प्रसिद्ध करीत आहे.

अनुसूची

अ. क्र. नाव

पत्ता

पक्ष १ २

३

४ १ मदन संपत आढाव .. राघवें स्वामीनगर, आढाव वस्ती, शिवसेना

बोल्हेगाव, अहमदनगर.

२ शेळके संग्राम बबनराव .. शेळके मळा, कायनेटिक चौक, शिवसेना

नगर-दाड रोड, महादेव मंदिराशेजारी,

अहमदनगर.

३ रामदास नानाभाऊ आंधळे .. प्लॉट नंबर ९४/५, नवलेनगर, भारतीय जनता पार्टी

गुलमोहर रोड, सावेडी,

अहमदनगर.

४ शेटीया विपुल मुलचंद .. एम. एस. सी. बी., कॉलनी, नॅशनॅलिस्ट काग्रेस पार्टी

भोसले आखाडा, बुरुडगाव रोड, आघाडी.

माणिकनगर, अहमदनगर. (१) वि (एच) १४६ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ऑक्टोबर ८ - १४, २०२० / आश्विन १६ - २२, शके १९४२ अनुसूची --- चालू

अ. क्र. नाव

पत्ता

पक्ष १ २

३

४ ५ राजु आसाराम कातोरे .. कातोरेनगर, नागापूर, अहमदनगर नॅशनॅलिस्ट काग्रेस पार्टी

आघाडी.

तडवी शहाजहान बुरान,

नगर सचिव, अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर.

अहमदनगर, ३ ऑक्टोबर २०२०.

--------------------------------------------------------

पुढील अधिसूचना असाधारण राजपत्र म्हणून खाली दर्शविलेल्या दिनांकांस प्रसिद्ध झालेली आहे.

बुधवार, ऑक्टोबर ७, २०२० / आश्विन १५, शके १९४२

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचले.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा, २००६.

आदेश

क्रमांक पालिका-३/कावि-२२८/२०२०.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा, २००६ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) च्या तरतुदीनुसार एरंडोल नगरपरिषदेत निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

मी, अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रगटनाद्वारे खालील अनुसूचीमध्ये नमूद उमेदवार नगरपरिषद, एरंडोलमध्ये उपाध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.

अनुसूची

निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव नगरपरिषदेचे नाव

१

२

देवरे योगेश युवराज .. एरंडोल

अभिजीत राऊत,

जिल्हाधिकारी, जळगाव.

जळगाव, १ ऑक्टोबर २०२०.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 08 October 2020. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2020-10-08.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2020-10-08.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A.